बऱ्याच दिवसांनी आश्रमशाळेत गेलो मुलीला भेटायला | dhangari jivan

  Рет қаралды 139,673

धनगरी जीवन

धनगरी जीवन

Жыл бұрын

बऱ्याच दिवसांनी आश्रमशाळेत मुलीला भेटायला गेलो | dhangari jivan
#dhangarijivan #dhangar #shala
#siduhake

Пікірлер: 213
@villagestorys160
@villagestorys160 Жыл бұрын
दादा मनापासून सांगतो की,एक दिवस फोर्चूनर घेऊन तुम्ही या शाळेत जावं ही माझी ईश्वर चरणी प्रार्थना आहे
@SantoshPAldar
@SantoshPAldar Жыл бұрын
हजारो वर्ष शिक्षणांपासून वंचित असलेल्या घटकांच्या मुला-मुलींनी शिक्षणाची कास धरलेली पाहून फार आनंद होतो.
@santoshmanevlogs1361
@santoshmanevlogs1361 Жыл бұрын
पोलंड या देशातून तुमचा व्हिडिओ बघितला. धनगरी दादा 🇮🇳♥️🇮🇩🤗🤗🤗🚩🚩✌️✌️ एकदा तुम्ही पाला वर असताना धनगरी ओव्या चा कार्यक्रम करा नक्की...वाट बघतोय या व्हिडिओ ची ....
@shamalabhosale9032
@shamalabhosale9032 7 ай бұрын
खरंच ह्या मुलीचं करावं तेवढे कौतुक कमी आहे. आपल्या घरा पासून ,आई वडीलान पासून दूर वसतिगृहात राहून शिक्षण घेणे.धन्य आहेत.... क्रांती ज्योती सावित्रीबाई
@Happiness394
@Happiness394 Жыл бұрын
*"धन्य ते जोतिबा आणि धन्य त्या सावित्रीमाई..."* आम्ही मुली कायम आपल्या ऋणी आहोत. 🙏🙏 *समाजकल्याण विभागाचे खुप- खुप आभार. गरजू मुला- mulinchya शैक्षणिक सुविधासाठी..* 🙏
@ganeshsarode522
@ganeshsarode522 Жыл бұрын
खरं तर भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे वाक्य आठवले आज.शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे, आणि आपण ते आत्मसात केल्यानंतर गुरगरतो. कारण शिक्षण फक्त नौकरी मिळावी या साठी नसते तर ,आयुष्यात आपला स्वतःचा स्वाभिमान जागृत ठेवते शिक्षण. शिमा ला पुढील शिक्षणासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. जय मल्हार. जय शिवराय. जय भीम.🙏❤️🌍
@pandurangugile5343
@pandurangugile5343 Жыл бұрын
तुमची मुलगी शिकून खूप अधिकारी व्हावे श्री विठ्ठल चरणी प्रार्थना
@pramodghugare482
@pramodghugare482 Жыл бұрын
दादा मुली चांगली शाळा शिकवुन मोटे आधिकारी होव हीच इच्छा 👌🏻👌🏻🙏🙏
@jayshridate5580
@jayshridate5580 Жыл бұрын
वडील आणि आजोबा भेटल्या नंतर खुप आनंद झाला असेल दिदीला
@pritagaikwad2562
@pritagaikwad2562 Жыл бұрын
आजोबांच नाती बदल प्रेम बघून खूप आनंद झाला तुम्ही लांब आहात तर ते जाउन भेट घेतात खूप छान कुटूंब आहे तुमच, आजी पण नातवंडांची खूप काळजी घेतात
@ghanashyammarchande3091
@ghanashyammarchande3091 Жыл бұрын
डोळ्यातून पाणी आले हाके भाऊ.. पहिला मुले आश्रम शाळेत राहत होती ते दिवस आठवले. शिकून खूप मोठे हौद्या दिदी ला...
