मराठमोळं पंगतीचं ताट । Maharashtrian Thali | मुंबईमधली पारंपरिक थाळी । कांदा लसूण नसलेलं चवदार जेवण

  Рет қаралды 41,945

Nivedita Saraf Recipes

Nivedita Saraf Recipes

9 ай бұрын

आपण नेहमी अनेक प्रकारच्या जेवणाचा आनंद घेत असतो. पण यंदाच्या गणेशउत्सवात आस्वाद घ्या नवं कायस्त पंगत, विलेपार्ले येथे छान मराठमोळ्या पंगतीचा. अस्सल पारंपरिक पद्धतीने तयार केलेलं ताट तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे ही संधी सोडू नका. नक्की भेट द्या.
.
पंगतीच्या ताटात असणारे पदार्थ
.
पंचामृत, कोशिंबीर, वालाचं बिरडं, ऋषींची भाजी, अळूचं फतफतं, भरली वांगी, बटाट्याची भाजी, वरण भात, मसाले भात, पुऱ्या, पापड, कुरडया, उकडीचा मोदक
.
Music provided by no copyright - audio world • indian traditiona... __Free
.
download link-raboninco.com/XQPM
.
.
#niveditasarafrecipes
.
#ganeshchaturthi
.
#thali
.
#ganeshutsavspecial

Пікірлер: 65
@user-nu2vq1nc3f
@user-nu2vq1nc3f 16 сағат бұрын
मी पार्ल्यात नाटक बधायला आली होती तेव्हा ऐथे नॉनव्हेज जेवली होती खुपच छान जेवण होत
@dhanashrilaxman1136
@dhanashrilaxman1136 Ай бұрын
Evdha 👌🏻boltay ata craving vhayla laglay😄😄❤❤
@applemango6001
@applemango6001 Ай бұрын
Tai apan tar ekvira devich disat ahe kharach khup chhan
@Kokanchisavali563
@Kokanchisavali563 Ай бұрын
परंपरागत चालत आलेल्या आपल्या मराठी रेसिपीज आहेत मॅडम हे हींदी भाषीक लोक मराठी रेसिपीज हे घालून ते घालून येड्याचा बाजार करून ठेवतात आपल मराठमोळ सात्विक पौष्टिक जेवण जगात भारी आहे मला अभिमान आहे की मी मराठी घरात जन्माला आलो😊🎉 पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा माझ्या कडून तुम्हाला 🎉
@shubhangisurve4707
@shubhangisurve4707 6 ай бұрын
@smitabarve6703
@smitabarve6703 9 ай бұрын
🙏🌺🙏तूम्हाला व सर्व कुटुंबीय तसेच टीमला गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा🙏🌺🙏
@ujwalak4204
@ujwalak4204 5 ай бұрын
Pranam charansparsh dear niveditatai🙏❤️khup chaan 🙏👍
@janhavikhanvilkar7733
@janhavikhanvilkar7733 9 ай бұрын
अन्नपुर्णेचं समाधान ओसंडून वहातेय ❤
@rupalipachange204
@rupalipachange204 9 ай бұрын
गणेश उत्सवानिमित्त तुमच्या कुटुंबाला खुप खुप शुभेछा आणि खुप छान veg thali आहे आणि खरंच मराठमोळ पंगतीच ताट आहे
@shobhaupadhye8938
@shobhaupadhye8938 9 ай бұрын
Hi. निवेदिता ताई. मी शोभा आ उपाध्ये (पंडित). जैताणे (धुळे). 🙏🙏 तुम्ही पारंपारिक पदार्थ उत्तम प्रकारे शिकवता. मी ते घरी बनवून पाहात असते😋. पण तुमच्या हाताला जी चव असेल ती नक्कीच माझ्या हाताला नसणार. तुमची बोलण्याची पद्धत खूप छान आहे. 👌👌 त्या मुळे पदार्थ अधिक चवीष्ट वाटतो. 👌👌
@NiveditaSarafRecipes
@NiveditaSarafRecipes 9 ай бұрын
🙏
@smrutithakare4015
@smrutithakare4015 9 ай бұрын
❤️
@malatinanal2527
@malatinanal2527 9 ай бұрын
खुपच छान तुम्हि त्यांचा मान ठेवून त्यांच आमंत्रण स्विकारली यातच कौतुक आहे आणि त्यांचा थाळि पण छान होति👌👌🌷🌷
@praneshmokashi_vlogs
@praneshmokashi_vlogs 9 ай бұрын
Happy Ganesh Chaturthi.. You are the best actress n very humble person
@NiveditaSarafRecipes
@NiveditaSarafRecipes 9 ай бұрын
Thank you so much .
