प्रवासाला डब्यात वशाट नेलं की अपघात घडतो हे खरंय का | विषयच भारी । Vishaych Bhari

  Рет қаралды 48,243

Vishaych Bhari

Vishaych Bhari

10 ай бұрын

प्रवासाला डब्यात वशाट नेलं कीअपघात घडतो हे खरंय का | विषयच भारी । Vishaych Bhari
मंडळी गावाकडं आजही काही घरात शनिवारची केसं कापू नये, नखं काढू नये, घराच्या उंबऱ्यावर उभं राहून शिंकू नये, मांजर आडवं गेलं की पाच पाऊल मागं जावं, कोंबड्यानं दारात उभं राहून बांग देऊ नये , अमावस्या पौर्णिमेला रानातल्या म्हसोबाला अंडी रोट ठेवावा, घराच्या चारी बाजूला दहीभात इस्कडावा, कमरेला काळा करगोटा किंवा हातापायात काळा गोप बांधावा तसंच शनिवारी आणि सोमवारी काळ्या रंगाची कपडे घालू नये यांसारख्या वर्षानुवर्षे चालत आलेल्या अनेक ऐकीव परंपरा पाळल्या जातात. खरं तर संबंधित गोष्टीमागं काही लोकांची विशेष धारणा असते तर काही लोकांची अंधश्रद्धा. आता अशीच आणखी एक गोष्ट हमखास बऱ्याच ठिकाणी पाळली जाते अन ती म्हणजे बाहेर प्रवासाला जाताना सोबत कधीच वशाटाचं जेवण न्यायचं नाय म्हणून. कारण तसं केलं तर काळ्या शक्ती किंवा भूतं मागं लागतात अशी काही लोकांची समजूतय. त्यामुळंच की काय गावाकडं आजही कित्येक पालक त्यांच्या मुलांना शाळेच्या डब्यात सुद्धा कधीच वशाट नेऊ देत नाहीत. पण ह्ये गौडबंगाल नेमकं हाय तरी काय, खरंच प्रवासादरम्यान वशाट नेणं इतकं डेंजरय का, त्यामागची वास्तविकता नेमकी काय आणि हे सगळं खरंय की अंधश्रद्धाय..
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
Our Website :
vishaychbhari.in
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#vishaychbhari
#विषयचभारी
#gavranmeva
#marathiwebseries
#marathicomedy
#kadakmarathi
#gavranmewa
#marathitadka
#gavranmarathi
#gavranwebseries
#trendingmarathiwebseries
#marathi

Пікірлер: 115
@taru778
@taru778 10 ай бұрын
माझी तर आजी मी गावक गेलो तर मला जत्रे ला मटण द्याची घरी घेऊन जायलो आणि त्यात कोळसो चो तुकडो द्यायची म्हणायची कुठली भूत बाधा होत नाय रे 😂😂😂
@maheshgupta5605
@maheshgupta5605 10 ай бұрын
लय लांबट लावता राव 6 व्या मिनिटाला खरा व्हिडीओ चालू झाला
@vishalpatil5925
@vishalpatil5925 10 ай бұрын
Right bro 😂😂😂🤣😂😂😂
@sag.dutonde2325
@sag.dutonde2325 10 ай бұрын
Bhau Tumhi ekach number स्पष्टीकरण देता राव❤ तुम्हीच सांगत रावा प्रत्येक माहिती ❤
@adityag.8883
@adityag.8883 10 ай бұрын
Mag Zomato ani Swiggy che delivery boy che dar roj accident hoyla pahije hote. Ani te kanda, limbu, mirchi ani rakh pan carry karat nahit.
