Рет қаралды 9,598
युट्यूबवर प्रथमच गुळपावटे लाडू! गूळपावटे लाडू हे कर्नाटकातील एक प्रसिद्ध पक्वान्न! नाव मराठी असले तरी हा पदार्थ महाराष्ट्रात मात्र विस्मरणात गेलेला आहे! कोणत्याही सणाला करायला अत्यंत सोपा, उत्तम पदार्थ!
साहित्य:
गव्हाचे पीठ: सव्वा वाटी
गूळ: पाऊण वाटी
ओले खोबरे: पाऊण वाटी
तूप: ६ चमचे
वेलची पूड, थोडे काजू, बदाम, मनुका
.
व्हिडिओ आवडल्यास प्रतिक्रिया नक्की द्या ही मनापासून विनंती 😊
.
खमंग, चटकदार, चविष्ट तिळाचा भात
• तिळाचा खमंग भात • Sesa...
.
#स्वयंपाकघर 🙋🏻♀️
• गव्हाच्या पिठाचे पानगे...
हिवाळ्यात आवर्जून खावा असा न्याहरीचा उत्तम प्रकार 😍 #गव्हाच्या_पिठाचे_पानगे 😋
हिवाळ्यासाठी विशेष पौष्टिक पदार्थ, हिवाळ्याच्या थंडीमध्ये गरम गरम खायला खूप छान लागतात, तर नक्की करून बघा आणि पारंपारिक अशा पदार्थांचा आस्वाद घ्या 😍
.
#स्वयंपाकघर
• पाकातले आसावरी घारगे! ...
पाकातले आसावरी घारगे
अगं बाई सासूबाई विशेष 😍
☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️
Like share & comments
😍😍😍😍😍😍