No video

सकाळी तोंड न धुता, दात न घासता पाणी पिल्याने काय होते | बाशी तोंड पाणी पिणारे नक्की बघा

  Рет қаралды 2,101,770

SnehAnkit Health

SnehAnkit Health

Күн бұрын

सकाळी तोंड न धुता, दात न घासता पाणी पिल्याने काय होते.
बाशी तोंड पाणी पिणारे नक्की बघा.
✅व्हिडिओ मधे समाविष्ट असलेले विषय:
• सकाळी पाणी पिण्याची योग्य पद्धत
• सकाळी कोमट पाणी पिण्याचे फायदे
• सकाळी उठल्यावर किती पाणी प्यावे?
• सकाळी पाणी पिणे चांगले का आहे?
• गरम पाणी पिण्याचे फायदे
• सकाळी उपाशीपोटी पाणी पिण्याचे फायदे
• सकाळी तोड न घेता दात न घासता पाणी का प्यावे?
✅Topics covered in the video:
• Correct method of drinking water in the morning
• Benefits of drinking warm water in the morning
• How much water to drink when you wake up in the morning?
• Why is it good to drink water in the morning?
• Benefits of drinking warm water water
• Benefits of drinking water on an empty stomach in the morning
• Why should we drink water without brushing our teeth in the morning?

Пікірлер: 943
@ganeshvedpathak-zp5jv
@ganeshvedpathak-zp5jv 3 ай бұрын
मला आत्तापर्यंत कोणी सांगितले नव्हते, कोणाचे एकिवतपण नव्हते, पण मी जवळ जवळ तीस वयाचा असल्यापासून सकाळी उठले की पहिला एक ग्लास साधे पाणी पितो, आज माझे वय ५८ आहे, धन्यवाद ❤
@shivajinarangale
@shivajinarangale 2 ай бұрын
तुम्ही सांगल्या प्रमाणे उद्यापासून चालू करतो पाणी प्यायला माहिती दिल्याबद्दल धन्यवाद ताईसाहेब
@avi3727
@avi3727 5 ай бұрын
ताई किती हुश्शार आहेस ग तू ? छान माहिती दिलीस. मी तुझ्या आजोबाच्या वयाचा आहे. पण इतकी छान माहिती छान सोप्या भाषेत पहिल्यांदाच ऐकायला मिळाली. तुझ्या उपदेशाचे नक्की पालन करीन.
@SudamBakhal7212
@SudamBakhal7212 Жыл бұрын
छान माहिती दिलीत ताई. मी एक युवा शेतकरी असून गेल्या 4 ते5 वर्षापासून सकाळी दात न घासता 2 ग्लास कोमट पाणी पितो आहे.त्यामुळे माझ्या प्रतिकार शक्तित अविश्वसनीय फरक पडला आहे.पोट साफ होते.कोमट पाणी पिल्यानंतर 40 ते 45 मिनिटानंतर मी दूध किंवा चहा घेतो.
@sanjaykulkarni1041
@sanjaykulkarni1041 5 ай бұрын
मी पण
@SudamBakhal7212
@SudamBakhal7212 5 ай бұрын
@@sanjaykulkarni1041nice.
@sanjaybhosale4324
@sanjaybhosale4324 Ай бұрын
खूपच छान माहिती ताई.
@ashokdesai4054
@ashokdesai4054 2 ай бұрын
मी हे दहा बारा वर्षे पासून करत आहे..मी खुप आराम वाटतय पित्त आणि गॅस चा त्रास होता...त्या मी आता मुक्त आहे....
@sakshikamble8274
@sakshikamble8274 Ай бұрын
थंड पाणी का गरम पाणी
@harshadzad6335
@harshadzad6335 7 ай бұрын
ताई आपण अतिशय उत्तम माहीती दिली. व इतर महत्त्वपूर्ण माहीती देत असता, त्याबद्दल आभारी आहे. धन्यवाद.
