बिरड्यांची उसळ आवडतेच सर्वांना, पण ही वेगळी रेसिपी छान केली आहे. नक्की करून बघेन.
@pradnyamarathe54115 ай бұрын
नविनच रेसीपी. छानच. करून बघेन
@viveksuktankar16775 ай бұрын
Farach uttam chavdar ani paushtik ahe hi recipy. Thank you Aji for your guidance and practical showing such recopies.
@sandhyabade20505 ай бұрын
छान सोपा प्रकार दाखवलं.
@vaijayantivelankar11865 ай бұрын
आजी रेसिपी खरंच छान आहे.आणि मुख्य म्हणजे गुजराथी टच नसून अस्सल मराठी कोकणस्थ कुटुंबात. असणाऱ्या . डाळिंब्या नपासून बनवली आहे. म्हणून खुप जास्त आवडली.अशाच आपल्या मराठी पाककृती. आपण जगासमोर आंतय तुबद्दल खुप धन्यवाद.
@manishakulkarni70985 ай бұрын
मस्त
@varshapathre41875 ай бұрын
ताई खुप सुंदर पदार्थ बनवला, धन्यवाद 👍🏻
@shailaagarkar92075 ай бұрын
छानच आहे ही रेसिपी
@rohinikane65495 ай бұрын
खूप छान रेसिपी
@rupaliyerpude97965 ай бұрын
वामस्त खूप छान रेसिपी सांगितलीताई
@indirakalke56335 ай бұрын
खूप छान!
@savitamalpekar22805 ай бұрын
खूप छान
@jaihanumanjiful5 ай бұрын
❤
@meerabegampure65415 ай бұрын
खूप छान वेगळी रेसिपी 🙏
@manishaborde24735 ай бұрын
Mast😋
@vinitadeshpande73745 ай бұрын
डाळिंब्या नेहमीच केल्या जातात, हा नवीन प्रकार करून बघायला आवडेल... सगळ्यांना आवडल तर उत्तमच आहे आजुन एक नाष्ट्याचा पदार्थ होईल...🙏
@user-fe6ky1fu7h5 ай бұрын
गूळाची पोळी कशी करावी लागवे सांगावे
@uttaragokhale48505 ай бұрын
माझी आई ह्याला मुटकुळी असे म्हणतात
@jyotipatwardhan23355 ай бұрын
मुठिया वळायच्या आधीच्या stage ला उपमा /सांजा म्हणून खायला पण चांगलं लागेलं का?
@manishashah85235 ай бұрын
खानदेशातील भागात याला फुनके म्हणतात, त्यामध्ये मिक्स डाळी भिजवून, वाटून बनवतात