Рет қаралды 40,349
#khasmejwaniwithrohini
#malvanivegrassa
#malvanicurry
#malvanibhaji
#malvanistyle
मालवणी चिकन रस्सा रेसिपी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा 👇
• मालवणी चिकन रस्सा रेसि...
मालवणी रस्सा साहित्य 2-3 व्यक्तींसाठी
अर्धा नारळ
नारळाचे पाणी
लसूण पाकळ्या 10-12
आलं अर्धा इंच
2 मध्यम कांदे उभे चिरलेले
बारीक चिरलेली कोथिंबीर
मालवणी मसाला 2 चमचे
काश्मिरी लाल तिखट 1 चमचा
हळद 1 छोटा चमचा
जिरे धणे पूड 1 चमचा
चवीनुसार मीठ