महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना खरंच कर्जमाफी मिळणार का ? उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी...

  Рет қаралды 82,487

🎯 STUDY POINT 🎯

🎯 STUDY POINT 🎯

7 күн бұрын

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना खरंच कर्जमाफी मिळणार का ? उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी स्पष्टच सांगितलं
maharashtatil shetkaryana karj mafi minar ka
महाराष्ट्र शेतकरी अपडेट २०२४

Пікірлер: 51
@aniljadhav2949
@aniljadhav2949 6 күн бұрын
कर्ज माफी नाही झाली तर ते विधानसभेला निवडून येवूच शकत नाही.
@kirandeokate5084
@kirandeokate5084 5 күн бұрын
शेतकऱ्यांची कर्ज माफी झाली पाहिजे
@indarthombre5560
@indarthombre5560 6 күн бұрын
कर्जमाफी नाही झाली तर मतदान पण मिळणार नाही
@amolbhosale6044
@amolbhosale6044 6 күн бұрын
कर्ज माफी झालीच पाहिजे,
@hhhfhj6674
@hhhfhj6674 5 күн бұрын
कर्ज माफी झाली नाही तर मतदान करनार नाही
@user-qf9ni8gl9i
@user-qf9ni8gl9i 5 күн бұрын
पूर्ण कर्जमाफी करा नाही तर तुम्ही 100% घरी बसणार
@dattukhade1861
@dattukhade1861 5 күн бұрын
कर्ज माफी नाही झाली तर आम्ही पण शेतकरि आहे ..
@ramkisanlandage5957
@ramkisanlandage5957 5 күн бұрын
सरसगट। करज। माफी। झालीपाहिजे
@balasahebkamble111
@balasahebkamble111 5 күн бұрын
सरकारने शेतकऱ्याची कर्जमाफी जर नाही केली त्यांना घोडाच लावला म्हणून समजा हे सरकारच निवडून आणत नसतो शेतकरी
@user-kr7tg8nc1e
@user-kr7tg8nc1e 5 күн бұрын
हे सरकार शेतकरयांना आसं वासन देत आसेल तर आपन सुधा तेचा विचार करायला पाहिजे
@arunnikam9317
@arunnikam9317 3 күн бұрын
कर्ज माफी नाही तर मतदान सुध्दा नाही.हे १०० टक्के सत्य आहे.
@balasahebkamble111
@balasahebkamble111 5 күн бұрын
अजित पवारच बारामती मधला कसा आमदार होतो तेच आम्हाला बघायचंय
@jagdishgerange8265
@jagdishgerange8265 5 күн бұрын
झेपत नाही तर सरकार मधुन बाहेर पडा नाही तर मतदार राजा 🤴 बाहेर. काढणार हे १००/ खरं आहे कर्ज माफ करा
@Dhanraj_gajare_27
@Dhanraj_gajare_27 4 күн бұрын
भरले आता दीवस सरकारने कर्च माफी केली पाहिजे
@NiteshNarware-nh8ng
@NiteshNarware-nh8ng 5 күн бұрын
आधी म्हणत होते 1 जुलै ला सातबारा कोरा आता म्हणते का 15 ऑगस्टला सातबारा कोरा वारे सरकार
@sadashivraopatil2265
@sadashivraopatil2265 4 күн бұрын
कर्जमाफी फिरायला सागर विधानसभा खाली कराव लागणार तुम्हाला
@PrakashDhote-jt8wb
@PrakashDhote-jt8wb 2 күн бұрын
कर्ज माफी शिवाय पर्याय नाही ‌मागल्या वर्षात शेतकरी हैराण झाले आहेत सत्ता ‌धारी आपल्या कामात व्यस्त आहेत शेतकरी कडे दुर्लक्ष केले आहे त्यांचा परणाम भोगावे लागतील
@arvindchavhan9124
@arvindchavhan9124 6 күн бұрын
Bjp vidhan sabha election made padnar 💯😢😢😢
@sunnyjagtap557
@sunnyjagtap557 6 күн бұрын
Ghari jayla tyar raha mag
@user-xn9hd5gs4v
@user-xn9hd5gs4v 5 күн бұрын
एवढे पैसे सगळे आणायचे कोठून काय आमचे शंभर रुपये घेऊन वीस रुपये देणार
@dattashejul9056
