इस्कॉनतर्फे Amogh Lila Das यांच्यावर बंदी घालण्यात आलीये पण ही Iskcon ची दिक्षा System कशी चालते?

  Рет қаралды 267,802

BolBhidu

BolBhidu

Жыл бұрын

#BolBhidu #IskonTemple #AmoghLilaPrabhu
अमोघ लीला दास. हे नाव एरवी सोशल मिडीयावरच्या त्यांच्या व्हायरल व्हिडीओजमुळे चर्चेत असतं. हे नाव सोशल मीडियावरचं एक प्रसिद्ध नाव आहे. आणि त्यांचे अनेक inspiring category मधले व्हिडीओ कायमच व्हायरल होत असतात... पण सध्या ते एका वेगळ्या आणि controversial कारणासाठी चर्चेत आहेत. बातम्यांमध्ये येतंय कि ISKCON कडून संत अमोघ लिला दास यांच्यावर एका महिन्यासाठी बंदी घालण्यात आलीये. कारण ठरतय ते त्यांनी केलेलं वक्तव्य.
अमोघ लीला दास यांच्या या वक्तव्यानंतर वाद सुरू झाला आणि इस्कॉनने त्यांच्यावर एका महिन्यासाठी बंदी घातली. आता अमोघ लिला दास हे महिनाभर गोवर्धनच्या डोंगरावर राहणार आहेत आणि तात्काळ ते सार्वजनिक जीवनापासून पूर्णपणे वेगळे होणार आहेत असं सांगितलं जातंय. यावरूनच संत अमोघ लीला दास नेमके कोण आहेत आणि ते जसे इस्कॉनशी असोसिएटेड आहेत तसं मुळात इस्कॉनमध्ये सहभागी होण्यासाठी किंवा दीक्षा घेण्यासाठी काय करावं लागतं? हे आपण आज या व्हिडीओच्या माध्यमातून पाहणार आहोत.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Пікірлер: 798
@vedantpatole8161
@vedantpatole8161 Жыл бұрын
हिंदु भागवत धर्माचा भारताबाहेर प्रसार करण्यात इस्कॉनचे सर्वात मोठे योगदान आहे.आपले देव,पूजापद्धती, पंथ भिन्न भिन्न आहेत.कोणी वैष्णव, कोणी शैव, कोणी शाक्य, कोणी नाथपंथी विचार वेगळे आहेत पण मोक्षाचा मार्ग एकच आहे तो म्हणजे सत्य सनातन हिंदु धर्म.
@iamganeshghanekar
@iamganeshghanekar Жыл бұрын
​@@MonkeyDLuffy-pc9fkमित्रा तुझ्या कंमेंट वरून तर तू नास्तिक आहे हे तर सिद्ध झालंय.. पण अर्ध्या हळकुंडाने पिवळा होण्याचा नाहक प्रयत्न करू नकोस..
@kartikjagtap6286
@kartikjagtap6286 Жыл бұрын
नाही त्यांनी स्वतःचे भगवद्गीता नाही केली त्यांनी भगवद्गीतेतील भगवान कृष्णांचा जसा आहे तसा संदेश सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे बाकीच्यांनी स्वतःचे विचार भगवद्गीतेमध्ये मांडले होते
@iamganeshghanekar
@iamganeshghanekar Жыл бұрын
@@MonkeyDLuffy-pc9fk मी सूचक उत्तर दिल आहे आधी इस्कॉन मध्ये जा lecture अटेंड कर अनुभव घे आणि मग बोल.....
@abhayshinde4826
@abhayshinde4826 Жыл бұрын
I support HG Amogh Lila prabhuji🙏❣️ Hare Krishna🚩😊🙏
@shoorveer6000
@shoorveer6000 Жыл бұрын
जय श्री राम
@Dnyaneshwar_Patil_999
@Dnyaneshwar_Patil_999 Жыл бұрын
या संस्थेचे कार्य खुप छान आहे, सनातन धर्माचा जगभर प्रसार करण्यासाठी खुप मेहनत घेत आहेत हे सर्व जण. मी स्वतः 8 वर्षे यांच्याकडे नेहमी जात असतो, गुरू शिष्य परंपरा आहे, अत्यंत शिस्तबद्ध व नियम पाळून भक्ती तत्वज्ञान शिकवले जाते तसेच प्रत्येकाचं आचरण सुद्धा दिसतं. कधीच कोणत्या देवतेचा अपमान करत नाहीत, कुणीही या संस्थेविषयी मनात गैरसमज बाळगू नये, लक्षात घ्या देशाचे पंतप्रधान ज्या संस्थेची प्रशंसा करतात आणी जगातील सर्वात मोठी भगवद्गीता चं उद्घाटन करतात याअर्थी ही एक प्रामाणिक संस्था आहे. राम कृष्ण हरी 🙏
@sachinindulkar754
@sachinindulkar754 Жыл бұрын
अगदी बरोबर, जय जय राम कृष्ण हरी ❤
@agastya8999
@agastya8999 Жыл бұрын
Shivacha ani Itar Santancha he khushal apmaan karat astat. Shivala vishnucha bhakt sangtat ani Sadhguruncha dekhil ya maansane apaman kela aahe. Ahankaar ani Krsuhn Bhakt aslycha ani itar devatana apmanit karnyach kaam he bajula thewa mhnaw bakich changl ahe sarva.
@BDO498
@BDO498 Жыл бұрын
​@@agastya8999गैरसमज आहे तुझा मित्रा ... हे कशी मध्ये पण आहेत ... हर हर महादेव गर्जना करतात... मला असं वाटतं तर काही पुरावा म्हणून सांग कारण तु म्हणतोस ते कधी ऐकलं नाही
@agastya8999
@agastya8999 Жыл бұрын
@@BDO498 mi svatah iskcon mde hoto 3 4 varsh. Ani tyanche sagle arti wagere jap yetat mala. Mi svatah pahila ahe ani Char dham yatra la sudha gelo hoto Iskcon Pune tarfe. Te bakichya devatanla krushnachya khali thevtat ani maza tyamule tyanchyashi vaad pn zala hota haridwar madhe kirtan chya velela ani mg tyanni shankarache bhajan gaayla suruvat keli hoti. Advait Vedant darshan la jyala Adi Shankaraachaary yanni dila tyala te khandan kartat ani tyanla nava thevtat. Ashe anek goshti sangin gair samaj nhiye ha mi svatah pahila ahe prabhupad che books Sarvottam Yog ani Prakrutiche niyam va Bg Gita wachun bolat aahe
@beingspiritual201
@beingspiritual201 Жыл бұрын
आम्हीच श्रेष्ठ बाकी संप्रदयाला हे नाव ठेवतात श्रीकृष्णना ने सांगितलेल्या पहिल्या आध्यत्मिक सीडी मध्ये इस्काकॉन वाले नापास झालेत राग द्वेष करू नये हे भगवद गितेत किती तरी वेळेस सांगितले आहे समत्व यांच्याकडे कधी येणार यांना ख्रिशन चालतात पण हिंदू नाही यातच सर्व आले
@vishnurangule2867
@vishnurangule2867 Жыл бұрын
इस्कॉन बद्दल आपल्या चॅनल वर खूप सुंदर असं विश्लेषण केलंत. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद! इस्कॉनमुळे आज जगभरातील लोकांना भगवंत कोण आपण कोण भगवंताचा व आपला काय संबंध आहे व खरी भक्ती कशी करायची, याबद्दलची माहिती मिळते.
