Prakash Ambedkar: Vanchit Bahujan Aghadi महाविकास आघाडी सोबत नसल्याने काय होईल? Lok Sabha Elections

  Рет қаралды 583,636

BBC News Marathi

BBC News Marathi

2 ай бұрын

#BBCMarathi #prakashambedkar #vanchitbahujanaaghadi
वंचित बहुजन आघाडीने 11 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. यापूर्वी वंचितनं 8 जणांची पहिली यादी जाहीर केली होती. म्हणजे, लोकसभेच्या महाराष्ट्रातील एकूण 48 पैकी 19 जागांवर वंचित बहुजन आघाडीने उमेदवार घोषित केले आहेत.
यापूर्वी प्रकाश आंबेडकरांनी नागपूरमध्ये काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे आणि कोल्हापुरातील काँग्रेसचे उमेदवार शाहू महाराज छत्रपती यांना पाठिंबा जाहीर केला आहे.
आणखी काही जागांवर महाविकास आघाडीला पाठिंबा देऊ, असंही प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं आहे.
पण त्यांची वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीसोबत न आल्याने काय बिघडू शकतं?
पाहा मयुरेश कोण्णूर यांनी प्रकाश आंबेडकरांची घेतलेली ही मुलाखत.
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi

Пікірлер: 3 200
@dr.sandeep7718
@dr.sandeep7718 2 ай бұрын
पक्ष मजबूत होत आहे.हीच मोठी गोष्ट आहे.हरलो तरी बेहत्तर... आमचं अस्तित्व तरी सिध्द होईल. जय वंचित बहुजन आघाडी...
@dagadulonkar8616
@dagadulonkar8616 2 ай бұрын
आज ची वेळ ही शेवटच्या घटका मोजत असलेल्या संविधान, लोकशाही वाचविन्याची आहे. संविधान, लोकशाही राहिली तरअस्तित्व कधीही सिध्द करता येईल
@shiwajigaikwadofficial7564
@shiwajigaikwadofficial7564 2 ай бұрын
Right bro
@mangeshdpalke
@mangeshdpalke 2 ай бұрын
👍💪
@ajaydarekar7323
@ajaydarekar7323 2 ай бұрын
Are te astitva padlkar ani yashpal bhinge ch hot nahitar 15 lakh chya var nast gel Maharashtra madhl matdan
@toufikmushrif9827
@toufikmushrif9827 2 ай бұрын
तुम्ही तर हरणारच संग महाविकास आघाडी ला पण घेवून बुडणार... आणि तुमच्या मुडे सविधान विरोधी लोक सत्तेत बसणार....
@user-bo5br5bj9r
@user-bo5br5bj9r 2 ай бұрын
बाळासाहेब, अकोल्यातून निवडून आले पाहिजेत. बाळासाहेबांना शुभेच्छा
@tejrajbhasarkar1356
@tejrajbhasarkar1356 22 күн бұрын
कांग्रेस और भाजपा दोनों ही पक्ष आपस में मीलेजुले होकर ,ये दोनों ही ,हमेशां ,पांच-पांच साल भारत पर सत्ता करते हैं । जब कभी कोई आंबेडकरी पक्ष इन दोनों को पछाड़कर ,अपना स्वतंत्र अस्तित्व बताता है । तब-तब ये भाजपा, कांग्रेस दोनों अंदरसे एक होकर शारद, उस आंबेडकरी पक्ष को अपने हाथ युती कराने पर मजबुत करां देती है, या आंबेडकरी पक्ष को नष्ट करा देती है . उदहरनं देखों तो बसपा को ईन दोनो पक्षो ने,एकसमान होकार, झीरों बणां दीयां है । बड़े मुश्कील से, माहाराष्ट्र में, बाळासाहेब आंबेडकर जी ने " वंचीत बहुजन आघाडी पक्ष खडा किमान थां और पहिली बार टीसी आंबेडकरी पक्ष ने नकांग्रेस के बडे-बडे नेताओंके साथ हीं राजकारण के चाणक्य मैंने वालें शरद पवार जैसे राजकारनी को भी झूकने पर मजबुर पर दीयां थां। आंबेडकरी समाज तथा समस्त बहुजनों ने ,बड़े प्रखरता के साथ बाळासाहेब आंबेडकर के साथ दीलसे खडे होने के बजाय , बीजेपी की" बी "टीम कहकर ,बदनाम करना शुरु कर दीयां. और वंचीतोकेहीं नहीं तो पढे-लीखे असल्याने वाले आंबेडकरी मी उस मणुवादीयोंके जालं में बराबर फसकर , बाळासाहेब आंबेडकर के वीरोध हे जाकर अपने ही वंचीतो के पावन पर कुल्हाडी मार बैठें. अरे वंचीतो , मेवा तुम लोग मणुवादीयों के फेके. हुवे कीसी ना कीसी झ जालं मे फंसते हीं हों ,और अपना और अपने परीवार का नुक़सान करतें। आं। रहें हों ।जरां ,सोच-समझकर दघमाक लगाकर ,मणुवादीयो के षड्यंत्र को पहचाना करों । बहुजनों की तरक्की सीर्फ आंबेडकरी प्क्ष और आंबेडकरी पालीवाल हीन करें सकता है । दुसरे कोई भी पोटभरुं कभी नहीं ।
@archanabhalerao2471
@archanabhalerao2471 2 ай бұрын
सर्व सत्य आणि अभ्यासपूर्ण माहिती सांगून सुद्धा जनता अजूनही जागी नाही झोपलेलीच आहे..
@TanhajiMudhale
@TanhajiMudhale Ай бұрын
जनता म्हणजे कोणं?. ‌खरे जातीवादी कोण हे लक्षात घ्या.
@MukeshMeshram-yc2oy
@MukeshMeshram-yc2oy 28 күн бұрын
😊😊 😮😮😢😢😮❤😮⁰😮b. N.❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😊p8 6k😊😊😅😢😂❤
@user-fe3jh9jg7e
@user-fe3jh9jg7e 24 күн бұрын
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
@R_A_U_T
@R_A_U_T 2 ай бұрын
एकदम कडक . उत्तर दिलेत आपण साहेब👍🏻 आपनास मानाचा मुजरा🙏🏻 सर्व वार्ताहरांना विनंती आहे ' जे प्रश्न तुम्ही बाळासाहेबांना विचारता तसेच ' म वि.आतल्या मुखियाना का विचारण नहीं . का घबराता ? Don't worry VBA तुमच्या पाठीशी आहे . Don't be Afraid ,be leal नसता इतारांन सारखे तुमचे हि उघड पडेल (पितळ )😉 कमित कमी BBC वाले कडून तरी ही अपेक्षा राहिल कि ते खऱ्याची भूमिका मांडतील 🙏🏻 जय शिवराय 🚩जय ज्योती🚩 जय महाराष्ट्र🚩
@sudarshansable
@sudarshansable 2 ай бұрын
वंचित मुळे जागा पडणार माहीत असूसुद्धा जागा देत नाहीत...... बळासाहेबांची भूमिका योग्य...❤❤❤ ते जिथे बोलतील तिथे मतदान करू❤❤❤ONLY VBA
@proudindian7568
@proudindian7568 2 ай бұрын
करा संविधान विरोधी भाजपला मदद... तुमच्या सारखे अंधभक्त बामणाचे गुलामच बरे...
