तनु पुणेकर आंधळे सरांची अधिकृत शिष्य नाही हे खरं आहे,परंतु जगात काही नाते हे मानसीक सुद्धा असतात

  Рет қаралды 26,768

जगदंबा देवी संस्थान,प्रा.श्रीआंधळे सर,देऊळगाव राजा

जगदंबा देवी संस्थान,प्रा.श्रीआंधळे सर,देऊळगाव राजा

4 ай бұрын

श्री जगदंबा देवी संस्थान,देऊळगाव राजा
**********************************
श्री मुकुंद आंधळे सर(शिक्षक)
(संगीत विशारद,नृत्य विशारद)
श्री जगदंबा देवी संस्थान,
आठवडी बाजार,संतोष टॉकीज मागे,
डॉ.तिडकेचा नवीन दवाखाना च्या शेजारी,
गाव-देऊळगाव राजा,पिन-443204
जिल्हा-बुलढाणा,
मो-8806377759(सेवेकरी सिद्धांत)
7385867468(सेवेकरी दुर्गेश)
((सुचना:-वरील मोबाईल नंबर हे जगदंबा देवी संस्थान देउळगावराजाचे अधिकृत सेवेकरी यांचे आहेत यावर कॉल करून भक्तांनी उपासना शिबिराची नोंद व श्री आंधळे सरांच्या भेटीची तारीख व पत्ता ईत्यादी माहिती घेऊ शकता))

Пікірлер: 118
@sarikaadhav4433
@sarikaadhav4433 7 күн бұрын
सगळ्यांच्या नशिबात चांगली माणसं आणि चांगले गुरू मिळतात असे नाही
@sarikaadhav4433
@sarikaadhav4433 7 күн бұрын
सर तुम्ही गुरुतर चांगले आहातच पण एक माणूस म्हणून पण खूप चांगले आहात
@sahebraojadhav7583
@sahebraojadhav7583 4 ай бұрын
सर एकलव्य असा म्हणाला नव्हता की मी द्रोणाचार्याच्या भरोष्यावर नाही.
@RamlalGupta-hi4vh
@RamlalGupta-hi4vh 4 ай бұрын
अगदीच
@minakshigore7888
@minakshigore7888 4 ай бұрын
जय जगदंब गुरूजी म्हणून बाप हा बापच आहे त्या बापाची बरोबरी जगा मधे कोणीच करु शकत नाही म्हणून माझे गुरूजी मायेचा सागर आहेत आशा माझ्या गुरू बापा समोर मी नत मस्तक ❤
@ravishinde5463
@ravishinde5463 4 ай бұрын
खरच आम्ही खुप नशीबवान आहे आपल्या सारखे गुरू मिळाले
@rameshchavan1801
@rameshchavan1801 2 күн бұрын
जय जगदंब जय मल्हार भाऊ
@vheejyasarak1142
@vheejyasarak1142 4 ай бұрын
जय जगदंबा ,जय सप्तश्रुंगी माता सर तुम्ही खरच खूप दयाळू आहात. तनुताई ला तुम्ही मुलगी मानलं आहे.त्यांनीही तुम्हाला वडिलांचा दर्जा दिला खूप खूप धन्यवाद. माझ्या सारखी महिला जिला नवरा असुन् नसल्यासारखा आहे. बायकोची रक्षा करण ज्याच काम आहे तोच रक्षक ऐवजी भक्षक आहे. तुम्ही सर्वांनाच खूप मदत करता🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@ramdastonde8808
@ramdastonde8808 4 ай бұрын
जय जगदंब जय महालक्ष्मी नमो आदेश गुरुजी खूप संयम बाळगला आहे चरणस्पर्श गुरुजी
@narendraberde5142
@narendraberde5142 13 күн бұрын
नमो आदेश 🙏🙏
@parmeshwarkokate7546
@parmeshwarkokate7546 4 ай бұрын
जय जगदंब गुरूजी
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan 4 ай бұрын
जय जगदंब
@sarikaadhav4433
@sarikaadhav4433 7 күн бұрын
सर मी सात वर्षांपासून शारीरिक मानसिक आर्थिक आणि दैविक त्रासात आहे पण जेव्हापासून तुमचे व्हिडिओ पाहते मला खूप बरं वाटतं मी तुम्हाला कधी भेटेल की नाही माहीत नाही पण माझा नमस्कार स्वीकार करावा ओम् नमो आदिशक्ती नमो न महा काही चुकले असेल तर क्षमा मागते
@prabhanaik1307
@prabhanaik1307 4 ай бұрын
Guruji you are really great.... The way you are thinking is also unique and great.... Really you are Bap.... Namaskar Guruji...!!!
