महायुतीची शर्यत तीन पायांची

  Рет қаралды 18,190

Anay Joglekar

Anay Joglekar

9 күн бұрын

Like | Share | Subscribe

Пікірлер: 274
@nandkishorbagul6436
@nandkishorbagul6436 7 күн бұрын
अजित दादा हे नावाला महायुती मध्ये आहे फक्त स्वतच्य स्वार्था साठी आहे
@kedarnathkeskar8199
@kedarnathkeskar8199 7 күн бұрын
खरंतर तडजोड किती करणार
@ushajoshi4339
@ushajoshi4339 7 күн бұрын
शतप्रतिशत खरे असून सहमत
@vinayakjambhekar1339
@vinayakjambhekar1339 7 күн бұрын
हे मोदी शहा फडणवीस सोडून सर्वाना कळून चुकले आहे.
@vaibhavgodase9733
@vaibhavgodase9733 7 күн бұрын
70 टक्के मतदार अल्प बुद्धीचे असतात, त्यामुळे त्यांच्यापर्यंत काय पोहचते हे महत्वाचे आहे. त्यांच्यापर्यंत फक्त संजय राऊत पोहचतात.😂
@kavirajgaikwad2212
@kavirajgaikwad2212 7 күн бұрын
त्याच अल्पबुध्दीच्या लोकांनी मोदींना पंतप्रधान बनवले
@arunmanjeshwar5309
@arunmanjeshwar5309 7 күн бұрын
अगदी बरोबर 👍
@ravikantshinde4887
@ravikantshinde4887 7 күн бұрын
....काय पोहचते, म्हणण्यापेक्षा कसे पोहचते ते पाहणे महत्त्वाचे आहे. संजय राऊतांना print media, news channel इ. wide publicity देतात. त्याचा परिणाम सामान्य मतदारांवर पडतो.
@dkolekar2934
@dkolekar2934 7 күн бұрын
आणि ३०% मतदानाला जात नाहीत. म्हणजे अडाण्यांची लोकशाही.
@yuvrajjadhav628
@yuvrajjadhav628 7 күн бұрын
चाय बिस्किट पत्रकार आनी मीडिया याना सकाल संध्याकाल तोच भेटतो त्याना,,, आनी ते तीन तीन दिवस दाखवले जाते 😂
@sushamanaik9997
@sushamanaik9997 7 күн бұрын
सगळेच मराठी News Channels सरकारच्या विरोधात आणि मविआच्या बाजूने narrative चालवतात , ते हाणून पाडण्यात भाजपा कमी पडतेय . आणि मराठी News Channels काही लोकांचं व्यवस्थित brainwashing करतायत .
@mvn9086
@mvn9086 7 күн бұрын
सध्या मराठी माध्यम म्हणजे लाली लिपस्टीक लावलेली बुधवार पेठ झाली आहेत
@vijaykumarpednekar7129
@vijaykumarpednekar7129 7 күн бұрын
भाजप किंवा महायुतीचे मंत्री आणि आमदार ज्या गोष्टींवर विरोधकांकडून टिका होते तिथुन पळ काढतात.. मुंबई गोवा महामार्गाचे काम रखडलेय अशी एक धारणा कोकणात जाणाऱ्या मुंबईकरांनी करून ठेवलीय.. जरी येथुन लोकसभेच्या जागा निवडून आल्या असल्या तरी हि बरीचशी मंडळी मुंबईत मतदार आहे आणि मुंबईतल्या मतदानात ह्या गोष्टींचा परिणाम झाला असु शकतो.. जर या महामार्गाच्या बांधकामात काही समस्या असतील तर त्या सोडविण्यासाठी काय प्रयत्न सरकारकडून होत आहेत याबद्दल सर्व माहिती कोकणातील आणि मुंबईतील जनतेला द्यायला हवी आहे .. त्यासाठी प्रत्येक महिन्या दोन महिन्यात एक प्रेस कॉन्फरन्स घ्यायला पाहीजे होती.. अडीच वर्षे सत्तेत होते तर मग एवढी मेहनत घ्यायला नको ??? राष्ट्रीय महामार्ग केंद्राचा विषय असला तरी नुकसान किंवा फायदा स्थानिक आमदाराना होणार आहे.. जिहादी इतर नावांनी अपप्रचार पण करतात आणि त्याशिवाय भ्रष्टाचाऱ्यांचा एक मोठा वर्ग भ्रष्टाचार करणाऱ्या पक्षांच्या हितासाठी काम करीत असतो कारण त्यात त्याचे वैयक्तिक फायदा असतो .. तो भ्रष्टाचाऱ्यांना मतदान करतो ते सतेवर यावे म्हणून...