@amarpatil2288
@amarpatil2288 2 ай бұрын
भाजप बि टिम वंचित बहुजन लाचार कुत्रा आहे
@baburaojadhaov.n.6400
@baburaojadhaov.n.6400 2 ай бұрын
सहमत आहे
@bailgadasharyatinfochannel
@bailgadasharyatinfochannel 2 ай бұрын
नंतर मोडीच्या नावाने बोंबलू नये😂😂
@user-k31dxcpuov
@user-k31dxcpuov 2 ай бұрын
BJP जिंकून आल्यावर काशी आणि मथुरा मध्ये हिंदू धर्मियांसाठी भव्य मंदिर उभारणार आहे अयोध्या सारखे, म्हणून प्रकाश जी हिंदु धर्मियांना मदत करत आहेत
@pramoddhangar5855
@pramoddhangar5855 2 ай бұрын
आपली भूमिका अतंत्य परखड आहे आपली मते एकदम स्पष्ट आहेत .मला आपली मते एकदम पटली आहेत.भूमिका रोखठोक आहे.नेता चोख आहे. जय वंचित आघlडी,जय संविधान,जय भीम जय शिवराय.
@tushardonde8259
@tushardonde8259 2 ай бұрын
VBA ❤
@Maharashtra_Premi
@Maharashtra_Premi 2 ай бұрын
​@@tushardonde8259भाजपची बी टीम... भाजपचे खरे मित्र प्रकाश आंबेडकर...
@user-ch4wi2zm5m
@user-ch4wi2zm5m 2 ай бұрын
आम्ही गरीब मराठे आता फक्त वंचित बहुजन आघाडी सोबत 💯💯💯 Only बाळासाहेब आंबेडकर 👑👑👑
@sujay4207
@sujay4207 2 ай бұрын
बी टीम भाजप
@pramoddhangar5855
@pramoddhangar5855 2 ай бұрын
अच्छा जे bjp सोबत झोपून आलेत आणि आणि अजून पण झोपतात त्यांचे काय. दाखवा की वंचित ने bjp सोबत समझोता केला.ज्याला त्याला आपला पक्ष व वाढिण्याकरिता जे करायचे ते करतील.जे झोपून आलेत bjp sobat त्यांना विचारा.
@saching675
@saching675 2 ай бұрын
खरंच रोखठोक विचार. स्वच्छ आणि निर्भीड व्यक्तिमत्व आदरणीय प्रकाशजी आंबेडकर 👍🏻👍🏻
@ashokjagtap6426
@ashokjagtap6426 2 ай бұрын
❤ साहेब ,असाच सडेतोड ,रोखठोक बोलणारा नेताच महाराष्ट्राला हवाच .
@prabhakarraypure7896
@prabhakarraypure7896 2 ай бұрын
महाराष्ट्रामध्ये प्रथम मी खरा बोलणारा नेता बघितला 👌🏻👌🏻🚩
@Maharashtra_Premi
@Maharashtra_Premi 2 ай бұрын
भाजपची बी टीम... भाजपचे खरे मित्र प्रकाश आंबेडकर...
@user-bk8tk9pd8z
@user-bk8tk9pd8z 2 ай бұрын
@@Maharashtra_Premi tu jems bond cha mulaga aahe vatat , Ajit pawar,shinde,he virodhi aahet nahi ka
@user-ch4wi2zm5m
@user-ch4wi2zm5m 2 ай бұрын
आम्ही गरीब मराठे आता फक्त वंचित बहुजन आघाडी सोबत 💯💯💯 Only बाळासाहेब आंबेडकर 👑👑👑
@Vishaljadhav578
@Vishaljadhav578 2 ай бұрын
मतदान करताना अशीच मानसिकता ठेवा दादा 🙏
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 2 ай бұрын
😂😂😂😂😂😂 मग डझनभर केळं खा आता
@vikasbachute9633
@vikasbachute9633 2 ай бұрын
बहुजनहृदयसम्राट आदरणीय श्रध्देय बाळासाहेबजी आंबेडकर सांगतील तोच मार्ग आमच्यासाठी राहणार आहे...🙏❤️
@Maharashtra_Premi
@Maharashtra_Premi 2 ай бұрын
भाजपची बी टीम... भाजपचे खरे मित्र प्रकाश आंबेडकर...
@user-bk8tk9pd8z
@user-bk8tk9pd8z 2 ай бұрын
@@Maharashtra_Premi jems bond cha mulaga, barobar olakhale tumhi. Tumachya buddhichi kiv yete.
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 2 ай бұрын
😂😂😂😂😂 लांडुहृदय सम्राट उस्मान फावड्या कुठे मराठी माणसांच्या मदतीला येतो.😂😂😂 इतके वर्षे फावड्याने केळं चोकली मराठी मराठी करुन
@giridharkeluskar242
@giridharkeluskar242 2 ай бұрын
तुला नाय मला घाल *** असा नेता आहे,
@anandraoshinde2310
@anandraoshinde2310 2 ай бұрын
​@@Maharashtra_Premi1111❤❤❤
@sunilgaikwad3084
@sunilgaikwad3084 2 ай бұрын
रोख ठोक आंबेडकर काल ही आणि आजही... जय भीमच.❤❤❤
@user-rz7sk8qr5w
@user-rz7sk8qr5w 2 ай бұрын
आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांची भुमीका,परमपुज्जनिय डॉ बाबासाहेब आंबेडकर महामानवाच्या विचारांशी निगळीत आहे.! जय भीम 🌹🌹🙏
@WildHawk906
@WildHawk906 2 ай бұрын
आंबेडकरांचे काम आहे गांधी चा जीव वाचविणे व काँग्रेस चे काम आहे आंबेडकरांना निवडणुकीत हरविने. हा इतिहास आहे..
