एरंडेल तेल कोणी, कधी व किती घ्यावे? | Erandel tel| Castor Oil| Dr. Smita Bora

  Рет қаралды 324,733

Arham Ayurved by Dr. Smita Bora

Arham Ayurved by Dr. Smita Bora

24 күн бұрын

एरंडेल तेल कोणी, कधी व किती घ्यावे? | Erandel tel| Castor Oil| Dr. Smita Bora
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
तुम्हाला शरीर शुद्धी करायची आहे
त्वचा सुंदर करायची आहे
तरुण राहायचं आहे
सांधे हाडं यांना स्ट्रॉंग करायचा आहे आणि
जडपणा आणि आळस दूर करायचा आहे...
शरीरातला वात नष्ट करायचा आहे
मग या सगळ्यांसाठी सर्वात बेस्ट उपाय म्हणजे अधून मधून एरंडेल तेल घेणे
आश्चर्य वाटलं का
पण पूर्वी सगळ्या घरातून आठ पंधरा दिवसातून एकदा घरातल्या.... सगळ्यांना एरंडेल तेल देण्याची पद्धत होती...... हे तुम्हाला माहिती आहे का
ही फारच शास्त्रीय पद्धत आहे....... पण सध्याच्या काळात असे सगळे उपाय विस्मरणात चालले आहेत
आज आपण समजून घेऊया की अधून मधून एरंडेल तेल घेतलं..... तर आपल्या शरीरात काय होतं..... त्याचे काय फायदे होतात..... कोणत्या एरंडेल तेल घ्यायला हवं...... आणि किती प्रमाणात घ्यायला हवं
हे सगळंच आजच्या व्हिडिओत जाणून घेऊ
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
Arham Ayurved All video
• Arham Ayurved All video
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
रोजच्या जीवनात आयुर्वेद प्रॅक्टिकली कसा वापरता येईल हे जाणून घेण्यासाठी या चॅनलला नक्की सब्स्क्राइब करा.
डॉ स्मिता बोरा, आयुर्वेद वाचस्पती, गेल्या २१ वर्षांपासून शुध्द आयुर्वेदिक प्रॅक्टिस करत आहेत.
प्रत्येक बुधवार व शनिवार विडीओ येतील .
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
Arham Ayurved All video
• Arham Ayurved All video
follow us -
Facebook : dr.smitabora
Instagram : arham_ayurved
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
For Arham ayurved Products Whatsapp @ 9852509032
For online consultation Whatsapp on 9852509032
Note : Incomming call on this number is not Avilable
या नंबर वर इनकमिंग कॉल सुविधा उपलब्ध नाही. कृपया कॉल करू नये फक्त व्हाट्सअप मेसेज करावा.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
#ayurveda #health #drsmitabora

Пікірлер: 2 000
@gorakhbhandurge4561
@gorakhbhandurge4561 3 күн бұрын
मॅडम तुम्ही सांगितले आहे ते खूपच सुलभ आणि सोपे आहे प्रत्येकाला सहज समजेल असे आहे तुमचे खूखूप आभार आणि तुम्ही अजून काही नवनविन माहिती द्याल अशी आशा आहे धन्यवाद 🙏🙏❤️👍👍🇮🇳
@ArhamAyurved
@ArhamAyurved 3 күн бұрын
YES, धन्यवाद, पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM
@ArhamAyurved
@ArhamAyurved 3 күн бұрын
आमच्याकडे शुद्ध एरंडेल तेल आहे, ते ऑनलाइन ऑर्डर करण्यासाठी तुम्ही 9852509032 वर संपर्क साधू शकता- टीम ARHAM
@MahikavatiDevi-mh9ht
@MahikavatiDevi-mh9ht 20 күн бұрын
मी विद्या वैय एरंडेल तेल घेत असते कधी कधी बरेच दिवस आळसाने घेत नाही.पणतुम्ही ईतके छान‌ समजाऊन सांगितले प्रेरणा मिळाली. धन्यवाद
@subhashkudale6388
@subhashkudale6388 15 күн бұрын
मी लहानपणापासून नियमीत एरंडेल तेल घेतो. आपण सांगितलेले सर्व तंतोतंत खरे आहे. आपल्या आरोग्यदायी आयुष्यासाठी एरंडेल खुपच लाभदायी आहे. आपण दिलेल्या लाख मोलाच्या माहीतीसाठी खूप धन्यवाद..🙏🙏
@user-nx2jn6yo6p
@user-nx2jn6yo6p 10 күн бұрын
Pawasalyat ghetale tar chalate ka?
@premkumaragarwal1099
@premkumaragarwal1099 2 күн бұрын
10:00 10:00 10:00 opp😊😊0
@colortherapy2087
@colortherapy2087 4 сағат бұрын
I can listen in hindi sorry I can't read hindi properly. Are videos in hindi available?
@viveksinnarkar4257
@viveksinnarkar4257 2 күн бұрын
खूप छान माहिती . मी एरंडेल तेलात परतून घेतलेले बाळ हिरडा चूर्ण महिन्यातून एक दोन वेळा घेतो . त्यातून पोट स्वच्छ होण्याचे मला चांगले अनुभव आले . त्याबद्दल सर्वाँना आपण अधिक सांगावे . धन्यवाद.
