Watch Superstar Makarand Anaspure on Dil Ke Kareeb with Sulekha Talwalkar !!!

  Рет қаралды 301,703

Sulekha Talwalkar

Sulekha Talwalkar

3 жыл бұрын

Makarand Anaspure speaking openly about his experiences in life on Dil Ke Kareeb with Sulekha Talwalkar !!!
Concept:
Sulekha Talwalkar & Maneesha Soman
Camera & Post:
Akshay Bapat
Second camera:
Vedvidya
Assistant:
Sagar
Gift Courtesy:
Holy Lama Naturals
Contact: Ashish Dikey
Ph: 9820069819
Email: a_dikey@hotmail.com

Пікірлер: 1 000
@suneetagadre55
@suneetagadre55 3 жыл бұрын
इतका साधा, प्रामाणिक, मनमोकळा, कुठलाही अभिनिवेश नसणारा अभिनेता, खूप शांत, समंजस कुटुंब वत्सल माणूस.. खूप शुभेच्छा. आमच्या मराठवाड्याचा म्हणून जास्त कौतुक आणि अभिमान वाटतो.. देव तुम्हां सर्वांना उदंड आयुष्य आणि आशीर्वाद देवो.
@swapnilnipanikar9375
@swapnilnipanikar9375 3 жыл бұрын
आमच्या मराठवाड्यातील सर्वोत्तम बुद्धिमत्ता असलेला सामाजिक भान जपणारा महान कलाकार
@snehala136
@snehala136 3 жыл бұрын
साधी राहणी आणि उच्च विचारसरणी... याचं खूप सुंदर उदाहरण.🙏🙏
@happyindian3282
@happyindian3282 2 жыл бұрын
When you value education, education returns value.
@ratnamalawaghmode5496
@ratnamalawaghmode5496 3 жыл бұрын
खरंय खूप चांगला अभिनेता पण तितकाच चांगला माणूस आहे..तुमच्या कडे बघून खूप आपुलकी वाटते..तुम्ही आमच्यातील च एक आहात असा वाटत..अशा या कोविड 19 क्या परिस्थिती मध्ये अशा मुलाखती घेऊन जगण्याची नवी उमेद देत आहात सुलेखा ताई...धन्यवाद
@nitinkale2792
@nitinkale2792 Жыл бұрын
Very exclent
@user-mf2rc4rh8s
@user-mf2rc4rh8s 4 ай бұрын
अनासपुरे यांना गिफ्ट का दिल नाही
@bluebirds47
@bluebirds47 3 жыл бұрын
Best part of Sulekha is .. she allows The guest to speak more and more .. she doesn’t interrupt .. her questions compliment the flow of interview .. keep going girl
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial 3 жыл бұрын
thanks
@lewis202516
@lewis202516 3 жыл бұрын
Ho agdi khare ahe.
@lewis202516
@lewis202516 3 жыл бұрын
Surekha tai khup chan mulakhat ghet ahat 🙏.
@sandeepchitre
@sandeepchitre 3 жыл бұрын
My thoughts too. This was the first episode I watched and looking forward to watch more. 👍
@drumasonune7002
@drumasonune7002 3 жыл бұрын
Yes..
@poojapanchamiya8541
@poojapanchamiya8541 3 жыл бұрын
मकरंदजी तुम्ही खूप गोड बोलता.. मी तुमचे चित्रपट आवर्जून बघते... ही मुलाखत खूप च आवडली👍🙏😊
@happyindian3282
@happyindian3282 2 жыл бұрын
Comment of the day 😁
@neenathorat3601
@neenathorat3601 3 жыл бұрын
मकरंद अनासपुरे -किती साधं, सरळ आणि सुंदर व्यक्तिमत्त्व.. कुठेही कशाचाही अतिरेक नाही, बोलणं पण अगदी मनापासून, कोणालाही काही उपदेश किंवा शिकवण्याचा अट्टाहास नाही की स्वतःच अवाजवी कौतुक नाही.. अशा व्यक्तींमुळे कलाकारांकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलतो. मिळालेलं यश ते वाटत रहातात, समाजाला देत राहतात आणि आपल्या बरोबर सगळ्यांचं आयुष्य पण समृध्द करतात.. सुलेखा... खूप कौतुक आणि मनापासून धन्यवाद.. 💕💕💐💐 your show is always my दिल के करीब 💕👏👏
@umarajopadhye3052
@umarajopadhye3052 3 жыл бұрын
😀😀मकरंद माझा एकदम आवडता आहे.. जबरदस्त.. माझा नवराही मला बोलतो, टीव्ही वर मकरंद दिसला की, तो बघ तुझा हिरो आला... Love u मकरंद.