@briskbuddy
@briskbuddy 10 ай бұрын
I started watching this video.. but as soon as read your comment... I stopped it...😂😂😂
@suraj3081
@suraj3081 10 ай бұрын
Zomato swiggy city me service dete hai kabhi jungle ya outside jaakar experience le Lena
@i_am_swapnil_raj
@i_am_swapnil_raj 10 ай бұрын
​@@briskbuddyमी फक्त वशाट म्हणजे काय असत ते बघायला व्हिडिओ ओपन केलाय 😂
@NehaSharma-ws3uu
@NehaSharma-ws3uu 10 ай бұрын
😂😂😂😂😂😂 good answer
@somnathpawar8857
@somnathpawar8857 10 ай бұрын
पहिले लोक भुतं, पिशाच्च,करणीबाधा याला घाबरत होते आता इडी,सीबीआयला घाबरतात
@sumitdiwanji50
@sumitdiwanji50 9 ай бұрын
😂😂😂😂😂😂😂😂
@bapparawal9709
@bapparawal9709 10 ай бұрын
रात्रीच्या वेळी तळलेले पदार्थ पण प्रवासात नेऊ नये असे म्हणतात. बरोबर कोळसा ठेवून नेले तर चालते असे म्हणतात.
@apekshit2612
@apekshit2612 10 ай бұрын
होय
@sachindhende5274
@sachindhende5274 10 ай бұрын
Satya aahe Saheb.. haya gosti.
@DesiShooter96.h.m.p
@DesiShooter96.h.m.p 10 ай бұрын
असल्या अंधश्रध्दा सोडून द्या नसेल सुटत तर अमावस्या ल vashat घेऊन स्मशानभूमी त जा 12 वाजता जर भूत दिसले तर भूत आहे नाही दिसले तार नाही 😅😅😅😅
@udaysatav4440
@udaysatav4440 10 ай бұрын
Ho ya andh shadha pan 72 hoor khare shastr... Salami deu ka bhau tula... Mazya sradha andhlya... Tyanchya ok.. Tuza dp aani thobad vegle aahe
@akashtelrandhe5208
@akashtelrandhe5208 10 ай бұрын
Khar ahe
@Ashu-700
@Ashu-700 10 ай бұрын
4:12 निबार फाटायची😂😂
@ankushkumbhar2864
@ankushkumbhar2864 10 ай бұрын
प्रवासात वशाट अन्न खाल्लं तर ते पचनाला जड असल्यामुळे गाडी चालवणाऱ्याच्या डोळ्यांवर गुंगी येऊन झोप येते , आणि त्यामुळे अपघात होतात. हे खरं कारण आहे.
@samirkumarmore3881
@samirkumarmore3881 10 ай бұрын
टिम विषयच भारी वेगळा विषय छान हताळलात.
@kapilmuneshwar1779
@kapilmuneshwar1779 10 ай бұрын
You r scientific भाऊ❤
@gauravbhombepatil786
@gauravbhombepatil786 10 ай бұрын
काही गोष्टी आपण मानत नाही पण त्या पाळाव्या लागतात😂
@ramkisanbarde5180
@ramkisanbarde5180 10 ай бұрын
बरोबर आहे
@vishalpatil5925
@vishalpatil5925 10 ай бұрын
Devala aapan Manto Dev aahe hya jagat tase Bakiche pan aahe Anubhav ghetalya shivay naahi Kalat 🤨🤨🤨🤨🤨🤨🤨
@exploreengine7944
@exploreengine7944 10 ай бұрын
Non veg ch parsal ghevun yenare dilivery boy chya mage pan laagat asel bhoot😂
@mrgautam1993
@mrgautam1993 10 ай бұрын
👌🏻✌🏻
@jivanmore9717
@jivanmore9717 10 ай бұрын
आम्ही बुवा आहे विषय संपला 🌏🧘‍♂️
@agam000
@agam000 10 ай бұрын
पूर्वी आजच्या सारख्या वीज, इतर आधुनिक सोयी सुविधा नव्हत्या. लोकांनी नियमाने रहावे म्हणून अशा रुढी बनवल्या. अर्थातच योग्य ते घेवून बाकीच्या कालबाह्य रुढी, प्रथा सोडून दिलेल्या बर्‍या.
@shashikantshelke6681
@shashikantshelke6681 10 ай бұрын
सगळे कॉमेंट सोडा कोण काय म्हणतं सोडा माझ्याकडे या भूत आहे का नाही अनुभव स्वतः बघून जा विषय संपला
@someshlokhande2598
@someshlokhande2598 Ай бұрын
भारतीय रेल्वे मध्ये तर रोज नॉनव्हेज चे पार्सल येत असतात मग रेल्वे चा पण रोज अपघात व्हायला पाहिजे होता
@Bhaivlogs0714
@Bhaivlogs0714 10 ай бұрын
काहीपण अफवा होत्या पूर्वी पण हे खर नाही
@shekharlokhande6455
@shekharlokhande6455 10 ай бұрын
वशाट म्हणजे....मांसाहार...non veg... वशाट हा शब्द ग्रामीण आहे....