@pradipbadhe6710
@pradipbadhe6710 Жыл бұрын
किती छान एकत्र कुटुंब पद्धती---सर्वजण गुण्यागोविंदाने राहतात,माझं तुझं काही नाही--कोणाची कोणती पोर हे पण लोकांना माहीत नाही आणि सर्व मुलांची सर्वजण मिळून काळजी घेतात सर्व मुलांना समान शिक्षण,मुलगा मुलगी दोघे समान----काळाप्रमाणे शिकवा मुलांना तेच पुढचं भविष्य आहे तुमचं---मस्तपाकि आहे सर्वकाही👌👍
@aaryatanvi1983
@aaryatanvi1983 Жыл бұрын
खरच,, सावित्री बाई फुले,, तुमचे खूप उपकार आहेत
@SonamRane-fp7ef
@SonamRane-fp7ef Жыл бұрын
साधे राहणीमान उच्च विचार 👌 खूप छान
@pratikkamod1417
@pratikkamod1417 Жыл бұрын
काका .आजोबाच खुप प्रेम असत नातीवर .छान खाऊ घेतला .माझे आजोबाच पण खुप जीव माझावर
@reshmaraut2775
@reshmaraut2775 Жыл бұрын
खरंच डोळ्यात पाणी आले व्हिडिओ बघून
@user-fi1rx2zi5w
@user-fi1rx2zi5w Жыл бұрын
सीमा अगदी मातृमुखी आहे... बाणाईचाच चेहरा आहे.... गोड आहेत सगळ्या... लक्ष लक्ष शुभाशिर्वाद
@swatikadam3333
@swatikadam3333 Жыл бұрын
दादा तुम्हाला व आजोबांना पाहून सीमा खूष झाली. 👌👌
@devapukale8684
@devapukale8684 Жыл бұрын
मी आश्रम शाळेमध्ये शिकलोय खरंच घरचे आल्यावर किती भारी वाटायचं हे आत्ता शब्दात सांगू शकत नाही
@PratikshaRecipesAndVlogs
@PratikshaRecipesAndVlogs Жыл бұрын
बर झालं दादा मुलींना भेटायला गेले त्याना खुप आनंद झाला
@reshmaraut2775
@reshmaraut2775 Жыл бұрын
किती आनंद झाला असेल दिदिला
@chikya_821
@chikya_821 Жыл бұрын
खुप छान विडीओ 💖💖💖💖 शाळा व शाळेचा दिनक्रम तसेच यशस्वी विद्यार्थी माहिती, शिक्षकवृंद, होस्टेल सुविधा सर्व बाबी ची माहिती चा एक विडीओ बनवा.. नक्कीच लोकांना माहिती मिळेल व फायदा होईल 💖💖💖
@jaydeeppatil1420
@jaydeeppatil1420 Жыл бұрын
सीमाला बघून सावित्रीबाई फुले आठवल्या 🙏🙏
@mandarmahadik8767
@mandarmahadik8767 Жыл бұрын
दादा मुलगी शिकली प्रगती झाली
@mehandi_by_shreyu._
@mehandi_by_shreyu._ Жыл бұрын
🙏❤️श्री स्वामी समर्थ❤️🙏 Congratulations dada for 150k subscribers complete🥳🙏❤️
@vinodshendage-patil5782
@vinodshendage-patil5782 Жыл бұрын
जे आश्रम शाळेत राहिलेत त्यांच्या डोळ्यात पाणी आल्या शिवाय राहणार नाही.