@harekrishna4215
@harekrishna4215 2 жыл бұрын
Nice
@sunitabale2306
@sunitabale2306 3 жыл бұрын
एक पाय जमिनीवर असणारा सर्वसामान्य लोकांना आपला वाटणारा आगळा वेगळा कलाकार. खूप सुंदर मुलाखत
@bipinmore6346
@bipinmore6346 3 жыл бұрын
ही मुलाखत खऱ्या अर्थी दिल के करीब आहे...Thank you Sulekha Tai...aani Makarand Sir...🙏🙇‍
@ashwinideshpande2730
@ashwinideshpande2730 3 жыл бұрын
मॅम सर आणि नाना सर फार मोठी माणसं आहेत, उगाच फालतू लूक आणि हँडसम हयात मी तरी जात नाही, ही खरी माणसं आहेत
@pa05
@pa05 3 жыл бұрын
खूप छान मुलाखत. मुख्य म्हणजे प्रेक्षकांच्या मनातले illusions कमी केले. अभिनेता जमिनीवर असला म्हणजे मग चाहतेही जमिनीवर राहतात. धन्यवाद दोघांनाही 🙏🙏
@me_nehaprakash
@me_nehaprakash 3 жыл бұрын
कमाल कमाल कमाल इतकाच शब्द ओठांवर येतोय. कलाकार म्हणून माणूस म्हणून कमाल...🙏
@dattabijapurkar2457
@dattabijapurkar2457 2 жыл бұрын
खरंय.
@Varun-hw2yr
@Varun-hw2yr 3 жыл бұрын
Special credit to the host for not once interrupting the guest and letting him speak. Also, great job at steering the conversation. Love watching your show!
@suchetajoshi2989
@suchetajoshi2989 3 жыл бұрын
आत्तापर्यंतच्या मुलाखतींमधली प्रतिमा ताईंनंतरची खूप आवडलेली मुलाखत.. खूप वेगळे मकरंद अनासपुरे ऐकायला मिळाले. It is surely a food for thought.
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial 3 жыл бұрын
thanks
@ashwinideshpande2730
@ashwinideshpande2730 3 жыл бұрын
Great माणूस ,आणि नाना पाटेकर ह्यांना जास्त आभार ,न बोलता उगाच फालतू ऍड न करता ,मदत करतात naam साठी हे फार भारी ,, मॅम मी हेमकाकासा जाऊन आले, माझी मैत्रीण सोनाली फडणीस हिचे सखे काका गोपाळ फडणीस हे ,प्रकाश काका न चे मित्र म्हणजे ज्या वेळी काका न नि सुरुवात केली त्यावेळी जे 4,5 मित्र होते त्यातील गोपाळ फडणीस हे आहेत ,आपण चेक करू शकता,, असो नाना सर फार ग्रेट आहेत ,आज ही ते तेच कपडे वापरतात जे आनंदवन ( जिथं कुष्ठरोगी राहत आहे ,तिथं ले कपडे वापरतात) खूप बोलले मॅम माहिती नाही तुम्ही वाचाल का नाही? जे कुणी वाचता ते मॅम ना नक्की सांगा,
@happyindian3282
@happyindian3282 2 жыл бұрын
I haven't come across a single marathior any other actor who says that 'I pay my income tax honestly', on oath. All other things are subjective..
@swatishukla-jog2765
@swatishukla-jog2765 3 жыл бұрын
OMG he is such a humble person and clarity of his thoughts is just splendid. Thanks Sulekha for this superb interview. Learnt a lot from this interview 🤗🤗
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial 3 жыл бұрын
Always welcome
@bipinmore6346
@bipinmore6346 2 жыл бұрын
सगळ्यात सुंदर मुलाखत 🙇🙇
@suvarnakabe4155
@suvarnakabe4155 3 жыл бұрын
साधी राहणीमान पण प्रगल्भ विचारसरणी..खूप छान मकरंद सर👍सुलेखा मॅम वागले की दुनिया फॅम सुमीत राघवन यांना ऐकायला आवडेल.
@samirchavan1837
@samirchavan1837 3 жыл бұрын
Makrand sir tumcha gadhwach lagna character khup fav. Ahe first pn lago movie m redy to watch 😀
@smitakapadnis
@smitakapadnis 3 жыл бұрын
Simple living high thinking.... मातीतला माणूस हीच त्यांची खरी खासियत... भाषेवरील प्रभुत्व , स्वतः बद्दल चा आत्मविश्वास, स्ट्रगल करूनही त्याचे अवडंबर नाही,हा मोठेपणा....खूप छान मुलाखत....Thank you for inviting this legendery actor
@vaibhavghuge2661
@vaibhavghuge2661 3 жыл бұрын
कुठलीही भूमिका लीलया पेलणारा नट..कुठलाही अहंपणा दिसत नाही.. प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व..