@mohandinkarsubhedar2442
@mohandinkarsubhedar2442 9 ай бұрын
गणेशोत्सवाच्या मॅम तुम्हाल,सरांना आणि कुटुंबातील सर्व सदस्यांना हार्दिक शुभेच्छां तसेच पुरस्कार मिळाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन 💕🙏💐🌹
@NiveditaSarafRecipes
@NiveditaSarafRecipes 9 ай бұрын
Thank you so much
@ujwalajoshi8511
@ujwalajoshi8511 9 ай бұрын
तुमचं बोलन त्या थाली अवड्छ सुंदर आहे
@user-td3rt7jw4w
@user-td3rt7jw4w 9 ай бұрын
Khup Sundar nivedita mam
@snehalhegade3045
@snehalhegade3045 9 ай бұрын
निवेदिता ताई मला भावलेली माझी आवडती अभिनेत्री उत्तम अभिनय उत्तम स्वयंपाक सर्व कलागुणांनी परिपूर्ण ताईंची प्रत्येक रेसिपी मला आवडते तुमच्याबद्दल बोलण्यास मला शब्द अपुरे पडत आहेत या जन्मात येऊन महाराष्ट्राचा सार्थ अभिमान असलेले आदरणीय अशोक सराफ व निवेदिता ताई यांना प्रत्यक्षात पाहण्याचं भाग्य लाभले तर खूप आनंद होईल
@jaeeadhikari4371
@jaeeadhikari4371 9 ай бұрын
खूप सुंदर 👌
@nimishrajadhyaksha2554
@nimishrajadhyaksha2554 9 ай бұрын
Thank you very much for visiting Nav Kayastha Pangat Vile Parle
@vaishaliskharage428
@vaishaliskharage428 9 ай бұрын
Very nice and testy dish👌🏻👌🏻
@NiveditaSarafRecipes
@NiveditaSarafRecipes 9 ай бұрын
Thanks a lot
@ruchirarecipes
@ruchirarecipes 9 ай бұрын
Khup chan ahe menu.. goad distay tuhmi 😊
@namitaparab2968
@namitaparab2968 9 ай бұрын
गणपती बाप्पा मोरया❤❤तुमच्या परीवाराला हादिॅक शुभेच्छा😊😊😋😋🙏🙏👌🏻👌🏻
@shradhaundale
@shradhaundale 9 ай бұрын
My gorgeous Ma'am!!! 😍 Your passion for food just shows up everytime you taste a dish in the thali... How relatable because I'm an absolute foodie too 🙈 Thank you for sharing this and being the cutestttt!!! ♥️
@Vijayravaliya-ze4rn
@Vijayravaliya-ze4rn 9 ай бұрын
Wow....yummmmii😋😋😋 marathi je1.....ek no....