@achalakelkar2548
@achalakelkar2548 20 күн бұрын
लहानपणी दिले जायचे एरंडेल पण ती शिक्षा वाटायची तुम्ही त्याचे आरोग्य राखण्यासाठीचे महत्व खूप छान समजावून सांगितले. यानंतर जरुर घेऊ.धन्यवाद
@ArhamAyurved
@ArhamAyurved 20 күн бұрын
आमच्याकडे शुद्ध एरंडेल तेल आहे, ते ऑर्डर करण्यासाठी तुम्ही 9852509032 वर संपर्क साधू शकता- टीम ARHAM
@anitafernandes2102
@anitafernandes2102 13 күн бұрын
Kiti ml aani kiti price. Home delivery free aahe ka
@ArhamAyurved
@ArhamAyurved 12 күн бұрын
yes, its 100 ml for 189rs+shipping charges
@supriyagarol
@supriyagarol 7 күн бұрын
Pavsalya madhe gheau shakto ka
@ArhamAyurved
@ArhamAyurved 7 күн бұрын
yes
@manojchavan1817
@manojchavan1817 22 күн бұрын
मोलाचं काम करता तुम्ही, सांगण्याची पद्धत सुरेख, ऐवढि माहीत बालाजी तांबे कडे पण देत नव्हते
@rajanchaubal8383
@rajanchaubal8383 2 күн бұрын
धन्यवाद आपण फार चांगली माहिती दिली आहे मी एंरेडल तेल लिंबू सरबत मध्ये टाकून पितो १५मिलि घेतो
@satishchaudhari7716
@satishchaudhari7716 7 күн бұрын
मी लहान पासून घेत आहे चांगला फायदा आहे. सायनस सुध्धा clear होतो असा अनुभव आहे.
@ArhamAyurved
@ArhamAyurved 7 күн бұрын
thanks for sharing your experience, we have pure castor oil , to order it you can contact on 9852509032- team ARHAM
@snehaagharkar9824
@snehaagharkar9824 22 күн бұрын
खूप छान माहिती.. कृपया...ml मध्ये सांगण्यापेक्षा अर्धा चमचा...एक चमचा अशा मापाने सांगावे...बरे होईल😊
@ArhamAyurved
@ArhamAyurved 21 күн бұрын
या रविवारी, 30 जून रोजी (उद्या) 5 pm la live session असेल, तुम्ही आमच्यात सामील होऊ शकता आणि तुमच्या शंका थेट dr.smita boraला विचारू शकता.- team ARHAM
@gautamkhale7108
@gautamkhale7108 13 күн бұрын
💐🙏💐 धन्यवाद डाॕक्टर खुप छान प्रबोधन अगदी सर्व बरोबर योग्य मार्गदर्शन केले .
@SID_CODmobile
@SID_CODmobile 10 күн бұрын
T V Jangale
@pradeepdalvi4182
@pradeepdalvi4182 5 күн бұрын
kiti gyave
@ArhamAyurved
@ArhamAyurved 4 күн бұрын
व्हिडिओमध्ये त्याचा उल्लेख आहे, पूर्ण व्हिडिओ पहा
@PrakashSharma-mo3uh
@PrakashSharma-mo3uh 22 күн бұрын
एरंड तेल संबंधी आपण खूप योग्य, उपयुक्त आणि प्रामाणिक माहिती दिली आहे.
@rajendranarayne
@rajendranarayne 6 күн бұрын
खूप आभार ताई! खंड पडला होता,त्यामुळे त्रास वाढले होते,पुन्हा पूर्ववत सुरू करतो,पुन्हा उर्जित केल्याबद्दल पुनश्च आभार
@ArhamAyurved
@ArhamAyurved 6 күн бұрын
धन्यवाद आमच्याकडे शुद्ध एरंडेल तेल आहे, ते ऑनलाइन ऑर्डर करण्यासाठी तुम्ही 9852509032 वर संपर्क साधू शकता- टीम ARHAM
@suhaskanva1634
@suhaskanva1634 20 күн бұрын
आदरणीय वैद्य मॕडम , सदरील माहीती आपण अतीशय सोप्या पद्धतीने सांगितल्या बद्दल धन्यवाद.
@vrushaligirme3569
@vrushaligirme3569 20 күн бұрын
खरंच खूप सुंदर माहिती मी चेहर्‍यावर लावते माझी त्वचा मऊ लोण्यासारखी झाली .....
@urmilakarmarkar6352
@urmilakarmarkar6352 22 күн бұрын
लहानपणी आमची आई आम्हाला दर रविवारी एरंडेल तेल घ्यायला लावायचीच! तुम्ही खूप छान माहिती दिली.धन्यवाद!