@kalyanideshpande8975
@kalyanideshpande8975 3 жыл бұрын
तुझ्या कसरतीनां मानल बरं बाळा . उत्तरोत्तर अशीच प्रगती व्हावी ही अपेक्षा व भरपूर आशिर्वाद.हया युगातला तुझा नम्रपणा ही भावला. !!!
@nileshsathe1748
@nileshsathe1748 3 жыл бұрын
अरे वाह आपला आवडता मानुस. आय लव यू मकरंद दादा. खुप संवेदनशील चांगला वाचक असा हा नट.
@meenakshikamble5237
@meenakshikamble5237 3 жыл бұрын
मकरंद जी चे विचार फार आवडले
@vrundamayekar3037
@vrundamayekar3037 Жыл бұрын
किती छान झाली आहे मुलाखत. ऐकत रहावेसे वाटले. साधा सरळ पण अर्थपूर्ण सवांद झाला तुमचा 👍🏼
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial Жыл бұрын
धन्यवाद
@rashmidanait2938
@rashmidanait2938 3 жыл бұрын
आयुष्य पुढे जात असताना...आपल्यात होणारा बदल...ही प्रक्रिया किती सहज आणि त्याची गरज व्यक्तिमत्व विकासासाठी कशी पूरक असते...हे फार सुरेख मांडलत...छान मुलाखत
@pratimakamathmenon2386
@pratimakamathmenon2386 3 жыл бұрын
Such a wonderful interview. I loved the simplicity, the intelligence and the humane aspect of Shri Makarand Anaspure.
@smitajoshi7323
@smitajoshi7323 3 жыл бұрын
फार आवडली मुलाखत ! मकरंदसर माणूस म्हणूनंही उत्तम अभिनेत्याइतकेच ग्रेट ! हेच . . . अगदी हेच निखळ, खरंखुरं, पारदर्शक, अगदी आतून आलेलंच अपेक्षित आहे आपण बोलावलेल्या गेस्टकडून ! नाहीतर यांचा अभिनय, मोठमोठाली भारदस्त वाक्यांची फेक तर आम्ही पडद्यावर पाहतोच की नेहमी !
@vivekdeshpande4097
@vivekdeshpande4097 2 жыл бұрын
आत्ता पर्यंतचा सर्वांत जास्त आवडलेली मुलाखत, वैचारिक रसग्रहण सुध्दा खुप झाले. सुलेखा मँडम खूपच चांगली मुलाखत घेतली. मस्तच 🙏
@swatideshpande1758
@swatideshpande1758 3 жыл бұрын
Makrand Anaspure very simple lifestyle being a superstar with great achievement. So many things to learn from this interview. Thank you!
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial 3 жыл бұрын
Our pleasure!
@smitaharidas8478
@smitaharidas8478 3 жыл бұрын
Vvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvv
@Indraneel1207
@Indraneel1207 3 жыл бұрын
What simplicity. Such a noble and down to earth person. Thank you Tai for this episode. Keep up the good work. All the best.
@mandakiniwadkar9646
@mandakiniwadkar9646 3 жыл бұрын
अगदी खरं बोललात की खूप पैसा असला तर भाकरी चांदीची होत नाही आणि भाजी हिऱ्याची होत नाही..🙏🙏
@suchetakulkarni4066
@suchetakulkarni4066 3 жыл бұрын
मकरंद अनासपुरे खुप चांगले व्यक्ती आहे
@aparnakulkarni1640
@aparnakulkarni1640 3 жыл бұрын
खूप छान रंगलेली संपूच नये असं वाटणारी मुलाखत!! खूप काही शिकण्यासारखं!! माझे सर्वात आवडते 'द सचिन खेडेकर' कधी येणार याची वाट बघतेय. आणि त्याचे दोन भाग नक्की असू द्या.
@asmitabapat8339
@asmitabapat8339 3 жыл бұрын
खूपच छान झाली मुलाखत!मुख्य म्हणजे साधे भाव आणि आपुलकी या मुळे ही आपल्यातीलच कुणी तरी बोलतंय असं वाटतं होतं.
@abhijeetsd
@abhijeetsd 3 жыл бұрын
यश आणि प्रसिद्धी डोक्यात न जाऊ देता कसं राहणं हे मकरंद अनासपुरे यांच्या कडून शिकण्या सारखं आहे.