@RRR-oj5pe
@RRR-oj5pe 2 ай бұрын
​@NilkanthImWarriorकॉग्रेस चे हरिजन 😂😅
@cricketkekrazylover
@cricketkekrazylover 2 ай бұрын
​@NilkanthImWarriordalit kuthla tu be ..warrior lihil tu aani tu dalit konti jat tuzhi ...6kya
@cricketkekrazylover
@cricketkekrazylover 2 ай бұрын
​@NilkanthImWarrior😂😂😂😂😂 shivya nahi dilya tula dalita tu Congress la vote kar nahi tar tuzhi tikde kay karaych te kar..pan tula jar akkal nasel tar comment nako karu...karan aamhi dhangar lok sudhrlo dole ughdle balasaheb ambedkar yancya barobar aalo bjp aani Congress sodun ..tuzhya sarkha dalit shiklela Asun Congress aani rastrvadi he nivdun aale tar bjp madhe jatat he sarv baghto baghun jari tu ..Congress la vote lavdya swatal dalit samjto
@cricketkekrazylover
@cricketkekrazylover 2 ай бұрын
​@NilkanthImWarrior😂😂😂😂😂chal aamhal shiku nako Congress chya dalita...Dr mobile number samora samor bolu dalita...ashya bhikarchot .. Note ...sarv obc maratha boudhha aani bahujan samjala..vinanti aahe ashya I ghalyana tyanchi avkat dakhva..mazh vote vanchit bahujan aaghadi la
@sureshsawant9000
@sureshsawant9000 2 ай бұрын
​@NilkanthImWarriorतुमची मानसिकता किती आहे एक बार बीजेपी एक बार काँग्रेस नवीन पक्ष दिसत नाही तुम्हाला कारण त्यांच्या दावणीला बांधलेले तुम्ही लोक आहात
@kedar6658
@kedar6658 2 ай бұрын
रक्त ते रक्तच असत, ते सत्तेसाठी लाचार नसत ❤❤❤ " बाळासाहेब आंबेडकर " आमचा स्वाभिमान ❤❤❤
@abhikale3946
@abhikale3946 2 ай бұрын
B team
@kedar6658
@kedar6658 2 ай бұрын
@@abhikale3946 😂😂😂 A Team बस , बर वाटलं आता🔥🔥🔥
@aratimore7422
@aratimore7422 2 ай бұрын
Plllĺpqaoa​@@kedar6658
@v.kcreation6341
@v.kcreation6341 2 ай бұрын
😂​@@kedar6658
@dycreations8338
@dycreations8338 2 ай бұрын
Great line
@Bapuraowankhade1234
@Bapuraowankhade1234 2 ай бұрын
मयुरेश आपण आदरणीय श्री.बाळासाहेब यांना अतिशय स्पष्टपणे, निर्भिड आणि रोखठोक प्रश्न विचारले. पत्रकार कसा असावा तर तो आपणासारखा! लोकांच्या मनात असणारे सर्व प्रश्न विचारले. बाळासाहेबांच्या मनात कोणती समीकरणे आहेत ती सामान्य माणसांना समजणार नाहीत. ते एक मोठे नेते आहेत आणि निश्चितच देशहीत डोळ्यासमोर ठेवून योग्य तो निर्णय घेतील अशी अपेक्षा करूयात.🌹🙏
@amarendrakamat
@amarendrakamat 2 ай бұрын
आपली भूमिका अतंत्य परखड आहे आपली मते एकदम स्पष्ट आहेत . भूमिका रोखठोक आहे.नेता चोख आहे. जय वंचित आघlडी,जय संविधान,जय भीम जय शिवराय. Excellent and clear thoughts! Congratulations Balasaheb ji !
@vishalw7988
@vishalw7988 2 ай бұрын
मी अकोल्यात राहतो .... परतू ह्या वेळेस च वातावरण बघितल तर प्रकाश आंबेडकर ह्यांना नक्कीच चांगले वातावरण आहे.... ते ह्या वेळेस निवडून येतील असच दिसत आहे.....
@gauravraut7728
@gauravraut7728 2 ай бұрын
मी 20 वर्षापासून बघत आहे प्रकाश आंबेडकर साहेबांची हवाच आहे पण निवडून एकदाही येत नाहीये
@Usergkirdhk
@Usergkirdhk 2 ай бұрын
हया वेळी ही पडणार...काँग्रेस येणार...जय भीम
@shankarbelekar5030
@shankarbelekar5030 2 ай бұрын
RSS Jawai Aahe King Maker Divert Politics Intelligent Man Benefits Bjp Agenda 🎉🎉$$$$
@spsawalecreation8829
@spsawalecreation8829 2 ай бұрын
ह्यावेळी मुस्लिम उमेदवार नाही आहे मुस्लिम मतदान आंबेडकर यांनाच होणार 100% आंबेडकर निवडुण येणार
@prashantbhagat8139
@prashantbhagat8139 2 ай бұрын
आबे लाज वाटली पाहिजे तुला बाळासाहेब आंबेडकर मुळे अकोल्याची ओळख आहे ​@@Usergkirdhk
@sunitadhoke51
@sunitadhoke51 2 ай бұрын
आम्हाला आमच्या स्वाभिमानी नेत्याच अभिमान आहे.फक्त वंचित बहुजन आघाडी
@sushilchaudhari214
@sushilchaudhari214 2 ай бұрын
Ppp
@upendrasalunke4635
@upendrasalunke4635 2 ай бұрын
😊😊​@@sushilchaudhari214
@r.b.gaikwad9513
@r.b.gaikwad9513 2 ай бұрын
@@sushilchaudhari214 C C
@BluePanther358
@BluePanther358 2 ай бұрын
Bbb
@rahulpradhan9
@rahulpradhan9 2 ай бұрын
​@NilkanthImWarriorशेटाचा वारियर आहे का तु निघ ❤ ड्या
@user-xb2ji3si4c
@user-xb2ji3si4c 2 ай бұрын
Bbc ने असे अनेक नेत्यांचे मुलाखत घ्यावी 🎉 मनात काही न ठेवता खरे कळणारच आहे ❤
@birhadesundesh5257
@birhadesundesh5257 2 ай бұрын
प्रकाश आंबेडकर हे बरोबर आहे.सविधान वाचविण्याची जबाबदारी काही वंचित बहुजन आघाडीचीच नाही.
@SuhasSadavarte
@SuhasSadavarte 2 ай бұрын
मनुण अमचा नेता लाखात एक आहे जय भीम
@shesharaomaske2692
@shesharaomaske2692 2 ай бұрын
माझा नेता आदरणीय स्वाभिमानी बाळासाहेब आंबेडकर यांचा विजय असो वंचित बहुजन आघाडी चा विजय असो जय भीम जय संविधान जय महाराष्ट्र
@proudindian7568
@proudindian7568 2 ай бұрын
करा संविधान विरोधी भाजपला मदद... तुमच्या सारखे अंधभक्त बामणाचे गुलामच बरे...
@sundarpatil1446
@sundarpatil1446 2 ай бұрын
झाली आरोळी,झाली घोषणा,झाला जयभिम. शेवटी तुझमाझं करून फटाफूट.