@vaibhavgodase9733
@vaibhavgodase9733 7 күн бұрын
अजित पवारांमुळे ना भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर बोलता येतेय ना हिंदुत्वावर.
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 7 күн бұрын
अगदी बरोबर
@nochance3914
@nochance3914 7 күн бұрын
Garaj kay bjp cha mudda war bolaychi? Tyancha kam puregami lokana akarshit karaycha ahe. Muslim votes anaycha ahe. Sagde loka sarkhe nastat ani garaz pan nahi.
@truenationalist2467
@truenationalist2467 7 күн бұрын
Ajxxt was biggest mistake and paid heavy price. Still further अधोगती. Jaraj नसताना केलेली गोष्ट विनाश करते. Power will go back to dogs.
@yuvrajjadhav628
@yuvrajjadhav628 7 күн бұрын
अगदी बरोबर
@vinayakjambhekar1339
@vinayakjambhekar1339 7 күн бұрын
ते ज्या वारशया च्या आणि संस्कारांच्या घराण्याचे प्रतिनिधित्व करतात तेच विचार त्यांच्या कृतीत भाषणात राजकारणात दिसतात.
@user-zx8xg4gb2j
@user-zx8xg4gb2j 7 күн бұрын
संविधानाबद्दल जो गैरसमज पसरवला, तो जनतेला समजावून सांगणे महत्वाचे आहे.
@mahendrakokate644
@mahendrakokate644 7 күн бұрын
100% खर संविधानामध्ये कोणतेही बदल करता येणार नाही.. इंदिरा गांधी राजीव गांधी आणि जे बदल केलेत त्यामध्ये बदल होणे जरुरीचे आहे उदाहरणार्थ सेक्युलर वक्त बोर्ड
@nochance3914
@nochance3914 7 күн бұрын
​@@mahendrakokate644 Dole ughad re bawa. Secular shabd ha 50% lokancha manat ghar karun basla ahe. Kashala faltu topic war maharashtra cha future kharab karaycha BJP la harwun. To ata mudda nahich.
@mahadevjogalekar7597
@mahadevjogalekar7597 7 күн бұрын
रडतात नुसते
@jaiprakashdeshmukh1549
@jaiprakashdeshmukh1549 7 күн бұрын
महायुतीच्या अजून लक्षात का आले नाही की लोकांना विकास नको आहे त्यांना हवे आहे आरक्षण, सरकारी नोकऱ्या,फुकट वीज,सरकरी अनुदाने..
@ushajoshi4339
@ushajoshi4339 7 күн бұрын
सदर मोफत योजना मध्यमवर्गीय जनतेच्या करातून आणणार त्यामुळेच विशेषता खुल्या वर्गातील लोक नाराजच राहणार.