@romel24000
@romel24000 3 жыл бұрын
गोष्ट एवढी डोंगराएवढी हा त्यांचा अप्रतिम सिनेमा एकदा जरूर बघा
@mayurabhagwat3596
@mayurabhagwat3596 3 жыл бұрын
What a life philosophy he is saying!!! Such a great human being he is! Very grateful to hear this interview.
@jyotisaravanan8108
@jyotisaravanan8108 3 жыл бұрын
दोन episodes पहिजे होते..किती तरी मोठा अनुभव आहे मकरंद sir कडे. 😊🤩
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial 3 жыл бұрын
पुढे कधीतरी नक्की
@shreepadgolwalkar2733
@shreepadgolwalkar2733 3 жыл бұрын
मकरद माझा शाळासोबती. अत्यंत पाय जमिनीवर असणारा माणूस. :
@hinditredingstutus
@hinditredingstutus 3 жыл бұрын
मकरंद यांचं गाव कोणतं आहे
@sumatisumati1229
@sumatisumati1229 3 жыл бұрын
वाह
@tushargaikwad2044
@tushargaikwad2044 3 жыл бұрын
Awaa kiti chan.. te bhettat ka tumala?
@samirchavan1837
@samirchavan1837 3 жыл бұрын
Kharach ?
@add_me175
@add_me175 2 жыл бұрын
छान ❤️
@tanujadonde5260
@tanujadonde5260 3 жыл бұрын
I love his grounded and humble, honest personality. He is idol.
@trentonturner5820
@trentonturner5820 2 жыл бұрын
instaBlaster
@sunitakapile754
@sunitakapile754 9 ай бұрын
आमचा आवडीचा कलाकार.........काही वेळेस मन जेव्हा उदास होते त्यावेळी आम्ही आवर्जून अनासपुरे चे सिनेमा पाहतो.
@mrudulapatkhedkar8069
@mrudulapatkhedkar8069 3 жыл бұрын
मकरंद सर! खूप चांगला अभिनेता आणि खूप चांगला माणूस! मला तर त्यांनी सादर केलेली प्रत्येक कलाकृती खूप आवडते. कायद्याचं बोला, गोष्ट डोंगराएवढी...खूपच छान सिनेमे. धन्यवाद सुलेखा mam, आमच्या आवडत्या कलाकाराची मुलाखत घेतल्याबद्दल...
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial 3 жыл бұрын
आभार, मुलाखती बघितल्या आणि आवडल्याबद्दल
@sayalisoundankarpune
@sayalisoundankarpune 3 жыл бұрын
Reel to real 🌟 and humble human being! Thank you tai for bringing Dada' on this show! His approach towards life and learnings teach me to rethink on certain grounds !!
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial 3 жыл бұрын
My pleasure.....thanks to you too
@kavita_thorave2797
@kavita_thorave2797 3 жыл бұрын
पडद्यावर जरी विनोदी असले तरी ,प्रचंड वाचन। असणारे मका दादा आहेत दादा great आणि ताई तुला तर खूप खूप आभार
@chitrawagh4112
@chitrawagh4112 3 жыл бұрын
Ohh my God one of my most fav actor eagerly waiting सुलेखा खूप खूप आभार 👍🌹💃🍫
@vishramacharya159
@vishramacharya159 2 жыл бұрын
मकरंद अनासपुरे हे पडद्यावरच्या पेक्षा प्रत्यक्षात खूपच वेगळे आणि प्रामाणिक आहे, अगदी सुसंगत व स्पष्ट विचार. तळमळीचा सामाजिक कार्यकर्ता. आपल्या प्रसिद्धीचा वापर समाजाच्या भल्यासाठी करणारा अभिनेता. सुलेखा ताई गेल्या आठवड्यापासून मी तूमचा हा कार्यक्रम बघायला लागलो, किती सुंदर मुलाखत घेता, समोरच्या व्यक्तीला पूर्णपणे बोलण्याची मोकळीक देता, स्वतः ची मतं, स्वतः चे विचार व्यक्त न करता मुलाखत देणार्याला व्यक्त होण्याचं स्वातंत्र्य देता हे खूप महत्त्वाचे आहे. Hat's off you also. मला हा कार्यक्रम आवडला. 🌹🌹🌹🌹
@515234965
@515234965 3 жыл бұрын
मकरंद सर.. तुमचे अतिशय प्रगल्भ विचार ऐकून खूप बरं वाटलं.. सुलेखा मॕम खूपच धन्यवाद या मुलाखतीसाठी...