@vilaskasabe4247
@vilaskasabe4247 19 күн бұрын
खूपच छान एरंड तेला बद्दल माहिती आणि त्याचे फायदे सांगितले आहे व ते समजले. त्या बद्दल आभारी आहोत मॅडम
@sarangnarkhede4309
@sarangnarkhede4309 5 күн бұрын
मी सुट्टी च्या दिवशी हा उपाय सुरू करणार आहे. खूप चांगली माहिती मिळाली. धन्यवाद 🙏🙏🙏
@ArhamAyurved
@ArhamAyurved 5 күн бұрын
आमच्याकडे शुद्ध एरंडेल तेल आहे, ते ऑनलाइन ऑर्डर करण्यासाठी तुम्ही 9852509032 वर संपर्क साधू शकता- टीम ARHAM
@devidasashtekar1603
@devidasashtekar1603 21 күн бұрын
धन्यवाद मॅडम, आपण सांगितलेली माहिती अतिशय उपयुक्त आहे आणि सर्व स्तरातल्या लोकांच्या करता उपयोगी पडणारी आहे,धन्यवाद
@ArhamAyurved
@ArhamAyurved 21 күн бұрын
खूप धन्यवाद, पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM
@manojchavan1817
@manojchavan1817 22 күн бұрын
ऐकत राहावे असे वाटत, छान समजावून सांगितले, खुप शुभेच्छा
@shrihariyadav
@shrihariyadav Күн бұрын
मी 10 वर्षे म्हणतो पण तुमचा video पाहून आनंदी झालो ❤
@ArhamAyurved
@ArhamAyurved Күн бұрын
आमच्याकडे शुद्ध एरंडेल तेल आहे, ते ऑनलाइन ऑर्डर करण्यासाठी तुम्ही 9852509032 वर संपर्क साधू शकता- टीम ARHAM
@manjuufoodcreations369
@manjuufoodcreations369 3 күн бұрын
वातरुपी मदमस्त हत्तीला एरंडरुपी सिंहच ताब्यात आणू शकतो. ❤❤ धन्यवाद 🙏🏻Manjuu Food Creations.
@bhavanaparab1823
@bhavanaparab1823 21 күн бұрын
Tumcha पहिला विडिओ baghun mi yerandal tail ghetle khup fayda zala🙏🙏🙏
@dayanandchavan4599
@dayanandchavan4599 21 күн бұрын
खूप छान माहिती दिलात.... मन लावून ऐकत रहाव असं वाटतं. खूप खूप धन्यवाद...!
@SMG.1011
@SMG.1011 3 күн бұрын
खूप छान माहिती सांगितली त्याबद्दल धन्यवाद, आणि एरंडेल तेल घेण्यास प्रेरणा मिळाली.धन्यवाद..🙏🏻
@ArhamAyurved
@ArhamAyurved 3 күн бұрын
आमच्याकडे शुद्ध एरंडेल तेल आहे, ते ऑनलाइन ऑर्डर करण्यासाठी तुम्ही 9852509032 वर संपर्क साधू शकता- टीम ARHAM
@amolsinhgour917
@amolsinhgour917 6 күн бұрын
आम्ही लहान पणी रेगुलर घेत होतो,चहा मध्ये टाकून
@anantpatil4315
@anantpatil4315 Күн бұрын
मॅडम, खूप चांगली माहीती दिल्याबद्दल खूप खूप धन्यावाद.
@ArhamAyurved
@ArhamAyurved Күн бұрын
आमच्याकडे शुद्ध एरंडेल तेल आहे, ते ऑनलाइन ऑर्डर करण्यासाठी तुम्ही 9852509032 वर संपर्क साधू शकता- टीम ARHAM
@pradnyapatil9854
@pradnyapatil9854 22 күн бұрын
मी तुमचे नियमित विडिओ पहाते, खूप छान माहिती सांगता, तुम्ही सांगितलेले उपाय मी नेहमी करते, धन्यवाद मॅडम 🙏🏼🙏🏼
@sirajmohammedrajpurkarrajp2457
@sirajmohammedrajpurkarrajp2457 10 күн бұрын
खूप छान
@madhukarshinde8843
@madhukarshinde8843 5 күн бұрын
Khup chan didi
@baliramjadhav2269
@baliramjadhav2269 19 күн бұрын
धन्यवाद मॅडम एरंडेल तेलाबद्दल दिलेली माहिती बरोबर आहे . आम्ही सर्व उद्यापासूनच चालू करतो. आभारी आहोत .
@ArhamAyurved
@ArhamAyurved 19 күн бұрын
आमच्याकडे शुद्ध एरंडेल तेल आहे, ते ऑनलाइन ऑर्डर करण्यासाठी तुम्ही 9852509032 वर संपर्क साधू शकता- टीम ARHAM
@user-mk2el5dp9j
@user-mk2el5dp9j 2 күн бұрын
आदरणीय वैद्य महाशया,आपणाकडून खूप छान आणि अतिशय उपयोगी माहिती मिळाली त्याचा फायदा निश्चित होईल,खरच आपल्याला खूप धन्यवाद🙏
@ArhamAyurved
@ArhamAyurved 2 күн бұрын
आमच्याकडे शुद्ध एरंडेल तेल आहे, ते ऑनलाइन ऑर्डर करण्यासाठी तुम्ही 9852509032 वर संपर्क साधू शकता- टीम ARHAM
@sunilgaikwad3415
@sunilgaikwad3415 21 күн бұрын
मी मुंबई येथे रहातो, आम्ही डॉक्टरांचे औषध घेतले आहे, खूप छान परिणाम बघायला मिळाला. धन्यवाद डॉक्टर
@ArhamAyurved
@ArhamAyurved 21 күн бұрын
Thanks for appreciating 🙏🏻🙏🏻
@aniludikeri4463
@aniludikeri4463 14 күн бұрын
Hello Mr Sunil, were you suffering from chronic constipation. My issue is chronic constipation.