@bhagwanpatil6274
@bhagwanpatil6274 7 күн бұрын
अनयजी मी तुमचा व्हिडिओ नेहमी पाहतो तुमची जी तळमळ आहे ही मी व माझ्या सारख्या हिंदुवादी समज्याची आहे मी आपणास विनंती करतो की आपण प्रत्यक्ष फोन करून फडणवीस साहेबाना सांगावे असे मला नेहमी वाटते तुम्ही भाऊ , सुशिलजी सारख्या लोकांनी भाजपच्या नेत्याशी प्रत्यक्ष संवाद साधावा नाहीतर पुन्हा हिंदूवादी सरकार कधीच येणार नाही कारण नेते जिकडे सत्ता तिकडे उडी मारतात व जनता मेंढरं सारखी त्यांच्या मागे जाते कारण कालपरवा राहुल गांधींनी हिंदू समाजाची लक्तरे काढली तरी आमचे हिंदू राहुल किती छान बोलला म्हणतात तेव्हा हिंदू संघटना हिंदुवादी पक्ष टिकतील याची कळली व उपाय तुमच्या सारख्या लोकाकदुंच होईल तेव्हा माझी कळकळीची विनंती आहे की आपण प्रत्यक्ष संवाद साधावा ❤
@shreedharclassicalmainkar7055
@shreedharclassicalmainkar7055 7 күн бұрын
अजितदादा महायुतीत येणे हा देखील गेम असू शकतो हे राजकारण आहे महाराजा
@ushajoshi4339
@ushajoshi4339 7 күн бұрын
नक्कीच काकाबरोबर मिळून केलेला असणार हीच खंत
@Alon-e5z
@Alon-e5z 7 күн бұрын
फडणवीस साहेबांनी घोडचूक केली, अजित पवारांना पक्षात घेऊन, त्यांना पुण्याचे पालकमंत्री देताना आधी जनतेला विचारायला पाहिजे होते..लोकसभा ट्रेलर आहे, बाकी तुम्ही सुज्ञ आहात.
@ckpatekar
@ckpatekar 7 күн бұрын
फडणवीस कधीच एकटे निर्णय घेऊ शकत नाही त्यासाठी वरती सचिव आणि कमिटी आहे .कमिटीने निर्णय घेतला कि मान्य करावा लागतो .
@girl-qg3zs
@girl-qg3zs 7 күн бұрын
महायुतीने विरोधी पक्षासोबत समोरासमोर लढाई करायला मैदानात उतरले पाहिजे विरोधकांच्या नरेटिवला जशास तसे उत्तर देण्याची गरज आहे. बोटचेपे धोरण घेऊ नये
@ulhasguhagarkar6534
@ulhasguhagarkar6534 7 күн бұрын
बरोबर. भाजपाने विरोधी पक्षांच्या खोट्या नरेटीव्हवर तुटून पडायला पाहिजे. EVM चा खोटा मुद्दाही हाणून पाडण्यास भाजप सपशेल अपयशी ठरला आहे. तसेच, मोदींनी सीमांवर केलेल्या संरक्षण मजबुतीचा मुद्दाही भाजपला सर्वसामान्यामपर्यंत यशस्वीपणे पोहोचवता येत नाही.
@vasantisidhaye4400
@vasantisidhaye4400 7 күн бұрын
भाजपचे प्रवक्ते कमी पडत आहेत IT सेलने भाऊंवर टीका करणे चूकच नंतर माफी मागितली तरीही मराठी चॅनेल्सनी फायदा घेतलाच
@vaibhavgodase9733
@vaibhavgodase9733 7 күн бұрын
भाजप ने संजय राऊत सारखी दोन माणसे नेमावित , संजय राऊत जे काम करताय , सेम टू सेम तसेच करावे.
@mahendrakokate644
@mahendrakokate644 7 күн бұрын
श्री निलेश राणे चोख जबाबदारी सांभाळतात.. झोपेच सोंग करतात त्याला जाग करता येत नाही
@sushmashahasane8546
@sushmashahasane8546 7 күн бұрын
ज्योती वाघमारें( शिवसेना) सारखी भाजपमध्ये चित्रा वाघ सोडल्या तर कोणी नाही.