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial 3 жыл бұрын
आभार
@akshaylandge5055
@akshaylandge5055 3 жыл бұрын
Interview was incredible....thnk u so much Sulekha mam for taking such a beautiful interview......makrand sir is such germ of person and down to earth artist.....lots of love and respect from bottom of my heart to both of u...🙏🙏🙏
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial 3 жыл бұрын
Thanks
@vandanamhatre6057
@vandanamhatre6057 2 жыл бұрын
खूपच सुंदर मुलाखत.साधा, सरल अभिनेता.👌🙏
@shriyakelkar3659
@shriyakelkar3659 3 жыл бұрын
Extremely simple, successful and great understanding personality. Thank you so much sulekha tai for sharing rare high value thoughts with us
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial 3 жыл бұрын
My pleasure
@harishdahiphale5508
@harishdahiphale5508 3 жыл бұрын
खूप छान मकरंद सर मला तुमचा सार्थ अभिमान आहे खूपच सहज , सुंदर विचार आहेत
@dhanashrichaudhari8480
@dhanashrichaudhari8480 2 жыл бұрын
I never comment on any video or content.. But OMG what a powerful personality Makrand Sir is!.. Thank you so much Sulekha Ma'am for making this even more beautiful..
@user-kd1uy9wt4e
@user-kd1uy9wt4e 3 жыл бұрын
सुलेखा, तुझे खूप खूप आभार या मुलाखतीबद्दल. खूप सुंदर अनुभव होता मकरंद अनासपुरेना बोलणे ऐकणे. कित्ती अभ्यासपूर्ण बोलणे होते त्यांचे सारे!आमच्यासारख्या सामान्य माणसांनाही खूप काही शिकण्यासारखे आणि विचार करायला भाग पाडणारे होते त्यांचे सारे बोलणे. जमिनीवर पाय घट्ट रोवून असणारा, अत्यंत प्रामाणिक आणि खरा माणूस आहे हा, याची प्रचिती पुन्हा पुन्हा येत होती संपूर्ण मुलाखत चालू असताना. तुझे खूप कौतुक कारण तू अगदी नेमके प्रश्न विचारतेस, समोरच्याला बोलते करतेस आणि योग्य वेळ येताच श्रोत्याच्या भूमिकेत जाऊन त्यांना मोकळेपणाने बोलू देतेस. असे वाटत होते, कि संपूच नये ही मुलाखत. पुन्हा एकदा मनःपूर्वक आभार आणि शुभेच्छा!!
@geetaoak8988
@geetaoak8988 3 жыл бұрын
केवळ अप्रतिम...... माझा मोठा भाऊ, वा मोठा मित्र खूप दिवसांनी भेटल्या वर गप्पांचा फड जमलाय असाच फील आला. बोलण्यात असलेला सच्चेपणा, केलेल्या स्ट्रगलचा बाऊ नाही, मिळालेले यशस्वीतेची डोक्यात हवा नाही, खूप खूप शिकायला मिळालं ह्या मुलाखती मधून. डोक्यात पाटी पुसण्याची सवय कुठेतरी हरवत होती, ती पून्हा आठवणीत आणून दिल्या बद्दल आभार 🙏 तुमच्या पुढील सर्व उपक्रमांसाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा मकरंद दादा 💐👍
@Radhika_70
@Radhika_70 3 жыл бұрын
खूप छान मुलाखत. कमीतकमी इंग्रजी शब्द वापरलेत बोलताना.अशीच भाषा ऐकायला छान वाटते. तुम्ही खूप छान मुलाखत घेता.तुमचा हा कार्यक्रम म्हणजे मुलाखत कशी घ्यावी याचा वस्तूपाठ आहे इतरांसाठी. अशाच छान छान मुलाखती घेत रहा. मुक्ता बर्वे,नीना कुलकर्णी सुमीत राघवन यांची वाट बघतोय.
@aditykadav1969
@aditykadav1969 3 жыл бұрын
Waiting for this interview eagerly 👍 You are fantastic Sulekha Tai ❤️
@sudhagangolli186
@sudhagangolli186 3 жыл бұрын
मराठी कलाकार साधा राहतो म्हणून मला खूप आवडतात, तुमचे सिनेमा पाहिला खुपच आवडतात, दे धक्का, एक नंबर सिनेमा
@shobhamanojbhingare3812
@shobhamanojbhingare3812 3 жыл бұрын
आतापर्यंतची दि बेस्ट मुलाखत...खूप मनापासून धन्यवाद... आजच्या काळात एवढी सकारात्मक विचारसरणी असलेली माणसे आहेत...खूप काही शिकवून गेला हा कार्यक्रम...परत परत पहावा , ऐकावा असा आहे हा एपिसोड...👍
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial 3 жыл бұрын
धन्यवाद
@LeelaPrabhakarJadhav
@LeelaPrabhakarJadhav 3 жыл бұрын
My favorite actor makrand sir...khoop sachchha and sajjan manus!!