@gauravi1622
@gauravi1622 4 ай бұрын
धन्यवाद गुरुजी 🙏
@lifesimp1799
@lifesimp1799 12 күн бұрын
गुरुजी तुमच्या ज्ञानाला दंडवत... आमचा शिकून काही उपयोग नाही... इतके छान ज्ञान -मार्गदर्शन कुठेही मिलाले नाही
@shubhamkalokhe3155
@shubhamkalokhe3155 4 ай бұрын
जय जगदंब सर 🙏 सर मांगीरबुवा आणि गोंजीबुवा हे मांढरदेवी ला कसे आले ह्या विषयी video तयार करा ना
@premadhav7640
@premadhav7640 4 ай бұрын
Guruji tumhi khupch vastvik ani khupch Sundar 🙏 bolta mala tr khupch moklvatt
@sunilthombare6513-k9j
@sunilthombare6513-k9j 4 ай бұрын
बरोबर आहे तुमच खरं श्रद्धेने केले ना सर्व काय होतं
@user-li7hl9kz4o
@user-li7hl9kz4o 4 ай бұрын
Ekno video banvla❤Sir tumhi
@avinashkhandekar1896
@avinashkhandekar1896 4 ай бұрын
चरण स्पर्श करून नमस्कार करतो भाऊ जय जगदंब
@user-qp9cl6pj4h
@user-qp9cl6pj4h 4 ай бұрын
Sir🙏Tumhi khup dyani ani mahan ahat tumhala pranam🙏🙏🙏🌷
@sunilthombare6513-k9j
@sunilthombare6513-k9j 4 ай бұрын
जय जगदंब नमो आदेश माऊली
@rahullohar4571
@rahullohar4571 4 ай бұрын
मी खरच खूप नशीबवान आहे की मला तुम्हच्या सारखे सत्पुरुष भेटले
@premadhav7640
@premadhav7640 4 ай бұрын
Guruji tumhala lay bhari mahiti deta yete❤ khupch Sundar 🙏
@RameshwarBhanudasMundhe-qn6ck
@RameshwarBhanudasMundhe-qn6ck 4 ай бұрын
जय जगदंबा सर
@ganeshpawar7451
@ganeshpawar7451 4 ай бұрын
जय जगदंब गुरुजी 🙏🚩
@JeevanGhorpade-xv9ue
@JeevanGhorpade-xv9ue 4 ай бұрын
तूमहचया सारखे गूरू या जीवनात तर नाहीच पण पूढचया जन्मात आसे गूरू कधीच कोणाला भेटले नसतील आसे गूरू मला भेटले ते म्हन्जे माझे आंधळे गूरूजी आसे गूरू हे नशिबवान लोकांना च भेटतात माझ्या गुरु ना माझा साष्टांग नमस्कार. जय जगदंब गुरुजी 🙏🙏🙏🙏🌹🌹
@premadhav7640
@premadhav7640 4 ай бұрын
Very very nice❤🙏👌👌
@Ganpat0101
@Ganpat0101 4 ай бұрын
जय जगदंब गुरूदेव
@rahuljadhav3891
@rahuljadhav3891 4 ай бұрын
जय जगदंबा
@Supriya-zk7dp
@Supriya-zk7dp 4 ай бұрын
Jy jagdamb guruvry
@user-ld6bg2mo7x
@user-ld6bg2mo7x 4 ай бұрын
Jai jagadaba guruji
@Ganpat0101
@Ganpat0101 4 ай бұрын
गुरुजी तनु ताई ला हे समजायला हवे की ती ज्याने मार्ग दाखवला त्या देव अवतार माणसाला मीडिया समोर जर कमी लेखत असेल तर हे मला मान्य नाही कारण तुम्ही माझ्या मनामधे खूप वरच्या स्थानामध्ये आहात अणि मी तुमचा खूप आदर करतो अणि कोणी तुमचा अपमान केलेला मी कसा सहन करावा गुरुजी, तनु ताईला माझा हाच उपदेश आहे की तिला जर माझ्या गुरुदेवांच नाव वापरायचे असेल तर विचार करून वापरावे जेणे करून माझ्या गुरु देवांचा अपमान होणार नाही