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 7 күн бұрын
😅
@MrRaghavendrashastry
@MrRaghavendrashastry 7 күн бұрын
पण चाटू पत्रकार या लोकांना footage नाही देणार
@vijaylachyan8229
@vijaylachyan8229 7 күн бұрын
साधी सरळ सोपी गोष्ट आहे.. कृषी कायदे असते तर निर्यातबंदी झाली नसती.. आई जेवू घालिना बाप जेवू देईना
@mukundlk
@mukundlk 7 күн бұрын
ठाण्यातील लोकांना पक्के माहीत आहे की राजन विचारे यांनी रेल्वे संबंधी ठाण्यासाठी काहीही केलेले नाही.
@ushajoshi4339
@ushajoshi4339 7 күн бұрын
हारल्यानंतर तर म्हस्के बाबत निरर्थक बोलून उबाठाचेच चेले असल्याचे दाखवून दिले
@sanjayu27
@sanjayu27 7 күн бұрын
भाजपच्या बाजूने बोलणारा आणि राज्यातील इतर बातम्या देणारे मराठी टिव्ही चॅनल काढलं पाहीजे. अगदी तळागाळातील माणूस यु ट्युब, ट्विटर वगैरे बघत नाही. तो टीव्हीवर बातम्या बघत असतो. म्हणूनच झी 24 , ABP माझा त्यांचे नॅरेटीव्हज दिवसभर चालवत असतात
@aparnajoshi5055
@aparnajoshi5055 7 күн бұрын
अर्णव गोस्वामी चे रिपब्लिक इंडिया, लवकरच टीव्ही वर मराठी मध्ये चालू होणा, आहे एक निर्भिड पत्रकार आहेत
@DeshSanjay
@DeshSanjay 7 күн бұрын
भाजपाला लोकसभेच्या मतदानात 133 विधानसभा मतदारसंघात आघाडी मिळाली, हे विसरून चालणार नाही.
@vandanaupadhye7718
@vandanaupadhye7718 7 күн бұрын
अनयजी प्रत्येक मुद्दा १००% मान्य
@kasture123
@kasture123 7 күн бұрын
Ajit Pawar alya nantar NOTA hach sarvottam paryay ahe
@jyotiravetkar2627
@jyotiravetkar2627 7 күн бұрын
तीन पायांची शर्यत - स्वतः च्याच पायांत लोढणं अडकवून घेतलंय, पळा आता आणि जिंका शर्यत 😄
@shriramthanekar9160
@shriramthanekar9160 7 күн бұрын
अतिशय सुरेख विश्लेषण. अनयजी, मला माहीत नाही महाराष्ट्र भाजपाच्या वरिष्ठ मंडळींनी तरी इतका साकल्याने विचार केला आहे की नाही. तुमचे विडिओ भाजपाचे लोक पहातात की नाही की ऐकून नंतर "नळी फुंकली सोनारे...इकडून तिकडे गेले वारे" अस दिसतय. तुमच्यासारख्या विचारवंतांची भाजपाला गरज उरलेली नाही, त्यांना winnability पाहिजे. त्यामुळे विचारधारा वगैरे त्यांच्यासाठी अस्पृश्य किवा अंधश्रद्धा होऊन राहिली आहे. मला महाराष्ट्र भाजपाबद्दल कमालीचं नैराश्य आलेल जाणवतय. असो. सगळेच भगवान भरोसे चाललय. तुम्ही ज्या पोटतिडिकीने विश्लेषण करत असता त्याबद्दल कोणालाही पडलेली नाही. तुमचे खुप खुप आभार आणि धन्यवाद.
@nageshkshirsagar56
@nageshkshirsagar56 7 күн бұрын
कृष्णाने अर्जुनाला युद्ध भूमी वर जसे समोरचा जसा युद्ध खेळतो तसे युद्ध कर फुकटच्या नीतीच्या गप्पा मारू नको. तसे भाजपने वागणे आवश्य आहे नाहीतर पराभव अटल आहे.…
@chandrakantpashte4010
@chandrakantpashte4010 6 күн бұрын
अनयजी, आपल्या सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोहचल्या किंवा नाही याची चौकशी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी, नगरसेवक, आमदार यांनी करायला हवी व या योजना लोकांपर्यंत पोचवण्याची यंत्रणा भाजपने करायला हवी. मी स्वतः माझ्या गावातील लोकांना किसान सन्मान निधी मिळवून देण्यास हातभार लावला त्यांना मार्गदर्शन केल.