@user-br5ut1pt7e
@user-br5ut1pt7e 5 ай бұрын
अगदी साधा सोपा उपाय आहे. खूप रिझल्ट ‌चांगला‌‌अनुभवायला मिळाला आपणही करून पहा.
@babasahebpund1317
@babasahebpund1317 5 ай бұрын
पाचगळ बडबड न करता भरपुर माहिती दिली आहे बेटी धन्यवाद
@rutujaasole6705
@rutujaasole6705 Жыл бұрын
खूप छान माहीती दिल्या बदल धन्यवाद ताई जय बिरसा जय महाराष्ट्र
@suchetajoshi1830
@suchetajoshi1830 6 ай бұрын
मी रोजच तोंड न धूता उपाशी पोटी पाणी पिते,मला बी.पी., शुगर, आणि इतर कोणताही आजार नाही वर्षानुवर्षे, वजन ही स्थिर आहे.आत्ता मी ५९ वर्षाची आहे.
@amolpatil6394
@amolpatil6394 5 ай бұрын
मी पण
@user-to2ef5rw4t
@user-to2ef5rw4t 5 ай бұрын
मी देखील
@niteshshinde777
@niteshshinde777 5 ай бұрын
Komat Pani ka thand
@shootityaar5873
@shootityaar5873 5 ай бұрын
हा व्हिडिओ खूप छान होता आनंद वाटला असेच व्हिडिओ पाठवत जाणे
@vaishnavichikne8186
@vaishnavichikne8186 5 ай бұрын
00Pp​@@amolpatil6394
@Ramkrishna-qr4gr
@Ramkrishna-qr4gr 11 ай бұрын
या ताईंनी खुप छान माहिती दिली आहे आपले खूप आभार अशीच छान माहिती देत रहावे!! धन्यवाद!!,,,,
@sudhakulkarni4242
@sudhakulkarni4242 Жыл бұрын
खूपच छान उपयुक्त माहिती धन्यवाद मॅडम
@nandapatil6861
@nandapatil6861 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली धन्यवाद🙏
@alkapadwal7987
@alkapadwal7987 Жыл бұрын
खूप छान माहिती सांगीतली.अभिनंदन.
@vikaspawar2948
@vikaspawar2948 Ай бұрын
खुप छान माहिती दिली ताई❤ धन्यवाद ताई❤❤❤❤
@gaurikumbhar6103
@gaurikumbhar6103 11 ай бұрын
खूपच छान माहिती दिली आभारी आहे मॅडम अशी च महिती देत राहा . तुमच्या सांगण्या ने खूपच फरक पडला . धन्यवाद😊🙏🙏
@vilaskadam5035
@vilaskadam5035 11 ай бұрын
धन्यवाद मॅडम खुपचं छान माहिती दिलीत,
@nanabaviskar4320
@nanabaviskar4320 Ай бұрын
खुप छान माहिती देत आहेत मी पण रोज दोन महिन्यात पासू न पित माझे मला स्वतः हलके वाटते दिवसभर फ्रेश वाटते पोट पण साप होते मास पेसी दुखत होते तर ते पण बंद झाले खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद 🎉🎉🎉🎉🎉
@sharadshinde1040
@sharadshinde1040 Жыл бұрын
खूपच छान दीदी माहिती दिल्याबद्दल अभिनंदन धन्यवाद
@YogeshSuryawanshi-sk1bq
@YogeshSuryawanshi-sk1bq Жыл бұрын
खुप खुप छान माहिती दिली अशेच व्हिडिओ बनवत रहा वेलकम दिदी
@aniketpuri1466
@aniketpuri1466 Жыл бұрын
एकदम बरोबर ताई मी पण हे 1महिने हे फॉलो केलं तर मला याचा खुप फायदा झाला होता , आता मी हे पुन्हा स्टार्ट करतो👌👌👍
@SnehAnkitHealth
@SnehAnkitHealth Жыл бұрын
Khup chan, dhnyavad
@uttamlokhande
@uttamlokhande Жыл бұрын
अत्यंत उपयुक्त अशी माहिती दिली ताई जय लहुजी जय महाराष्ट्र.
