♦️आषाढीला मुख्यमंत्र्यांना पंढरपुरात पाय ठेवू देणार नाही | पंढरपूर मधील संघटनेचा इशारा..

  Рет қаралды 91,252

Maharashtra Maza News

Maharashtra Maza News

26 күн бұрын

#maharashtramazanews #pandharpurvari #pandharpur #solapur #loksabhaelection #पाऊस

Пікірлер: 36
@kalyanpatil973
@kalyanpatil973 11 күн бұрын
आषाढी एकादशी दिवशी मंदिर समितीने मंत्री, आमदार, खासदार, राजकीय पुढारी यांना व्हीआयपी पास देण्यापेक्षा या सर्वांना ज्या पध्दतीने वारकरी मंडळी ज्या रांगेत जातात त्याच रांगेतून सोडावे
@user-wq1kg5gq8x
@user-wq1kg5gq8x 5 күн бұрын
मित्रांनो जे जे वारकरी हजारो किलोमीटर वन पायी पायी येतात त्यांचा कोणी विचार न करता माडगूळ लोकांमध्ये घुसतात या वारकऱ्यांची सेवा करणे सोडून पुढारी लोक मध्ये त्यांच्या नातलगांना घुसतात ही फार वाईट प्रथा आहे ज्येष्ठ वारकरी ना वृद्ध लोकांना वारकऱ्यांना पास देण्याची कृपा करावी हीच खरी ईश्वर सेवा आहे वयोवृद्ध उभा राहू शकत नाही 70 वर्षावरील बघताच प्राधान्य द्यावे ही नम
@user-kw1bp5kh7z
@user-kw1bp5kh7z 21 сағат бұрын
धन्यवाद.
@prakashkshirsagar1119
@prakashkshirsagar1119 5 күн бұрын
स्वच्छता पहिली राखा तिथे.. जरा गजानन महाराज मंदीर परिसर फक्त 200 पावलंवर आहे, तेथील स्वच्छता, कार्यकर्त्यांची निरपेक्षता जरा पाहून या.. शहरांची स्वच्छता प्रथम राखा, अतिगलिच्छ शहर ठेवतात
@pandurangwaingankar7352
@pandurangwaingankar7352 3 күн бұрын
व्हि.आ.ई.पी.ला लवकर देव पावतो काय. देवासमोर सगळे सारखे.मोठ्याणी समजून घेने जय गजानन माऊली
@tukaramarsul9080
@tukaramarsul9080 9 күн бұрын
आभिनंदन भावा
@vilasmehta9464
@vilasmehta9464 10 күн бұрын
आषाढी वारी राजकीय वाद बाजुला ठेवावे हे क्षे पुर्णपणे अध्यात्मिक वातावरण ठेवावे खरं तर मंत्री ची खास पुजा ठेवू नये
@AnnasahebAvhad
@AnnasahebAvhad 7 күн бұрын
तुमच्यासारखे भरपूर संघटना महाराष्ट्रात आहे सगळ्या संघटनांना पास दिला तर बाकीच्या सर्वसामान्यांनी येऊन दर्शन घ्यायचं कधी त्यावेळेस तुमच्या पंढरपूर मध्ये तुम्ही इतर वेळेस दर्शन घेऊ शकता बाहेर जाऊन आलेले वारंवार घेऊ शकत नाही हे लक्षात ठेवा तेव्हा संघटनांनी अशी मागणी करणे चुकीचे आहे
@balajishahu7614
@balajishahu7614 5 күн бұрын
100% बरोबर आहे भाऊ
@balasahebdeshmukh2301
@balasahebdeshmukh2301 10 күн бұрын
खोटे वागणाराला आणि गद्दारी करणारांना पंढरपुरात खरे तर प्रवेश नकोच आहे पैशांवर देव आणि भक्त कधी विकले जात नाही आणि जे विकतात ते देव भक्त आणि वारकरी होऊच शकत नाही ... राम कृष्ण हरी 👏
@damodharkarale5939
@damodharkarale5939 3 күн бұрын
मुख्यमंत्री हे नेहमीकरीता पूजेचे मानकरी आहेत !!👍👍
