Рет қаралды 10,857
गाजराचा हलवा म्हटलं की पहिलं आठवतं लहानपणापासून ते आत्ता पर्यंत हात दुखेपर्यंत सोललेली गाजर. गोड खायची इच्छा असते पण साखरेचा त्रास अशा अनेक गोष्टी तुम्हाला गाजराचा हलवा खाण्यापासून रोखत असतील तर काळजी करू नका. आम्ही घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी साखर, खवा आणि मुख्य म्हणजे कोणत्या ही कष्टविना बनलेला मस्त गाजराचा हलवा. नक्की करून पहा आणि ही डिश तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका.
.
साहित्य -
१ किलो गाजर, १ लिटर दूध (फुल फॅट दूध), तूप, अर्धा किलो गुळ, आवडीनुसार काजू, बदाम, अक्रोड, बेदाणे पिस्ता, चारोळ्या
.
Music provided by no copyright - audio world • indian traditiona... __Free
.
download link-raboninco.com/XQPM.
.
#gajarkahalwa
.
#gajarhalwa
.
#sweetdishrecipes
.
#maharashtrainarecipes