@SnehAnkitHealth
@SnehAnkitHealth Жыл бұрын
Khup khup Dhanyavad ❤️🤗
@sandeepmahajani6552
@sandeepmahajani6552 5 ай бұрын
खूप उपयोगी वैद्यकीय माहिती दिल्या बदल धन्यवाद
@dadasahebpatil0
@dadasahebpatil0 Жыл бұрын
खूप छान अर्थपूर्ण आहे
@sangitasonavane5548
@sangitasonavane5548 7 ай бұрын
खुप छान माहिती दिली धन्यवाद 😊
@BhausahebBhusari-km5uz
@BhausahebBhusari-km5uz 5 ай бұрын
खूप सुंदर मोफत माहिती दिल्याबद्दल हार्दिक अभिनंदन
@contact4563
@contact4563 4 ай бұрын
तुझे सर्व videos khupach chan आहेत....मराठी KZfaqr ला मी नेहमीच प्राधान्य देत असतो.....tuzhya पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 😊
@sanketbhokare1103
@sanketbhokare1103 11 ай бұрын
खुप छान माहिती दिली दीदी, धन्यवाद!
@pralhadandhale963
@pralhadandhale963 5 ай бұрын
मी गरम करून पाणी पितो तीस वर्षे झाली.५७ वर्षात दवाखान्याची पायरी चढलो नाही
@RealItachi494
@RealItachi494 5 ай бұрын
दवाखाना मध्ये पायरी नसते
@abhishekligade
@abhishekligade 5 ай бұрын
Direct strecher 😂
@kiransonawane4599
@kiransonawane4599 4 ай бұрын
अहो मी 3-4 दिवस सकाळी गरम पाणी पिलो, पण नन्तर मळमळ व्हायला लागली, कशामुळे होत असेल
@vijaykirve9597
@vijaykirve9597 4 ай бұрын
​@@kiransonawane4599good news asel
@swarajlande8415
@swarajlande8415 4 ай бұрын
छान विचार
@dilipdhaygude929
@dilipdhaygude929 Жыл бұрын
खूप छान माहिती दिल्याबद्दल आपला अभिनंदन ताई जय महाराष्ट्र जय भवानी जय शिवराय
@dayalpednekar8647
@dayalpednekar8647 Жыл бұрын
चांगली माहिती सांगितली,धन्यवाद.
@namratakudale2372
@namratakudale2372 10 ай бұрын
मस्त
@rajpapal2941
@rajpapal2941 3 ай бұрын
ताई छानच माहिती फार उपयुक्त धन्य ताई
@user-tf5nw9rh3l
@user-tf5nw9rh3l Жыл бұрын
आपण खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद ताई❤
@tanajitodkar3848
@tanajitodkar3848 11 ай бұрын
धन्यवाद आपण खूप छान माहिती दिली अशीच माहिती देत रहा
@geetabawankar3980
@geetabawankar3980 Жыл бұрын
छान माहिती दिली मँडम धन्यवाद
@pradeepchavan7785
@pradeepchavan7785 3 ай бұрын
धन्यवाद, खूपच,साधा आणि सहज करता येण्याजोगा उपाय आहे, पुन्हा एकदा धन्यवाद. 👌👌👍👍
@aartikulkarni8300
@aartikulkarni8300 7 ай бұрын
वा खूपच छान सुंदर माहिती दिल्याबद्दल आपले खूप आभार पाणी पिणे त्याचे महत्व त्याचे उपयोग व फायदे ही अतिशय उपयुक्त माहिती दिल्याबद्दल आपले खूप धन्यवाद ताई 👌👌👍👍🙏🙏🌹
@jivanjadhav1602
@jivanjadhav1602 6 ай бұрын
धन्यवाद ताई
@gajananubale9931
@gajananubale9931 7 ай бұрын
खूप.. खूप. धन्यवाद ताई.. छान माहिती दिली 👌👌👌
@user-us6bz7hc6l
@user-us6bz7hc6l 5 ай бұрын
आतीशय सुंदर माहिती दिल्या बद्दल धन्यवाद.😊