@mayur6984
@mayur6984 Жыл бұрын
इकॉनच्या दिक्षेस पात्र होण्यासाठी सर्वात महत्वाचे चार नियम. १. मांसाहार न करणे ( त्यासोबतच कांदा, लसूनही न खाणे) २. नशा न करणे (तंबाखू, मावा , गुटखा, पान सुपारी न खाणे आणि दारू न पिणे , चहा , कॉफी न पिणे) ३. जुगार , सट्टा न खेळणे. ४. विवाहबाह्य पुरुष स्त्री संबंध न ठेवणे
@gurunathpawale7778
@gurunathpawale7778 Жыл бұрын
मी एक इस्कॉन चा सदस्य आहे खूप छान माहिती दिल्याबद्दल आभार
@mohanwakshe3242
@mohanwakshe3242 Жыл бұрын
शास्त्रानुसार प्रभू यांचे म्हणणे बरोबर आहे मांस भक्षण करून कोणी साधू होऊ शकत नाही
@itsomkardhikale1339
@itsomkardhikale1339 Жыл бұрын
जेव्हा वेस्टर्न देश हरे कृष्णा मंत्र म्हणतात ..भारतीय परिधान प्रधान करतो तेव्हा वाट ते Iskcon is great ❤️❤️🙌
@jadhavmasaleenterprise9299
@jadhavmasaleenterprise9299 Жыл бұрын
Europe mady 2000 hajar vrshapurvi pegan dharm mannare lok hote pan tethil crishchan lokani pegan dharmat rahun orignal pegan lokana sanyasi (bachlar)banvale tyamule pegan lokachi population Kami zali asach game bhartatlya hindu cha honar
@Renaissance861
@Renaissance861 Жыл бұрын
अंड भक्त गुलाम च असतात 😂
@Maharashtrik
@Maharashtrik Жыл бұрын
​@@Renaissance861हो ना भंत्याच्या मागे फिरताना खूप दिसतात अंड लोक😂
@Renaissance861
@Renaissance861 Жыл бұрын
@@Maharashtrik म्हंजे? कोण भांतिया? मोदीचा नातेवाईक आहे की शाह चा?
@Maharashtrik
@Maharashtrik Жыл бұрын
@@Renaissance861 तुझ्या धर्मातल्या टकल्याना विचार जाऊन🥱
@yogeshdesai5999
@yogeshdesai5999 Жыл бұрын
हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी - संत ज्ञानेश्वर गीता भागवत करिती श्रावण अखंड चिंतन विठ्ठलाचे - संत तुकाराम ज्याचा सखा हरी त्यावरी जग कृपा करी - संत जनाबाई चोखा म्हणे तुम्ही आता तरी जागा हरी चे नाम घ्या निरंतर भाग्यवंता घरी भजन कीर्तन त्याची वाट पाहे रघुनंदन - संत चोखामेळा
@_maza_sakha_pandurang_
@_maza_sakha_pandurang_ 11 ай бұрын
राम कृष्ण हरी माऊली 🙇🌺🙏✨
@vikaskharade6690
@vikaskharade6690 Жыл бұрын
इस्कॉन चे संस्कार आणि वारकरी परंपरा यात काहीच फरक नाही फक्त आता वारकरी परंपरे मधे नियमाचे येवढे महत्त्व राहिले नाही जे इस्कॉन मधे आहे संत तुकाराम महाराज नामदेव महाराज हे खरे सिद्ध पुरुष आहेत कोणत्याही जीवाला त्रास देणे न देणे हेच खरा मानव धर्म आहे आणि सत्य नेहमी कटू असते
@rishimane9142
@rishimane9142 Жыл бұрын
Brother, don't compare our Vaarkari's wid Iskonians... Varkari ppl don't run business in d name of bhakti and spirituality... Once I was also a proud Iskonian, but after having some bad experiences over past few months, I jusss hate those ppl. They are not spreading our Hinduism, instead they are jusss spreading their 'Godiya' or something which they call as their "sampradaay"... I would collectively call them "Group of thieves"...
@user-je6xh9cg3e
@user-je6xh9cg3e Жыл бұрын
Sampraday sarv santanch adar karta , iskcon mdhe matra tynacha soy anusar adar niradar kela jata.
@ketanghogale7108
@ketanghogale7108 Жыл бұрын
खोटं आहे हे वारकरी लोक कष्ट करून सेवा करतात....ही लोकं तुम्हाला फक्त नी फक्त अडाणी बनवतात .....उत्तर पाहिजे तर सांगा स्पष्ट करतो
@rishimane9142
@rishimane9142 Жыл бұрын
@@ketanghogale7108 Exactly...
@Indian_market-es2pb
@Indian_market-es2pb 11 ай бұрын
@@rishimane9142 right
@gajanan_Mauli_pawade
@gajanan_Mauli_pawade Жыл бұрын
भारताचा नरसिंह म्हणजे स्वामी विवेकानंद, ते होते म्हणूनच जगाला हिंदू धर्माच महत्त्व कळलं
@adityasawant3779
@adityasawant3779 Жыл бұрын
Kon bolla tumala
@yogeshdesai5999
@yogeshdesai5999 Жыл бұрын
kasla narsingh? fakt nar hota to.
@yogendrachavan1572
@yogendrachavan1572 Жыл бұрын
इस्कॉन संस्थेबद्दल अतिशय व्यवस्थित आणि मुद्देसूद माहिती दिल्या बद्दल धन्यवाद.
@anantpatki9371
@anantpatki9371 Жыл бұрын
इस्कॉन मुळेच विश्वभरात सनातन हिंदु 🚩धर्माचा, प्रचार झपाट्याने होत आहे,इस्कॉन उत्कृष्ट कार्य करत आहे. कृपया इस्कॉन ची पुस्तके वाचून पाहा .🙏🙏 हरे कृष्ण, हरे कृष्ण, कृष्ण, कृष्ण, हरे ,हरे! हरे राम, हरे राम, राम,राम, हरे, हरे!!🙏🙏
@pushpakshitole3026
@pushpakshitole3026 Жыл бұрын
We Support Amogh leela prabhu👍🏻
@santoshvidwat2217
@santoshvidwat2217 Жыл бұрын
फारच सुंदर निवेदन. शुद्ध भाषा व स्पष्ट उच्चार.
@Onkar3039
@Onkar3039 Жыл бұрын
कृपया ' संत ' म्हणू नका, संत ही खूप महान पदवी आहे.
@user-k31dxcpuov
@user-k31dxcpuov Жыл бұрын
राष्ट्र संत योगी महाराज modern संत जी आहेत #हिंदुत्व #भगवा जय श्री राम 🚩
@user-ym8yg2jr7t
@user-ym8yg2jr7t Жыл бұрын
​@@user-k31dxcpuovस्वामी विवकानंद वाचा कळेल कोण योगी असते आणि काय हिंदू असते
@user-k31dxcpuov
@user-k31dxcpuov Жыл бұрын
@@user-ym8yg2jr7t स्वामी विवेकानंद दैवत आहेत हिंदूंचे, पण morden हिंदुत्ववादी योगी महाराज next पंतप्रधान
@user-ym8yg2jr7t
@user-ym8yg2jr7t Жыл бұрын
@@user-k31dxcpuov काहीस simirilarity दिसत नाही स्वामी सोबत त्यांचे वरचा वस्त्र सोडला तर.
@alwayshappy2862
@alwayshappy2862 Жыл бұрын
​@@user-ym8yg2jr7t ह्याच मस्ती मुळे मुघलांनी एवढे वर्ष राज्य केलं इंग्रजांनी राज्य केलं आपणच आपल्या लोकांना support करत नाही असं नाही तसं करत दुसऱ्यांनी आपली मारून घेतली योगी महाराज आजच्या भारताची गरज आहेत
@mayur6984
@mayur6984 Жыл бұрын
ISKCON ही पूर्णपणे निस्वार्थी आणि निर्भेळ संस्था आहे निसंदेह... त्यांच्याद्वारे अमोघ लीला दास यांच्यावर घातलेल्या बंदितून त्यांची तत्परता आणि सामाजिक संवेदना दिसून येते🚩
@sharadgorle2584
@sharadgorle2584 Жыл бұрын
मांस खाता हौस करी...जोडोनी वैरी ठेविला...अभंग रचना श्री संत तुकाराम महाराज
@imV22
@imV22 Жыл бұрын
🙏🚩
@balajirautrao4056
@balajirautrao4056 11 ай бұрын
🌹🌹🌹
@MrShukra2000
@MrShukra2000 Жыл бұрын
स्वामी विवेकानंद समजायला आपण त्या लायकीचे व्हावे अणि नंतर असे कोण बोलणार नाही..
