सिद्धू दादा तुम्ही कष्टाळू तर आहातच पण इतिहासाचे ज्ञान पण जबरदस्त आहे 😊😊 तुमचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे देव सदैव तुमच्या पाठीशी राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना करते,
@sunitadhare6813 Жыл бұрын
चार वेळेस चेक केलं आला का नाही व्हिडिओ
@arunapatil8637 Жыл бұрын
सिद्धू दादा तुम्हाला बनाईच्या रुपात लक्ष्मी भेटली खरच तुम्ही नशीबवान आहेत 👌
@birapadhangar3646 Жыл бұрын
सागर मी पण लहान पणी घोड्यावर असेच बसयोच पण मी आता मुंबई ला शिक्षक आहे कारण मी बिरू धनगर आहे कोल्हापूर i love you सागर ❤️🌹🌹💐💐💐🎂🎂 तु पण मोठा होणार फक्त शाळा ला जा सागर
@nitingorad528 Жыл бұрын
सिद्धू दादा रोज एक व्हिडिओ बनवत जावा ❤❤ सीरियल ची वाट पाहत नाही एवढी व्हिडिओ ची वाट पाहतो ❤❤
@Babyfun1402 Жыл бұрын
खुप खुप खुपचसुंदर विडीआे
@sujatatambe7919 Жыл бұрын
किती सुंदर संस्कार आहेत तुमचे! सागरला पाया पडताना बघून खूप कौतुक वाटलं
@atulpansare9760 Жыл бұрын
दादा तुमच्य। video ची एव्हढी चटक लागलीये………दिवसातुन कितीतरी वेला तुमच्य। channal वर येवून नवीन video ची वाट बघतो मी…..तुमचे video एकदम भारी असतात….मी जून्नर तालूक्यातून बेल्हे-साकोरी येथुन आपले video बघतो🙏🏻❤❤❤❤
@dhangarijivan Жыл бұрын
🙏
@ashakhachane2734 Жыл бұрын
काल व्हिडिओ बघायला मिळाला नाही तर दिवस चांगलाच गेला नाही दादा. पुढील प्रवासा साठी शुभेच्छा दादा. ❤❤❤❤
@deepagirolla3234 Жыл бұрын
सागर मला खूप आवडतो बाळू मामाच्या नावे चांगभलं
@atuldhanger1218 Жыл бұрын
सिद्धू दादा काल पण व्हिडीएओ ची वाट बघितली मी आतुरतेनं
@beautyqueen2833 Жыл бұрын
तुमच्या वीडीओ ची मी काल आतुरतेने वाट बघत होती आज सागर ला बघून बरे वाटले क्यूट आहे पोरगा मला फार आवडतात बाणाई आणी सागरचे एकमेकान वरचे आई मुलाचे निरागस प्रेम 👌🏾
@sushilayankanchi5327 Жыл бұрын
किती छान छान आहे जेडपे हवशी आहे खुभच छान छान आहे असेच आनंदात रहा खुभ खुभ शुभेच्छा शुभ आशीर्वाद गळु
@sanjayshinde-pc1ww Жыл бұрын
कष्टाचं जीवन, अशा लोकांना शुगर, बीपी जवळ सुद्धा येत नाही
@vilasgeete4738 Жыл бұрын
दादा तुमचे जिवंण फार कष्टाचे आहे तुमच्या सारखे कष्ट कोणीच करु शकत नाही ऊन वारा पाऊस याला सामोरे जाऊन जिवण जगत असता सलाम तुमचे कष्टाला
@seemaambokar2113 Жыл бұрын
अशा कष्टाळु आया बहिणींना सलाम आहे
@suvarnasable6728 Жыл бұрын
दादा तुमच शिक्षण झाल नसले तरी शिक्षण झालेल्या माणसाला मागे टाकाल एवढे बुद्धिमान आहे सलाम दादा 🙏 पाऊस येणार या गडबडीत किती सर्वांची खूप धावपळ होते. 🙏🙏आइस्क्रीम ची पार्टी मस्तच 👌👌👍
@hiteshpachkude668 Жыл бұрын
राम राम हाके भाऊ 🙏 जीवनाचा प्रवास खडतरच आहे,मग तो कोणी हि असो, पण तो सोपा करून आनंदात कस जगायच याच उत्तम उदाहरण आहात हाके भाऊ तुम्ही आणि तुमचा परिवार!!!तुमचा रानावनातला प्रवास म्हणजे जणू काही हे विश्वची आमुचे घर!!!!तुमच्याबद्दल सहानुभूती दाखवत नाही, किंबहुना तुम्हाला कोणाच्या सहानुभूतीची गरज हि नाही... तरी पण तुमचे सर्वांचे खूप खूप कौतुक!!!सागर गडी खूप मोठा माणूस होणार यात शंका नाही, फक्त त्याला शिक्षण द्या...