@ketan29
@ketan29 3 жыл бұрын
वाह वाह वाह...क्या बात, खुप मज्जा आली, खूप खूप धन्यवाद! माझे आवडते अभिनेते 👍
@user-ng7jj3bp7k
@user-ng7jj3bp7k 5 ай бұрын
अप्रतिम.... ❤ दुसरे काही म्हणू शकत नाही. सर्वांनी ऐकली पाहिजे अशी मुलाखत... सहज,सुंदर ,जीवन जगण्याचा सरळ,सोपा मंत्र सांगतात मकरंदजी....🙏🙏🙏
@ashwinisiddhartha6171
@ashwinisiddhartha6171 3 жыл бұрын
Perfect example of superstar and so down to earth person, love you sir 😇🥰
@rutujamulay1225
@rutujamulay1225 2 жыл бұрын
Best part about each episode of dil ke kareeb is the host! After so long, i have experienced such a calm and perfect host who lets guest speak and triggers at perfect times. 👌🏻👌🏻
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial 2 жыл бұрын
thanks
@TheMnadgir
@TheMnadgir 3 жыл бұрын
I have seen many interviews on dil ke kareeb platform. This interview of Makarand Anaspure was the best. Makarand Anaspure is a very simple....down to earth and a honest one. Interviews of some personalities were boring and found artificial , but this one was superb. Sulekha Ji you are good at your work... keep it up.
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial 3 жыл бұрын
Thank you for such a honest reply
@preetikhatri1245
@preetikhatri1245 2 жыл бұрын
Sulekha Tai ur way of presenting yourself is fantabulous, really love u so much
@anandpatil1091
@anandpatil1091 Жыл бұрын
🙏💖👍👌आपला जीवन अनुभव खूपच प्रेरणादायी मार्गदर्शक आहे धन्यवाद.
@sharadgovind1126
@sharadgovind1126 3 жыл бұрын
मराठवाडि माती त मुरलेला अस्सल मानूस! साधेपणा आणी उच्च विचार यांचा आगळा वेगळा संगम! Salute!
@sandeepchitre
@sandeepchitre 3 жыл бұрын
What a fantastic and insightful discussion! 🙏 Thank you Makarand Anaspure and Sulekha Talwalkar.
@sharadpatil5207
@sharadpatil5207 Жыл бұрын
अतिशय सुंदर विचार आणि ते प्रभावीपणे मांडण्याचे कौशल्य कमालीचे. कसलेच असंबंध वकत्यव नाही. एकदम सुरेख.
@manoharkamath8561
@manoharkamath8561 3 жыл бұрын
It was so humbling to hear Makarand Anaspure. One has to admire his dedication to evolve as a recognized star in the movie industry. I have tremendous respect for Marathi actors (or actresses) who started their journey from theatre and then into movies. Reason is, acting fundamentals get polished in front of live audience and it becomes second nature. His answers to all your questions were worth learning. At times, it may seem difficult to interview a person whose life is not about glam/sham, is philanthropic and down to earth. Please keep bringing variety to your show and shall remain indebted.
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial 3 жыл бұрын
sure.... thanks
@BlokeBritish
@BlokeBritish 2 жыл бұрын
respect for starting journey from theatres ? u mean they had huge offers to act in big banner movies directly but they refused coz they wanted theatres first ?
@satyavachan7099
@satyavachan7099 3 жыл бұрын
It is a delight to listen to him. Can listen to him talk for hours. His way of talking , his thoughts, saglech khoop apratim aahe.
@maitreyiindian9042
@maitreyiindian9042 3 жыл бұрын
Very true ...
@smitapatil4644
@smitapatil4644 3 жыл бұрын
Humble human being 🙏👍
@deepabhatt40
@deepabhatt40 3 жыл бұрын
किती साधे सरळ व्यक्तिमत्त्व आहे. मुलाखत खूप छान घेतली👍👌
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial 3 жыл бұрын
धन्यवाद
@balasahebpatil563
@balasahebpatil563 Жыл бұрын
अतिशय सुंदर मुलाखत, पडद्यावर दिसतो त्यापेक्षा वेगळा, अभ्यासू, सामाजिक भान असलेला आणि जमिनीवर पाय असलेला अभिनेता.
