Рет қаралды 43,024
#Mumbai #Corona #UddhavThackeray #Lockdown #Covid19
मुंबई महानगरपालिका क्षेत्रात कोरोना रुग्ण सध्या वेगाने वाढतायत. यामुळे सरकारकडे लॉकडाऊनचा पर्याय शिल्लक असल्याचं बोललं जातंय. मुंबईतल्या या सगळ्या स्थितीवर महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी भाष्य केलं. बीकेसी इथे एका पत्रकार परिषदेत त्यांनी सविस्तर माहिती दिली.
___________
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi