दादा you tub वर फक्त तुमचेच असेल चॅनेल आहे की विडिओ बागायच्या आधीच आम्ही विडिओ ला like करतो ,नंतर विडिओ बगतो , हा प्रामाणिक पणा असाच जपुन ठेवा बाकी विडिओ छान ❤
@GaneshShinde-zc8vi7 ай бұрын
Khre ahe
@sunitabarve-et4jf7 ай бұрын
Khrech
@dhangarijivan7 ай бұрын
धन्यवाद 🙏
@vandananavale65597 ай бұрын
खरं आहे
@sandiplavate34137 ай бұрын
एकदम बरोबर
@NG-hj7zt7 ай бұрын
बाळूमामा तुमच्या पाठीशी सदैव आहेत
@ajayjogi47587 ай бұрын
हाके भाऊ किती साध्या सोप्या भाषेत तुम्ही तुमच्या जीवन पटलाची माहिती देतात तुमच्या मुळे सर्व धनगर समाजाची मान उंचावते सलाम तुमच्या दैनिक कार्याला आपलाच एक बंधू
@indumatiraskar4557 ай бұрын
वड्हाळ मेंढरं या तुमच्या बोलण्यावरून एक गवळण आठवली कान्होबा वड्हाळ तुझ्या गाई होत्या नव्हत्या कंळबा खाई शिव्या देती तूझी आई खुप छान गवळण आहे. वड्हाळ गावठी भाषा 👌👌🙏🙏
@user-zz9jr3jg8x7 ай бұрын
दादा तुमचे हे रोजचेच कष्ट बघवत नाही हो किती खडतर आयुष्य तुम्ही जगत हो आणि त्याच्यात पण तुम्ही सुखी आनंदी समाधानी आहेत हो कुठलीच कुरबुर नाही तक्रार नाही प्रेमाने आनंदाने राहतात आज जगात तुम्ही खूप भाग्यवान आहात आणि तुमच्या बरोबर अर्चना बानई आहेत म्हणून हे आजतरी तुम्हाला शक्य आहे आई वडिलांचे आशीर्वाद प्रेम आहे बस खूप काळजी घ्या सुरक्षित राहा धन्यवाद गॉड ब्लेस ❤❤❤
@tanajikhemnar41317 ай бұрын
मेंढरांचं पोट भरलं की मेंडका खूष,लय भारी .मेंढर किती शिस्तीत चालतात. सिदूभाऊ आजचा व्हिडिओ मस्तच. ❤❤❤
@dhangarijivan7 ай бұрын
धन्यवाद 🙏
@maliniwani2077 ай бұрын
तुमच्या मुळे खुप झाडांची माहिती मीळते कधी झाडांची नाव नाही ऐकलं ती माहिती मीळते, खुप छान व्हिडिओ,🎉🎉
@user-lp8re3np5i7 ай бұрын
जय मल्हार दादा
@eknathdeore7437 ай бұрын
तुमचे व्हिडिओ पाहतांना आम्हीसुद्धा निसर्गाच्या सानिध्यात आहोत असं वाटतंय.वनस्पतींची ओळख तूम्ही चांगली करून देता.जय मल्हार सर्वांना.
@vidyashinde87607 ай бұрын
तुमचं जीवन एवढं कष्टाचं आणि धावपळीचं असताना सुध्दा तुम्ही एवढं वेळात वेळ काढून व्हिडिओ बनवता आम्ही समजू शकतो तुमचे कष्ट खूप छान दादा ,तुमची पूर्ण फॅमिली पण छान बोलते बाणाई चं बोलणं 1no. असत खूप छान ❤
@dhangarijivan7 ай бұрын
🙏
@priyashikhare80557 ай бұрын
खुप खुप धन्यवाद भाऊ. तुमचे विडिओ मला खूप आवडतात. बाळु मामा तुमच्या पाठीशी राहो.🎉🎉🎉
@deorerahul9757 ай бұрын
Mst vidieo
@dhirajjadhav39297 ай бұрын
बाळूमामा तुमच्या पाठीशी सदैव आहे 🙏🙏🙏🙏🙏
@sagarshinde1467 ай бұрын
जय बाळूमामा
@sunandagaikwad71817 ай бұрын
कीती सुंदर माहिती देतात हाके दादा इतक्या बिकट परिस्थिती त राहातात पण कधी रडगाणं नाही नेहमी आंनदी असतात सलाम तुमच्या सर्व कुटुंबाला
@ganeshbansude67847 ай бұрын
दादा you tub वर फक्त तुमचेच असा चॅनेल आहे की आम्ही व्हिडिओ बघण्या आधी like करतो 👌👍
@vidhyapimple70037 ай бұрын
तुमच्या प्रयत्नांना आमचा सलाम.❤
@krantidevighadage33067 ай бұрын
तुमच्या कष्टाला सलाम दादा
@ravikirangiri43317 ай бұрын
बाळू मामाच्या नावानं चांगभलं
@vitthalvajeer80197 ай бұрын
🌹🌹🙏🙏 जय मल्हार दादा 🌹🌹 खूप छान माहिती दिली दादा,आज मेंढर चारायला वातावरण देखील छान आहे 👌👌💐💐
@SAS198957 ай бұрын
सकाळी जेवण करून दुपारी पण रोज भाकरी घेऊन जात जा दादा.दुपारी अशा वातावरणात राणात जेऊ वाटतं.
@sanjivanigaikwad83167 ай бұрын
खूप छान व्हिडिओ 👌👌🌹🌹सिध्दू रोज येक व्हिडिओ टाकत जा
@sunilgopale63487 ай бұрын
खूप छान माहिती सांगता तुम्ही त्रास पन आहे पन enjoy करता🎉🎉🎉
@BaluSatpute-s9h12 күн бұрын
संत बाळु मामांची कृपा राहो
@maulidhase52497 ай бұрын
जय शिवराय जय मल्हार
@shailajabangar13747 ай бұрын
तेरा मिनिटंटात चसव्वाचाशेहून जास्ती लाईक...सिदूऊ बाणाई ताई,किसनदादाअर्चना सागर........लै भारी...वेळ जातो तुमच्यासोबतीनी.आम्हाला रानातल्याऔषधींची माहिती देत जा,👌👍💐💐
सिद्धू दादा मी व्हिडिओ नंतर बघते पहिलं लाईक करते रोज वाट बघते कधी व्हिडिओ येतो
@dhangarijivan7 ай бұрын
🙏
@gujabakeskar54617 ай бұрын
Ram Krishna Hari Mauli
@anitagawade52287 ай бұрын
खूप च छान निसर्ग 😊
@krishnanarsale71387 ай бұрын
राम राम हाके बंधु 🙏🙏🙏
@aamhi2friend6257 ай бұрын
तुमच्या कष्टाला सलाम मी रोज व्हिडिओ बघते तुमचे👌👌👌
@manishapatil98137 ай бұрын
खूप छान माहिती दिली वनस्पती चि.
@nandakasbe7317 ай бұрын
Kiti sadhe jevan pn te hi aanandane khata ,God bless you ❤❤❤
@manishabarkade1187 ай бұрын
राम राम .कमेंट आणि लाईक काघीच चुकणार नाही .
@archanasane58287 ай бұрын
दादा खरंच तुमचं जीवन खुप कष्टाच आहे
@satishrajepandhare24407 ай бұрын
जय मल्हार
@ashoktalekar23267 ай бұрын
खूप छान असतात तुमचे व्हिडिओ दादा खरंच👌👌
@user-zh3jg3ks3o7 ай бұрын
Khup Chan video dada❤❤❤❤
@vishnugaikwad56157 ай бұрын
Chan video Banai Tai dada
@chhayachakane17037 ай бұрын
Very nice
@santoshghate67277 ай бұрын
Ram Ram 🙏❤😊
@bharatipawar89527 ай бұрын
Khup chan 🙏
@virajhake46367 ай бұрын
खुप छान व्हिडिओ 👍👍
@PRATIBHAMANE-co7mq7 ай бұрын
दादा खूप छान. प्रत्येक गोष्ट समजावून सांगता ं🙏🙏
@VaishaliNavase7 ай бұрын
Nice
@manikmahanvar10927 ай бұрын
खुप छान 👌👌👍👍
@anantgawai4407 ай бұрын
खूप छान विडिओ नमस्कार
@user-cq3nl2mk5z7 ай бұрын
Khup chan Masta paiki ❤❤
@snehathakur27177 ай бұрын
Tumhala khra sangu ka dadaa..mi tar video aalya aalya like ch button click karte..like ...sissy hake..dhanyari jivan disla Ki aadhi like karaych ..mag video baghaycha😊
@vikaspawar14117 ай бұрын
खूप छान व्हिडिओ बनवला दादा ❤❤❤🎉🎉🎉🎉
@kalyanraosonowane95877 ай бұрын
Jay baluma
@shriramsanap58807 ай бұрын
व्हिडिओ पाहून खूप बरं वाटतं यूट्यूब आसा एकमेव चैनल त्याच्यावरती वाईट कमेट नाही मी व्हिडिओ पहात पहात सर्व कमेंट वाचतो खुप बरं वाटत
@dhangarijivan7 ай бұрын
🙏
@saraswatimore65667 ай бұрын
Nice video
@sambajikadam63717 ай бұрын
मस्तपैकी......video
@NavnathBelkar-qm6re7 ай бұрын
श्री स्वामी समर्थ
@SonabaiNangare7 ай бұрын
खुफ भारीच
@aakashirkule70007 ай бұрын
खूप छान व्हिडिओ
@reshmakakde81257 ай бұрын
मस्तच 😊
@shobhakhawale5797 ай бұрын
खूप खूप छान
@gokulkandalkar22007 ай бұрын
Chan video dada
@yogeshnagargoje26457 ай бұрын
Chan 🎉🎉
@sachingaikwad7097 ай бұрын
खुप छान दादा ❤😊
@dilipdevkate42237 ай бұрын
Very nice, yelkot yelkot jay malhar🌹
@prakashpalvankar23007 ай бұрын
बाळू मा मा की जय
@dinkartahakik10017 ай бұрын
Chan video❤❤❤
@Nikhilkote5637 ай бұрын
👌
@sachinsapkal73627 ай бұрын
मस्त व्हिडिओ आहे ❤
@lalitawaghewaghe20437 ай бұрын
छान 👌👌
@Aditivolg21517 ай бұрын
मी तुमच्या व्हिडिओ ची वाट पाहत असते खूप छान असतात
@anitababar98777 ай бұрын
Shri Swami Samarth. Dada kharach tumch video baghayla aamhi khup aatur asto , tumchya video mule aamhala jagnyachi ek uttam urja milte.