@Bcompassed
@Bcompassed 2 ай бұрын
बाबासाहेब चे नाव खराब केले याच्या बापा ला पण बाबासाहेबनी घरा तून बेधकल केले होते हा BJP ची दलाली खातो चोरून दिल्ली मध्ये BJP शी भेटतो हा फंड घेतो. VBA= MIM जो BJP ला सपोर्ट
@itachi12642
@itachi12642 2 ай бұрын
Ok bhau 0 seats punha gheu party sampun jail Rajkaran chalu honya aadhi sampun jail 😂😂😂
@amolsonawale2547
@amolsonawale2547 2 ай бұрын
ह्या शरद पवार मूळे महाराष्ट्राची वाट लागली आहे.... 🙏🙏🙏🙏 Only वंचित 🙏🙏🙏🙏🙏🙏 💯💯💯💯💯💯
@santoshsalve6956
@santoshsalve6956 2 ай бұрын
बाबासाहेब यांचा प्रकाश (साहेब) 🙏खरंच खूप आहात❤❤🔥🔥🔥
@akashgopale8127
@akashgopale8127 2 ай бұрын
अप्रतिम..अभ्यासपूर्ण रोखठोक विस्लेषण प्रस्थापित पक्षांची जणू चिरफाडच केली साहेबांनी
@Pragatirithe2000
@Pragatirithe2000 2 ай бұрын
फक्त बाळासाहेब आंबेडकर 🎉🎉🎉 VBA🎉🎉🎉🎉🎉
@Maharashtra_Premi
@Maharashtra_Premi 2 ай бұрын
भाजपची बी टीम... भाजपचे खरे मित्र प्रकाश आंबेडकर...
@pratiknaikwade95
@pratiknaikwade95 2 ай бұрын
@@Maharashtra_Premi pavar murkh, uddav murkh, rahul murkh ani godi maha murkh 😁😂
@r.b.gaikwad9513
@r.b.gaikwad9513 2 ай бұрын
@@Maharashtra_Premi तू कोणाचा सतरंज्या ऊचल्या😂😂
@Maharashtra_Premi
@Maharashtra_Premi 2 ай бұрын
@@r.b.gaikwad9513tu ja re
@atulthorat8268
@atulthorat8268 2 ай бұрын
Na modi na shahaa , bjp LA jinkavnar te Ambedkrch
@balupagare953
@balupagare953 2 ай бұрын
वंचित बहुजन आघाडीचा वीजय होणार
@vickysuryawanshi1671
@vickysuryawanshi1671 2 ай бұрын
आमची साथ वंचित बहुजन आघाड़ी ला..
@sagargade5048
@sagargade5048 2 ай бұрын
#१_नंबर Thank You #बाळासाहेब_आंबेडकर तुम्ही माझ्या मनातल्या खदखदीला आकार दिल्याबद्दल...❤❤❤❤❤
@Maharashtra_Premi
@Maharashtra_Premi 2 ай бұрын
भाजपची बी टीम... भाजपचे खरे मित्र प्रकाश आंबेडकर...
@sagargade5048
@sagargade5048 2 ай бұрын
@@Maharashtra_Premi तुम्ही महाराष्ट्र नाही तर भाजप, काॅंग्रेस प्रेमी आहात... तुमच्या कडून हीच अपेक्षा आहे... धन्यवाद आपला opinion replay मध्ये दिल्याबद्दल...🙏 #वंचित_बहुजन_आघाडी सामान्य बहुजनांचा बुलंद आवाज ✊🇮🇳🇪🇺🚩
@Maharashtra_Premi
@Maharashtra_Premi 2 ай бұрын
@@sagargade5048 जनता आता इतकी दूधखुळी नाही राहिली... वंचितला मतदान केलं तर भाजपचा विजय सोपा होईल... वंचितचे मतदार व काँग्रेसचे मतदार एकच आहे...
@chhayagadkari2685
@chhayagadkari2685 2 ай бұрын
बरोबर बोलले प्रकाश आंबेडकर साहेब जयभिम जय वंचीत आघाडी
@sripadmujumdar2497
@sripadmujumdar2497 2 ай бұрын
Bjp supporter spotted. Janata murkh nahi.
@prashantm7587
@prashantm7587 2 ай бұрын
रोखठोकपणे व परखडपणे मत मांडणारे बहुजन ह्रदय सम्राट आदरणीय श्रद्धेय "बाळासाहेब आंबेडकर" यांचा विजय असो. 💪💪💪💪💪💪
@sugrivgaikwad6225
@sugrivgaikwad6225 2 ай бұрын
एकदम रोखठोक मुलाखत आदरणीय प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर महाराष्ट्रातील जनतेचं विश्वासनिय स्वच्छ अभ्यासू कर्तृत्ववान नेतृत्व आहे.वंचित बहुजन आघाडी सर्व जाती धर्मातील लोकांना न्याय देणारा पक्ष आहे. जनतेने वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना भरघोस मतदान करुन विजयी करावे. जय भीम जय शिवराय.
@user-ch4wi2zm5m
@user-ch4wi2zm5m 2 ай бұрын
आम्ही गरीब मराठे आता फक्त वंचित बहुजन आघाडी सोबत 💯💯💯 Only बाळासाहेब आंबेडकर 👑👑👑
@user-lj5my1di1r
@user-lj5my1di1r 2 ай бұрын
मराठ1001
@user-eq6xm5qi3m
@user-eq6xm5qi3m 2 ай бұрын
Ek maratha koti marathaa
@sunilpatil2497
@sunilpatil2497 2 ай бұрын
Mahanje aai ghatli pakya barober 😂😂😂😂
@RajeshWadhave-zp6yv
@RajeshWadhave-zp6yv 2 ай бұрын
​@@sunilpatil2497तुझी
@mahendrakose7288
@mahendrakose7288 2 ай бұрын
आमचा स्वाभिमान स्वाभिमानी नेता श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर जय भीम
@mohansawant8779
@mohansawant8779 2 ай бұрын
खुपच छान विष्लेशन केले आहे धन्यवाद, बाळासाहेब
@PriyasVlogsss
@PriyasVlogsss 2 ай бұрын
सरळ दिसतय की वंचित साहेब कीती प्रेमी आहेत हिंदु अण भाजपा चे तुमच्या एवढ प्रेम खाँग्रेस नी ही दाखवल 70 वर्ष आणि ते 0 वोटर ने कट्टर सवाभिमानि हिंदु च बक्षिस मिळवने साठी चे हकदार झालेत आता तुम्ही पन हकदार होणार आमची ही हमी नव्हे जबाबदारी 💯℅
@yuwrajmeshram6090
@yuwrajmeshram6090 2 ай бұрын
आदरणीय ॲड प्रकाश आंबेडकर साहेब या महविकास आघाडीला आणि त्यांच्या सर्व नेत्यांना चांगल्या प्रकारे शेकावे,यांना गरीब,वंचित बहुजन समाजातील लोक नेहमीच मागे रहावे असे वाटते.तुम्ही बुद्धी वान आहे साहेब,तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या रक्ताचे आणि विचाराचे वारसदार आहेत,यांना पुरून उरले पाहिजे.तुम्ही संसदे मध्ये खासदार असताना एकट्याने इंगर्जी मध्ये भाषण केले होते,महाराष्ट्रातील एक ही मराठी नेता,तुमच्या सारखा प्रामाणिक,बहुआयामी व्यक्तिमत्व आहात,ऐंसी टक्के भारतीय गुलामीत राहू पाहतात.आपण एका. एका पत्रकाराला पत्रकारिता कशी करावे हे प्रमुख म्हणून शिकवावे.तुमच्या मागे सर्व बौद्ध,समाज,बहुजन समाज,गरीब मराठा शीख,काही मुस्लीम बांधव आणि इतर s.c,St,,obc,समाजातील लोक आहेत.संविधान वाचविण्याचा ठेका एकट्या बौध्द समाजाने.घेतला नाही .सर्व समाजातील लोक संविधानाचा फायदा घेतात.त्यांनी एकदा वंचित बहुजन आघाडी ला निवडून आणण्यासाठी प्रयत्नशील असावे.संविधान बदल होणे म्हणजे सर्व भारतीयांचा नुकसान होणे ,श्रीमंतांचा होणार नाही तर,श्रीमंत आमदार, खासदार मंत्री यांचा होणार नाही.यांच्या e.d. c.b.I.income tax department, लागले आहेत हे स्वतः आपली चमडी आणि तुम्हाला बळीचा बकरा बनविणार.सावध रहा.आंबेडकरी विचारांच्या जीवावर हा देश आजही अस्तित्वात आहे,उद्या ही राहील.गरीब मराठा,वंचित बहुजन आघाडी विजयी झाले पाहिजे.आपणास या लोकांनी इंडिया आघाडीत सहभागी केले नाही.आणि आता ओरडतात,यांना आपण सर्वांनी बी टीम म्हणावे.वंचित बहुजन आघाडी जिगरबाज आहे साहेब तुम्ही उत्तम आरोग्य जपावे ही विनंती आहे.