@sureshkawale7985
@sureshkawale7985 4 ай бұрын
जय जगदंब गुरुजी
@shivajisuryavanshi4309
@shivajisuryavanshi4309 4 ай бұрын
जय जगदंब भाऊ बाप तो बाप रहेगा
@shhhhh..8021
@shhhhh..8021 4 ай бұрын
जय जगदंब गुरुजी 🙏
@RajeshNimunkar-lx9wf
@RajeshNimunkar-lx9wf 4 ай бұрын
जय जगदंब . नमो आदेश
@ajaykadam1390
@ajaykadam1390 4 ай бұрын
जय जगदंब 🙏🏻
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan 4 ай бұрын
जय जगदंब
@shubhangisalekar4152
@shubhangisalekar4152 4 ай бұрын
सरांच जय 🙏👌👍
@user-zq2xr6qh6l
@user-zq2xr6qh6l 4 ай бұрын
जय जगदंब
@sheetalbankari
@sheetalbankari 4 ай бұрын
जय जगदंब 🙏सर
@sandipnagre5790
@sandipnagre5790 4 ай бұрын
जय जगदंब भाऊ
@jyotitawate1630
@jyotitawate1630 3 ай бұрын
जय जगदंबा देवी नमो नमा
@sanjaybhosale-if4rf
@sanjaybhosale-if4rf 4 ай бұрын
जय जगदंब नमो आदेश भाऊ❤❤❤❤❤
@user-ew1xv6in4x
@user-ew1xv6in4x 4 ай бұрын
जय जगदंब सर🙏
@shivajidesai8556
@shivajidesai8556 4 ай бұрын
जय जगदंब जय जगदंब जय जगदंब
@meenasalunkhe2797
@meenasalunkhe2797 4 ай бұрын
ज य जगदंब देव
@sachinwaghmode5058
@sachinwaghmode5058 4 ай бұрын
जय जगदंब भाऊ...🙏🙏
@amitadabholkar3362
@amitadabholkar3362 Ай бұрын
जय जगदंबे
@sayalivaru1509
@sayalivaru1509 15 күн бұрын
Guruji tumi Ani tanu Tai amhala doghe khup mhtvache ahat. Tanu Tai chan ahe.
@LalitNehete-gh7nv
@LalitNehete-gh7nv 4 ай бұрын
जय जगदंब गुरुजी 🙏 जय तुळजा भवानी माता 🌹🙏
@Dr.jayeshwaykar
@Dr.jayeshwaykar 4 ай бұрын
जय जगदंब भाऊ ❤🙏
@SwatiShityalkar-wb9fj
@SwatiShityalkar-wb9fj 4 ай бұрын
Jay jagdamb bhau 🙏🙏🙏
@uniquehairstudiopune.2899
@uniquehairstudiopune.2899 3 ай бұрын
जय जगदंब नमस्कार 🙏🏻🙏🏻🌹👏
@vinayakpaygude5884
@vinayakpaygude5884 2 ай бұрын
सर आम्हाला तुम्ही दोघे वदनिय देवासारखे आहे
@balajishinde818
@balajishinde818 3 ай бұрын
जय जगदंब भाऊ 🙏🙏🙏🙏🙏
@nileshbarbhai_jejuri.pujari.
@nileshbarbhai_jejuri.pujari. 4 ай бұрын
यु ट्यूब चालू करणाऱ्याने चॅनेल च्या माध्यमातून काही त्रास झाला तर त्याची जबाबदारी स्वतः स्वीकारावी. गुरूंना ह्या सगळ्यात ओढून विनाकारण त्रास कशाला देयचा.