@Kolhapur-yr6uj
@Kolhapur-yr6uj Жыл бұрын
सत्य
@shrikantdavande9728
@shrikantdavande9728 Жыл бұрын
Aagdi barobar 👍
@joy-ht9xb
@joy-ht9xb Жыл бұрын
Truth ..... Mi iskcon member aahe pn विवेकानंद विषयी बोलणं त्याच इतके हे मोठे नाहीत जरा जपून बोलावं.
@shrikantdavande9728
@shrikantdavande9728 Жыл бұрын
Tyanna dilelya shikshe Varun Ramkrishna aani Swami Vivekananda kon hote he tyanchya lakshat aale asel
@yogeshdesai5999
@yogeshdesai5999 Жыл бұрын
वाईन पिणारा आणि मच्छी खाणारा स्वामी असूच शकत नाही. स्वतः विवेकानंद ने त्यांच्या ह्या वाईट सवयीनबद्दल पश्चाताप हि केला आहे. पण तो स्वतःवरच कंट्रोल करू शकत नव्हता. स्वामी म्हणजे ज्याने आपल्या इंद्रिय आणि मन ला कंट्रोल केले आहे असा आहे
@imV22
@imV22 Жыл бұрын
संत तुकाराम महाराज वैकुंठाला गेल्यानंतर कोणी नाही गुरु राहिले.... एकमेव जगद्गुरु 🚩🚩🚩
@CHESS1023
@CHESS1023 Жыл бұрын
Saint tukaram hotech shresta guru pan bakiche pan hoote
@piyu...1976
@piyu...1976 Жыл бұрын
Srila Prabhupada khare jagadguru, Karan saglya world mdhye krishna bhakti pochavli agdi Pakistanat suddha. Saint tukaram Ani srila Prabhupada he jagadguru.
@imV22
@imV22 Жыл бұрын
Guru he tatva aahe Naav kahihi aso Aapli shraddha kiti pramanik aahe, that's important 🚩🚩🚩
@imV22
@imV22 Жыл бұрын
@@Renaissance861 yala konatahi shastriya aadhar nahi.... Abhangamadhye praman aahe ki Sant tukaram maharaj yanche sadeh vakunthagaman zale... Baki sarv kantakani afava pasaravalya aahet.... 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@yogeshdesai5999
@yogeshdesai5999 Жыл бұрын
गीता भागवत करिती श्रवण अखंड चिंतन विठ्ठला चे - संत तुकाराम
@ramchandraharmalkar3129
@ramchandraharmalkar3129 11 ай бұрын
खूप सुंदर धन्यवाद, हरे कृष्णा राधे राधे 🙏
@avadhutkelaskar1982
@avadhutkelaskar1982 Жыл бұрын
माझ्या मते कोणी स्वताला प्रभू बोलू नये.
@harishkamthe2762
@harishkamthe2762 Жыл бұрын
Amogh Lila Prabhuji swatala Prabhu mhanatahi nahi bakiche lok Tyanna Prabhu mhantat Ani te swatala das mhantat
@confidence2764
@confidence2764 Жыл бұрын
Prabhu respect ne dusre sambhodhan karte.....swata te Amogh Lila DAS swikar karatat
@technotrack5959
@technotrack5959 Жыл бұрын
​@@confidence2764are gadhva tula akkal ahe ki nahi? To swatala das smjto ani tyala lok prabhu samjtat mag to kashyala swatala prabhu bolel jar lok chutiya adhich shen khayla tayar astil tr..
@CHESS1023
@CHESS1023 Жыл бұрын
Aree Prabhu Cha artha ghe समजून आधी , प्रभू cha एक अर्थ होता तो म्हणजे 'master' , आणि दुसरा म्हणजे प्रभू हे आपल्या हृदयस्थ परमात्मा ला सन्मान देण्यासाठी भगवंत स्वतः गीता मध्ये बोलता ईश्वर:सर्वभूतानां हृदेशे आर्जुन तिष्ठते अर्थ : परमेश्वर प्रत्येक जिवाच्या हृदयात स्थित आहे (BG 18.61)
@technotrack5959
@technotrack5959 Жыл бұрын
@@CHESS1023 hridyat sthit ahe barobar ahe pan te essence ahe purna prabhu nahi..
@arvind2556
@arvind2556 Жыл бұрын
4:36 श्री कृष्ण भगवान , पुजनाऱ्यांन पैकी महानुभाव पंथ पण 4:36 आहे त्याबाबत विस्तृत अभ्यास पूर्ण माहिती देण्यात यावी
@A2Advisory
@A2Advisory 11 ай бұрын
धन्यवाद, खूप सुंदर माहिती दिली आहे, इतर मीडिया प्रमाणे कोणत्याही प्रकारचा मिर्च मसाला न लावता शुद्ध माहिती दिली आहे,
@harshalpadhye1995
@harshalpadhye1995 Жыл бұрын
इस्कॉन ची गीता मूळ गीता नाही यांनी स्वतः ची गीता बनवली आहे . कृष्ण हा विष्णूचा अवतार असून हे लोक कृष्ण चा अवतार विष्णू आहे असा खोटा प्रचार सरळ सरळ करतात.. यांना अस वाटत की फक्त आम्हालाच सगळी शास्त्र माहीत आहे बाकी लोकांना काही माहिती नाही. जर कोणाला वैष्णव पंथ धारण करून विष्णू (श्रीराम आणि श्रीकृष्ण) भक्ती करायची असेल तर त्यांनी परंपरागत असलेले वारकरी आणि रामदासी संप्रदाय (महाराष्ट्र मध्ये हे दोन संप्रदाय) तसेच सम्पूर्ण देशात वैष्णवांचे जे चार संप्रदाय आहेत जे पुढील प्रमाणे श्री संप्रदाय ( रामानंदाचार्य आणि रामानुजचार्य) ब्रम्ह संप्रदाय रुद्र संप्रदाय कुमार संप्रदाय या 4 संप्रदाय मधून दिशा घ्यावी.. यातील संप्रदाय श्रीराम आणि श्रीकृष्ण यांना समर्पित असून अंतिम ध्येय श्रीविष्णू च आहेत.. जय श्रीराम
@trueevents6083
@trueevents6083 Жыл бұрын
सरळ सांगा ना डायरेक्ट इस्कॉन मध्ये जायचं दुसऱ्या न चा संप्रदाय म्हणजे इस्कॉन च आहे ब्रह्म मध्व गोडिय संप्रदाय= इस्कॉन
@harshalpadhye1995
@harshalpadhye1995 Жыл бұрын
@@trueevents6083 त्याच संप्रदाय च मॉर्डन रूप इस्कॉन आहे अस म्हणता येईल पण पूर्ण पणे नाही.
@peregrineauto1094
@peregrineauto1094 Жыл бұрын
इस्कॉन हा ब्रह्म संप्रदायाचा एक भाग आहे. ब्रह्म-मध्व (मध्वाचार्य) संप्रदाय हाच पुढे गौडीय संप्रदाय म्हणून ओळखला जाऊ लागला ज्याचा प्रसार श्री चैतन्य महाप्रभू जी यांनी 14th -15th शतकात केला. आणि तोच पुढे गुरू शिष्य परंपरेने आलेले ते श्रील प्रभुपाद यांनी स्थापन केलेली संस्था म्हणजे इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कंसिअसनेस म्हणजेच इस्कॉन होय. म्हणजेच इस्कॉन ही संस्था ब्रम्ह संप्रदायातील आहे . Hare Krishna......
@vaishalinalawade5705
@vaishalinalawade5705 Жыл бұрын
Thank you for such a quality information, No doubt ISKCON is one of the greatest organizations our Bharat has got, They have remarkable contribution in promoting Sanatan Dharma accross the globe.