@vaibhavgodase9733
@vaibhavgodase9733 7 күн бұрын
Twitter वर सामान्य मतदार कोणीच नसते, सर्व पक्षाचे किंवा विचारधारेचे लोकं असतात.
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 7 күн бұрын
बरोबर. ट्विटर वापरणारे फार कमी
@nochance3914
@nochance3914 7 күн бұрын
Screenshots whatsapp war jatat X warche. Aaj cha jamanat video peksha screenshot wicket gheu shakate lokanchi.
@vishalkulkarni5866
@vishalkulkarni5866 7 күн бұрын
Anay sir … you are right fit to be BJP spokesperson. I fully support you for the role.
@dhanashreejakhalekar3350
@dhanashreejakhalekar3350 7 күн бұрын
अजित दादांबद्दल वेगळा विचार करणे गरजेचे आहे.
@Prathamkumar0101
@Prathamkumar0101 7 күн бұрын
आस्तित्वाची लढाई लोकसभेच्या वेळी होती. परंतू त्यांना ते समजलेच नाही. लोकसभेत युतीला 35 सीट मिळाल्या असत्या तर ही वेळ आली नसती.
@swaradanargolkar9884
@swaradanargolkar9884 7 күн бұрын
तीन पायांची शर्यत - अगदी खरं समर्पक विश्लेषण
@sudhirratnaparkhi2871
@sudhirratnaparkhi2871 7 күн бұрын
मस्त सुशील सर,अमित शहा, nadda ह्यांनी महाराष्ट्रात तोंड खुपसने बंद करावे तरच mahauti जिंकेल, फक्त फडणवीस
@vinayakmajage6485
@vinayakmajage6485 7 күн бұрын
आजच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन खूप छान आहे नवीन स्टुडिओ बद्दल अभिनंदन 🙏🙏
@rdkrdk2038
@rdkrdk2038 7 күн бұрын
अजित दादांचा एक पाय महायुतीत तर दुसरा पाय मविआ मध्ये आहे.
@ushajoshi4339
@ushajoshi4339 7 күн бұрын
कान फक्त महायुतीत असतील बाकी मदतीसाठी तर मोरचूद काकाशीच मिली भगत असणार
@anilbam3168
@anilbam3168 7 күн бұрын
अगदी खरं. फटक्याला त्वरीत प्रती फटका मारलाच पाहीजे.
@shreeramjoshi8509
@shreeramjoshi8509 7 күн бұрын
जय श्रीराम 🙏🏻🙏🏻
@sharadthite919
@sharadthite919 7 күн бұрын
पुल, रस्ते ही कामे राजकारणी, नोकरशहा व कंत्राटदार यांच्या साठी असतात कारण त्यात सर्वांची टक्केवारी असते. ह्या कामाचा दर्जा निकृष्ट असतो.
@nideshzemase5730
@nideshzemase5730 7 күн бұрын
Anay sir, तुम्ही, प्रभाकर जी , सुशील जी यांनी देवेंद्र fadanvisanna भेटा आणि सांगा नक्की काय करायचे ते...you tube var ajun kiti ghasa फोडत बसणार...टीका करा पण जाऊन सांगा त्यांना ग्राउंड रिॲलिटी
@user-og5vq6dg4t
@user-og5vq6dg4t 7 күн бұрын
Ajit Pawar yani budget tayar kele tyana cmcha face karna chahie.Anayji nakki mahauti che sarkar ye nar
@nalinmajhu7686
@nalinmajhu7686 7 күн бұрын
जय हिन्दू राष्ट्र
@nalinmajhu7686
@nalinmajhu7686 7 күн бұрын
सनातनी हिन्दूनी, हिन्दू राष्ट्राची मागणी करावी
@sunilkelkar5886
@sunilkelkar5886 7 күн бұрын
❤ खूप छान आणि स्पष्ट योग्य तेच विश्लेषण केलय आपण आणि योग्य तेच प्रबोधनात्मक विचार आपण सादर केलेत.❤ 👌👌👌👌👌👌👌👌👌 बोध घ्यावा हीच विनंती. तिन्ही पक्षाच्या नेते मंडळी यांनी एकत्रित यंत्रणा राबवली तर यश हे महायुतीचे च निश्चित आहे.