@suhasdhanavade7117
@suhasdhanavade7117 6 ай бұрын
ओके ताई साहेब.....नक्कीच उत्तम सल्ला दिलाय. उद्या सकाळपासून सुरूवात करणार
@dattakamble7244
@dattakamble7244 9 ай бұрын
अतिशय महत्त्वाची माहिती दिली ताई 👌👌धन्यवाद 🌹🌹
@manojlad8450
@manojlad8450 11 ай бұрын
खूब छान माहिती दिल्याबद्दल अभिनंदन🎉🎉
@akshayakshayinamdar1227
@akshayakshayinamdar1227 10 ай бұрын
खूपच छान माहिती दिली आहे दीदी Thanks a lot
@RameshMor-vw2yz
@RameshMor-vw2yz 5 ай бұрын
खुप सुंदर माहिती दिल्हे बदल खुप खुप अभिनंदन 🙏🙏🙏🌹🌹🌹
@user-no7bx7qj9k
@user-no7bx7qj9k 9 ай бұрын
खुप छान माहिती दिली आहे धन्यवाद
@suhaskadam6507
@suhaskadam6507 11 ай бұрын
ताई खूप छान माहिती दिली धन्यवाद
@sandeshbhoir6244
@sandeshbhoir6244 3 ай бұрын
ताई खूप छान माहिती दिलीस,एकदम सोप्या भाषेत. धन्यवाद
@manojyethekar6079
@manojyethekar6079 4 ай бұрын
खूप छान माहिती दिली, धन्यवाद मॅडम 🙏🏻
@rajkumarkawade2431
@rajkumarkawade2431 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली तुम्ही
@Ravsaheb_Gogade
@Ravsaheb_Gogade 11 ай бұрын
फारच चांगली.माहीती.दीली.धनवाद
@rekhabahadare7774
@rekhabahadare7774 3 ай бұрын
मी 60 वर्षाची आहे मी दररोज सकाळी दात न घासता एक ग्लास पाणी गरम पिते मला कोणत्याही प्रकारचा आजार नाही माझी स्किन खूप सुंदर आहे तु खूप छान माहिती दिली धन्यवाद ❤
@kiranjadhav5986
@kiranjadhav5986 3 ай бұрын
अगदी खूप सुंदर माहिती दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद धन्यवाद
@shobhajadhav2693
@shobhajadhav2693 Жыл бұрын
खुप छान माहिती दिली आहे
@vitthalpowar6287
@vitthalpowar6287 Жыл бұрын
आपण छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
@mahadevchaure3151
@mahadevchaure3151 7 ай бұрын
ताई तुम्ही खूप माहिती चांगली दिली धन्यवाद
@suhasraodeshpande1820
@suhasraodeshpande1820 3 ай бұрын
खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद
@HarishchandraWankhade-q9r
@HarishchandraWankhade-q9r 6 күн бұрын
ताई खूप शान माहिती दिली आज पासून मी सकाळी उठल्यावर एक गिलास पाणी पिईल
@shrinivaswagh950
@shrinivaswagh950 3 ай бұрын
धन्यवाद चांगली माहिती मिळाली
@kalpanajadhav688
@kalpanajadhav688 5 ай бұрын
खूप छान माहिती धन्यवाद तुमचा आवाज खूप छान
@zhamsingsevgan1156
@zhamsingsevgan1156 6 ай бұрын
great ...khup changla salla dila...👌👍
@Umesh-wx4pr
@Umesh-wx4pr 8 ай бұрын
खरंच खूप छान माहिती दिली तुमचे विचार जनतेसमोर मांडल्याबद्दल धन्यवाद
@Umesh-wx4pr
@Umesh-wx4pr 8 ай бұрын
👍👍🙏🏽🙏🏽
@meenalokhande3309
@meenalokhande3309 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली आहे मी नेहमी असेच करते धन्यवाद
@nyaneshvarbaribari4261