@littlelearningexplorer
@littlelearningexplorer 3 жыл бұрын
खूप छान मुलाखत.. Great going Sulekha tai !! Makarand sir is great 👍
@MH34s
@MH34s 3 жыл бұрын
It's my Sunday routine now. Here in US, I am keeping touch with marathi by watching your videos. Thanks
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial 3 жыл бұрын
our pleasure.....this show is part of your life....thank you....keep watching , sharing & always be दिल के करीब....
@madhaviprabhu547
@madhaviprabhu547 3 жыл бұрын
Makarand sir, your simplicity and beautiful thoughts really are adorable. May God create many more beautiful people like you.
@shrutipatil5861
@shrutipatil5861 7 ай бұрын
खूप छान मुलाखत झाली सुलेखा ताई खासकरून तुला थँक्यू ह्यांचे विचार ऐकण्याची संधी मिळालाली एवढा मोठा माणूस असून किती ते साधेपणा वागण्या बोलण्यात त्यांचे विचार इतके छान खूपच सुंदर खरं तर त्यांच्याबद्दल खूप जास्तच रिस्पेक्ट वाढला
@mugdhachandakkar5107
@mugdhachandakkar5107 2 жыл бұрын
फारच सुंदर विचार. त्यावर कार्य करणं आणि त्याचा वृथाभिमान न बाळगणे. आज काहीतरी नवीन गवसले 👍👌🙏
@smitamarlegaonkar7939
@smitamarlegaonkar7939 3 жыл бұрын
Makarand Anaspure my favorite actor कायद्याचं बोला one of the superhit film
@shwetaghag8129
@shwetaghag8129 3 жыл бұрын
Khup chaan mulakhat one of my favourite actor....khup sadha pan tevadhach vichari vyaktimatva... Once again tys a lot Sulekha Madam....ekda Prasad Oak na aanal ka aplya ya show madhe
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial 3 жыл бұрын
धन्यवाद.....प्रयत्न करू
@sachinkathole1075
@sachinkathole1075 2 жыл бұрын
सुलेखा ताई तुमची मुलाखत घेण्याची शैली खूप उच्च दर्जाची आणि सुंदर आहे. भरत जाधव यांच्या सोबत दिल के करिब बघायला आवडेल👍🙏
@sheelakulkarni7431
@sheelakulkarni7431 2 жыл бұрын
कायद्याच बोला हा चित्रपट प्रत्येक वेळा मी नव्याने बघते. मकरंद अनासपुरे तुम्ही मराठवाडय़ाचा अभिमान आहात
@priyanikam2607
@priyanikam2607 3 жыл бұрын
ही मुलाखत छान झाली.अनासपुरेंना इतकं शांतपणे बोलताना पाहून मजा आली.आवाज खूप कमी ऐकू येत होता.
@neetakhot4562
@neetakhot4562 3 жыл бұрын
Great actor...... माणुसकी जपणारा. आणि NAAM साठी ही खूप काम केलंय
@rajshreedeogharevivek4410
@rajshreedeogharevivek4410 2 жыл бұрын
पंखात उडण्याचे बळ असूनही हा माणूस जमिनीवर चालतो अशाचलोकांची आज नितांत गरज आहे तुमची खूप प्रगती होवो हीच प्रार्थना आणि असेच रहा
@seemaketkar4187
@seemaketkar4187 3 жыл бұрын
खरंच खूप छान मुलाखत घेतली सुलेखा मॅडम आणि मकरंद अनासपुरे यांच। दिल के करिब संवाद झाला.💐💐💐💐💐💐 सुलेखा मॅडम तुम्हाला असाच दिल के करिब कार्यक्रम भरपूर प्रतिसाद मिळतो आहे खूप खूप शुभेच्छाआणि यापुढेही मिळावा यासाठी सदिच्छा💐💐💐💐💐
@priyanktiwari5152
@priyanktiwari5152 3 жыл бұрын
What an art to interview, Sulekha mam u r truly the best. Love to meet you n express gratitude.
@sarikamukadam5639
@sarikamukadam5639 3 жыл бұрын
सहज,sulabh चर्चा,fluent मराठीत,मस्त😊 मकरदं sirana माझा🙏
@aaratijoshi9592
@aaratijoshi9592 3 жыл бұрын
किती आदर्श, सडेतोड विचार आणि down to earth माणूस
@seemabahutule9272
@seemabahutule9272 3 жыл бұрын
मकरंद सरांचा दोघांत तिसरा superb मूवी. ग्रेट अभिनेता 🙏
@sanketdeshmukh3427
@sanketdeshmukh3427 3 жыл бұрын
कायद्याचं बोला आणि सुंबरान बघ.
@shubhangipatyane8627
@shubhangipatyane8627 3 жыл бұрын
What an interview, he is simply great
@monikabatwal4989
@monikabatwal4989 3 жыл бұрын
Thanks Sulekha mam for this great gift.....
