Рет қаралды 2,102
#आईची रेसिपी #marathireceipe #maharashtrian recipe
कैरीचे आंबट गोड तिखट लोणचे
साहित्य
2kg कैरी
500 ग्रॅम गोडतेल
दोन वाटी मोहरीची डाळ
एक वाटी मीठ
अर्धी वाटी लाल मिरची पावडर
अर्धी वाटी कश्मिरी मिरची पावडर
पाव वाटी जिरे
एक चमचा मेथी दाणे
एक चमचा हिंग
अर्धी वाटी बडीशोप
अर्धी वाटी धने
एक चमचा लवंग ,काळीमिरी, दालचिनी