@Maharashtra_Premi
@Maharashtra_Premi 2 ай бұрын
भाजपची बी टीम... भाजपचे खरे मित्र प्रकाश आंबेडकर...
@arunkagbatte7865
@arunkagbatte7865 2 ай бұрын
असं असलं सगळं बोलता पण निवडणुकीत पाडता. मागच्या वेळी बाळासाहेबांना दोन्ही ठिकाणी जी मते पडली या करून हेच लक्षात येते की या सर्वांनी दिली नाही आणि त्या सर्वांनी सुद्धा
@hpt6613
@hpt6613 2 ай бұрын
​@@Maharashtra_Premi ज्या काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना ही लिहून देण्यास विरोध करीत आहे की निवडणुकी नंतर ते BJP सोबत जाणार नाही त्यांनी इतरांना जास्त ग्यान झाडू नये.
@nitink4719
@nitink4719 2 ай бұрын
म्हणजे अप्रत्यक्ष मदत?
@Maharashtra_Premi
@Maharashtra_Premi 2 ай бұрын
@@hpt6613 संघी आहेस तू...
@sarthakwakode
@sarthakwakode 2 ай бұрын
स्फोटक मुलाखत Thank you प्रकाश आंबेडकर
@milinddamodare7687
@milinddamodare7687 2 ай бұрын
आदरणीय श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आगे बढो हम तुम्हारे साथ है जयभीम जय वंचीत
@rajeshwarborkar1150
@rajeshwarborkar1150 2 ай бұрын
आद.बाळासाहेब आंबेडकर हे प्रगल्भ विचारांचे, स्मरणशक्तीचे, अभ्यासपूर्ण, वैचारिक, बौद्धिकतेचे धनी आहेत.ते जे काही निर्णय घेतात ते सकारात्मक, पाझेटिव्हली निर्णय असतात.....🌹🌹🌹🌹🌹
@sarangdharkharat1772
@sarangdharkharat1772 2 ай бұрын
महा विकास आघाडी यांना भाजप आली तर चालते परंतु वंचित बहुजन आघाडी यांचे उमेदवार निवडून नाही आले पाहिजे आणि त्यांना सत्ता नाही मिळाली पाहिजे हे धोरण आहे जय शिवराय जय ज्योती जय भीम जय संविधान
@sundarpatil1446
@sundarpatil1446 2 ай бұрын
""" सत्ता """❓❓❓❓
@sanjayjadhao2375
@sanjayjadhao2375 2 ай бұрын
सगळे पडा आणि सर्वांना पाडा
@akashjamdade5526
@akashjamdade5526 2 ай бұрын
​@@sanjayjadhao2375.. हो
@sureshsawant9000
@sureshsawant9000 2 ай бұрын
मनुवादी मानसी का या लोकांनी जोपासली आहे यांना काँग्रेस एक वेळ एक वेळ बीजेपी दोघं मिळून चुतीया बनवतात जनतेला यातली मनुवादी जनता चुतीया आहे यांना तिसरा पक्ष उभे केलेला आहे तेरी जातीच्या चष्म्यातून ह****** निघत नाहीत
@Maharashtra_Premi
@Maharashtra_Premi 2 ай бұрын
​@@sanjayjadhao2375भाजपची बी टीम... भाजपचे खरे मित्र प्रकाश आंबेडकर...
@KishorWaghmare-xq3ud
@KishorWaghmare-xq3ud 2 ай бұрын
काही झाले तरी माझ आणि माझ्या परिवारच मत फक्त वंचित बहुजन आघाडीलाच जय भिम💜💜🙏🙏
@vilasnanijkar8116
@vilasnanijkar8116 2 ай бұрын
बाळासाहेब बरोबर बोलत आहेत. ईतर पक्षांनी आतापर्यंत वंचित ची मते घेतली .पण वंचितांना आपल्या बरोबरीने घेऊन जाणारे निस्वार्थी नेते म्हणजे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आहेत. वंचित बहुजन आघाडीचा विजय असो. ❤❤❤❤❤
@dudharamsontakke2911
@dudharamsontakke2911 2 ай бұрын
मागे आंबेडकर निवडून आले कुणाच्या भरोश्यावर, यांचे मागे ४ जागा निवडून आल्या कुणाच्या भरोश्यावर, काहीपण सांगतो का,
@sanathrajaram2889
@sanathrajaram2889 2 ай бұрын
जबरदस्त विश्लेषण बाळासाहेबांचे क्या बात है
@ajaypandit-if6vw
@ajaypandit-if6vw 2 ай бұрын
तुम्ही किती ही बोला आम्ही कायम बाळासाहेब यांच्या सोबत
@proudindian7568
@proudindian7568 2 ай бұрын
करा संविधान विरोधी भाजपला मदद...तुमच्या सारखे अंधभक्त बामणाचे गुलामच बरे...
@Maharashtra_Premi
@Maharashtra_Premi 2 ай бұрын
भाजपची बी टीम... भाजपचे खरे मित्र प्रकाश आंबेडकर...
@samadhantayade.6901
@samadhantayade.6901 Ай бұрын
हे राजकीय आहे, राजकीय परिस्थितीनुसार धोरणे बदलू शकतात मात्र आम्ही सदैव सोबत आहोत ॲड. आंबेडकर.