@hemantkokare2229
@hemantkokare2229 Жыл бұрын
जय मल्हार हाके भाऊ 🙏
@meghashewade8174
@meghashewade8174 Жыл бұрын
पोरांना आणि मुली ला खूप खूप ‌शिकव भाऊ पोरं शिकली पाहिजे तुझ आणि कुटुंबाच नाव रोशन करतील खुप खुप शुभेच्छा भाचीला💐💐💐💐💐
@bharatithigale503
@bharatithigale503 Жыл бұрын
भाऊसाहेब तुमच खुप वाईट वाटले बाबांचा खुप जिव आहे सिमावर
@maliniwani207
@maliniwani207 8 ай бұрын
सीमा चांगली शाळा शिक बाळा आई वडीलांच्या कष्टाला यश येणार,पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा🎉🎉❤❤
@abhijeetbhise9950
@abhijeetbhise9950 Жыл бұрын
खुप छान.... साधी राहणी उच्च विचारसरणी
@shitalghadge899
@shitalghadge899 Жыл бұрын
Tumche vadil khup hushar ahet 🥰
@laxmandisale8860
@laxmandisale8860 Жыл бұрын
खरच दादा एकदम डोळे भरून आले व्हिडीओ पहाऊन..👌❤️🙏
@KG-og3xo
@KG-og3xo Жыл бұрын
Khup chana shala… ani khup abhiman vatato tumacha mulila shikshan det aahat…. Khup chan 👌👌👌👌👌👌👌
@bhagyashridhole1671
@bhagyashridhole1671 Жыл бұрын
खूप खूप छान vdo काही बोलुच शकत नाही इतके भाव पुर्ण vdo आहेत बोलता ही छान साधे पण सुंदर
@anantgawai440
@anantgawai440 Жыл бұрын
खूप छान विडिओ आहे नमस्कार
@shitalpoddar9450
@shitalpoddar9450 Жыл бұрын
Khup chan Mast video dada aaji ajobache prem khupach nashibvan
@bydixitdixit1965
@bydixitdixit1965 Жыл бұрын
श्री राम जय राम जय जय राम💐 जानकी जीवन स्मरण जय जय राम💐 सुख आणि शांती🙏🙏
@nirmalaovhal12
@nirmalaovhal12 Жыл бұрын
छान आहे आश्रम शाळा.आश्रम शाळेच्या जेवणाची रेसिपी पण दाखवा एकदा 🙏🙏👍👍
@sushamapathare7607
@sushamapathare7607 Жыл бұрын
Dada mastch Good 👍 Sima Aaeesarkhi Banaeesarkhi disate tila khup sikava Thankyou Moraya
@yogeshpadalkar7450
@yogeshpadalkar7450 Жыл бұрын
एकदम मस्त
@Harshgrowingfactory
@Harshgrowingfactory Жыл бұрын
जय मल्हार दादा ..💛 Love from.......❤️माहूरगड❤️
@parasharamkamble
@parasharamkamble 8 ай бұрын
मुलीला चागंले शिक्षण घेऊ द्या आपण एवढे कष्ठातून मेढंर साभांळत आहात मुलीच्या जीवनात असे कष्ट येऊ नयेत भावा
@nandkumarmadne7834
@nandkumarmadne7834 11 ай бұрын
Mast ,kup chan
@priyankajadhav4712
@priyankajadhav4712 Жыл бұрын
खूप छान झाले सीमाला भेटायला गेलात. खूप भारी वाटले. डोळे भरून आले. सिमाचे मन भरून आले होते. आईचे नाव काढले की. रोजचे छानच असतात व्हिडिओ, पण आजचा खूप छान व्हिडिओ.
@siddhushingade2864
@siddhushingade2864 Жыл бұрын
Khup chaan
@manisha2898
@manisha2898 Жыл бұрын
Seema Farach Chhan Ahe.Mulila Shalet Pathvita,Mulichi Kalaji Gheta he Baghoon Amhala Khupach Anand Vatla.Farach Sunder. 🙏. 🌸.
@poojaphakatkar2057
@poojaphakatkar2057 Жыл бұрын
खुपच छान.. मस्त दादा विडीओ
@virajhake4636
@virajhake4636 Жыл бұрын
खुप छान व्हिडिओ 👍👍
@mandarjogi2904
@mandarjogi2904 Жыл бұрын
खूप छान सर ...❤❤
@geetagothal1247
@geetagothal1247 Жыл бұрын
जय मल्हार खूप छान
@AjayPatil-ur4bh
@AjayPatil-ur4bh Жыл бұрын
Kdk आहे व्हिडीओ
@sakharamadhav3300
@sakharamadhav3300 Жыл бұрын
Very nice sir, grandfather are very nice.💐
@prachiyadav8480
@prachiyadav8480 Жыл бұрын
Khup chan video 👏👏👌👌
@gajananrane9577
@gajananrane9577 Жыл бұрын
खूप छान!
