किरण पुरंदरे सादर करत आहेत "रानगोष्टी". (पक्ष्यांचा नकला)

  Рет қаралды 40,696

Chaitanya Rajarshi

Chaitanya Rajarshi

Жыл бұрын

प्रसिद्ध पक्षीतज्ज्ञ श्री. किरण पुरंदरे (किका) यांनी शुभारंभ लॉन, पुणे येथे 1 जुलै 2023 रोजी रानगोष्टी हा कार्यक्रम सादर केला.
किका आता भंडारा जिल्ह्यातल्या पिटेझरी गावात राहतात व तिथून नागझिरा अभयारण्य जवळ आहे. तिथे घडलेले अद्भुत प्रसंग त्यांनी आपल्या ओघमय वाणीत सादर केले तसेच विविध पक्षी व प्राणी यांच्या आवाजाची झलक या
व्हिडिओत बघायला मिळेल.
हा कार्यक्रम पुण्याच्या Nature Walk Charitable Trust मार्फत आयोजित केलेला होता.
प्रमुख उपस्थितांमध्ये अभिनेते श्री. गिरीश कुलकर्णी व सुयश टिळक होते.

Пікірлер: 26
@laxmanlokare8438
@laxmanlokare8438 11 ай бұрын
पक्षांचे आवाज हुबेहूब जमत आहेत .विशेष कला अवगत केली आहे . धन्यवाद !
@namratakhare8798
@namratakhare8798 11 ай бұрын
किती छान....असे कार्यक्रम व्हायायल हवे सगळीकडे ....खूप खूप सदिच्छा 💐👍😊
@laxmipawar8574
@laxmipawar8574 11 ай бұрын
नावे ठेवणारयांनी अगोदर आपण काय आहोत...आपल समाजात काय स्थान आहे हे चेक कराव... आणि आणि मोठ्या मनाने चांगल्या गोष्टी चे कौतुक करायला शिकाव...या सर्व गोष्टी मध्ये पुरंदरे सरांची किती मेहनत आहे... पुरंदरे सर चारशे दिवस एकटे जंगलात राहिले...नावे ठेवणारयांनी चार दिवस राहून दाखवाव.
@sureshmagadum9692
@sureshmagadum9692 10 ай бұрын
अप्रतिम
@shilpalele365
@shilpalele365 10 ай бұрын
खुप सुंदर कार्यक्रम 👌👌
@vaibhavRamse
@vaibhavRamse 8 ай бұрын
अतिशय सुंदर
@vegetagaming8057
@vegetagaming8057 11 ай бұрын
काय मस्त पक्षांचा अगदी हुबेहुब आवाज काढला खूप छान
@avinashraut5965
@avinashraut5965 10 ай бұрын
Superb sir thanks
@indusharma6516
@indusharma6516 11 ай бұрын
Wow❤
@pradipnilkanth7344
@pradipnilkanth7344 11 ай бұрын
खूप सुंदर कला .माहिती व हुबेहूब आवाज .
@arvindjoshi102
@arvindjoshi102 10 ай бұрын
मेहनत सातत्य अप्रतिम
@anutalpade8783
@anutalpade8783 11 ай бұрын
खूप अभ्यास आहे आपला.आवाज अगदी हुबेहूब काढता.
@prajwals18
@prajwals18 10 ай бұрын
Osm khup divsa nantr khar talent and balpanat gelya sarkha vatla Sir tumhi kadhlele aavaj khup apratim ahet
@maheshmahatekar2885
@maheshmahatekar2885 11 ай бұрын
Mr. Kiran Purandare, you are really a genius. You need to get a larger platform like TV channels to create an urge in children to know the beauty of birds, their habits, to get these children aware of the nature, seasons, etc. Salutes to your years or hard work, research in studing these bird's, their habitat's, sounds they use for communication's. God bless you.
@arunchaudhari4098
@arunchaudhari4098 11 ай бұрын
अप्रतिम ❤
@ajitchaubal2668
@ajitchaubal2668 11 ай бұрын
Really Kiran Purandresir, Your Observation & Interest for Birds Is Outstanding. Ajit Chaubal.
@swatidhekane1917
@swatidhekane1917 11 ай бұрын
हुबेहूब पक्ष्यांचे आवाज काढत आहेत. जणू चित्रातील पक्षींच प्रत्यक्ष येऊन आपल्या आवाजांची निराळीच ओळख करून देतो आहे. अप्रतिम
@swatipradhan6839
@swatipradhan6839 11 ай бұрын
अप्रतिम!!!
@madhurachavan6581
@madhurachavan6581 11 ай бұрын
खूप छान
@phoenixkids1208
@phoenixkids1208 11 ай бұрын
पुणेकर भाग्यवान आहेत❤❤
@vaishalideoli7665
@vaishalideoli7665 11 ай бұрын
Thanks a lot for uploading this... I had missed this program 🙏
@VilasGaikwad
@VilasGaikwad 11 ай бұрын
प्रतिमा आवाज काढलेले आहेत
@shitalzagade6433
@shitalzagade6433 11 ай бұрын
Me hancha redio varti akla hota
@anjalishejwalkar3400
@anjalishejwalkar3400 11 ай бұрын
त्या Indian cackoo च्या आवाजामागे त्याला शोधून वेड लागायची वेळ आली पण सापडेना जंगलात! आवाज कुठून येतोय तेही गोंधळून समजेना. समोरच्या डोंगरावरून echo येतोय का जवळच कुठेतरी पक्षी बसलाय.... हे असं spoon feeding ने bird watching मधली उत्कंठाच निघून जाईल. घरात TV चाललाय आणि मुलं फिरताहेत आजूबाजूला अशीच बेशिस्त live programme मधे दिसतेय हल्ली! असो ! विलक्षण perfection वाढत चाललंय किरण पुरंदरेंच्या नकलांमधे! आणि एखादी शिट्टी परफेक्ट जमली की स्वतःच किती खूष होतोय! हेच खरं प्रेम आहे या कलेवरचं! अप्रतिम!
@ramchandramahamuni5932
@ramchandramahamuni5932 11 ай бұрын
बामन आणि पांचट ... Obu ... पण माणूस पंडित च आहे ... अर्जित ज्ञानासाठी संपूर्ण 100 मार्क ... आणि अभिनंदन सुद्धा
Wait for the last one! 👀
00:28
Josh Horton
Рет қаралды 149 МЛН
БОЛЬШОЙ ПЕТУШОК #shorts
00:21
Паша Осадчий
Рет қаралды 9 МЛН
Survival skills: A great idea with duct tape #survival #lifehacks #camping
00:27
APolitical Portrait - Aaditya Thackeray | Season 1 | #VishayKhol
45:55
Swayam Talks with Dr Uday Nirgudkar
38:02
Swayam Talks
Рет қаралды 140 М.
Wait for the last one! 👀
00:28
Josh Horton
Рет қаралды 149 МЛН