@rajeshjadhav6323
@rajeshjadhav6323 11 ай бұрын
They are not promoting Sanatan... They are making fool our Hinduism.. Plz do comment on after proper knowledge 🙏 sorry if you hurt.. I comment on very conquered and real study. Yes i m hindu or sanatan you can say
@manojshelot2840
@manojshelot2840 Жыл бұрын
तथागत गौतम बुद्ध, भगवान महावीर, राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर, संत तुकाराम महाराज,संत गाडगेबाबा, संत ज्ञानेश्वर महाराज हेच आमचे मार्गदर्शक आणि आमच्या जीवनाचे दीपस्तंभ आहेत.
@CHESS1023
@CHESS1023 Жыл бұрын
Saint tukaram aani Saint dnyaneshwar hea swata mothe Hari bhakt hoote
@Homelander20
@Homelander20 Жыл бұрын
महाराष्ट्राबाहेर पण जग आहे. मूर्ख लोकं 😅😅😅 काय दिवे लावले असतील जीवनात देव जाणे
@vivekpuri-08
@vivekpuri-08 Жыл бұрын
With due respect to your thaught , Amhi shree Ram ani Shree krishna yanna adhi thevto amhi jase tumhi Shree Gautam budhhanna thevlat.❤
@Homelander20
@Homelander20 Жыл бұрын
तुला अध्यात्म तरी कळले का??? जिथे संत तुकाराम आणि ज्ञानेश्वर विष्णुभक्ती शिकवतात तर महात्मा फुले विष्णू ला व्यभिचारी म्हणतात, आंबेडकरांनी विष्णूची पूजा न करण्याची शपथ दिली लोकांनां. काय शेंगा मार्गदर्शन घेतले तू या महापुरुषांकडून. बोलाचा भात बोलाची कढी
@tukaramgurav1405
@tukaramgurav1405 Жыл бұрын
Goutam bhudh sadaran Manus hota hindu dharmaca Vijay aso chatrapati shivaji Maharaj ki Jai Ho
@sujalpatil122
@sujalpatil122 Жыл бұрын
इस्कॉन मध्ये देवी देवतांमध्ये भेदभाव केला जातो एकाला मोठे तर दुसऱ्याला लहान प्रत्येक मार्ग हा प्रत्येक मार्ग हा भगवंताला किंवा परम सत्याला पोहोचण्याचा आहे यामध्ये लहान-मोठे काही नाही
@confidence2764
@confidence2764 Жыл бұрын
Manje tumche vanilla aani tumhi ek aahe....kon lahan nahi ani koni mothe nahi.....Krishna he Mul shrot aahe shishtri che....Thora abhyas kara mag bola
@doflamingo7973
@doflamingo7973 Жыл бұрын
​बर
@Sachinsonwane786
@Sachinsonwane786 Жыл бұрын
ईश्वर एकच ते म्हणजे योगेश्वर #_श्रीकृष्ण
@akshaynavgan189
@akshaynavgan189 Жыл бұрын
ईश्वर एकच आहे भगवान कृष्ण.
@CHESS1023
@CHESS1023 Жыл бұрын
Bhagwad Geeta , Bhagavatam , vacha Bhagwan krsna hea supreme ahe. Aanek mahan saint aani shaktishali devata sudha tyana Supreme mahnun swikar karta
@pranky16
@pranky16 11 ай бұрын
खूप सुंदर आणि सुयोग्य माहिति. धन्यवाद!!
@shrikrushnahoshing5425
@shrikrushnahoshing5425 Жыл бұрын
स्वामी विवेकानंदांचे महान व्यक्तीमत्व समजणं ही खूप कठीण गोष्ट आहे, अशा लोकांच्या बोलण्याला काही अर्थ नाही
@yogeshdesai5999
@yogeshdesai5999 Жыл бұрын
kasla mahaan vyaktimattva?? wine pine ani machhi khane. nantar aajari padun mela vivekanand.
@dr.deepakkelkar1
@dr.deepakkelkar1 Жыл бұрын
हरे कृष्ण हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण हरे हरे। हरे राम हरे राम, राम राम हरे हरे।।🙇‍♂️
@confidence2764
@confidence2764 Жыл бұрын
Freedom of speech is everyone's right.....liking and not liking is everyone's personal choice.....so i feel no one should be forced for his view😮
@user-kk3kq8ph8g
@user-kk3kq8ph8g Жыл бұрын
Udya pakistan, aurangzeb kartil
@omkarjagdale4241
@omkarjagdale4241 Жыл бұрын
If u have a big bunch of people followers then u should think before speak...today everybody has became monks and giving lectures...u can't speak anything before got proper knowledge and perspectives behind the personality
@vivekpuri-08
@vivekpuri-08 Жыл бұрын
Company madhe management madhe kam kartana former CEO la publicly criticize karna chukicha ahe tasach he pan chukicha ahe. He is either Immature or over confident .
@Renaissance861
@Renaissance861 Жыл бұрын
​@@user-kk3kq8ph8gAurangzeb चे नाव तू जितकं घेतो तेवढं त्याच्या आईने सुद्धा घेतले नसेल, भटजी 😂
@confidence2764
@confidence2764 Жыл бұрын
Monks still speak in limit but what jihad and mentally retarded people.....finally only one thing hindu will become slaves but will not unite
@user-iw5dh3ey1k
@user-iw5dh3ey1k Жыл бұрын
खूपच विस्तृत आणि उद्याचं व्यवस्थित अभिनंदन
@udayn5400
@udayn5400 Жыл бұрын
उत्कृष्ट माहिती इस्काॅन या संस्थे संबंधी आहे या विडीओ मध्ये विडीओ प्रस्तुत करणारयाला निवेदीकेचे अभिनंदन .
@vijaygadage8352
@vijaygadage8352 Жыл бұрын
स्वामी विवेकानंदांनी कुठेही मासे झाल्याचा उल्लेख आढळत नाही, Isckon चे कार्य मोठे आहे, पण कधी कधी ते इतर आध्यात्मिक संस्थेबरोबर स्पर्धा करत राहतात.
@user-ym8yg2jr7t
@user-ym8yg2jr7t Жыл бұрын
The Monk as Man ही book वाचा. स्वामी विवेकानंद यांच्यावर आहे. त्यांच्या food वर सुध्धा माहिती आहे त्याच्यात. Fish Ani mutton खात होते.
@user-ou2rp2bv6d
@user-ou2rp2bv6d Жыл бұрын
@@user-ym8yg2jr7t pustak lihun khote khare tharavta yet nahi.... Shivrayanchi badnami karnari pustake lihili aahet ti khari manal ka ???
@user-ym8yg2jr7t
@user-ym8yg2jr7t Жыл бұрын
@@user-ou2rp2bv6d साहेब ते पुस्तक त्यांच्या पत्रव्यवहार आणि त्यांच्या संवाद वर आहे. हवेत नाही आहे. जसे आपल्याकडे काल्पनिक गोष्टीवर पुस्तके लिहिली आहे ती बुक actual evidence वर लिहिली आहे.
@52_prathameshnighot99
@52_prathameshnighot99 Жыл бұрын
Tyanchyach followers la jaun vichara te pn sangtil tumhala ki vivekanand ji meat khat hote ki nahi? Ugachch chukichi mahiti naka pasarau pls pahile study kara🙏
@vijaygadage8352
@vijaygadage8352 Жыл бұрын
​​@@user-ym8yg2jr7tते पुस्तक auntheticate आहे का???? उद्या मी किंवा तू पण स्वतःचे पुस्तक लिहू शकतो, मग ते खरे मानायचे का?? स्वामीजींनी स्वतः लिहिलेल्या पुस्तकांत सात्विक आहाराचे समर्थन केले आहे. पण काही विपरीत बुद्धीची लोक स्वत:चे निष्कर्ष लावत आहे.