@prasadmurade5066
@prasadmurade5066 8 күн бұрын
अभिनंदन भाऊ
@user-yp1gx5fe9y
@user-yp1gx5fe9y 11 сағат бұрын
ऐवडच बाकी होत आता देवाच्या दारात आडवा आडवी चालु दिसते.
@pushpathite2709
@pushpathite2709 2 күн бұрын
Sagli manasech ahet ki.kashala pahije vip pass ?. Pandurang saglyancha ahe. Yethe lahan ..motha bhed. Nakoy. 🙏
@bhimravchivate5992
@bhimravchivate5992 5 күн бұрын
१००टक्के बरोबर.
@prabhakarphadke268
@prabhakarphadke268 4 күн бұрын
अरे पांडुरंगाची पूजा फक्त अन् फक्त पूर्वी पासून भक्त वारी पंढरपूर करतो त्याचाच अधिकार असतो व्हीआयपी अनलाईन पास बंद करावी मनापासून रांगेत उभे राहून पांडुरंगाचे दर्शन घ्यावं सर्वांनी मर्यादा अन् आदर राखणे हे नबोलने तेवढं चांगल आहे
@saritasarita9581
@saritasarita9581 5 күн бұрын
Yeudya tyala...chandrabhaget budvun mara... Chandrabhaga apavitra hoil pan 😢
@ksjhwbakako
@ksjhwbakako 17 күн бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉 दाद ❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉
@vishnupatil745
@vishnupatil745 5 күн бұрын
. Rajkiy. Pooja. ........pan. . Kharya. Vrkaryachi. . Gairsoy. Hou. Naye. Om.
@rajendranabge9499
@rajendranabge9499 8 күн бұрын
Ka nahi denar tu kon ahe mhnnara
@santoshnaik-iz4ue
@santoshnaik-iz4ue 4 күн бұрын
मंदिर समिती फक्त बोलते पण बोलण्या नुसार कामे सरकार कडुन कामे करून घेत नाही. देवेंद्र फडणवीस होते तेव्हा सुध्दा असेच बोलत होते.
@Gar391
@Gar391 Күн бұрын
पंढरी विठ्ठलाची.. नाही तूझ्या वडिलांची
@prakashawad7220
@prakashawad7220 6 күн бұрын
Kunala ke pass baithane Sarva Sathi samanya
@suhasineedeshpande3607
@suhasineedeshpande3607 7 күн бұрын
He kon sangnare pooja Shinde nchya hatunach zali pahije
@saritasarita9581
@saritasarita9581 5 күн бұрын
Deshpande tu ye re baba...tuzya hatun karu... Shinde ni ardhe khoke dile kay tula
@rajendranabge9499
@rajendranabge9499 8 күн бұрын
Dev kay tujha ahe ka ektyacha
@saritasarita9581
@saritasarita9581 5 күн бұрын
Khotyachya hatun hou naye evadhech
@prabhakarphadke268
@prabhakarphadke268 4 күн бұрын
अरे पांडुरंगाची पूजा फक्त अन् फक्त पूर्वी पासून भक्त वारी पंढरपूर करतो त्याचाच अधिकार असतो व्हीआयपी अनलाईन पास बंद करावी मनापासून रांगेत उभे राहून पांडुरंगाचे दर्शन घ्यावं सर्वांनी मर्यादा अन् आदर राखणे हे नबोलने तेवढं चांगल आहे
ОСКАР vs БАДАБУМЧИК БОЙ!  УВЕЗЛИ на СКОРОЙ!
13:45
Бадабумчик
Рет қаралды 4,8 МЛН
1❤️
00:17
Nonomen ノノメン
Рет қаралды 13 МЛН