@dattashejul9056 20 сағат бұрын
कर्ज माफी केली तरच शेतकरी मतदान करेल नाहीतर शेतकरी फटका देल्याशिवाय राहनार नाही
@shubhammadane2668
@shubhammadane2668 14 сағат бұрын
कर्ज माफी नाही मत पन नाही
@ashokdevache2101
@ashokdevache2101 6 сағат бұрын
शेवटची घरघर लागली आहे सरकार ले त्यांना सद्बुद्धि सुचली नाही लाडली बहिन योजना आठवली ज्या शेतकरी लोकांची कर्ज माफी योजना लागू करायला पाहिजे होती अतिवृष्टि, बे-मौसम बरसात,गारपिट शेतीमालाला कवडीमोल भाव पुरस्तिथी या कारणाने शेतकरी अडचनीत आहे त्याला मदतीची गरजेच होते
@anupboinwar6857
@anupboinwar6857 6 күн бұрын
कर्जमाफीचा जीआर ची कॉपी पाठवा
@balasopawar8013
@balasopawar8013 4 күн бұрын
त्याच्यासाठीच केला होता अट्टाहास
@vilasnawale9888
@vilasnawale9888 6 күн бұрын
2024 paryant kara tar vidhan sabha jingal nahi tar har manavi lagel yevde nakki khar 100 takke
@noobloverbgmi
@noobloverbgmi 6 күн бұрын
माहाविकास आकाडी 250 पारहोनार
@bapuborade333
@bapuborade333 6 күн бұрын
विधानसभा ले मतदान मधुन शेतकरी दाखवणार या सरकारला
@kirankhadangale6028
@kirankhadangale6028 6 күн бұрын
बीजेपी निवडुन नाही येत
@somnathshete8542
@somnathshete8542 4 күн бұрын
कर्ज माफी, राज्य सरकार देणार नाही.
@shekharmhamane2911
@shekharmhamane2911 6 күн бұрын
Kahi milnar nahi tyana kalalay apan nivdun yet nahi
@FFRUDRA72
@FFRUDRA72 4 күн бұрын
ही मंडळी कर्जमाफी करत नाहीत.?
@ommule3306
@ommule3306 5 күн бұрын
😢 बाई आम्हाला या व्हिडिओ मधून एकही गोष्ट आवडली नाही
@vilasnawale9888
@vilasnawale9888 6 күн бұрын
Shetkari jorat charcha karit ahe
@user-vk3hc6dw6o
@user-vk3hc6dw6o Күн бұрын
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जमाफी जर नाही दिली तर शेतकरी बीजेपीला 70% झटका देतील शेतकरी कर्जमाफीच्या आशेवर आहे हे मोदीला स्टेटमेंट पाठवा
@ramjadhav2582
@ramjadhav2582 2 күн бұрын
Hui
@user-ul9xk4ut4j
@user-ul9xk4ut4j 4 күн бұрын
😅आजतफाडलं
@SuryakantSutar-tq3op
@SuryakantSutar-tq3op 5 күн бұрын
निवडणुकांचे ज्यू मला आहे महायुती घरी जाणारच
@vishnusangale9929
@vishnusangale9929 5 күн бұрын
कर्जमाफीची गाजर नको कर्जमाफीमुळे आमचे कर्ज थकीत झाली आणि आम्ही वन टाइम ⁹
@user-ie1ot1zz5i
@user-ie1ot1zz5i 6 күн бұрын
टाईम पास केला ईने
@utkarshneve8825
@utkarshneve8825 6 күн бұрын
Chor ahat
@shekharmhamane2911
@shekharmhamane2911 6 күн бұрын
Milnar nahi
@shekharmhamane2911
@shekharmhamane2911 2 күн бұрын
Nahi jumala
@VandanaBharade
@VandanaBharade 3 күн бұрын
तुम्ही घंटा निवडुन येणार नाही
@dr.vijaykumarmekewad4655
@dr.vijaykumarmekewad4655 6 күн бұрын
नाही
small vs big hoop #tiktok
00:12
Анастасия Тарасова
Рет қаралды 32 МЛН
3M❤️ #thankyou #shorts
00:16
ウエスP -Mr Uekusa- Wes-P
Рет қаралды 12 МЛН
버블티로 체감되는 요즘 물가
00:16
진영민yeongmin
Рет қаралды 104 МЛН
small vs big hoop #tiktok
00:12
Анастасия Тарасова
Рет қаралды 32 МЛН