@abhijeetthakur1899
@abhijeetthakur1899 7 күн бұрын
१००% योग्य
@vaijayantibutala9072
@vaijayantibutala9072 7 күн бұрын
आपले मार्ग दर्शन आवश्यक आहे
@rameshshinde3148
@rameshshinde3148 7 күн бұрын
आपण कंठशोष करून सांगत आहात, पण हे दळभद्री जागे का होत नाहीत.. हिंदूत्वाच्या मुद्द्यावर चक्रमादित्या ला झोडपून काढयला पाहिजे होते.. पण कांहीच नाही.. विधानसभा निवडणुकीत महायुतीचा दणदणीत विजय होणं आवश्यक आहे..
@sandhyasawant1729
@sandhyasawant1729 7 күн бұрын
Amchya amdar shri Bhatkhalkar yani navin voters chi nave add karayachi,dusare kahi problems astil tar yasathi swaymsevak nemlet societies madhe,good step
@joshimakarand
@joshimakarand 7 күн бұрын
सरकारची मुंबई बांद्रयालाच संपते. हा विषय हाताळण गरजेच आहे. सगळ्या योजना धडाधड पूर्ण होतात पण फक्त साऊथ मुंबईत. वेसावा bridge ८ वर्ष झाली तरी अजून काम बाकी आहे.
@madankhandade4819
@madankhandade4819 6 күн бұрын
जोगळेकर, आपले विश्लेषण योग्य आहे.
@dilipkhanvilkar6112
@dilipkhanvilkar6112 7 күн бұрын
महायुती सरकारचं वाटोळे करायला, पियुष गोयलांचा मोठा हातभार आहे. भाजपा नको त्या माणसाला मोठं करतयं. ईशान्य मुंबईत, सोमय्या किंवा कोटक ह्यांना उमेदवारी न देता, कोटेचांना उमेदवारी भाजपाने चूक केली. शंभर प्रवक्ते ? कुठे मेलेत ?
@aunnakhe8597
@aunnakhe8597 7 күн бұрын
भाजपवल्याना चांगला डोस दिला त्याबद्दल धन्यवाद
@pradipshevgaonkar2263
@pradipshevgaonkar2263 7 күн бұрын
आपले व्हीडीओ / विचार भाजप वाले ऐकतात की नाही, हे सर्व भाजप च्या हिताचे आहे. राहुल आणि जाणते राजे ह्याना पंढरपुर आठवले आहे, इथे लोकना जाणीव करून देणें जरूर आहे की, इतके वर्ष देव का नाही आठवला....
@chintu270316
@chintu270316 7 күн бұрын
दादा किती जीव तोडून सांगणार😢 भाजप झोपलाय आता.... आमच्या सारख्या सर्व साधारण माणसांची चिडचिड होते.... काय करावे समजत नाही.... कशा प्रकारे निवडणूक होईल लढवली जाईल... काय माहीत😢
@Prathamkumar0101
@Prathamkumar0101 7 күн бұрын
राहुल गांधी गुजरात मधील भाषण करताना बोलले कि हमने रामजन्म भुमी आंदोलन को हरा दिया. भाजप ह्या फुलटॉस वर वरती गप्प. हा सर्व राम भक्तांचा आणि आंदोलकांचा अपमान ऐकून त्यांना वावगे वाटत नाही.
@SharadVaze
@SharadVaze 7 күн бұрын
मतदार अजित दादांबरोबर नाही.. भाजप चे जर उमेदवारच नसतील तर पराभव अटळ आहे..