@ArhamAyurved
@ArhamAyurved 12 күн бұрын
kzfaq.info/get/bejne/asymbM5-3s3OZoU.html watch this video on constipation, link is given.\ and for any medication, you can contact on 9852509032 for an appointment with dr.smita bora
@pallavitambulkar7512
@pallavitambulkar7512 22 күн бұрын
खूप upyogi mahiti dili thank you so much medam
@santakumarkosare5853
@santakumarkosare5853 5 күн бұрын
मी अनुभवले आहे मम अतिशय मौल्यवान जाणकारी दिल्याबद्दल धन्यवाद मॅडम ❤🌹❤️
@ArhamAyurved
@ArhamAyurved 5 күн бұрын
आमच्याकडे शुद्ध एरंडेल तेल आहे, ते ऑनलाइन ऑर्डर करण्यासाठी तुम्ही 9852509032 वर संपर्क साधू शकता- टीम ARHAM
@user-je5py6fq2d
@user-je5py6fq2d 4 күн бұрын
छान ,स्पश्ट ,सोप्या भाषेत आपण सांगितलं आहे ,सर्वांसाठी
@ArhamAyurved
@ArhamAyurved 4 күн бұрын
धन्यवाद, आमच्याकडे शुद्ध एरंडेल तेल आहे, ते ऑनलाइन ऑर्डर करण्यासाठी तुम्ही 9852509032 वर संपर्क साधू शकता- टीम ARHAM
@anjalibhatia1315
@anjalibhatia1315 22 күн бұрын
खूप सुंदर महिती व खूप छान समजावला आहें , ध्यानावस्था खूप खूप 🙏🙏🙏🙏👌👌👌
@meenajadhav756
@meenajadhav756 22 күн бұрын
खुप छान महिती दिलीं मॅडम धन्यवाद। ऐक व्हिडिओ मूळवादीवर व कोंब यावर सुद्धा बनवाना ❤
@ArhamAyurved
@ArhamAyurved 21 күн бұрын
kzfaq.info/get/bejne/irtlrbSAysysdYU.html ही मुलव्याध व्हिडिओ ची लिंक आहे कृपया पहा- team ARHAM या रविवारी, 30 जून रोजी 5 pm la live session असेल, तुम्ही आमच्यात सामील होऊ शकता आणि तुमच्या शंका थेट dr.smita boraला विचारू शकता.- team ARHAM
@pratibhakaldalgaonkar4730
@pratibhakaldalgaonkar4730 19 күн бұрын
धन्यवाद खूपच उपयुक्त माहिती आहे.
@rajendrashirgaonkar8264
@rajendrashirgaonkar8264 17 күн бұрын
सुंदर व अत्यंत उपयुक्त आणि विशेष म्हणजे प्रेरणा देणारे मार्गदर्शन. धन्यवाद.
@meenatamboli9532
@meenatamboli9532 22 күн бұрын
🙏🏾 नमस्कार मँडम खूप छान उपाय सांगता. मी तुमच्या post नेहमी बघते.मला गुडघे दुःखीचा खुप त्रास आहे. पाय फोल्ड करायला खुप त्रास होतो. वजन जास्त आहे. वय 65 plese मला उपाय सुचवा. मला पेनकिलर आवडंत नाही. आयु्रवेदावरच माझा विश्वास आहे. So मला मार्गदर्शन कराल. मी कुठलेच औषध घेत नाही.
@sunilgaikwad3415
@sunilgaikwad3415 21 күн бұрын
मी मुंबई येथे रहातो, आम्ही डॉक्टरांचे औषध घेतले आहे, खूप छान परिणाम बघायला मिळाला, एकदा तुम्ही डॉक्टरांचे औषध चालू करा आणि चमत्कार बघा,
@ArhamAyurved
@ArhamAyurved 21 күн бұрын
कोणत्याही आरोग्य समस्यांसाठी, ऑनलाइन consultationआणि औषधे उपलब्ध आहेत, तुम्ही डॉ. यांच्याशी appointment घेण्यासाठी 9852509032 वर संपर्क साधू शकता. - team ARHAM
@namratasakpal1321
@namratasakpal1321 21 күн бұрын
Dispensary address please
@ArhamAyurved
@ArhamAyurved 21 күн бұрын
address- bora hospital, sardar peth, shirur, near pune
@VijayPatil-og6ls
@VijayPatil-og6ls 20 күн бұрын
ऑनलाईन consultation कसं करावं? ​@@ArhamAyurved
@jyotigaikwad16
@jyotigaikwad16 22 күн бұрын
मी सुद्धा घेत असतें,चांगला परिणाम दिसून येतो 🙏🙏 धन्यवाद मॅडम
@ranidalvi1064
@ranidalvi1064 4 күн бұрын
Kiti pramsnat ghyave
@kesharlalchaudhary2351
@kesharlalchaudhary2351 20 күн бұрын
खुपचं छान औषध व त्यांचे फायदे उपयुक्त माहिती सांगितली धन्यवाद
@shashikantrahukar1679
@shashikantrahukar1679 15 күн бұрын
अतिशय सुंदर आणि नेमक्या शब्दात माहिती दिलीत मॅडम खुप खुप धन्यवाद.
@madhavpatil9742
@madhavpatil9742 21 күн бұрын
मी नक्की घेणार . प्रत्येक महिन्यातून एकदा. माहिती साठी धन्यवाद.