@shivamjadhav1110
@shivamjadhav1110 10 ай бұрын
गावाकड काय इथ पुण्यात असून आम्हाला लहान पणा पासून आज्जी सांगायची शनिवारी केस नख कापायची नाही जर कापताना किव्हा कापलेल दिसल तर शिव्या खायचो आणी अजुन आई पण सांगती
@poojalad4372
@poojalad4372 10 ай бұрын
हे अस असेल तर मग आठवड्यातील 5-6 दिवस non-veg खाणाऱ्या आमच्या कोकणातील सगळ्या लोकांच्या जीवाला धोका आहे 🤣 🤣🤣🤣
@apekshit2612
@apekshit2612 10 ай бұрын
कोकण मध्ये तर सगळी भूत आहेत
@vijaysonavane6493
@vijaysonavane6493 10 ай бұрын
Aaj paryant amhi 150 te 200 Vela Mumbai te sangli travel kartana pratek veli nonveg khaun travel kelay pan kahi vait anubhav nahi 😂
@harshadthorat5428
@harshadthorat5428 10 ай бұрын
गुरुदेव दत्त मोराळे १७ 7 वा भाग पहा मग समजेल
@shashikantshelke6681
@shashikantshelke6681 10 ай бұрын
एक नंबर सांगितलं मी विचार करत होतो कि जे म्हणतात काही नाही भूत बित यांना काय सांगावं म्हणजे खरं पटेल पण तुम्ही बरोबर सांगितलं 🙏🙏 खरंच बघावं अंधश्रद्धा म्हणणाऱ्यांनी
@yogitajadhavar7019
@yogitajadhavar7019 10 ай бұрын
😢😢😢
@padmakarwani8178
@padmakarwani8178 10 ай бұрын
अगदी बरोबर.
@narendrachavan9875
@narendrachavan9875 7 ай бұрын
माजा अपघात घडला 2019ल. आणि गाडीत मटन होत आता काय बोलायचं
@aniketbendkar9343
@aniketbendkar9343 10 ай бұрын
Kahi gosti mage kahitri karn astat fakt bhiti dakhvkli jate but jahi goshti andhshradha astat
@manmathbhagyawant3837
@manmathbhagyawant3837 10 ай бұрын
Ami sanivari kating kart nshi
@user-iv9bs2uh5e
@user-iv9bs2uh5e 10 ай бұрын
हे दोन वेळा आमच्या सोबत झालेले आहे माझा विशवस आहे
@GadeVishal3232
@GadeVishal3232 10 ай бұрын
याच्या अंगाशी आले की मग समजेल हा स्वतःला खूप महान समजतो
@apekshit2612
@apekshit2612 10 ай бұрын
खर आहे हे
@user-iv9bs2uh5e
@user-iv9bs2uh5e 10 ай бұрын
@@theatheist2436 bjp Ani yacha kay sambandh pn. improve your grasping power. Kahi zal tr modi nasto Udya tumchya wife la mul hotil Mg mhnsal andhbhakt ka kamal 😜🤣😂🤣😂
@deepaksonawane3730
@deepaksonawane3730 10 ай бұрын
चुकीचा समज दूर करण्यासाठी Video म्हणुन good. नाहीतर सोबत नेणेपेक्षा धाब्यावर बसुन हानावे. तिकड ghost not allowed.
@ramm.9308
@ramm.9308 10 ай бұрын
blowing own trumpet😂😂😂
@HanmantThorat-wo5pz
@HanmantThorat-wo5pz 10 ай бұрын
अजून काही गोष्टी ashyaa आहेत science तिथे fail गेले आहे !Jite देव आहे तिथे bhute आहेत!फक्त वाईट prasang आला tarach kalte !