@MahimaPagare-be6yk
@MahimaPagare-be6yk Ай бұрын
भाजपसोबत जाणारे बी टीम आहेत. प्रकाश आंबेडकर गेले नाहीत आणि जाणारही उगाच उगाच फालतू बडबड बंद करा.​@@Maharashtra_Premi
@SachinIngale-iy1js
@SachinIngale-iy1js 2 ай бұрын
वंचित बहुजन आगे बढो हम तुम्हारे साथ है❤❤❤
@vishwastripure6010
@vishwastripure6010 2 ай бұрын
तुम आगे बढो हम चकणा लेकर आता है 😀😂😂😂😀😁😂😀😁😂😀😁😂😀😁
@pavankamble7999
@pavankamble7999 2 ай бұрын
​@@vishwastripure6010तुझ्या बहिणीच्या पुच्चीत पाय घातला 😂😂😂😂
@JAYRAJ565
@JAYRAJ565 2 ай бұрын
@sudhakarjadhav5057
@sudhakarjadhav5057 2 ай бұрын
​@@vishwastripure6010तेरे माँ को शराब पिलाना पडेगा तू चकणा लेकर आयेगा
@rahulpradhan9
@rahulpradhan9 2 ай бұрын
​@@vishwastripure6010स्वतः किती जळशील रे तू तिरपुर्या😂
@gunvantborkar9157
@gunvantborkar9157 22 күн бұрын
जय भिम साहेब. वंचित बहुजन आघाडी चा विजय असो.
@ajit1373
@ajit1373 2 ай бұрын
मला खरंच डॉ. बाबासाहेब आंबेडकर बोलत आहेत असे वाटते.स्पष्ट बोलणारे नेते आहेत.त्यांच्या विचारांची समाजाला गरज आहे
@pradeepjoshi1579
@pradeepjoshi1579 2 ай бұрын
स्पष्ट, निर्भिड आणि रोखठोक लढाई बहुजनांच्या अस्तित्वाची शैवटि स्वाभिमानी सिंह!!
@Maharashtra_Premi
@Maharashtra_Premi 2 ай бұрын
मोदीने सिंहाची आयाळ केव्हाच छाटली...
@missionorganicindia4008
@missionorganicindia4008 2 ай бұрын
साहेबांचा निर्णय योग्यच #VBA
@pritiwasnik1999
@pritiwasnik1999 2 ай бұрын
बाळासाहेबांच्या वंचित बहुजन आघाडीला पूर्ण पाठिंबा 🎉🎉
@shamraodhupe2978
@shamraodhupe2978 2 ай бұрын
वंचित बहुजन आघाडी चा‌ विजय असो श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या हुकमाची तामिल करनारे आहोत जयभिम जयसविधान जयशेवालाल जयशिवराय
@aatishaatishmeshram664
@aatishaatishmeshram664 2 ай бұрын
VBA all time right 💯 prakash Ambedkar saheb power 📚📘🖊️🙏✌️🤝👑
@Maharashtra_Premi
@Maharashtra_Premi 2 ай бұрын
भाजपची बी टीम... भाजपचे खरे मित्र प्रकाश आंबेडकर..
@AnandraoSatpute-th4kb
@AnandraoSatpute-th4kb 2 ай бұрын
6❤😂 2:59 Z@× @❤ 2:59
@nikhilsable9803
@nikhilsable9803 2 ай бұрын
एकमेव स्वाभिमानी नेतृत्व आदरणीय सन्माननीय श्रद्धेय ॲड. प्रकाश आंबेडकर साहेब आणि एकमेव सक्षम पर्याय वंचित बहुजन आघाडी 💪🏻✊🏻✌🏻
@prashikkamble223
@prashikkamble223 2 ай бұрын
एकच स्वाभिमानी नेता श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेब तुम्हाला आमचा संपूर्ण पाठिंबा आहे जय वंचित
@AnandNikalje-hg7nh
@AnandNikalje-hg7nh 2 ай бұрын
Dr. Prakash ambedkar good speaking sir thank you
@SatishGawai-bb4nc
@SatishGawai-bb4nc 2 ай бұрын
वंचित बहुजन आघाडीचा विजय असो 🙏🏻🙏🏻
@Vikram_Lokhande
@Vikram_Lokhande 2 ай бұрын
खंबीर आणि मजबूत नेतृत्व 🎉 प्रकाश आंबेडकर साहेव 🎉🤙 लावा ताकत 🤙🚩🚩🚩
@Maharashtra_Premi
@Maharashtra_Premi 2 ай бұрын
भाजपची बी टीम... भाजपचे खरे मित्र प्रकाश आंबेडकर...
@Vikram_Lokhande
@Vikram_Lokhande 2 ай бұрын
@@Maharashtra_Premi 😅 tarihi vba lach vot taknar tumhi kitihi apta t
@adinathdadubansodebansode9275
@adinathdadubansodebansode9275 2 ай бұрын
Sacha saccha neta Prakash Balasaheb Ambedkar vanchit bahujan aghadi jindabad
@pintusapkle1582
@pintusapkle1582 29 күн бұрын
Only वंचित बहुजन आघाडी विजयी भव
@siddharthshinde6713
@siddharthshinde6713 2 ай бұрын
सच्या इन्सान अकेला लड रहा हैं. मिडीयसे. Bjp से, mva से. पर वही जितेंगा. Only बाळासाहेब आंबेडकर
@Maharashtra_Premi
@Maharashtra_Premi 2 ай бұрын
भाजपची बी टीम... भाजपचे खरे मित्र प्रकाश आंबेडकर...
@atulthorat8268
@atulthorat8268 2 ай бұрын
Mendu gahan thevla ki vikla ? Kuchh bhi ... Bjp LA jinkavnyasathi kiti atapita krtoy ha manus , n tyalach lok nave thevtat , ho na ?
@aggaming7638
@aggaming7638 2 ай бұрын
भाऊसाहेब जावई आहेत
@NandkumarPednekar-pp4fr
@NandkumarPednekar-pp4fr 2 ай бұрын
BJP la fayda
@harshpallonare8070
@harshpallonare8070 2 ай бұрын
बाबासाहेबानंतर फक्त बाळासाहेब 👑
@babushaingole290
@babushaingole290 2 ай бұрын
😅🎉? ।।।।।🍫k🌷
@harshpallonare8070
@harshpallonare8070 2 ай бұрын
काँग्रेस ला वोट देणे आमची मक्तेदारी नाही
@Maharashtra_Premi
@Maharashtra_Premi 2 ай бұрын
​@@harshpallonare8070भाजपची बी टीम... भाजपचे खरे मित्र प्रकाश आंबेडकर...
@shriramlahane8384
@shriramlahane8384 2 ай бұрын
अगदी बरोबर श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेब
@sanjujavadhe418
@sanjujavadhe418 2 ай бұрын
वंचित बहुजन आघाडी चा विजय असो आदरणीय बाळासाहेब आंबेडकर साहेब
@Maharashtra_Premi
@Maharashtra_Premi 2 ай бұрын
भाजपची बी टीम... भाजपचे खरे मित्र प्रकाश आंबेडकर...