@ramkrishnadornal9439
@ramkrishnadornal9439 11 ай бұрын
प्रथम एवढी प्रचंड महत्वाची माहिती आपण सुलभ आणि सहज सांगितलात त्यासाठी तुमचं अभिनंदन आणि श्रीमान रामकृष्ण परमहंस आणि महायोगी स्वामी विवकानंद या महत्मांबद्दल जे वक्तव्य केलेना त्यांना अध्यात्म च अर्थच कळलेलं नाही अस मला प्रकर्षाने जाणवले आहे आणि जर मी इस्कॉन मनेजमेंट विभागात असलो तर या माणसाला पुन्हा एकदा पहिली मध्ये बसवून पुन्हा अध्यात्माचे धडे गिरवायला लावला असतो. पुन्हा एकदा तुमचं आभारी आहे भावी वाटचालीस शुभेच्छा छान मांडणी करुन सांगितले 😂🙏👏👌
@k.c.d.8050
@k.c.d.8050 Жыл бұрын
खूप चांगली माहिती दिल्या बद्दल धन्यवाद.
@maheshart1985
@maheshart1985 Жыл бұрын
खरी कसोटी अध्यमिक आणि संवसारिक जीवन जगन जे सामान्य लोक जगतात ज्यना ईश्वरची खरी भक्ती आहे ,बाकी संन्यासी जीवन निवडन वैयक्तिक असू शकत, आता सगळेच बाबा ओव्हर ऍक्ट करून मी किती भारी ज्ञानी फनी आहे हे दाखवत आहे, खरय सिद्ध पुरुषश्याना अश्या चमको गिरीची गरज लागत नाही. #व्यवसाय 💥💥💥💥
@boogieman8827
@boogieman8827 11 ай бұрын
भाऊ साध्या iskCON चीच हवा चालू आहे कोणाला सत्य नको आहे किंव्हा चालुगिरीने बोललेलच सत्य वाटत आहे.
@Niharbagul
@Niharbagul Жыл бұрын
Jai shree krishna❤
@VivekKalbandhe
@VivekKalbandhe 11 ай бұрын
खरी आणि खुप छान माहिती दिली हरे कृष्ण 🙏
@abubakarshaikh1638
@abubakarshaikh1638 Жыл бұрын
Nice Info, Thank You Very Much.
@kanchansubhash9616
@kanchansubhash9616 11 ай бұрын
खूप सुंदर माहिती सांगितली ताई धन्यवाद हरे कृष्णा राधे राधे 🙏
@milindmore22
@milindmore22 Жыл бұрын
ISCON is company running subscription based model, you will find devotees taking membership, I will suggest taking monthly plan as you will soon realise modus operandi and felt cheated in name of god, better to visit local temples donate or do Pooja at home, no need to take membership to worship our god
@rakeshadam
@rakeshadam Жыл бұрын
Half knowledge is very dangerous
@boogieman8827
@boogieman8827 11 ай бұрын
​@@rakeshadamfalse knowledge most dangerous
@dnyaneshwarkshirsagar91
@dnyaneshwarkshirsagar91 Жыл бұрын
सांप्रदायात फक्त एकच सांप्रदाय तो म्हणजेच वारकरी संप्रदाय होय. राम कृष्ण हरी !!😮😮😮😮😮
@kirankadam9786
@kirankadam9786 Жыл бұрын
अरे बाबा विठ्ठल पांडुरंग हे कृष्णाच आहेत आपल्याकडे वारकरी संप्रदाय आहे त्यंच्याकडे इसकोन आहे
@hddhumal147
@hddhumal147 Жыл бұрын
ते चैतन्य महाप्रभू आणि तुकाराम महाराजांचे गुरू बाबाजी चैतन्य हे वेगळे आहेत. अजिबात काही साम्य नाही.
@hddhumal147
@hddhumal147 Жыл бұрын
चैतन्य महाप्रभूंचे निर्वाण १५३४ सालचे, तुकोबांचा जन्म १६०८ सालचा, काही ताळमेळ आहे का? तुकोबांचे गुरू बाबाजी चैतन्य यांची समाधी कर्नाटकात, त्यांचे गुरू केशव चैतन्य यांची समाधी ओतूर ता. जुन्नर जि. पुणे येथे आहे.
@vinoddhorajkar1399
@vinoddhorajkar1399 Жыл бұрын
To the point...best explanation
@samadhanmaharajmate6624
@samadhanmaharajmate6624 Жыл бұрын
ईस्कान एक कंपनी आहे जी लिगली मिळालेली दान देनगी वीदेशात जाते कारण हे की ट्रस्ट विदेशी आहे
@harishkamthe2762
@harishkamthe2762 Жыл бұрын
Purave dya na Maharaj kuni Kay bolle tyavr vishwas kashala thevtay. Purave dya mhanje amhala pn sattya kalel🙏🏻
@MereKaranArjun
@MereKaranArjun Жыл бұрын
Tu pan ja tya companit.. apli family sodun.. kunach pan ka nahi
@akshaynavgan189
@akshaynavgan189 Жыл бұрын
कोर्ट मध्ये भेटा प्रूफ सहित
@pravinkale599
@pravinkale599 Жыл бұрын
महाराज पुरावा असेल तर द्या नाहीतर फुकट ज्ञानपाजू नका नाही तर बगल गप्पा अंगणवाडी ची मूळे पण करतात . इस्कॉन मंदिर त्यांचं काम खूप छान चालू आहे
@balajirautrao4056
@balajirautrao4056 11 ай бұрын
हे चुकीचे आहे बाळ, युगीच अपराधाचा भागीदारी होऊ नको ईस्कान ची बराबरी करु शकत नाही
@niharshukla9940
@niharshukla9940 Жыл бұрын
❤हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे हरे राम हरे राम राम राम हरे हरे ❤
@udaykhare4924
@udaykhare4924 11 ай бұрын
इस्कॉन बद्दल खुप छान व सविस्तर माहिती मिळाली,धन्यवाद मॅडम
@sandipkenjale9646
@sandipkenjale9646 Жыл бұрын
Thank Hare Krishna
@randomthings1938
@randomthings1938 Жыл бұрын
इस्कॉन संस्था चांगली आहे...पण त्यांनी देवाच्या श्रेष्ठत्वाचा वाद करू नये....हिंदू धर्मात प्रत्येक देवी देवता इतर देवतांना आपल्या पेक्षा श्रेष्ठत्वाचा दर्जा देतात....हीच सनातन संस्कृती आहे
@SagarShinde-tk2kd
@SagarShinde-tk2kd Жыл бұрын
Khup chaan mahiti dili tumhi.👍🙏
@blacklover2892
@blacklover2892 Жыл бұрын
Target kart aahet amogh lila prabhu la ...... Same viveka nanda var kiti jan bolet Dhruv rathi bolla same kon ky tyala bolt ny pan. ..... Ha Amogh lila prabhu hindu dharm badl katter aahe to kerla story aso bangal hinsa aso love jihad, sarkhya matter var openly bolto mhanun yanchi jalat aahe 🔥 Support Amogh lila prabhu 🚩 Jay Shree Ram 🚩
@politicalvideos145
@politicalvideos145 Жыл бұрын
इस्कॉन चे कार्य भारताच्या बाहेर खूप मोठं आहे 🎉🎉
@user-k31dxcpuov
@user-k31dxcpuov Жыл бұрын
काल पर्यंत तर अमोघ जी ISKON साठी देणगी जमा करत होते, आणि हे अचानक काय?
@dp-yq3sn
@dp-yq3sn Жыл бұрын
😂
@politicalvideos145
@politicalvideos145 Жыл бұрын
@@user-k31dxcpuov तु कधी एक दमडी दिली नसशील अन् थोड काहीं झालं की हिंदुद्वेषी बिळातून बाहेर🤮😂
@ramlalpawar8365
@ramlalpawar8365 Жыл бұрын
हरे कृष्णा , हे धाकटी मोठी गोष्टी चालत आलेली आहेत ... काई इतकी सिरीयस गोष्ट नाही आहे. कधी कधी संत स्वतंत्र मनातून शब्द सोडतो स्वतः चा मतानुसर.