@dhananjaydeshmukh3222
@dhananjaydeshmukh3222 10 ай бұрын
पण देवाने तुम्हाला दात अन्न खाण्यासाठी दिली आहेत नरकाडी खाण्यासाठी नाही
@arvindkagrecha28
@arvindkagrecha28 10 ай бұрын
Aata tynna vasat nay pizza vadapav aavdto
@chaitanyashinde143
@chaitanyashinde143 4 ай бұрын
Kontya devala kiva devila bokdya kaplela asla tr te ghri nst gheun yeych ashya condition mdhech as hot ast normal non veg asel tr nhi hot ………ani jya sobt hot tyala mhit ast he ahe ki nhi 👍🏼
@sushamabhole8950
@sushamabhole8950 10 ай бұрын
Vashat means what .? Pl explain the meaning of vashat
@shaileshsalunke1804
@shaileshsalunke1804 10 ай бұрын
Non veg food
@padmakardeshpande2739
@padmakardeshpande2739 10 ай бұрын
तळलेल्या मच्छीच्या वासामुळे ड्रायव्हर चे लक्ष विचलित होते. म्हणुन न्हेऊ नये. पण ट्रेन ने चालेल. मोटरमन पर्यंत वास पोचत नाही.
@DimondCompanions
@DimondCompanions 10 ай бұрын
😂
@murlinavle4000
@murlinavle4000 10 ай бұрын
आज काय मला झोप येत नाय
@prashantchavan2648
@prashantchavan2648 10 ай бұрын
mag tu khachhi zalaay 😂😂
@mayureshtandel0206
@mayureshtandel0206 10 ай бұрын
प्रवासात नॉनव्हेज न्यावे की नाही हा ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा विषय! पण शाळेत नॉनव्हेज नेणे पूर्ण चुकीचे आहे. शाळेला आपण विद्या मंदिर म्हणतो, अशा या 'मंदिरात' नॉनव्हेज नकोच!
@vitthalnarwade6748
@vitthalnarwade6748 10 ай бұрын
शाळेमध्य अंडी देतात मुलांना खायला. काहि नका सांगू
@mayureshtandel0206
@mayureshtandel0206 10 ай бұрын
@@vitthalnarwade6748 ते खरे चुकीचे आहे. Protein source म्हणून शेंगदाणा चिक्की आदी गोष्टींचा विचार व्हायला हवा.
@bapuraogodse3832
@bapuraogodse3832 10 ай бұрын
वशाट सोबत दारू आली मग काय .होनार अपघात होनार
@yogeshk5654
@yogeshk5654 10 ай бұрын
गिरणी कामगार वरती १ विडिओ banva
@patilsantosh5855
@patilsantosh5855 2 күн бұрын
कोठे कामावर आहेसा
@shree3836
@shree3836 10 ай бұрын
Aaila kon sanganar😂
@GadeVishal3232
@GadeVishal3232 10 ай бұрын
अरे बाबा लोकांना वंशाट म्हणजे काय हेच काही लोकांना समजले नाही जर कॅमेन्स्ट पहा आणि त्याच्या त्याच्या राशीवर असते त्याचे सगळे ok
@sushantshirsager3909
@sushantshirsager3909 10 ай бұрын
Sutticha Diwasi sakali Hutatmane Pineland ja
@aparanadeshmukh2743
@aparanadeshmukh2743 10 ай бұрын
Vashat khalyane manus bakari kombda bail masha hoto
@sureshbagali327
@sureshbagali327 10 ай бұрын
Vashat meaning
@atheist_191
@atheist_191 10 ай бұрын
Non veg food
@manishchile8826
@manishchile8826 10 ай бұрын
Bol bhidu sarkha vatta he channel
@the...devil..
@the...devil.. 10 ай бұрын
Aare chandravar gela Bharat aata
@shashikantshelke6681
@shashikantshelke6681 10 ай бұрын
देव आहे का नाही तुझं काय मत आहे
@meenadesai7020
@meenadesai7020 10 ай бұрын
हे वशाट काय आहे त्याचा खुलासा केला तर बरे होईल.