@rsvlograkeshshinde Жыл бұрын
सागर ची स्टाईल चांगली आहे माग सरुन गडी पुढ जाऊन उडी मारली ❤❤
@pandharinathshelke7826 Жыл бұрын
सिद्धू हाके, तुमचा मस्त पैकी हा डायलॉग लई भारी
@sunitadhare6813 Жыл бұрын
सागर ची स्वारी राजकुमार सारखी 😅 मस्त बसतो गडी घोड्यावर
@jayashreekaware3359 Жыл бұрын
❤❤❤❤दादा मला तुमचा व्हिडिओ खूप खूप आवडतोतुमच्याकडे बघूनकाम करण्याची उमेद जागी होते
@harshawarade5565 Жыл бұрын
अतिशय कष्टाचे जीवन तुमचे... आईस्क्रीम पार्टी मस्तच 🙏👌👍
@nutanpatil4131 Жыл бұрын
दादा तुमचे व्हिडीओ ची खुपचं आतुरतेने वाट बघत असतो
@rekhaparekar3918 Жыл бұрын
आज व्हिडीओ बघतांना कुल्फी वल्या भोवतीचा गराडा पडलेला बघून खूप मजा आली. व्हिडीओ छान बनवला आहे आवडला.
@sunitanalawade4280 Жыл бұрын
पावसा पाण्याची दिवस आहे काळजी घ्या सगळ्यांनी खूपच कष्ट आहे .तुम्हाला .तुम्ही सगळे एकजुटीने पार पाडत आहेत.एकीचे बळ 👌🙏बानाई वहिनी ने आज परत एकदा आठवण करून दिली खरंच पहिल्यांदा पानावर कुल्फी मिळत होती कुल्फी ती लय भारी खायला होती ती चवच न्यारी...😋
@mandabansod9672 Жыл бұрын
एकदम मस्त 😊
@sainathjadhav7839 Жыл бұрын
हा काल मि वीडियो ची वाट बगत होतो दादा पण आज चा वीडियो पण मस्त आहे
@sushmadevang8398 Жыл бұрын
भाऊ भावजयला नमस्कार खुप खुप धाव पळ झाली फार खडतर जीवन आहे पण त्यात पण किती आनंदात आहे ओके ओके 👌 बाय बाय एक आजी सोलापूर
@amrapalimore4527 Жыл бұрын
लय संघर्षमय जीवन, हाकेदादा God bless you.
@rammahamuni9771 Жыл бұрын
दादा,बानाई खरंच देवी आहे. तुमच्या संसाराला काही कमी पडणार नाही.🙏🌹
@VithalBhaire-kr7wp Жыл бұрын
Very nice
@jyotivora99529 ай бұрын
Learning the simply joys of life from you,Sidu Dada and Banaitai
@roohanikachavan1522 Жыл бұрын
सागर किती छान आहे कसा पप्पी देतोय त्याच्या मम्मी la so cute
@anantgawai440 Жыл бұрын
खूप छान विडिओ आहे नमस्कार
@latadalvi52353 ай бұрын
Amazing banai
@abhaydhakaneofficial68 Жыл бұрын
पावसाचे आगमन वातावरण लय भारी 👌
@kirankadam1699 Жыл бұрын
खूप छान दादा❤❤
@dattatraytungatkar7923 Жыл бұрын
गोड नमस्कार श्री सिद्धु दादा परिवार. आमही भोर चे आहोत.