@hrishikeshmhatre3112
@hrishikeshmhatre3112 Жыл бұрын
Beautiful hosting ❤
@bastintheworld
@bastintheworld Жыл бұрын
इस्कॉन मुळे सर्वात जास्त भगवद्गीता अख्या जगात वाटल्या जात आहे आपल्या हिंदू धर्माचा प्रचार प्रसार होत आहे आपल्या संस्कृतीचा प्रचार होत आहे
@Property.Bazaar.Thane.Dhokali
@Property.Bazaar.Thane.Dhokali Жыл бұрын
Tai mahiti khup changli watli. Tuzha awaj khup bhari ahe.
@sangitayadav9720
@sangitayadav9720 Жыл бұрын
Hare Krishna ❣️
@ashishzende2056
@ashishzende2056 Жыл бұрын
इस्कॉन संस्था ही अधिकृत संस्था आहे.. चार संप्रदाय पैकी एक .. भगवान श्री कृष्णां पासून आलेले भगवदगीते तील दिव्य ज्ञान गुरू शिष्य परंपरेतून दिले जाते.. गुरू शिष्य परंपरेतून अधिकृत गुरू ची निवड होते.. परकीय देशात सनातन संस्कृती आणि कृष्ण भक्ती चा प्रचार प्रसार करण्यात इस्कॉन चे मोलाचे कार्य संस्थापक आचार्य श्रीला प्रभुपाद यांनी केले.. वयाच्या 70 व्या वर्षी त्यांनी सुरुवात केली..12 वर्षात पूर्ण जगभरात 108 मंदिरांची स्थापना केली 14 वेळा पृथ्वी चे भ्रमण केले..संस्थापक नसताना इस्कॉन चे अजून पण जोमाने कार्य सुरू आहे आहे.. हरे कृष्ण
@neil9457
@neil9457 Жыл бұрын
One should have that basic freedom of speech to criticize or have opinion on any great figure, no wonder India is at bottom place when it comes to freedom of speech
@2008aa6
@2008aa6 Жыл бұрын
India is at bottom place? Did you go to any other country like China, Russia, Pakistan, Bangladesh, or Middle East? Let’s see how much freedom of speech you get there. Iskon is not Indian govt. in case you did not know that.
@Maharashtrik
@Maharashtrik Жыл бұрын
धर्माच्या बाबतीत गोष्ट असताना, फ्रीडम ऑफ स्पीच घरीच ठेवायची.
@krishnapatait5197
@krishnapatait5197 11 ай бұрын
@@Maharashtrik बरोबर हे जरा जास्तच शिकलेले वळ वळ करतात
@akashnalinde9832
@akashnalinde9832 Жыл бұрын
Hare Krishna 🙏❤️❤️❤️
@nihongohappyo
@nihongohappyo Жыл бұрын
Khup sundar mahiti.👍👍
@manoharpatil6795
@manoharpatil6795 Жыл бұрын
बाबा आणि बंधू यांचे बाबत त्यांनी असे बोलणे चुकीचे आहे. हरिओम.
@dineshsah6161
@dineshsah6161 Жыл бұрын
There can be difference in opinions ,what he said about Ramakrishna and Swami Vivekanand is right and written, 8 also agree tht spiritualitynever promote non veg .so saying tht is not a fault.. Iskcons contributions in world is highest contributions..I support Amogh Lila prabhu
@Parhi1234
@Parhi1234 Жыл бұрын
May I know, what kind of contribution?
@jaydutta7711
@jaydutta7711 11 ай бұрын
@@Parhi1234 What about Prasad distribution bAkshay Patra and annamruta food distribution to schools of poor childrens? I guess you are the greatest saint and we followers of ISKCON are the greatest foools who are following the teachings of Bhagavad-Gita and Srimad Bhagavatam. May Lord Krishna bless you.
@user-ym8yg2jr7t
@user-ym8yg2jr7t Жыл бұрын
Saphiens(आदिमानव) काय खात होता याची माहिती काढा. आफ्रिकेत आपले पूर्वज काय खात होते. पृथ्वीच्या इतर भागात उत्तरप्रदेश प्रमाणे पाणी आणि सुपीक जमीन नाही आहे. वाळवंट,बर्फाळ प्रदेशात,कोंकणात,कोणत्या बेटावर मांसाहार शिवाय दुसरा पर्याय नाही आहे. इथे knowledge देणे सोपे आहे..
@harishkamthe2762
@harishkamthe2762 Жыл бұрын
Tumche purvaj Africa madhe hote hoy😮
@user-ym8yg2jr7t
@user-ym8yg2jr7t Жыл бұрын
@@harishkamthe2762 tumache कुठं juipiter वर होते काय?
@aadeshpatil3063
@aadeshpatil3063 Жыл бұрын
​@@harishkamthe2762इतिहास आणि विज्ञानाचा शालेय पाठ्यक्रम योग्य रित्या पूर्ण केलं असत तर असे बिंडोक प्रश्न पडले नसते
@ajinkyashirsath495
@ajinkyashirsath495 Жыл бұрын
Right and logical आपण पहिले नदीकाठी जंगलात असताना veg ani नॉनव्हेज दोन्ही खाल्ल.
@irreplaceable2002
@irreplaceable2002 Жыл бұрын
​@@user-ym8yg2jr7t आपण आपल्या भिमट्या असल्याचे प्रमाण दिले 😂😂😂
@chandrashekharrajput1024
@chandrashekharrajput1024 Жыл бұрын
No one can match that level..No one can compare himself with Swami Vivekananda... Swami Vivekanand is a ultimate spiritual soul... Swami Vivekanand is our pride Swami Vivekanand is a Person who has spreaded our India's culture and spiritual thoughts in the World... Stop to misuse your freedom of speech in wrong way.. Before using statement about Swami ji.. please make your understanding by reading his life.. Conclusion is -Swami Vivekanand is our pride and it's accepted by all over the world...
@radhamadhav1078
@radhamadhav1078 Жыл бұрын
He says about idol worship is wrong. Actually that is wrong. We do vigrah puja and is correct
@ramkrishnadornal9439
@ramkrishnadornal9439 11 ай бұрын
धन्यवाद स्वामी बद्दल असलेली तुमची आवड यात दिसून येते 🙏
@thetrigon
@thetrigon Жыл бұрын
आजकालच्या महाराजांना limelight मधे राहण्याची हौस आहे यासाठी ते काहीपण करायला तयार आहे, त्याकाळच्या विद्वानांची आणि आताच्या काळातल्या महाराजांची जे पैशांसाठी लोकांना ज्ञान पाजळतात यात जमीन आसमान चा फरक आहे आणि आजच्या काळात पैसे घेतल्याशिवाय ज्ञान पाजळता येत नाही अशी सबब देतात हे लोकं खुप जास्त हव्यासी आहे ac गाड्यांत फिरणं खुप साऱ्या जमिनी घेऊन ठेवण चांगल्या ठिकाणी फिरायला जाणे हा त्यांचा मुळ धंदा आहे
@harishkamthe2762
@harishkamthe2762 Жыл бұрын
हे सर्व ठीक आहे काही जण असे करताही असेल पण अमोघ लीला प्रभू अस काही करत नाही ते ट्रेन नेच प्रवास करतात आणि कथा करण्यासाठी कुठले पैसे ही घेत नाही. ते IIT, NIT अश्या बऱ्याच मोठमोठ्या University मध्ये सुध्धा लेक्चर घेतात आणि त्याचे काही पैसे ही घेत नाही आणि ते कुठे बाहेरही फिरायला जात नाही तर फक्त तीर्थ स्थानी किंवा मग एका मंदिरातून दुसऱ्या मंदिरात जायचे असेल तर ट्रॅव्हल करतात नायतर ते iskcon Dwarka मध्येच असतात. म्हणून बाकीच्या लोकांचं माहीत नाही पण अमोघ लीला प्रभू वेगळे आहे. म्हणून त्यांच्याबद्दल काही बोलण्या आधी त्यांच्याबद्दल माहिती घ्या🙏🏻😊
@confidence2764
@confidence2764 Жыл бұрын
Sanatan Dharma cha pracahar karne apradh aahe .....yamule sanatani ek hote nahi....aaple apla oppose kartat visarle vatat....800 varshachi muglai
@manjunathacharya2198
@manjunathacharya2198 Жыл бұрын
कोण AC गाडीत फिरतो जरा नाव सांग कि mitra...