@ankushkumbhar2864
@ankushkumbhar2864 10 ай бұрын
Non veg
@shekharlokhande6455
@shekharlokhande6455 10 ай бұрын
वशाट म्हणजे ...मांसाहार....non veg...
@akshayjori3815
@akshayjori3815 10 ай бұрын
Buldhanyacha babaya bailcha sharyat pravs sanga nahitr channel baghaych band
@sagarpawar8828
@sagarpawar8828 10 ай бұрын
बरोबर आहे, अंधश्रद्धा आहे पण तरी देखील nonveg नेहुन प्रवास करू नये.
@kapilmuneshwar1779
@kapilmuneshwar1779 10 ай бұрын
तु निपकष्य पाती आहे भाऊ
@hemantkamble5706
@hemantkamble5706 10 ай бұрын
चकीची धारणा,मी शनिवार -सोमवार नखें केस कापतो,आणी केव्हाही डब्ब्याला वश्याट नेतो.
@SagarBagade-wl7cr
@SagarBagade-wl7cr 10 ай бұрын
वशाट म्हणजे काय
@skstatus3097
@skstatus3097 10 ай бұрын
मास, मटण, चिकन.......
@shekharlokhande6455
@shekharlokhande6455 10 ай бұрын
वशाट म्हणजे....मांसाहार....non veg...
@vinayakmodak507
@vinayakmodak507 10 ай бұрын
वशट म्हणजे काय?
@SagarBagade-wl7cr
@SagarBagade-wl7cr 10 ай бұрын
मला बी माहित नाही
@atulanarse9412
@atulanarse9412 10 ай бұрын
Non veg
@manmathbhagyawant3837
@manmathbhagyawant3837 10 ай бұрын
वसात मंजे काय
@rajeshzunjare5533
@rajeshzunjare5533 10 ай бұрын
Chikan matan machhi
@advatul1740
@advatul1740 10 ай бұрын
"Vashat " ? Mhanje Kay ..?
@yogitajadhavar7019
@yogitajadhavar7019 10 ай бұрын
नाँनवहेज
@rajeshzunjare5533
@rajeshzunjare5533 10 ай бұрын
Chicken matan machhi
@advatul1740
@advatul1740 10 ай бұрын
Ohhh..😮
@ganeshdale6241
@ganeshdale6241 10 ай бұрын
मांसाहार
@shekharlokhande6455
@shekharlokhande6455 10 ай бұрын
वशाट म्हणजे...मांसाहार....non veg...
@AweSomeIMeMySelf
@AweSomeIMeMySelf 10 ай бұрын
वशाट म्हणजे काय?
@user-xx5wo4di5m
@user-xx5wo4di5m 10 ай бұрын
Non-veg
@AZ-fv1ww
@AZ-fv1ww 10 ай бұрын
Non veg
@rajeshzunjare5533
@rajeshzunjare5533 10 ай бұрын
Chikan matan machhi
@user-wi4nn3zb6j
@user-wi4nn3zb6j 10 ай бұрын
​@@rajeshzunjare5533😂😂😂
@rajeshzunjare5533
@rajeshzunjare5533 10 ай бұрын
@@user-wi4nn3zb6j Kay zal saheb 😡😡😡😡😡😡
@TheMahesh1234
@TheMahesh1234 10 ай бұрын
अरे बाबा, वशात म्हणजे काय ते तर सांग. इथे महाराष्ट्र मध्ये 11 मैलावर भाषा बदलते.....
@sanjaytayade9773
@sanjaytayade9773 10 ай бұрын
Ladn fakir lok ahet he palnare
@cricket11newss
@cricket11newss 10 ай бұрын
अंधश्रद्धा आहे
@9699957600
@9699957600 10 ай бұрын
Aslya andhashraddha fakt bharatat ch aplya jaatat.
Survival skills: A great idea with duct tape #survival #lifehacks #camping
00:27
NERF WAR HEAVY: Drone Battle!
00:30
MacDannyGun
Рет қаралды 51 МЛН
Me: Don't cross there's cars coming
00:16
LOL
Рет қаралды 14 МЛН
HOW DID HE WIN? 😱
00:33
Topper Guild
Рет қаралды 37 МЛН
Survival skills: A great idea with duct tape #survival #lifehacks #camping
00:27