Рет қаралды 232
नमस्कार आज आपण दिवाळी फराळातला चकली हा प्रकार पाहतोय चकल्या बऱ्याच प्रकारे केला जातात भाजणीची चकली असे बिना भाजण्याची असते पोह्याची, रव्याची ,गव्हाच्या पिठाची तांदळाची खूप प्रकारे चकली बनवले जाते पण आज मी त्यातला एक प्रकार दाखवणार आहे ती म्हणजे मुगडाळ चकली तर यासाठी आपण काय साहित्य घेतले ते पाहूया
साहित्य:
१/४ कप मुगडाळ
२ कप मैदा
११/२ कप पाणी
१ मोठा चमचा लाल तिखट
१ चमचा धने पूड
१/२ चमचा ओवा
२-३ चमचे पांढरे तीळ
१/२ चमचा मीठ
पाव चमचा हळद
चिमूटभर हिंग
तळण्यासाठी तेल
#चकली #चकलीरेसिपी #diwali #फराळ #kanchanarecipesandcreativity
#homemadefood #homemaderecipe