@nyaneshvarbaribari4261 9 ай бұрын
धन्यवाद ताई माहिती दिल्या बद्दल ❤
@RavindraPatil-rh3td
@RavindraPatil-rh3td Жыл бұрын
थँक्यू ताई आम्हाला पाण्याविषयी माहिती दिल्याबद्दल
@vishnuwayal8868
@vishnuwayal8868 11 ай бұрын
छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद ❤
@shradhashinde3582
@shradhashinde3582 6 күн бұрын
थँक्यू दीदी खूप छान माहिती दिली
@anitagayke6618
@anitagayke6618 5 ай бұрын
खूप छान माहिती दिली ताई
@uashapise6269
@uashapise6269 Жыл бұрын
खुप छान माहिती दिली मॅडम ❤
@shobha.dattaram
@shobha.dattaram 11 ай бұрын
Thank you khup chan mahiti ahe .👍
@janardanpedamkar1429
@janardanpedamkar1429 4 ай бұрын
फारच छान पद्धतीने सांगितलेले पाणी पिण्याचे महत्त्व
@aishwaryamungekar519
@aishwaryamungekar519 Жыл бұрын
खूप छान माहिती मिळाली धन्यवाद
@mangeshdurugkardurugkar7086
@mangeshdurugkardurugkar7086 Жыл бұрын
फार महत्त्वाची माहिती पाण्याबद्द 🎉 दिली
@Tushar_Hegade333
@Tushar_Hegade333 4 ай бұрын
खुप छान माहिती दर्शविले बद्दल आपला विशेष आभारी आहे....
@bhausahebsakore7977
@bhausahebsakore7977 Ай бұрын
खूपच छान माहिती दिलीस. खूप खूप धन्यवाद.
@riyazshaikh2913
@riyazshaikh2913 5 ай бұрын
Khoop Chhaan Video ❤
@priyankaahire9757
@priyankaahire9757 Жыл бұрын
Khup Chan 👌👌
@rajendrasawant7127
@rajendrasawant7127 4 ай бұрын
मी रोज पहाटे कोमट पाणी पीत असून आज वय 60 आहे दिवस भर जास्त पाणी पितो सकाळी उठल्यावर न दात घासता प्रथम खुर्चीत बसून एक ग्लास भर पाणी पितो त्यामुळे आज पर्यंत कोणतंही आजार नाही ह्या सोबत शास्त्रीय गायन सुद्धा सराव करतो आपण हेच सांगत आहात
@bhimraopatil3481
@bhimraopatil3481 6 ай бұрын
खूप चांगली माहिती दिली धन्यवाद
@narendrabagale5570
@narendrabagale5570 5 ай бұрын
आभारी आहे ताई
@bhagwanaswar7822
@bhagwanaswar7822 Жыл бұрын
Nice information dili didi tumhi, congratulation🙏🙏
@vijayfatangare6035
@vijayfatangare6035 3 ай бұрын
एकच नंबर माहिती दिली आहे आपले धन्यवाद ताई साहेब
@user-ue5yb2ue9f
@user-ue5yb2ue9f 6 ай бұрын
खुप छान माहिती दिलीत.आम्ही रोज सकाळी कोमट पाणी पितो.👌👌
@hanumanjadhav7812
@hanumanjadhav7812 6 ай бұрын
Khup chhan mahiti dili danyawad
@user-dn5nj7qo3d
@user-dn5nj7qo3d 5 ай бұрын
Good information, Thanks
@satishkale116
@satishkale116 2 күн бұрын
खुप उपयुक्त माहिती 👌👍
@pradeepmanjrekar977
@pradeepmanjrekar977 5 ай бұрын
धन्यवाद, चांगली टिप्स दिल्याबद्दल
@vishaldahale8641
@vishaldahale8641 4 ай бұрын
थॅंक्स ताई एज्या मध्ये एक आणखी तांब्या च्या लोटा मधे रात्री पाणी भरून ठेवा आणि ते पाणी सकाळी उठून प्या ताई सांगितलं तेज्या पेक्षा जास्त च आणि चांगलंच फरक दिसेल.