@dnyaneshwarsathe2187
@dnyaneshwarsathe2187 17 күн бұрын
Saym wow
@vidyakadam6644
@vidyakadam6644 14 күн бұрын
Sar apan farach vinambra ahat
@rajeshprajapati7952
@rajeshprajapati7952 4 ай бұрын
Jai jagadamb.
@sayalivaru1509
@sayalivaru1509 15 күн бұрын
Guruji tanu Tai khup khup changli ahet.
@gudiyashinde1810
@gudiyashinde1810 4 ай бұрын
नमस्कार गुरु जी
@sayalivaru1509
@sayalivaru1509 15 күн бұрын
Sir aplyala pranam.
@haridaspande3729
@haridaspande3729 Ай бұрын
🙏🙏mahavar.🙏kurppa🙏.kara🙏🙏
@AffectionateEquestrianHe-cp9ws
@AffectionateEquestrianHe-cp9ws 4 ай бұрын
Ok 👍
@rameshmulik4345
@rameshmulik4345 4 ай бұрын
जय जगदंब, समज-गैरसमज दूर झाले
@user-qf6nr4ir2q
@user-qf6nr4ir2q 4 ай бұрын
जय जगदंब 🙏🙏 गुरुजी मेसाई देवी ची माहिती सांगा 🙏🙏
@pallavinanekar283
@pallavinanekar283 4 ай бұрын
खर आहे सर तनु ताई खरच खुप चांगला आहेत
@Bhagwati7711
@Bhagwati7711 4 ай бұрын
changlya ahet pn tyanni gurujinbaddal apshabd nvte waprayla pahije
@Bhagwati7711
@Bhagwati7711 4 ай бұрын
ki me andhle sirnchya bharoshyavar nahi
@mr.apexgamerff7270
@mr.apexgamerff7270 4 ай бұрын
Guruchya jivavar udya marn vait nast abhiman asto
@sagarkamble6703
@sagarkamble6703 4 ай бұрын
गुरुजी खूप खूप धन्यवाद 🙏🙏 गुरुजी तुम्हाला गुरू कारायच्ची विछा आहे पण तुम्ही खूप लांब आहे 🙏🙏🙇🙇
@Jayshankarbaba
@Jayshankarbaba 4 ай бұрын
Tanu khup chan ahe khup lokana tija farak padla ahe #tanupunekar
@Bhagwati7711
@Bhagwati7711 4 ай бұрын
te kahi asel pn parat andhale siranch nav gheu nko mhana
@santoshsuryavanshi7438
@santoshsuryavanshi7438 4 ай бұрын
गुरूंना त्रास नाही तर तुम्हाला कोणता त्रास होतीय कारण तनु ताई च्या चॅनल वरती तुमचीच पहिली वाकडी कमेंट होती तुम्हीच बोलला होता वाकडं त्यांना.
@Bhagwati7711
@Bhagwati7711 4 ай бұрын
tyanni fakt adarniy vyakti mhanje andhale sir yanchyabaddal kahi bolu naye avdhich apeksha. amhi fan ahot andhale siranche ani tanu taiche
@user-li7hl9kz4o
@user-li7hl9kz4o 4 ай бұрын
Janm dilela bapa peksha hi mothe aahet tumhi
@ravishinde5463
@ravishinde5463 4 ай бұрын
आपली भेट कधी होईल येतो येतो करतो पण पाय उचलत नाही आहे
@user-qp9cl6pj4h
@user-qp9cl6pj4h 4 ай бұрын
Mi shaila
@vilasjaghirdar9803
@vilasjaghirdar9803 4 ай бұрын
असे गुरु बदलता येतात का
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan 4 ай бұрын
एका पंथाचे एकच गुरू असावेत
@user-ci6ow8wg2s
@user-ci6ow8wg2s 4 ай бұрын
Guruji tumhi satara madhe shibir gheta ka tumchya bolnyatun janvle aata
@user-vo5bn9zk3g
@user-vo5bn9zk3g 14 күн бұрын
सर मि हेमलता पाटील मला आपला नंबर भेटू शकतो का मि खुप दूखी आहे
@NitingopalMali
@NitingopalMali 4 ай бұрын
जय जगदंम्ब गुरूजी 🌹 गुरूजी मी धन्यं झालो कारन मी नितिन माळी तुम्हाला गुरु मानायचो आणि मी 28,जानवारी ,2024 या तारखेला मी उपासनेला आलो होतो परंतु तेहि घरातल्यांना न सांगता पन आत्ता माझ्या घरातल्यांचा हट् आसा आहे की आम्हाला सर्वांना च आंधले सरांच गुरु करायच आहे तर मी आत्ता या 03,फेपूरवारीचा उपासनेला मी आणि माझे बातको सह मुलांन सह येनार आहे आणि दीक्षा आम्ही सर्व एकदमच घेनार आहेत जय जगदंम्ब गुरूजी 🌹 नमो आदेश गुरूजी
@suhasatre7973
@suhasatre7973 15 күн бұрын
गुरुजी आपण कोठे असतात. आपला फोन नंबर कळवा ही विनंती.sma पुणे
@rekhaelavia5974
@rekhaelavia5974 3 ай бұрын
Jai jagdamb Aapla Contact no milel ka?