@manjunathacharya2198
@manjunathacharya2198 Жыл бұрын
पैसे कोणा कढून घेतले ते पण सांग कि जरा...
@somnathgarad7530
@somnathgarad7530 Жыл бұрын
तुमच्याकडून किती पैसे काढून घेतले मित्रा😅😂
@yogeshdeshmukh108
@yogeshdeshmukh108 Жыл бұрын
त्यांनी केलेल्या वक्तव्या मध्ये काही चुकीचं वाटत नाही आपल्या वारकरी संप्रदायामध्ये तरी कुठे मांसाहार अलाऊड आहे मांसाहार चुकीचा म्हटलं तर त्यात चूक काय. राम कृष्ण हरी|
@Kamlesh_01
@Kamlesh_01 Жыл бұрын
बरोबर आजकाल मांसाहार करणारे कुणासमोर शाकाहारी लोकांचे चालवू देत नाहीत म्हणून शांत राहणे हा एकच पर्याय तोंड बडवण्यापेक्षा डोकं शांत ठेवणेच हिताचे आहे
@harishkamthe2762
@harishkamthe2762 Жыл бұрын
Barobr dada mala suddha hech mhanaych ahe🙏🏻
@Angarj
@Angarj Жыл бұрын
Hare Krishna🚩🚩
@pradippatil8381
@pradippatil8381 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली😊😊
@dinosaurgamer7641
@dinosaurgamer7641 Жыл бұрын
Very nice Information on Iskcon 🙏
@vaishalinaik2957
@vaishalinaik2957 Жыл бұрын
Very informative video 👌👌👌
@saurabhe3396
@saurabhe3396 Жыл бұрын
Itakech adhyamatik aahe mg bhajipala pn kshala khata tyat pn jiv asto
@achyutpande5635
@achyutpande5635 Жыл бұрын
Amogh Lila Prabhu ki jay 🙏🎉❤
@veenamodak3209
@veenamodak3209 Жыл бұрын
आपण छान ओघवती मराठी बोलता! ते बोलणं संपूर्ण शुद्ध मराठीत असावं म्हणून छोटीशीच सूचना- मराठीत व्यक्ती हा शब्द स्त्रीलिंगी वापरला जातो
@anikettate1504
@anikettate1504 Жыл бұрын
Looking very nice in that dress Nice explanation about eskon But you have to make another video detail about asthawkra Geeta . N
@sunrise5133
@sunrise5133 Жыл бұрын
मेन मुद्दा सोडून माहिती दिली. त्यामुळे ती नाही आवडली
@maheshlavate3601
@maheshlavate3601 Жыл бұрын
Hare Krishna
@bearcoolguy
@bearcoolguy Жыл бұрын
One like for your parents health ❤❤👍🏻
@ganeshkenjale358
@ganeshkenjale358 Жыл бұрын
Jai Great service towards lord Krishna from Bol bhidu. Hare Krishna
@Isckon1987
@Isckon1987 Жыл бұрын
हरे कृष्ण हरी बोल🙏🙏🙏
@pranavadawade443
@pranavadawade443 Жыл бұрын
I support Amogh lila prabhu . Hare krishna❤ jay hari vitthal 🙏
@janardanpatil5146
@janardanpatil5146 Жыл бұрын
Amogha lila ji Prabhu is nice personality.we are with him.
@omkararde4478
@omkararde4478 Жыл бұрын
Controversy vr bolnya peksha हा काय फालतूपणा आहे... Isckon हिन्दू धर्माची वाट लावतय आणि तुम्ही काय व्हिडिओ बनवताय तर कसं जायचं Isckon मध्ये... बोल भंपक
@hrushikeshkale4046
@hrushikeshkale4046 Жыл бұрын
Bhag
@akshaynavgan189
@akshaynavgan189 Жыл бұрын
इस्कॉन समजणे तुमच्या लायकी पलीकडे आहे आज 180 देशात इस्कॉन आहे.
@CHESS1023
@CHESS1023 Жыл бұрын
ISKCON sanatan Hindu Dharma Cha jagbharat prachar prasar kartoye !
@pratishayadav8992
@pratishayadav8992 Жыл бұрын
Nista bollayni Hindu hot nasta tar wagnayni hota ami 25 varsha pasun ya Santee ahot ani farak Amaral janawato tumcha ani amchai vicharat niyam manya nahi manun Valente niyam banavlet ani jaga tasesch .......Navi pidhi cangali hoti te bagavat nahi murkhanla
@sumitdeosarkar1683
@sumitdeosarkar1683 Жыл бұрын
Tu lay zande gadle re hindu dharma sathi 😂😂 mahit nahi jhata 12 patte vatta
@abhayshinde4826
@abhayshinde4826 Жыл бұрын
I support HG Amogh Lila prabhuji🙏❣️ Hare Krishna🚩😊🙏
@ShripadKanekar1955
@ShripadKanekar1955 Жыл бұрын
सुंदर जाहिरात
@Railjune9432
@Railjune9432 Жыл бұрын
भिडू कृष्णा भीमा नदी स्थिरिकरणाबद्दल १ व्हिडिओ बनवा
@sanketjadhav1231
@sanketjadhav1231 Жыл бұрын
Hare krishna 🙌
@shrutidhamne7265
@shrutidhamne7265 Жыл бұрын
ज्यावेळेस मी करिअर आणि passion च्या शोधात लागले तेव्हा मी विवेक. बिंद्रा यांचे videos बघायला सुरुवात केली आणि त्यांनी पोट तिडकीने भगवद गीता वाचायला सांगितली म्हणून मी इस्कॉन ची as it is भगवद गीता वाचायला सुरुवात केली... प्रत्येक श्लोकाच्या स्पष्टीकरणामध्ये श्री कृष्ण हे एकमेव सत्य आहे आणि बाकी सगळं मोह माया आहे हेच निक्षुन सांगितले आहे....पहिल्यांदा मला वाटलं की हे असं का सांगताय मग शिवाला, गणपती ला, गजानन महाराज, स्वामी समर्थ यांना काहीच महत्त्व नाहीं का? पण मग आकाशात पतितम तोयम श्लोकाबद्दल कळले आणि लक्ष्यात आल की श्री कृष्णाने स्पष्ट सांगितलंय की कोणत्याही देवाची पूजा करा, मनापासून प्रेम करा ते माझ्याच पर्यंत येऊन पोहचेल....शाळेमध्ये संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर यांचे अभंग होते त्यामुळे या संतांवर माझा विश्वास आहे... इस्कॉन ची गीता कळायला थोडी अवघड जात होती आणि youtube वगैरे वरती अनेक videos होते की इस्कॉन फेक आहे वगैरे म्हणून मग मी ज्ञानेश्वरी थोडी वाचली आणि लक्ष्यात आल की ज्ञानेश्वरी मध्ये देखील तेच सांगितलंय जे जशी आहे तशी म्हणजेच इस्कॉन गीता मध्ये सांगितलंय... मग माझा इस्कॉन वर विश्वास बसला.... पण गीता जशी आहे तशी मध्ये स्पष्टीकरनामध्ये सारखे जे सांगितले जाते की मटेरियल गोष्टींमागे धावणारे मूर्ख आहेत वगैरे हे जरा थेट बोलले आहे.... मग माझ्या मनात अजून प्रश्न निर्माण झाले की मग ज्यांना श्री कृष्ण माहित देखील नाहीं भरता बाहेर ते काय सगळेच मूर्ख आहेत का? आणि मग पैसा नाहीं कमावणार तर मग जगायच कसं.... आणि श्री कृष्ण जर सगळं काही आहे आणि इतका पॉवरफुल आहे... म्हणजे त्याच्या मार्जिशिवाय पान हालत नाहीं असे म्हंटले आहे... तर मग जगात होणाऱ्या वाईट गोष्टी तो का थांबवू शकत नाहीं... आणि मग मानवाच्या वाटेला इतके दुःख का? आणि मग जो भक्ती करेल त्यालाच श्री कृष्ण पावेल मग हे अनकंडिशनल love निस्वार्थी प्रेम थोडी आहे... आणि मग मी निष्काम प्रेम कसं करू कृष्णावर मी तर त्याला पाहिल देखील नाहीं.... आणि सगळ्यांनीच जर सन्यास घेतला तर मग जग कसं चालेल? पुनर्जन्म म्हटल्यावर मग बापरे मला कुठे जन्म मिळणार आणि मी मग कोणते कर्म करू... असे आणि अनेक प्रश्न माझ्या मनात निर्माण झाले....