@sureshpawar2861 Жыл бұрын
Mast paikki mulanchi baykanchi kulfi parti zali chhan khup chhan video Jay malhar
@sunandadrode6978 Жыл бұрын
आजचा व्हिडिओ खूप खूप छान 👍
@manishayelve3504 Жыл бұрын
दादा देव तुम्हाला सर्वाँना सदैव आनंदी ठेवो
@SadhanaGaikwad-dx9eb Жыл бұрын
Dada banaicha swabhav khup chhan aahe 👌👌🌹🌹💐💐
@user-ev4gx6kn3j8 ай бұрын
Sidhudada Ani Banaitai tumhala manapasun Salam ❤ 🙏
@jaideepsahajrao2161 Жыл бұрын
First like first coment कूप छान 🎉🎉
@supriyamohite1600 Жыл бұрын
दादा काल व्हिडिओ ची खूप वाट बघितली कुठे पोहोचलं वाडा काळजी वाटून राहिली
@sunitadhare6813 Жыл бұрын
Hon
@virajhake4636 Жыл бұрын
लय भारी व्हिडिओ 👌👍
@gungakopnar8168 Жыл бұрын
Khup Chan dada🎉😊
@ashatupsoundare6384 Жыл бұрын
खूप छान दादा 👌👌👍❤😊🎉
@sunilpawar4701 Жыл бұрын
Khupach chaan Dada....❤
@virajgamer8857 Жыл бұрын
Khup chan video astat
@NikhilGhutukade3 ай бұрын
🎉🎉
@gurumahmane6892 Жыл бұрын
Mast video 👌👌
@user-sm5xm2pn7u26 күн бұрын
सागर लय भारी दिसतो बाळा
@maliniwani207 Жыл бұрын
बानाई लहानपणी ची आठवण झाली पाणावर कुल्पी मीळायची त्याला मलई म्हणायचे,मलई खाल्यानंतर पाण चाटायची ती मजा वेगळीच होती, खुप छान व्हिडिओ
@rupalipawar8016 Жыл бұрын
एकदम मस्त विडियो दादा खुप छान ❤
@inoredhule8874 Жыл бұрын
अमळनेर कडे धनगर लोक आता बैलगाडी चां वापर करतात
@umeshbhuyekar1305 Жыл бұрын
बाळूमामा ❤
@rajashreemhatre3948 Жыл бұрын
Bappa tumha sarvamcha rakshan Karo Kautuk karava tevdha Kami Great great great
@lawandejayshree5116 Жыл бұрын
Khup mast dada
@vitthalvajeer8019 Жыл бұрын
🌹🌹🙏🙏🌹🌹 जय मल्हार दादा 🌹🌹
@supriyabhosale1971 Жыл бұрын
Kiti chan saagar
@bharatagre6580 Жыл бұрын
First like & coment
@isakkurne5296 Жыл бұрын
मस्त व्हिडिओ
@kalyanraosonowane9587 Жыл бұрын
Nice 👍👍👍
@vishnugaikwad5615 Жыл бұрын
राम राम दादा छान व्हिडिओ असतात आपले
@suhasjagtap09 Жыл бұрын
खूप छान
@bhagavantmadake4411 Жыл бұрын
संघर्ष हेच जीवन.
@shobhakhawale579 Жыл бұрын
खूप खूप छान दादा
@jyotsnamore118 Жыл бұрын
खुप खुप chan 🎉🎉🎉🎉
@yogeshgaikwad9267 Жыл бұрын
विडीयो दररोज टाका मी काल खूप वाट पाहिली
@golufoodrecipi3958 Жыл бұрын
एकदम मस्त विडियो अस्तात तूमचे आनी ताई ना जेवन बनवतनी अम्हाला पान भूक़ लगते