@omkarbhave
@omkarbhave Жыл бұрын
सीमा फार निरागस आहे. तिला खूप शिकवा आणि मोठ करा. आणि तिच्याशी भेटत जा. तिच्या आई ला पण भेटायला सांगा
@karanvlog0.331
@karanvlog0.331 Жыл бұрын
धनगरी जीवन मजे खुप मेहनत च काम 💪🔥🙏🙏
@dattaakhare8645
@dattaakhare8645 Жыл бұрын
खुपच छान दादा
@swatijadhav0007
@swatijadhav0007 Жыл бұрын
खुप अभिमान आहे तुमचा
@satishthombre6099
@satishthombre6099 Жыл бұрын
लय कडक दाजीबा
@suvarnasable6728
@suvarnasable6728 Жыл бұрын
दादा खूप दिवसांनी मुलीला भेटायला गेल्यावर मुलीला खूप छान वाटल असेल गेल्या वेळेस वहिनी होत्या पळत पळत आली सीमा आईला कडकडून मिठी मारली तेव्हाची आठवण झाली सीमा, पृथ्वीराज खूप छान मुल आहेत.❤️❤️ 😊👌👌👍बाबा खूपच छान आहेत. अधूनमधून सीमाला भेटायला जातात. 👍
@raosahebpatil3810
@raosahebpatil3810 Жыл бұрын
V Nice
@gurumahmane6892
@gurumahmane6892 Жыл бұрын
👌👌👌छान असतात तुमचे विडिओ
@sonu-lc1cq
@sonu-lc1cq Жыл бұрын
खुप छान दादा👍
@ishwaridurge706
@ishwaridurge706 Жыл бұрын
खुप सुंदर शाळा आहे
@sandhyamohite1565
@sandhyamohite1565 Жыл бұрын
Seema khup Chan mulgi aahe Dada bapacha prem dolyat disat hot
@vidhyakamble5985
@vidhyakamble5985 Жыл бұрын
सीमा खूप गोड हसते.. दादा छान आवडला video
@namdevgalande1870
@namdevgalande1870 Жыл бұрын
खूप छान
@sunitamarkar2752
@sunitamarkar2752 Жыл бұрын
😍😍👍👍🙏🏽🙏🏽सर्व काही खुपच छान
@supriyamohite1600
@supriyamohite1600 Жыл бұрын
दादा खूप छान आहे शाळा सीमा ला भेटलात खूप छान वाटल असेल पोरीला आजोबा वडिलांना भेटून
@rohittupsundar6455
@rohittupsundar6455 Жыл бұрын
Dada aajcha video khup chaan vatla 👌 tumhala baghun didi Khush zali ,Anita khup chaan bolali 👌 school pn mast aahe mulinch 👌👌👌👌👌
@mi_marathi242
@mi_marathi242 Жыл бұрын
जय मल्हार
@kusumbalajohn3811
@kusumbalajohn3811 Жыл бұрын
Dada baryach divsane mulee chi bhet zali pahu Anand zala
@surbhi2780
@surbhi2780 Жыл бұрын
मुलगी ला खूप शाळा शिकवा dada.