@ArhamAyurved
@ArhamAyurved 21 күн бұрын
आमच्याकडे शुद्ध एरंडेल तेल आहे, ते ऑर्डर करण्यासाठी तुम्ही 9852509032 वर संपर्क साधू शकता- टीम ARHAM
@mangeshdahiphale2694
@mangeshdahiphale2694 20 күн бұрын
​@@ArhamAyurved wo छान माहिती मला तेल हवे आहे
@ArhamAyurved
@ArhamAyurved 20 күн бұрын
आमच्याकडे शुद्ध एरंडेल तेल आहे, ते ऑर्डर करण्यासाठी तुम्ही 9852509032 वर संपर्क साधू शकता- टीम ARHAM
@supriyanalawade9242
@supriyanalawade9242 22 күн бұрын
Thanku Dr. For valuable information 🙏
@rashtrapalkamble5680
@rashtrapalkamble5680 2 күн бұрын
फारच छान माहिती दिली, मॅडम आपण, धन्यवाद!🌹🙏
@ArhamAyurved
@ArhamAyurved 2 күн бұрын
welcome,आमच्याकडे शुद्ध एरंडेल तेल आहे, ते ऑनलाइन ऑर्डर करण्यासाठी तुम्ही 9852509032 वर संपर्क साधू शकता- टीम ARHAM
@Ananyashturkar
@Ananyashturkar 3 күн бұрын
आम्हीही हा अनुभव घेत आहोत ताई खूपच छान माहितीपूर्ण विवेचन झाले .धन्यवाद.
@ArhamAyurved
@ArhamAyurved 3 күн бұрын
आमच्याकडे शुद्ध एरंडेल तेल आहे, ते ऑनलाइन ऑर्डर करण्यासाठी तुम्ही 9852509032 वर संपर्क साधू शकता- टीम ARHAM
@nandinipatil8558
@nandinipatil8558 21 күн бұрын
धन्यवाद मॅडम 🙏खूप मोलाची माहिती .
@chandrakantdongre5358
@chandrakantdongre5358 20 күн бұрын
खूपच सुंदर माहिती. आणि सांगण्याची पद्धत सोपी आहे
@kishorpohankar6026
@kishorpohankar6026 Күн бұрын
खुपच उपयुक्त माहीती दिली त्या बद्दल धन्यवाद...❤❤
@ArhamAyurved
@ArhamAyurved Күн бұрын
welcome, आमच्याकडे शुद्ध एरंडेल तेल आहे, ते ऑनलाइन ऑर्डर करण्यासाठी तुम्ही 9852509032 वर संपर्क साधू शकता- टीम ARHAM
@sureshpanse8719
@sureshpanse8719 Күн бұрын
माझे वय 84. अगदी स्व स्थ आहे. आज आपला विडिओ ऐकून एरंडेल घेणार आहे रिजल्ट सांगेन.खूप धन्यवाद
@ArhamAyurved
@ArhamAyurved Күн бұрын
आमच्याकडे शुद्ध एरंडेल तेल आहे, ते ऑनलाइन ऑर्डर करण्यासाठी तुम्ही 9852509032 वर संपर्क साधू शकता- टीम ARHAM
@pramilanikumb4077
@pramilanikumb4077 22 күн бұрын
खूप ऊपयोगी माहीती सांगीतली धन्यवाद डाॅक्टर
@jayantnandedkar5423
@jayantnandedkar5423 21 күн бұрын
धन्यवाद मॅडम, खूप छान माहिती दिली.
@shalakakarhadkar2760
@shalakakarhadkar2760 15 күн бұрын
किती छान सांगता...अगदी अभ्यासपूर्ण...विश्वसनीय असं बोलणं आहे...खूप छान....नक्की घेऊन बघू... नमस्कार
@ArhamAyurved
@ArhamAyurved 15 күн бұрын
आमच्याकडे शुद्ध एरंडेल तेल आहे, ते ऑनलाइन ऑर्डर करण्यासाठी तुम्ही 9852509032 वर संपर्क साधू शकता- टीम ARHAM
@satishthange5778
@satishthange5778 16 күн бұрын
धन्यवाद मॅडम खूप छान आणि उपयुक्त माहिती दिलीत.
@madhurighate202
@madhurighate202 22 күн бұрын
🙏...धन्यवाद मॅडम...पुन्हा खूप उपयुक्त माहिती दिल्याबद्दल..तुमचा आधीचा एरंडेल तेलाचा विडिओ बघितला आहे त्या मध्ये पण तुम्ही खूप माहिती सांगितली आहे...मी स्वतः हे तेल घेते 15.दिवसातून आणि खूप छान पोट साफ होते काहीही त्रास न होता..ह्या मुळे मला period मध्ये cramps यायचे ते ही कमी झाले आहे.
@kishordangi4146
@kishordangi4146 22 күн бұрын
मॅडम मी आपले व्हिडिओ नेहमीच बघतो. पूर्ण माहिती सविस्तर असते.धन्यवाद
@ashalatavaze2229
@ashalatavaze2229 21 күн бұрын
तेल कणिक भिजवताना घालून चालेल का
@ArhamAyurved
@ArhamAyurved 21 күн бұрын
या रविवारी, 30 जून रोजी 5 pm la live session असेल, तुम्ही आमच्यात सामील होऊ शकता आणि तुमच्या शंका थेट dr.smita boraला विचारू शकता.- team ARHAM
@snehatamboli7202
@snehatamboli7202 21 күн бұрын
छान माहिती
@radhikathakur9794
@radhikathakur9794 21 күн бұрын
Udya 5 p.m la kontya channel var live lecture aahe? Pls reply?
@balkrishnasathe8106
@balkrishnasathe8106 15 күн бұрын
धन्यवाद मॅडम, खूप छान माहिती दिलीत
@pallavisarfare5225
@pallavisarfare5225 12 күн бұрын
खुप उपयुक्त माहिती साध्या व सोप्या शब्दांत समजावून सांगितली धन्यवाद
@YashwantPanvalkar
@YashwantPanvalkar 18 күн бұрын
धन्यवाद मॅडम खूप खूप छान माहिती दिली,🙏🙏
@kalindisahasrabudhe387
@kalindisahasrabudhe387 18 күн бұрын
खूप छान माहिती मिळाली,धन्यवाद.