@shridhartetu3788
@shridhartetu3788 Жыл бұрын
khup important information
@user-ki3rp6oc1d
@user-ki3rp6oc1d 5 ай бұрын
चांगली माहिती आहे धन्यवाद
@drjadhav308
@drjadhav308 Жыл бұрын
महत्त्वाची माहिती दिली आपले आम्ही आभारी आहे😊
@rajashrikaiche1899
@rajashrikaiche1899 11 ай бұрын
Ou seen to ò4ez*😊
@ramdashandke
@ramdashandke Жыл бұрын
ताईला खुप मोहित दिले आहेत त्यांना धन्यवाद ताईला ❤
@Dipakpadule550
@Dipakpadule550 Жыл бұрын
मोहित 😂
@dashrathshinde784
@dashrathshinde784 Жыл бұрын
​@@Dipakpadule550Q³
@kshamapatil5518
@kshamapatil5518 Жыл бұрын
​ m
@uddhavkadukar3418
@uddhavkadukar3418 Жыл бұрын
​@@Dipakpadule550Good Good
@user-eg9gu4zi8f
@user-eg9gu4zi8f 11 ай бұрын
0:08
@subhashfegade923
@subhashfegade923 Жыл бұрын
Valuable information. Nice suggestions.
@ajayrananaware216
@ajayrananaware216 25 күн бұрын
ताईसाहेब माहिती छान मिळाली धन्यवाद आभार
@amitthool2843
@amitthool2843 5 ай бұрын
Khup mahatwapurna mahiti dili ahe Thanku
@rajendrapednekar5190
@rajendrapednekar5190 7 ай бұрын
Khup. छान माहिती दिलीत
@VaradPatil-us1tf
@VaradPatil-us1tf Жыл бұрын
Your knowledge best beautiful
@YuvrajMetkari-sq9hk
@YuvrajMetkari-sq9hk 4 ай бұрын
अतिशय छान उपचार सांगितल्याबद्दल अभिनंदन
@akbarmulla4639
@akbarmulla4639 Ай бұрын
ताई तुझ धन्यवाद फार चांगल सांगीतल❤
@comedyajjanatuu9671
@comedyajjanatuu9671 Жыл бұрын
छान।ताई
@pramilanikumb4077
@pramilanikumb4077 7 ай бұрын
खूपच माहीती सांगीतली
@ravikantravikant2255
@ravikantravikant2255 6 ай бұрын
तुम्ही खूप खूप चांगले सल्हा देत आहे तुमचे खूप आभार
@ramchonde2936
@ramchonde2936 3 ай бұрын
मि मी पण असंच करतोय मी पण आता असंच करणार एकदम योग्य पद्धतीने तुम्ही सांगितलेले आहे
天使救了路飞!#天使#小丑#路飞#家庭
00:35
家庭搞笑日记
Рет қаралды 84 МЛН
Harley Quinn lost the Joker forever!!!#Harley Quinn #joker
00:19
Harley Quinn with the Joker
Рет қаралды 28 МЛН
If Barbie came to life! 💝
00:37
Meow-some! Reacts
Рет қаралды 64 МЛН
21 Days No Sugar & 5 Natural Sugar Alternative’s in Marathi
8:25
Health Bhari
Рет қаралды 253 М.
天使救了路飞!#天使#小丑#路飞#家庭
00:35
家庭搞笑日记
Рет қаралды 84 МЛН