आधी मी माझी माझी मंदिरात जायची, निष्पाप पणे देवाचं करायची....पण नंतर bhagwadgeeta वाचल्यामुळे (8 अध्याय पर्यंत बहुतेक आता मला आठवत nahi) खूप प्रश्न डोक्यात आले... आणि मी उलट देवाचं राग रागच करायला लागले की बाबा सगळं तुझ्या हातात आहे तर का मानवाच्या आयुष्यात इतकं दुःख आणि संकट लिहून ठेवलंय.... तुला काय आनंद मिळतोय ये सगळं बघून आणि तू 1 मिनटात पृथ्वी नष्ट करुन सगळं का नाहीं संपवत म्हणजे आम्ही सुटू या करिअर, लग्न, मृत्यू, जरा च्या दुःखातून... पण नाहीं तो असं काही करत नाहीं... आणि मोक्ष प्राप्ती पाहिजे असेल तर त्याची पण प्रोसेस इतकी अवघड... इतके ते नियम.... न veg, दारू, जुगार पर्यंत ठीक आहे पण मग कांदा नको लसूण नको.... कपडे आपल्या मनासारखे नाहीं... एंटरटेनमेंट करायचं नाहीं कारण ते विषयसूख आहे... मग करायचं तरी काय मानवाने.. जगणंच सोडून द्यायच? असे अनेक प्रश्न मनात आले आणि त्याची उत्तर काही मिळाली नाहीत.. आणि मी डिप्रेशन मध्ये गेली..... कारण कुठे तरी विश्वास आणि श्रद्धास्थान पाहिजे... नाहीं तर मग आयुष्य कोणत्या बेसिस वर जगायचं.... नंतर मी जाऊदे सगळे जगतातच आहे ना... Go with the flow असं ठरवून जीवन जगते आहे.... पैशाच्या मागे पळालो नसतो पण आज निवारा जी बेसिक गरज आहे ती पूर्ण करायला उदाहरण 1 bhk फ्लॅट 40 लाखाला येतो नासिक सारख्या ठिकाणी... मग राहायचं कुठे आणि खायचं काय.... मी बराच प्रयत्न केला की कोणाकडून उत्तर मिळतील. त्यासाठी मी b. K. Shivani che videos बघितले, सद्गुरू जग्गी वासुदेव च ऐकलं पण समाधानकारक उत्तर नाहीं मिळाले... कोणी कर्माची थेअरी मांडली त्यावर मनात अजून प्रश्न आले... कोणी सांगितलं तू तर्क करतेस... श्रद्धा ठेव... अरे पण जगात जे वाईट दिसतंय ते न पाहता काय डोळे बंद करुन घेऊ? कर्माची शिक्षा मिळत असेल पण ज्यावेळेस एखाद्या लहान मुलीवर मुलावर अत्त्याचार होतात तेव्हा देवाला काय थोडी पण दया येत नाहीं? जरी आत्मा अमर आहे आपण म्हणतो पण मग शरीराला इतक्या यातना का? खूप प्रश्न आहेत...😅😅पण कंमेंट मध्ये आता किती लिहू.... एवढ असून पण मंदिरात गेल्यावर कधी कधी डोळ्यात आपोआप पाणी येत.... सध्या ठरवलंय की मंत्रजाप करुन बघते.... तो श्री कृष्णच काय तो मार्ग दाखवेल 🙏🏽
@shrutidhamne7265
@shrutidhamne7265 Жыл бұрын
इस्कॉन वर विश्वास ठेवावा वाटतो पण अमोघ लीला प्रभू वगैरे बऱ्याच वेळेला दुसऱ्या देवांची चेष्टा करताना दिसतात... साई बाबा किंवा अजून कोणी.... श्री कृष्णाने मला शरण या पण बाकीच्या देवांना संतांना नाव ठेवा हे थोडीच सांगितलंय...आणि आज काल youtube वर इतके गुरु आणि इतके महाराज आहेत... प्रत्येक जण उपदेश करतो.... कोण खरा कोण खोटा काही कळत नाहीं.... कोणावर विश्वास ठेवावा कळत नाहीं..... इस्कॉन सांगते की शास्त्र वाचा त्यावर आपला हिंदू धर्म आधारित आहे... तिकडे ते ईशा foundation चे सद्गुरू म्हणतात मी एकही शास्त्र वाचल नाहीं....म्हणजे आता ऐकायचं कोणाच.....😅
@worldistheatre3445
@worldistheatre3445 11 ай бұрын
Great devotion
@prashantbhagade4079
@prashantbhagade4079 Жыл бұрын
Market Trading badal information sanga
@taskarpatil3241
@taskarpatil3241 Жыл бұрын
हरे राम हरे कृष्ण
@shubha510-_
@shubha510-_ Ай бұрын
जय श्री कृष्ण 🚩🕉️🦚❤️
@nikhilchore8850
@nikhilchore8850 Жыл бұрын
Jai shree Krishan
@girishshelke3039
@girishshelke3039 Жыл бұрын
Buddha once said ask questions even to me as well........what's wrong in asking question
@Mcthindi
@Mcthindi Жыл бұрын
That is the point , Budha said ask questions if you think it is right then accept it if not then rejected ... I'm not follower but he is the only one who said this about his teaching or anything in this world ..Go day
@tukaramgurav1405
@tukaramgurav1405 Жыл бұрын
Louda bhudh fakt Jay shree Ram
@Tusharthebest13
@Tusharthebest13 Жыл бұрын
ओशो बद्दल माहिती द्या आणि ओशो आश्रमात कसे भरती व्हावे याचीही माहिती द्या.
@rand302
@rand302 Жыл бұрын
त्या साठी तुम्हाला प्रकाश आंबेडकर साहेबांना भेटावं लागेल ते पूर्ण माहिती देतील तुम्हाला
@masterquiz143
@masterquiz143 11 ай бұрын
Aaj chya kalat Iskcon sarkhe lok Bhakti margat chaltat ... Iskcon vishayi khup Aadar ahe .... ❤❤❤
@PRASAD21770
@PRASAD21770 Жыл бұрын
HG amogh lila prabhu is right by sanatan dharm ❤️🙏🏻🚩
@rajeshjadhav6323
@rajeshjadhav6323 11 ай бұрын
To hell with
@bhartipande1900
@bhartipande1900 2 ай бұрын
Great
@shantaramkale6169
@shantaramkale6169 Жыл бұрын
साधू लोकांनी एकमेकांचा आदर ठेवावा.दुसऱ्या साधूंबद्दल अनुद्गार काढू नये.ते त्यांच्या ठिकाणी व तुम्ही तुमच्या ठिकाणी योग्य असता.पण कुठेही भेद करू नये.
@anilmali754
@anilmali754 11 ай бұрын
Hare Krishna ❤❤❤❤
Alat Seru Penolong untuk Mimpi Indah Bayi!
00:31
Let's GLOW! Indonesian
Рет қаралды 16 МЛН
I CAN’T BELIEVE I LOST 😱
00:46
Topper Guild
Рет қаралды 107 МЛН
아이스크림으로 체감되는 요즘 물가
00:16
진영민yeongmin
Рет қаралды 53 МЛН
Alat Seru Penolong untuk Mimpi Indah Bayi!
00:31
Let's GLOW! Indonesian
Рет қаралды 16 МЛН