@gitanjalijadhav9965
@gitanjalijadhav9965 18 күн бұрын
Very nice knowledge madam ji thank you ❤
@shridharjadhav3131
@shridharjadhav3131 2 минут бұрын
मॅडम एरंड तेल संबंधित अतिशय सुंदर छान माहिती सांगितली धन्यवाद मी अधून मधून रात्री कोमट पाणया सोबत घेतो
@arunnilkanth3638
@arunnilkanth3638 Күн бұрын
माहिती खुप छान दिसला. धन्यवाद प्रस्न असा होता कि एरंडेच्या बी चे गर खाले तर चालेल का .तर ते कशा पद्धतीने खावे
@umeshghalsasi8986
@umeshghalsasi8986 18 күн бұрын
खूप सुलभ,सुगम विवेचन !धन्यवाद!!
@sunetrakhanolkar4661
@sunetrakhanolkar4661 22 күн бұрын
खूप छान माहित दिली धन्यवाद मॅडम!तुम्ही बनवलेले एरंडेल तेल मी मागवले. छान आहे ते, अजिबात उग्र वास येत नाही अणि घेताना उलटी पण येत नाही, मेडिकल मध्ये मिळते त्याला मात्र वास अणि उलटी येते, तुम्ही सांगता तसा प्रयोग केला नाही अजून कारण रविवार एकच आठवड्यात तूं न मांसाहार असतो, आणि रोज कामाला जाते म्हणून घ्यायला मिळत नाही, पण उद्या नक्की घेणार, अणि जी आजार चि माहिती दिलात अणि त्यावर उपाय हे मला तंतोतंत जुळते, आभारी आहे, अणि तुमचे एरंडेल तेल एकदम उत्तम आहे
@ArhamAyurved
@ArhamAyurved 22 күн бұрын
Thank you🙏
@Ashwini36399
@Ashwini36399 20 күн бұрын
@@ArhamAyurved Mam tumchya je airandi talache product ahe tyala was Ani ultya yenar nhi ka
@ArhamAyurved
@ArhamAyurved 20 күн бұрын
nai, reviews changle ahet
@SnehalKhule-bz1yf
@SnehalKhule-bz1yf 9 күн бұрын
Me ghenar
@ArhamAyurved
@ArhamAyurved 9 күн бұрын
,ok, we have pure castor oil ,if you want to order it, you can contact on 9852509032- team ARHAM
@panchaxarimalaksamudra4003
@panchaxarimalaksamudra4003 17 күн бұрын
Thank you very much Dr. Bora madam. You gave abest knowledge.
@vidyadharbansod5069
@vidyadharbansod5069 4 күн бұрын
मला एरंडेल तेलाच्या सेवनामुळे फायदा झाला. उत्तम माहिती
@ArhamAyurved
@ArhamAyurved 4 күн бұрын
धन्यवाद, पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM
@cnpatil535
@cnpatil535 15 күн бұрын
फारच उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद ताई
@shurtipadwal5556
@shurtipadwal5556 22 күн бұрын
छान सांगितले मी करून बघेन अशी माहिती सांगा
@jayprakashpurohit6156
@jayprakashpurohit6156 15 күн бұрын
Beautiful informative. Video . I will try to start in a day or two.
@arunshitre4783
@arunshitre4783 19 күн бұрын
मी हा ऊपाय करून बघतो मँडम.खुप छान माहिती मीळाली धन्यवाद.
@sopansomavanshi7790
@sopansomavanshi7790 20 күн бұрын
आहो ताई मी दर चार महिन्याने घेत असतो पण आता मि दर महीन्याला घेत जानार धन्यवाद ताई आपण खुप छान माहिती दिली त्या बद्दल आभारी आहोत
@saritakulkarni4974
@saritakulkarni4974 22 күн бұрын
मी वसंत ऋतु मध्ये दोन वेळा एरंडेल तेल घेतले. पोट मऊ झाले. अन्न पचन व्यवस्थित होऊ लागले. आता पावसाळ्यात तुम्ही सांगितल्या प्रमाणे दर महिन्यात एरंडेल तेल घेणार आहे.
@ashokjavheri9225
@ashokjavheri9225 11 күн бұрын
धन्यवाद ताई आपण खूप उपयुक्त माहिती दिली पूर्वी मी कुटुंबातील सर्वांना 8:15 दिवसातून एकदा नियमित एरंडेल तेल देत असे अगदी नाईलाजाने का होईना पण सर्वजण पीत असत. मी ही घेत असे परंतु दुर्लक्षपणाने हे एरंडेल तेल घेणे थांबले घरात तेल आहे जसे आपण शरीराकडे दुर्लक्ष करतो त्याप्रमाणे त्यामध्ये अनियमितता आली पण तेल पितो उत्सुकतेपोटी सदरचा व्हिडिओ पाहिला आणि आता मात्र नियमित तेल घेण्याचे ठरवले आहे उपयुक्त माहिती दिल्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद.