@NiveditaSarafRecipes
@NiveditaSarafRecipes 9 ай бұрын
Thank you
@smrutithakare4015
@smrutithakare4015 9 ай бұрын
नमस्ते मॅडम मी स्मृती ठाकरे जळगाव अशोक मामाचा vacuum cleaner हा नाटकाचा प्रयोग पहिला आमच्या संपूर्ण परिवाराने नाटक अतिशय अप्रतिम नाटक संपल्यावर मामाना भेटण्याची संधी मिळाली मामाशी बोलण्याची फोटो काढण्याची संधी मिळाली मामांनी आम्हा दोघ बहिण भावाना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात म्हणून मामाचे मनापासून खूप खूप धन्यवाद.❤
@sadhanabokil2345
@sadhanabokil2345 9 ай бұрын
निवेदिता ताई,तुमची जी आनंदी वृत्ती असते पदार्थ करताना खरोखर हे घेण्यासारखे आहे
@anjaniraut3406
@anjaniraut3406 9 ай бұрын
नव कायस्थ पंगत मधील थाळीचा आस्वाद घेण्यासाठी त्याचा पत्ता मिळेल काय? कारण गणपतीच्या दिवसात आम्ही कोकणात होतो.
@HarshadaGiri-pb5ps
@HarshadaGiri-pb5ps 9 ай бұрын
मी तुमची मोठी फॅन आहे ❤❤😊
@sushamgamre2435
@sushamgamre2435 9 ай бұрын
मोदक त्याबरोबर वालाचं बिरडं आणि तळलेली मिरची असा एकच घास खाऊन चव आवडते का सांगा आमच्या अलिबागला असेच खातो आम्ही
@anushreekalgutkar8702
@anushreekalgutkar8702 9 ай бұрын
मस्त. थाळी बघून जीव तृप्त झाला. विचार करतेय ही थाळी मी संपवू शकेन का? वालाच बिरडं, ऋषीची भाजी, मोदक खुणावत आहेत.
@pradeepdas6960
@pradeepdas6960 9 ай бұрын
निवेदिता ताई आपण जे वर्णन करत आहात त्यावरून नक्कीच एकदा तरी भेट द्यायला पाहिजे . ह्यातील सर्वच पदार्थ आवडीचे आहेत. धन्यवाद
@manishalingayat4726
@manishalingayat4726 9 ай бұрын
नक्की आस्वाद घेऊ आम्ही
@aparnamayekar1841
@aparnamayekar1841 9 ай бұрын
Thalichi kimmat saga
@smitasawant7891
@smitasawant7891 9 ай бұрын
हेल्लो , निवेदिता सराफ मॅडम मी नेहमी व्हिडिओ बघते ,तुमची स्वयंपाक बनवायची पध्दत आहे ना , जेव्हा तुम्ही व्हेजे मेनु बनवता ते एकदम ब्राह्मण पध्दतीत असतात , मला बघून खुपच आवडतात अस वाटत की तुमच्या घरी कधीतरी जेवायलाच यावं अतिशय सुंदर सुग्रण आहात तुम्ही 👌👍🏻 मी सर्व व्हिडिओ बघते पण आजच कमेंट करावीशी वाटली , आज तुम्ही खुपचछान दिसतायत, छान आहातच आणि तुमचं बोलण पण ऐकायला खुप छान वाटतं मॅडम तुंम्हाला आणि तुमच्या परिवाराला गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा 💐
@NiveditaSarafRecipes
@NiveditaSarafRecipes 9 ай бұрын
Thank you so much
@ashwinigandhi1308
@ashwinigandhi1308 9 ай бұрын
आम्ही नाही घालत कुठल्या ही भाजीत कांदा लसूण ,तरीही चविष्ट होतात भाज्या.
@mrinalinibapat3551
@mrinalinibapat3551 9 ай бұрын
खुपच सुंदर महाराष्ट्रीय थाळी ज्यात संपूर्ण जेवण आहे.जरूर गेल पाहिजे आस्वाद घ्यायला
@ashwinigandhi1308
@ashwinigandhi1308 9 ай бұрын
अशोकजी कुठे आहेत ?