@nitinkulkarni7466
@nitinkulkarni7466 7 күн бұрын
अजित दादांची असून अडचण नसून खोळंबा अशी युती करता झाली आहे
@chandrashekharmhatre3900
@chandrashekharmhatre3900 7 күн бұрын
अजीत पवारा मुले ना बरशटाचारावर बोलता येत ना हिन्दुतवावर.
@ddr57
@ddr57 7 күн бұрын
😊भाजपच्या कार्यकर्त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात फिरत आपली बाजू मांडली पाहिजे.
@vijayadhokale1572
@vijayadhokale1572 7 күн бұрын
तिघांनी मिळून जरागेच थोबाड बंद करावं.
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 7 күн бұрын
त्याचा करता करिविता कोण...त्याचे तोंड आधी बंद करा,मग याचे आपोआपच बंद होईल😅
@hemprabhakumbhar7294
@hemprabhakumbhar7294 7 күн бұрын
Vikas hach mudda dheun Maharashtra cha vikas karava
@user-wb3st7zs2d
@user-wb3st7zs2d 6 күн бұрын
अनयजी अगदी परफेक्ट विश्लेषण आहे आणि या गोष्टी जर तुम्हाला कळत असतील तर भा ज प वाल्यांना का नाहीत कळत
@mahendrakokate644
@mahendrakokate644 7 күн бұрын
श्री अनय जी खासदार राजन विचारे रेल्वे क्रेडिट घेण्याबद्दल योग्य बोललात .. त्यावेळी भाजप सेना युती असताना मोठी खाती घेता आली नाही फक्त महानगरपालिका (मुंबई ठाणा नाशिक) कायम द्या.. फक्त पैसा.. मुख्यमंत्रीपद लालसे जनतेचा घातपात
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 7 күн бұрын
जय श्री राम अनय जोगलेकर जी
@user-bv2pd7ut8c
@user-bv2pd7ut8c 7 күн бұрын
आता प्रत्येक मतदारसंघांचा अभ्यास करून उमेदवार दिला पाहिजे.निवडुन येण्याची लोकप्रियता असेल तरच तिकीट द्यावे.
@vijaymoghe9185
@vijaymoghe9185 7 күн бұрын
सुंदर विवेचन 👍
@rudraksha_diksha
@rudraksha_diksha 7 күн бұрын
मी तर हिंदुत्त्व ल मतदान करणार😂😂😂
@ushajoshi4339
@ushajoshi4339 7 күн бұрын
व्यक्त झालेले विचार ठराविक लोकांपर्यंतच पोहचतात ज्यातील बहुतेक जण आपले समर्थक असतील. पण ही माहीती सर्वदूर कशी जाणार याचाही प्रयत्न होणे अत्यावश्यक ठरेल.
@user-wq3xo1xd3b
@user-wq3xo1xd3b 7 күн бұрын
Each party should contest election separately.
@mahadevjogalekar7597
@mahadevjogalekar7597 7 күн бұрын
प्रत्येक जिल्हा स्तरावर सक्षम यंत्रणा हवी. भाजपने ग्राऊडवर काम केलंच पाहिजे.आयाराम गयाराम.वर भाजप कसा चालणार यांचा विचार करवा. संघाला ही भाजप बद्दल विश्वास नाही. समाजाला काय विश्वास देणार भाजपा
@bhaveschool
@bhaveschool 7 күн бұрын
या निर्णयावरून भाजप हा किती आतून किडलेला पक्ष आहे , आतूनच सुरुंग लावला जात आहे हे लक्षात येते. नोटाला विजयी करा नाहीतर घरी बसा असा हा निर्णय आहे.