@ArhamAyurved
@ArhamAyurved 11 күн бұрын
आमच्याकडे शुद्ध एरंडेल तेल आहे, ते ऑनलाइन ऑर्डर करण्यासाठी तुम्ही 9852509032 वर संपर्क साधू शकता- टीम ARHAM
@tusharwagh7888
@tusharwagh7888 2 күн бұрын
नक्की एकदा घेउन बघणार मॅडम.. शुभम भवतू
@ArhamAyurved
@ArhamAyurved 2 күн бұрын
आमच्याकडे शुद्ध एरंडेल तेल आहे, ते ऑनलाइन ऑर्डर करण्यासाठी तुम्ही 9852509032 वर संपर्क साधू शकता- टीम ARHAM
@prakashagham4260
@prakashagham4260 15 күн бұрын
प्रेरणा मिळाली धन्यवाद
@prakashdamle2070
@prakashdamle2070 15 күн бұрын
.send one half litrebottle On following address topay delivery .P.L.Damle,nearJyotimangalkaryalay tilakwadi Yavatmal (Maharastra)pln.no.445001thankuandsorry for prisal
@sheetaldeorukhkar1257
@sheetaldeorukhkar1257 22 күн бұрын
खुप सुंदर मॅडम
@aniltapse9229
@aniltapse9229 6 күн бұрын
मी गुढगे दूखी साठी गेले दीड महिना हे तेल घेत आहे. तीस एम एल माझ वजन ८२ किलो होते ते पण तेवढंच आहे. रोज रात्री झोपण्यापूर्वी घेतो.
@dilipbhamre163
@dilipbhamre163 5 күн бұрын
अतिशय उत्तम आणि उपयोगी माहितीसाठी धन्यवाद महोदया
@ArhamAyurved
@ArhamAyurved 5 күн бұрын
आमच्याकडे शुद्ध एरंडेल तेल आहे, ते ऑनलाइन ऑर्डर करण्यासाठी तुम्ही 9852509032 वर संपर्क साधू शकता- टीम ARHAM
@utkarshingale7193
@utkarshingale7193 22 күн бұрын
ताई खूप छान माहिती दिली मी एरंडेल घ्यायच टाळत होते पण मी आत्ता आवश्य‌‌ घेईन
@sutejkumarchaudhari2651
@sutejkumarchaudhari2651 16 күн бұрын
मॅडम मी आठवड्यात एकदा एरंडेल तेल रात्री झोपतांना कोमट पाण्यात घेतो 🙏
@DeepakJambhale-oy2eo
@DeepakJambhale-oy2eo 15 күн бұрын
खूप छान माहिती मिळाली धन्यवाद,,
@shardajadhav5906
@shardajadhav5906 2 күн бұрын
खूप छान समजावून सांगितले आहे . आभार.
@ArhamAyurved
@ArhamAyurved 2 күн бұрын
धन्यवाद. आमच्याकडे शुद्ध एरंडेल तेल आहे, ते ऑनलाइन ऑर्डर करण्यासाठी तुम्ही 9852509032 वर संपर्क साधू शकता- टीम ARHAM
@mansisatelkar1685
@mansisatelkar1685 22 күн бұрын
धन्यवाद मॅडम.. खरच खूप छान माहिती दिली.. 🙏
@molkeraghoji1899
@molkeraghoji1899 11 күн бұрын
Liver pesant Gehu skto ka tai sanga
@molkeraghoji1899
@molkeraghoji1899 11 күн бұрын
Piles sanga
@chitrarekhadandekar9703
@chitrarekhadandekar9703 22 күн бұрын
याला खूप वास येतो आणि उलटी येते
@dnyaneshwarkulkarni5412
@dnyaneshwarkulkarni5412 22 күн бұрын
एकच उपाय बाटली उघडायची, खोल व पूर्ण श्वास घ्यायचा, तोंड वर करायचे, बाटली तोंडातील मागच्या बाजूस घशात मोकळी करायची, चवच कळणार नाही, कारण चव जिभेतील मधल्या भागात कळते
@ArhamAyurved
@ArhamAyurved 21 күн бұрын
आमच्याकडे शुद्ध एरंडेल तेल आहे, ते ऑर्डर करण्यासाठी तुम्ही 9852509032 वर संपर्क साधू शकता- टीम ARHAM
@chitrarekhadandekar9703
@chitrarekhadandekar9703 21 күн бұрын
@@ArhamAyurved धन्यवाद
@damayantitakane1989
@damayantitakane1989 19 күн бұрын
आरोग्यदायी एरंडेल ऑईल खुपच महत्व पुर्ण माहिती, धन्यवाद मॅडम
@SanjaySarade
@SanjaySarade 16 күн бұрын
खुप छान माहिती दिली. धन्यवाद
@sharda_dhawase27
@sharda_dhawase27 22 күн бұрын
Madam mala vang ahe mi yoga krte roj tari he adhun madhun gases cha tras hoto Ani kambar cha tras pn ahe tr ya Karti video banva Kiva upay sanga
@ArhamAyurved
@ArhamAyurved 21 күн бұрын
kzfaq.info/get/bejne/rbeJed2jxpzLhpc.html त्वचेचा वांग पूर्ण व्हिडिओची ही लिंक आहे कृपया पहा- team ARHAM and live session will be on this sunday, 30th june, you can join us and ask your queries directly to dr.smita bora- team ARHAM
@vijaywalikar017
@vijaywalikar017 19 күн бұрын
आयुर्वेद म्हणजे संजीवनीचा भांडार आहे,याच महत्त्व बाहेरच्या लोकांना आहे पण इथल्या नाही,शेवटच्या स्टेजला येतात,तेव्हा पळा पळा होती
@mandabobade6455
@mandabobade6455 20 күн бұрын
खूप छान तुम्ही सांगितल्याप्रमाणे फेशियल ट्राय केला रिझल्ट चांगलं चांगला झाला चेहरा गोरा दिसतोय खूप अभिनंदन मी तुमचे सर्व सर्व व्हिडिओ पाहते
@ArhamAyurved
@ArhamAyurved 20 күн бұрын
. "तुमचा वैयक्तिक अनुभव शेअर केल्याबद्दल धन्यवाद! हे ऐकणे खरोखरच मौल्यवान आहे", keep watching- team ARHAM
@vandanakulkarni4786
@vandanakulkarni4786 17 күн бұрын
खूप छान व उपयुक्त माहिती पूर्वी ज्या गोष्टी आवर्जून केल्या जात होत्या त्यातली ही एक प्रमुख एरडेल तेल ही होती धन्यवाद तुमच्या या व्हिडीओ मुळे जनमानसात पुन्हा एकदा रुजू दे 🙏🙏🙏👍👍
@ArhamAyurved
@ArhamAyurved 17 күн бұрын
खूप धन्यवाद, पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM
@mohanshete9170
@mohanshete9170 22 күн бұрын
डाॅ. स्मिताताई बोरा, जय जिनेंद्र. एरंडेल तेलाचे ऐवजी एरंडाचे बियांचे वरील टरफल काढून खाल्ले तरी पोट साफ होते. हा माझा स्वानुभव आहे.यामुळे चेहरा टवटवीत होतो. पोट साफ होऊन पोटाचे विकार होत नाहीत.