@sandipmestry8070
@sandipmestry8070 Жыл бұрын
Dev Tila aushat khup barkat devo Ani ajoba Ani tumhala
@umamandle8145
@umamandle8145 Жыл бұрын
Khup chan
@KG-og3xo
@KG-og3xo Жыл бұрын
Ajoban ch prem 👌👌👌 kharach aaji ajoba chi maya vegali asate
@kanchanbhor6274
@kanchanbhor6274 Жыл бұрын
Khup chan video
@shwetakshdiaries8766
@shwetakshdiaries8766 Жыл бұрын
Khup Chan dada Ani mulila he gharchanychi odh Ani sobatch paristithi chi janiv ahe disun yeta
@kavitabarkade2736
@kavitabarkade2736 Жыл бұрын
सिमाला बघून रडु आल....सेम बानाई सारखी दिसते सिमा.....सुंदर
@madhurighadge9755
@madhurighadge9755 10 ай бұрын
Aajo bani kiti khayala getle ❤❤❤❤❤❤aajoba khup Chan
@priyankajadhav5602
@priyankajadhav5602 Жыл бұрын
Khup chan video asta dada tumchy aamhi roj baghto tumchi मुल् sikun khup मोठी हो he देवा chrni prarthna dada tai tr khup chan bolta tynchi recipe khup chan asty 👌
@autogalaxymotors1989
@autogalaxymotors1989 Жыл бұрын
बाबांच्या जवळीक आणि जास्त ओढ मुलीची बाबांकडे असतेच काळजी घे बाळी भावनीक video बनवलात आपण दादा मी भटकी जमानीचा नसुन एकु माणूस आणि त्यात मी मराठी याचा मला गर्व आहे काळजी घ्या👍👍👍🙏🙏
@devapukale8684
@devapukale8684 Жыл бұрын
आश्रम शाळा खूप छान आहे
@joeltalentvideo5277
@joeltalentvideo5277 Жыл бұрын
Aaj ha video bagun juni ahtvan ali ajoba c perm desyl ya video mahde tuhmi mule ch sekshna ce kuhp kalje getat . 👍👍👍👍🙏🙏🙏🙏
@anitapawar319
@anitapawar319 Жыл бұрын
मस्त व्हिडिओ
@BATMAN-rq5jz
@BATMAN-rq5jz Жыл бұрын
Siddhu Malak, 1 Lakh 51 Hajar subscriber zalyane abhinandan!🥳🙏
@rajendrasuryawanshi8017
@rajendrasuryawanshi8017 Жыл бұрын
Very good
@kuldeepkalecreation8585
@kuldeepkalecreation8585 Жыл бұрын
खूप खुश झाली ताई
@satishsatpute5141
@satishsatpute5141 Жыл бұрын
Very nice video, and government chya ya initiative baddal shubhechha
@prathmeshlambor-dm8lm
@prathmeshlambor-dm8lm Жыл бұрын
Khup chhan dada
@yogita7546
@yogita7546 Жыл бұрын
दादा मुली खूप छान आहेत तुमच्या
@hiramanharde2971
@hiramanharde2971 Жыл бұрын
मित्रा डोळ्यातून पाणी आले
@adivasipahadiboy1333
@adivasipahadiboy1333 Жыл бұрын
Ati sundar dada
@suhaskendale7142
@suhaskendale7142 Жыл бұрын
दादा तू मुलींना छान शिकव मला तुझा अभिमान वाटतो. शिक्षणाचे महत्व आत्ता कुठे समजायला लागले आहे. मी रिटायर शिक्षिका आहे.
@tomtv803
@tomtv803 Жыл бұрын
छान
@manishabhise7071
@manishabhise7071 Жыл бұрын
सोमेश्वर चे भगवान मदने तुमच्यातली ती खूप जवळची व्यक्ती माझ्या mr च्या🎉🎊 दादा तुम्ही खरच जवळचे आहात....नक्की भेटू आपण तुम्हा सगळ्यांना पहायचय मला श्रावण शेवटचा सोमवार आम्ही असतो सोमेश्वर ला आमच्या गावी🎉🎊🧚🧚🧚🧚
@kalpnaphanse7897
@kalpnaphanse7897 11 ай бұрын
सर्वच कसं छान आहे
@shubhangisule7294
@shubhangisule7294 Жыл бұрын
नक्कि दाखवा आश्रम आणी शाळा दोन्ही दाखवा आणी त्यांचा दिनक्रम पण दाखवा
@saliyapatel5303
@saliyapatel5303 Жыл бұрын
Tumchi mulila khup shikwa dada
МАМА И STANDOFF 2 😳 !FAKE GUN! #shorts
00:34
INNA SERG
Рет қаралды 4,7 МЛН
3M❤️ #thankyou #shorts
00:16
ウエスP -Mr Uekusa- Wes-P
Рет қаралды 13 МЛН
Мы никогда не были так напуганы!
00:15
Аришнев
Рет қаралды 6 МЛН
МАМА И STANDOFF 2 😳 !FAKE GUN! #shorts
00:34
INNA SERG
Рет қаралды 4,7 МЛН