@advyogeshkelkar
@advyogeshkelkar 4 ай бұрын
ग्यान गुरू असू शकतात ना दादा
@jyotitawate1630
@jyotitawate1630 3 ай бұрын
जय जगदंबा नमो आदेश गुरुजी मला तुमच्या गादीवर यायचे आहे इच्छ। लवकर भेट होऊ देआशी माझी इच्छा आहे. नमो आदेश
@rajeshprajapati7952
@rajeshprajapati7952 4 ай бұрын
Jai bhvani Mala Aai chi. Seva shikval ka
@sdj8947
@sdj8947 4 ай бұрын
सर मी पुण्यात राहते मला तुम्हाला खुप भेटायची इच्छा आहे plz3
@Bhagwati7711
@Bhagwati7711 4 ай бұрын
Sar Tumch Sagal Khar ahe pn me Andhale siranchya bharosyavar nahi as Tanu ne boln Chukich ahe. Guru manat Asel tr ha gurucha apman ahe.
@chandrakantwaghamre8640
@chandrakantwaghamre8640 4 ай бұрын
सर तुमच्या नावाचा saglyat जास्त दुर् upyog जर् कोणी केला असेल् तर तो तनु ताई ने. Tumchya नावाचा वापर करुन् तुमच नाव लाउन मोठी झाली आणि काय तर मी आंधळे सर् च्या bharoshyavar नाही. तनु ताई ने गुरु droh च केला आहे. तनु ने धोका दिला सर तुम्हाला. बाकी tumchya मनाचा मोठेपना.
@DevdasMalvade
@DevdasMalvade 4 ай бұрын
सर मला तुम्हाला गुरू करायचा पण कधी कधी मन असं विचार करते कि ज्याच्या कडे मी बरा झालो त्यांना राग येईन हे बरं नाही पण मला फसवले तर कसं होईन काय करावं काही कळत नाहि क्रुपया मार्गदर्शन करावे
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan 4 ай бұрын
आपली भावना फार निर्मळ आहे,ह्या कलियुगात आपल्या सारखेच शिष्य मिळणे गरजेचे असते
@vishalkengar1111
@vishalkengar1111 4 ай бұрын
Sir bhojling dev mhaswad yetil mahiti taka
@vishalkengar1111
@vishalkengar1111 4 ай бұрын
Shree sidhnath Ani bhojling dev confusion hote tyamule
@DnyaneshwarTalekar-ue7hy
@DnyaneshwarTalekar-ue7hy 4 ай бұрын
Guruji car divs jal fone Kartey coll ka uclt Nahit .