@ganga_07
@ganga_07 22 күн бұрын
Biya kuthe miltat please sanga
@sandipbuchude1964
@sandipbuchude1964 9 күн бұрын
बिया खावू नये
@dilip856
@dilip856 19 күн бұрын
रेंडेल विषयी अतिशय चांगली माहिती दिल्याबद्दल थँक्स. आम्ही लहान असताना मला वडिलांनी दिलेल्या त्यानंतर आम्ही नाही आमच्या मुलांनी नाही आणि आमचे नातवाने ही नाही घेतले. आपण सांगितल्यामुळे पुन्हा घेणार नक्की घेणार.
@shankarpachange174
@shankarpachange174 16 күн бұрын
Very good tritment ❤.
@dr.smitajadhao3927
@dr.smitajadhao3927 17 күн бұрын
मॕडम खूपच उपयुक्त माहिती दिली.. खूप खूप धन्यवाद 😊
@vrindabaride6686
@vrindabaride6686 17 күн бұрын
अमच्या लहानपणी आमची आई चहा मधून दयाची पण पुढे त्यानंतर घ्याचे राहिले आता माझे वय वर्ष 65 आहे मी एका आयुर्वेद कंपनी मध्ये काम करत होते तेथे मला वैद्यांनी सांगितले की भाकरी मध्ये एक चमचा एरंडेल तेल घालून ती भाकरी खा तर असे केले तर चालेल का? कृपया उत्तर द्यावे ही विनंती आपण खूप उत्कृष्ट माहिती सांगितली आहे धन्यवाद
@ramchandrashinde9047
@ramchandrashinde9047 3 күн бұрын
नमस्कार मॅडम आणि धन्यवाद आपण खूप खूप सुंदर एरंडेल दिल्याबद्दल माहिती दिली आणि आम्ही ठरवलं घरातल्या प्रत्येकाला आपण सांगितल्याप्रमाणे एरंडेल तेल देणार अगदी तुमच्या पद्धतीप्रमाणे प्रथम आमच्या घरामध्ये आमची आजी दर पंधरा दिवसाला बळजबरी बसवून कोमट पाण्यातून किंवा चहा मधून एरंडेल तेल द्यायची त्यामुळे घरातल्या प्रत्येकाचे आरोग्य खूप चांगली राहायचे धन्यवाद मॅडम
@ArhamAyurved
@ArhamAyurved 3 күн бұрын
आमच्याकडे शुद्ध एरंडेल तेल आहे, ते ऑनलाइन ऑर्डर करण्यासाठी तुम्ही 9852509032 वर संपर्क साधू शकता- टीम ARHAM
@prashantshinde5984
@prashantshinde5984 15 күн бұрын
Very nice,it helps to bypass consumption of alopathy medicine's & it's side effects.
@sohamsakhare6321
@sohamsakhare6321 2 күн бұрын
Khup khup dhanyavad mi attach ghetale keli suruvat
@dattaramparsekar2482
@dattaramparsekar2482 2 күн бұрын
खूपच सोप्या भाषेत उपयुक्त आणि मोलाची माहिती, धन्यवाद.
@vandanapawar6450
@vandanapawar6450 20 күн бұрын
Khup chan mahiti dili Ma'am.thank you so much 😊🙏
@sureshpandav7214
@sureshpandav7214 19 күн бұрын
छान माहिती दिली . मी दररोज सकाळी एरंडेल तेल घेतो . सविस्तर माहिती मिळाली धन्यवाद
@sulbhakadam6513
@sulbhakadam6513 16 күн бұрын
खुपच छान व उपयुक्त माहिती तसेच उत्तम सादरीकरण
아이스크림으로 체감되는 요즘 물가
00:16
진영민yeongmin
Рет қаралды 58 МЛН
50 YouTubers Fight For $1,000,000
41:27
MrBeast
Рет қаралды 162 МЛН
路飞被小孩吓到了#海贼王#路飞
00:41
路飞与唐舞桐
Рет қаралды 75 МЛН