@rajendrasalunkhe9073
@rajendrasalunkhe9073 9 ай бұрын
आभिमन aahe hotel मालकाचा
@svr463
@svr463 9 ай бұрын
तुमच्या पाककला छानच आहेत. तुम्ही ज्या रेस्टॉरंट ला अनलिमिटेड थाळीचा आस्वाद घेत आहात त्या रेस्टॉरंट चा नक्की पत्ता व नाव आमच्याशी शेअर करा . धन्यवाद 🙏👌👍
@nimishrajadhyaksha2554
@nimishrajadhyaksha2554 9 ай бұрын
Nav Kayastha Pangat Vile Parle East
@ushadivekar6463
@ushadivekar6463 9 ай бұрын
O
@smrutithakare4015
@smrutithakare4015 9 ай бұрын
मॅडम तुमच्या रेसिपी नेहमी प्रमाणे मस्तच...✌️ Congratulations Dear Mama For best Supporting actor award for Ved Film 🎥🤩🤩🥳🥳❤
@NiveditaSarafRecipes
@NiveditaSarafRecipes 9 ай бұрын
Thank you so much
@smrutithakare4015
@smrutithakare4015 9 ай бұрын
@@NiveditaSarafRecipes ❤️
@raginideodhar1690
@raginideodhar1690 9 ай бұрын
Udya milel ka dupari krushinchi bhaji thali
@NiveditaSarafRecipes
@NiveditaSarafRecipes 9 ай бұрын
Ho nakki milel tunhi ja kinva order Kara Nav Kayastha pangat
@raginideodhar1690
@raginideodhar1690 9 ай бұрын
@NiveditaSarafRecipes ho mi vdo pahila n lagech call kela 8 pm aaj te bolale udya pasun 3 days milnar. Mi udyach janar aahe . Thank u Nivedita mi ghari nahi banvu shaknar 1 ti aslyane evdhya bhajya ghevun karaychi mhanje 8 diwas khawi lagel. So i m trying best krushinchi bhaji n i saw ur vdo so i m happy . Tomorrow i ll definitely go there . Thanks again🙏
@madhurideo5277
@madhurideo5277 9 ай бұрын
पत्ता काय आहे फोन नंबर
@mayakarajgikar7547
@mayakarajgikar7547 9 ай бұрын
खूप छान तुम्हचया आवडीची थाळी निवेदिता सराफ 😢😂
@NiveditaSarafRecipes
@NiveditaSarafRecipes 9 ай бұрын
Thank you
@mangalagokhale1239
@mangalagokhale1239 9 ай бұрын
ऋषीच्या भाजीची रेसिपी दाखवलीत..त्यात पाणी अती वापरले,असे वाटले..
@sulbhasathe9596
@sulbhasathe9596 9 ай бұрын
चमच्याने वरण भात व मोदक खाऊन मराठी जेवणाची रंगत कशी वाढेल ?
@jayantipadukone5943
@jayantipadukone5943 9 ай бұрын
तुम्ही सगळ्य काही माहिती दिली पण किंमत नाही सांगितलं 😂
@rhujutamalgaonkar2565
@rhujutamalgaonkar2565 9 ай бұрын
Don’t west the food.
@priyamehta8464
@priyamehta8464 9 ай бұрын
Eki kade kahi videos madhe sangte me dite var aahe ani ekikade varpat aste,fake lady 😂
@user-qs1vz3rv3k
@user-qs1vz3rv3k 4 ай бұрын
Khup Chan hota vlog ❤
@dilipmavlankar3566
@dilipmavlankar3566 9 ай бұрын
नक्की आस्वाद घेऊ आम्ही
@NiveditaSarafRecipes
@NiveditaSarafRecipes 9 ай бұрын
👍
Survival skills: A great idea with duct tape #survival #lifehacks #camping
00:27
Heartwarming: Stranger Saves Puppy from Hot Car #shorts
00:22
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 17 МЛН
OMG🤪 #tiktok #shorts #potapova_blog
00:50
Potapova_blog
Рет қаралды 18 МЛН
AMAZING HOME STYLE MAHARASHTRIAN THALI | VEG THALI | KUNAL VIJAYAKAR
13:17
Khaane Mein Kya Hai
Рет қаралды 337 М.
Survival skills: A great idea with duct tape #survival #lifehacks #camping
00:27