@sonupatil4466
@sonupatil4466 2 ай бұрын
​@@Maharashtra_Premi we are with balasaheb ambedkar ♾️
@sunilshinge7185
@sunilshinge7185 2 ай бұрын
वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद🌹🌹🌹🌹
@Maharashtra_Premi
@Maharashtra_Premi 2 ай бұрын
भाजपची बी टीम... भाजपचे खरे मित्र प्रकाश आंबेडकर...
@kapilingle1905
@kapilingle1905 2 ай бұрын
क्या बात है 👏👏 सुरुवातीपासून BJP आणि RSS च्या आइडिओलॉजीला विरोधकरणारा पक्ष VBA यालाच तुम्ही B टीम म्हणत आहात. आणि त्याच्या सोबत बसून राजकारण करणारे, त्यांना पाठिंबा देत आलेले आणि ज्यांच्या पक्षाचे कार्यकर्तेच BJP पक्ष्यात जात आहेत किंवा त्यांचा चुपा पाठिंबा देत आहेत ते खरे विरोधक. वा रे वा 😂
@user-ch4wi2zm5m
@user-ch4wi2zm5m 2 ай бұрын
आम्ही गरीब मराठे आता फक्त वंचित बहुजन आघाडी सोबत 💯💯💯 Only बाळासाहेब आंबेडकर 👑👑👑
@mohit_mht3505
@mohit_mht3505 2 ай бұрын
जर भाजप ची B टीम असेल तर भापज वाले द्याना VBA ला वोटे भाजप ला दिले असे समजून द्या
@madhavpawarmadhavpawar6919
@madhavpawarmadhavpawar6919 2 ай бұрын
बाळासाहेब आंबेडकर यांचे सर्वच उमेदवार लाखोच्या मताने विजयी होणार आहे
@arunranjane9645
@arunranjane9645 2 ай бұрын
सडेतोड आणि परखड विचार 🎉🎉🎉
@shardabhosale5880
@shardabhosale5880 2 ай бұрын
बाळासाहेब तुम संघर्ष करो हम तुम्हारे साथ है वंचित बहुजन आघाडी चा विजय असो🎉🎉🎉❤❤❤
@GuruGulabKhatri973
@GuruGulabKhatri973 2 ай бұрын
Jhatya team B she ha
@BluePanther358
@BluePanther358 2 ай бұрын
किती आहे संघर्ष.. तरी निवडून येत नाही आहे 😂
@anildolas3041
@anildolas3041 2 ай бұрын
जयभीम भिमाच रक्त जबरदस्त आता फक्त बाळासाहेब आंबेडकर दुसरा पर्याय नाही जयभीम
@hemantnikam1698
@hemantnikam1698 2 ай бұрын
Only वंचित बहुजन आघाडी ❤️
@vijayingle6632
@vijayingle6632 2 ай бұрын
आमचा स्वाभिमान बाळासाहेब आंबेडकर
@sunilingale8658
@sunilingale8658 2 ай бұрын
प्रकाश अंबेडकर वंचित बहुजन आघाड़ी सुप्रीमो रोखठोक❤साहेब आम्हाला अभियान आहे,आपण आमचे नेता आहें, जय शिवराय जय जिजाऊ जय भीम
@damodarverekar2659
@damodarverekar2659 2 ай бұрын
Gevun nach
@rajendrarohanekar
@rajendrarohanekar 2 ай бұрын
२००० कोटी लहान रक्कम नाही.जि बाळासाहेबाना मिळाले आहे.
@user-bk8tk9pd8z
@user-bk8tk9pd8z 2 ай бұрын
​@damodarverekar2659 nakacha shembud pusa agodar andhabhaktano
@user-bk8tk9pd8z
@user-bk8tk9pd8z 2 ай бұрын
​@@rajendrarohanekar lav na mag ed chaukashi, modila bhidanyachi takat asanara neta shradhey prakash Ambedkar
@deepakbappakadam2222
@deepakbappakadam2222 2 ай бұрын
​@@rajendrarohanekarSaheb Kahi Pan Naka arop Karu
@ANILRANSHUR
@ANILRANSHUR 2 ай бұрын
महाविकास आघाडीला स्वतःचे उमेदवार पडले तरी चालतील पण वंचित ला सोबत घ्यायचं नाहीय..
@sureshpatil3792
@sureshpatil3792 2 ай бұрын
Pakya nalayak
@narayanhande6229
@narayanhande6229 2 ай бұрын
Mva ला झुलवत ठेवत दलीत ला फसवत आपली झोळी भरून कमलाबाईने कडून कमलाबाई चे उमेदवार निवडून कसे येतील ते बघणे
@sunilmore5930
@sunilmore5930 2 ай бұрын
अनिल कमलाबाई मध्ये जाऊन बसले त्यांच्यासाठी तरी काहीतरी बोल ना
@sunilmore5930
@sunilmore5930 2 ай бұрын
कमळाबाई मध्ये जाऊन बसले त्यांच्यासाठी कोणी बोलत का
@sunilmore5930
@sunilmore5930 2 ай бұрын
Vba only 🚩🚩🚩
@phule_shahu_ambedkarwadi
@phule_shahu_ambedkarwadi 2 ай бұрын
श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर हे दिलदार आणि दूरदृष्टीचे आहेत. कृपया जाण ठेवून अकोला मध्ये त्यांच्या विरोधात उमेदवार उभा करून धोकेबाजी करू नये, अन्यथा बाकीच्या फेजमध्ये धडा शिकवला जाईल.
@Bhimsainik_Vinod358
@Bhimsainik_Vinod358 2 ай бұрын
सत्तेसाठी कधीच लाचार न होणारा एकमेव नेता.....माझा प्रकाश आंबेडकर..💙
@ranjit2025
@ranjit2025 2 ай бұрын
😂😂
@arunakamble9714
@arunakamble9714 2 ай бұрын
वंचित बहुजन आघाडी चा विजय असो प्रकाश आंबेडकर साहेब तुम आगे बढो हाम तुम्हारे साथ है जय भीम जय भारत जय संविधान ❤❤❤❤❤
@Bcompassed
@Bcompassed 2 ай бұрын
बाबासाहेब चे नाव खराब केले याच्या बापा ला पण बाबासाहेबनी घरा तून बेधकल केले होते हा BJP ची दलाली खातो चोरून दिल्ली मध्ये BJP शी भेटतो हा फंड घेतो. VBA= MIM जो BJP ला सपोर्ट
@Maharashtra_Premi
@Maharashtra_Premi 2 ай бұрын
भाजपची बी टीम... भाजपचे खरे मित्र प्रकाश आंबेडकर...