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial 3 жыл бұрын
It's my pleasure.....thanks to you too
@bipinmore6346
@bipinmore6346 Жыл бұрын
मी ही मुलाखत आज ५-६ व्या वेळी पाहतो ऐकतो आहे आणि प्रत्येक वेळी काहीतरी नवीन वेगळं आणि चांगलं शिकायला मिळालं असं वाटतं... Thank you Sulekha Ma'am and Team की अश्या माणसांच्या आणि उत्तम मराठी कलाकारांच्या मुलाखती documented करून ठेवल्या. तुम्हाला खूप खूप धन्यवाद 🙏🙏
@salunkhe23
@salunkhe23 3 жыл бұрын
मोठा आणि साधा माणूस 🙏 सुलेखा जी सर्व ऐकून घेतात आणि चांगली प्रतिक्रिया पण देतात. खूप शुभेच्छा 😊
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial 3 жыл бұрын
आभार
@radhikabahirshet3620
@radhikabahirshet3620 3 жыл бұрын
"Apamaan sahanshakti" warti khup sundar wyakt kela Dada ne...100 takke patala
@manalibhat974
@manalibhat974 3 жыл бұрын
अतिशय सामान्य माणूस ,कुठलाही अहंकार नाही आणि चांगला अभिनेता , सुंदर विचार
@varshasonawane7364
@varshasonawane7364 3 жыл бұрын
वाह..फार..फार..सुंदर झाली ही मुलाखत...सरांचे साधेपण फार आवडले..
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial 3 жыл бұрын
धन्यवाद
@amk2309
@amk2309 3 жыл бұрын
ही मुलाखत पाहून कोणी म्हणणार नाही की हे विनोदी अभिनेते आहेत, दोन वेगवेगळे व्यक्ती आहेत असे वाटते, खूप छान सुलेखा ताई,👌👌
@beenadhakras1989
@beenadhakras1989 3 жыл бұрын
Such a down to earth & a humble person!👍
@apurvavaidya1367
@apurvavaidya1367 3 жыл бұрын
Sulekha tai...u r very graceful..n the way u took makarand sir's interview..hats off to u..thank you for taking this interview. He is down to earth person and understood life very well.
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial 3 жыл бұрын
So nice of you.... thank you too
@nehuk2727
@nehuk2727 2 жыл бұрын
This type of classic interview हा...फक्त आणि फक्त एक मराठी माणूस.....ch बोलू शकतो
@shailajadeshmukh5385
@shailajadeshmukh5385 3 жыл бұрын
खरंचच खूप बरं वाटलं,एक उमद व तडफदार व्यक्तिमत्त्वाचे संयमीत व शांत विचार ऐकतांना खूप समाधान वाटलं.ही मोठी लोक कितीही मोठी झाली तरी भक्कमपणे जमीनीवर च उभी राहतात याचं कौतुक वाटतं.अशा थोर व्यक्तीमत्वाच्या लोकांची मुलाखत ऐकतांना आमच्या ही ज्ञानात भर पडते.धन्यवाद 🙏🙏🙏 तुही मुलाखत घेतांना समोरच्याला मुक्तपणे बोलू देतेस.तुझंही कौतुक व धन्यवाद 🙏
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial 3 жыл бұрын
धन्यवाद
Scrupulous Sharad Ponkshe on Dil Ke Kareeb with Sulekha Talwalkar !!!
1:09:13
Sulekha Talwalkar
Рет қаралды 270 М.
MISS CIRCLE STUDENTS BULLY ME!
00:12
Andreas Eskander
Рет қаралды 9 МЛН
THEY made a RAINBOW M&M 🤩😳 LeoNata family #shorts
00:49
LeoNata Family
Рет қаралды 43 МЛН
What it feels like cleaning up after a toddler.
00:40
Daniel LaBelle
Рет қаралды 74 МЛН
Makarand Anaspure at Sharad Vyakhyanmala 2017
56:46
Pramod Dahihandekar
Рет қаралды 66 М.
Free-spirited Usha Nadkarni on Dil Ke Kareeb with Sulekha Talwalkar
55:25
Sulekha Talwalkar
Рет қаралды 239 М.
Exclusive Interview : Nana Patekar-Makarand Anaspure
27:15
Maharashtra1 Tv
Рет қаралды 90 М.
Refined Theatre Artist Leena Bhagwat on Dil Ke Kareeb with Sulekha Talwalkar
1:00:06
Exclusive Interview with Actor Gashmeer Mahajani | Mitramhane
50:40
Mitramhane
Рет қаралды 1,8 МЛН