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan 4 ай бұрын
शनिवार व रविवारी प्रचंड गर्दी असते आपण सोमवारी संध्याकाळी कॉल करावा सेवेकरी आपला कॉल नक्कीच उचलतील किंवा आपला मिसकॉल बघून आपल्याला रिटन कॉल सुद्धा करतील,फक्त सोमवारी संध्याकाळी पुन्हा एकदा कष्ट घ्यावे जय जगदंब
@roshanpawar5258
@roshanpawar5258 4 ай бұрын
Guruji call ghya pls ​@@jagdambadevisansthan
@user-jf9jp3ls5v
@user-jf9jp3ls5v 4 ай бұрын
Sir तुमचे हजारो चेले आणि फोलोवर्स आहेत. तुम्ही कोणा कोणावर लक्ष ठेवणार. पण तरीही तनुला ट्रोल् करणारा हा तिचाच दुश्मन निघाला आणि तिने अश्या पद्धतीने तुमचं नाव घेणं योग्य नाही. तुमचं नाव व्हिडिओ मध्ये घेण्या आधी तिने हजार वेळा विचार करायला हवा होता. I hate tanu
@SharadaPujari-vr4bb
@SharadaPujari-vr4bb 4 ай бұрын
६🎉 Nm N
@user-to1lc2lg5x
@user-to1lc2lg5x 4 ай бұрын
जय जगदंब गुरूजी
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan 4 ай бұрын
जय जगदंब
@DeepakGhode-nv9kq
@DeepakGhode-nv9kq 4 ай бұрын
जय जगदंब गुरुजी
@Amolkamble_Baramati
@Amolkamble_Baramati 4 ай бұрын
जय जगदंब भाऊ
@ramchandragode8713
@ramchandragode8713 4 ай бұрын
जय जगदंब 🙏
@suvarnakhandare7046
@suvarnakhandare7046 24 күн бұрын
जय जगदंब
@user-qe1rp5lo7r
@user-qe1rp5lo7r 4 ай бұрын
जय जगदंब गुरूजी
@ravishinde5463
@ravishinde5463 4 ай бұрын
जय जगदंब गुरूजी
@khandukshirsagar3848
@khandukshirsagar3848 4 ай бұрын
जय जगदंब गुरुजी
@sameerdeshmane
@sameerdeshmane 4 ай бұрын
जय जगदंब गुरुजी
@vinayakbabar3432
@vinayakbabar3432 4 ай бұрын
जय जगदंब गुरुजी
@user-xl8lb1yg6k
@user-xl8lb1yg6k 4 ай бұрын
जय जगदंब भाऊ
बिरकंगन बद्दलची अशी सखोल माहिती आपण कुठेच ऐकली नसेल,कंगन कसे फिरते बघा#birkangan#dhavjipatil#kalubai
17:21
जगदंबा देवी संस्थान,प्रा.श्रीआंधळे सर,देऊळगाव राजा
Рет қаралды 59 М.
आंधळे सरांच्या भेटीसाठी येताना कॉल करूनच यावे,जी तारीख मिळेल त्याच दिवशी यावे लागेल#tuljabhavani
12:58
जगदंबा देवी संस्थान,प्रा.श्रीआंधळे सर,देऊळगाव राजा
Рет қаралды 20 М.
A clash of kindness and indifference #shorts
00:17
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 54 МЛН
Best father #shorts by Secret Vlog
00:18
Secret Vlog
Рет қаралды 17 МЛН
पहिल्या गुरूंची बदनामी करणाऱ्या "सुशांत भोसेकर"ची शिष्य मंडळातून हकालपट्टी#kalubai#tuljabhavani
28:39
जगदंबा देवी संस्थान,प्रा.श्रीआंधळे सर,देऊळगाव राजा
Рет қаралды 14 М.
बीर(वीर)कंगनची संपूर्ण माहिती, प्रकार, त्याचे मंत्र हे कसे असतात?youtube वर पहिल्यांदाच बघा#बीरकंगन
38:37
गुरूदीक्षा(ज्ञानमाळ)साठी साधारणपणे किती खर्च येतो?श्री.आंधळे सर गेनमाळkhandoba#kalubai#tuljabhavani
12:47
जगदंबा देवी संस्थान,प्रा.श्रीआंधळे सर,देऊळगाव राजा
Рет қаралды 50 М.
देवीचे भक्त व साधक "बायले"किंवा#समलैंगिक असतात?#gay#lesbian#tuljabhavani#kalubai
22:01
जगदंबा देवी संस्थान,प्रा.श्रीआंधळे सर,देऊळगाव राजा
Рет қаралды 37 М.