@swapnil8554
@swapnil8554 2 ай бұрын
Powerfull वंचित बहुजन आघाडी 🚩🔥🔥
@savitaingle1596
@savitaingle1596 2 ай бұрын
बरोबर आहे
@gopaltejale3192
@gopaltejale3192 2 ай бұрын
Full support to Prakash Ambedkar I m proud of you & your cluster clear thought jai bhim
@JAYRAJ565
@JAYRAJ565 2 ай бұрын
दगड असेल तरी चालेल पण मतदान वंचित बहुजन आघाडीलाच ❤ जे होईल ते बघुन घेऊ पण लाचारी नका पत्करु जयशिवराय जयभिम🇮🇳🙏🙏🙏
@Maharashtra_Premi
@Maharashtra_Premi 2 ай бұрын
भाजपची बी टीम... भाजपचे खरे मित्र प्रकाश आंबेडकर...
@agriindia1691
@agriindia1691 2 ай бұрын
भाजप आणि आरएसएसला जिंकवा 😂😂😂😂😂
@ajitpatil5148
@ajitpatil5148 2 ай бұрын
भावा बरोबर
@rahulk7987
@rahulk7987 2 ай бұрын
याला म्हणतात अंध भक्ती
@narayangarud298
@narayangarud298 2 ай бұрын
वंचित ला मतदान म्हणजे बीजेपीला मतदान.
@sadhanadhav3049
@sadhanadhav3049 2 ай бұрын
आम्हाला आमचा पक्ष प्रिय आहे VBA
@ganpatikadam2387
@ganpatikadam2387 2 ай бұрын
तुम्हाला मदत केली आणि करणार आहात.तुमचे बोलणे आणि वगणे संसय आहे.
@suyogbhagat7087
@suyogbhagat7087 2 ай бұрын
Adv.prakash aambedkar saheb VBA swabhemane neytrutwa ♥️
@siddharthanikhade5359
@siddharthanikhade5359 2 ай бұрын
डरना नहीं बचेंगे तो औंर भी लढेंगे वंचित बहुजन आघाडी चा विजय असो
@ranjitwakudekar6695
@ranjitwakudekar6695 2 ай бұрын
जय शिवराय जय भीम जय भारत
@user-bl4hg5bs5r
@user-bl4hg5bs5r 2 ай бұрын
अगदी बरोबर बोल्लात साहेब
@sachinshirke5331
@sachinshirke5331 2 ай бұрын
सर्वच प्रस्थापित पक्षांना इथला वंचित शोषित समूह मतदाना पुरता हवा आहे हे आज पुन्हा सिद्ध झालं, जेव्हा प्रतिनिधित्वचा मुद्दा येतो तेव्हा यांची सरंजामशाही दिसून येते. करारा जवाब मीलेगा. आता फक्त वंचित
@ranjit2025
@ranjit2025 2 ай бұрын
😂😂
@shrijyalabhane6353
@shrijyalabhane6353 2 ай бұрын
Jay bhim jay vanchit❤
@user-tp6br4tw9z
@user-tp6br4tw9z 2 ай бұрын
महा विकास आघाडीला BJP चा विरोध नाही विरोध हा आंबेडकरी घराण्याचा करतात ही सगळे RSS ची विचार धारणा असलेले लोक आहेत
@shankarappanagangire173
@shankarappanagangire173 2 ай бұрын
😊😅😊😊😊😊p😊😊😊pati😊😊
@shankarappanagangire173
@shankarappanagangire173 2 ай бұрын
😅P😊😊😊😊p😊😊
@amitbarve136
@amitbarve136 2 ай бұрын
दादा , सगळा गोंधळ बघून आपले मत फुकट घालवायचे नसेल तर भाजपलाच मत द्यावे. ...
@prashikingole-hq6yc
@prashikingole-hq6yc 2 ай бұрын
दादा बिजेपिच नाहि तर महा विकास वाले सुध्दा Rss चे भाडेकरु आहेत त्यांला आंबेडकर चालत नाहि केवळ त्यांला आपले मतं चालँतात
@user-mc6lu2hi2e
@user-mc6lu2hi2e 2 ай бұрын
R​@@shankarappanagangire173
@rameshkamble6848
@rameshkamble6848 2 ай бұрын
मला आस वाटत देशाची जि बरबादी झाली ति प्रादेशिक पक्षांमुळे झाली आस वाटत कारण प्रत्येक पक्ष आप आपला फायदा बघते देशाचा विचार कोणी करताना दिसत नाही
@sachintambe7834
@sachintambe7834 2 ай бұрын
साहेब तुम्ही जसे आहेत.तसे निर्णय घ्या कारण ज्या लोकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जवळ केल नाही. तसेच तुम्हाला दूर तेवण्या त्यांच्या प्रयत्न आहे. बोद्ध समाजाला आजून हे लोक जवळ करत नाही. ही सत्य परिस्थिती आहे. साहेब
@samcreationvideos734
@samcreationvideos734 2 ай бұрын
💯 बरोबर
@gopalbhise7296
@gopalbhise7296 2 ай бұрын
वंचित बहुजन आघाडीने लोकसभेच्या 48 जागा .. लढाव्या . जय वंचित आघाडीचा विजय असो
@bipinsalaskar9243
@bipinsalaskar9243 2 ай бұрын
हो अगदी मान्य
@believer2706
@believer2706 2 ай бұрын
शब्दा शब्दात साहेबांची तळमळ दिसते
@ShreeramShree-yr1op
@ShreeramShree-yr1op 2 ай бұрын
साहेब तुम्ही स्वाभिमानी आहे मला अभिमान आहे तुमचा सारखा नेतावर
@ravindranarayane2477
@ravindranarayane2477 2 ай бұрын
❤ Jay Vanchit bahujan Aaghadi ❤❤Ad, prakash Ambedkar powerful leadership of Maharashtra ❤❤
@kamblesuresh8037
@kamblesuresh8037 2 ай бұрын
सता बदलणारी मुलाखत आहे जय भीम जय शिवराया जय भीम 🙏🏻
@sidramgaikwad9029
@sidramgaikwad9029 2 ай бұрын
वंचित बहुजन ह्रदय सम्राट अँड आदरणीय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब वकील आहेत राजकारणात पण आणि कोरटात पण
@sushiltambe8225
@sushiltambe8225 2 ай бұрын
❤ jay VBA Jay Maharashtra
@rajgaikwad2065
@rajgaikwad2065 Ай бұрын
Straight Forward Person... We Love You Balasaheb
@SandeepKamble-eg4ur
@SandeepKamble-eg4ur 2 ай бұрын
याला म्हणतात जश्याला तसे उत्तर वास्तविक परिस्थिती सत्य समोर आणणारे एकमेव नेते❤❤
@Its_Ajith
@Its_Ajith 2 ай бұрын
Eye opening interview 🫡🫡🫡
FOOLED THE GUARD🤢
00:54
INO
Рет қаралды 62 МЛН
Мы никогда не были так напуганы!
00:15
Аришнев
Рет қаралды 3,9 МЛН
MEU IRMÃO FICOU FAMOSO
00:52
Matheus Kriwat
Рет қаралды 34 МЛН
FOOLED THE GUARD🤢
00:54
INO
Рет қаралды 62 МЛН