Рет қаралды 2,232
Often remembered for his hundred in Durban on Test debut, Pravin Amre has emerged as a renowned cricket coach over the last two decades. The former India batsman recalls his transformation from being Ramakant Achrekar's protege to Ajinkya Rahane's coach. Part 1 of the two-part interview
पहिल्या कसोटीतील शतकवीर प्रविण अमरे निवृत्तीनंतर गेल्या दोन दशकांत एक ख्यातनाम क्रिकेट प्रशिक्षक म्हणून नावारूपास आले आहेत. "गुरूचा कानमंत्र" मालिकेत गप्पा मारूया अमरे यांच्याशी त्यांच्या रमाकांत आचरेकरांचा शिष्य ते अजिंक्य रहाणेचे प्रशिक्षक ह्या प्रवासाबद्दल. पाहूया पूर्वार्ध
#PravinAmre #marathinews #cricketnews #cricketinterview