@anantpawar5498
@anantpawar5498 7 күн бұрын
Mahayuti Must Be Comprises of BJP, Shinde Sena & Raj Saheb Thakare's Manase Only. Jai Bhavani Jai Shivaji. Jai Sri Ram 🙏 🙏
@chitrarekhadandekar9703
@chitrarekhadandekar9703 7 күн бұрын
आता खरोखरच कामाला लागले पाहिजे
@sanjaydastane7199
@sanjaydastane7199 6 күн бұрын
या बाबत प्रत्येक कार्यालयात एक पदाधिकारी नेमावा. आणि कार्यकर्त्यांनी आपल्या विभागात चर्चा करत रहावे
@rajawalkikar9709
@rajawalkikar9709 7 күн бұрын
तुमचे मांडणी भाजपा च्या मंत्री, वरीष्ठ नेत्यांना कळवा त्याच्यावर दबाव येईल कारण सर्वसामान्य कार्यरता त्यांच्या पर्यंत पोहचूच शकत नाही. हे घडले पाहिजे
@swatibhide163
@swatibhide163 6 күн бұрын
भाजपा चे प्रवक्ते झोपलेले आहेत .....एवढेही कळू नये म्हणजे कमाल च आहे
@chandrashekharmhatre3900
@chandrashekharmhatre3900 7 күн бұрын
भाजप ने संजय राऊत सारखे दोन प्रवक्ते नेमुन त्याच पातळीवर येऊन न लाजता जशास तसे उत्तर द्यावे.
@panchsheelaraut9426
@panchsheelaraut9426 7 күн бұрын
अशक्य आहे, हे होणं नाही,हरलो तरी चालेल, हि भाजपची रणनीती. हिंदू त्व गेले बाराच्या भावात😂
@sunitakulkarni2125
@sunitakulkarni2125 7 күн бұрын
महायुती ने आनंदाने , एकजुटीने न भांडता निवडणूक लढावी . आपली ओळख वापरून सांगून बघा .
@rajendra652
@rajendra652 7 күн бұрын
अल्पसंख्य हिंदू आहेत आता,
@ckpatekar
@ckpatekar 7 күн бұрын
अनयजी आज जे आपण मतदार लोकसभेच्या निवडणुकीच्या आधीपासून सांगतोय कि केंद्र सरकार आणि राज्यसरकारची काम ,केलेला विकास ग्रामीण तसेच शहरी मतदारांपर्यंत पोहोचवा पण ऐकतो कोण असे झाले .
@manoramapatil3480
@manoramapatil3480 7 күн бұрын
जे फक्त बोलबच्चन गिरी करून खोटे पसरविले आहे त्या bolbhidun पासून सावध राहा हे सांगणे जरुरीचे आहे.
@sujatachougule8793
@sujatachougule8793 7 күн бұрын
Studio chan vatat ahe
@vijaykarandikar8748
@vijaykarandikar8748 7 күн бұрын
चंद्रशेखर नेने यांचेप्रमाणे आपणही प्रेक्षकांच्या काही उत्तम कॉमेंट्स वाचून दाखवणे.
@anjalighatnekar9891
@anjalighatnekar9891 7 күн бұрын
Nice video.
@prakashjoshi910
@prakashjoshi910 7 күн бұрын
Dear Anayji Apan ha Changala video Banawala ahe Mahautitil samanvay asane Awashyak ahe Patrakar nete je agenda hanun Padale pahije sarva pakshache karyakartyana lokan madhye milawane awashak ahe Samanvay sadhane atyawashyak ahe Atatari sudhara yash lamb nahi Prakash Joshi 78
@randrakadam721
@randrakadam721 6 күн бұрын
तिन्ही पक्षातील वाचाळवीरांना आवरायला पाहिजे
@udaynatu4067
@udaynatu4067 7 күн бұрын
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुठच्या पक्षाला किती आणि कोणत्या जागा देणार हे आजच ठरवणे अत्यावश्यक आहे
@shash704
@shash704 7 күн бұрын
Perfect analysis
@nageshkshirsagar56
@nageshkshirsagar56 7 күн бұрын
मागच्या वेळेस मेगा भरती नडली तसे ह्यावेळेस मेगा क्लिनचीट नडणार असे वाटायला लागले आहे…
@lpkolhe
@lpkolhe 7 күн бұрын
9.40 अनय बरोबर बोललात आपण
@SK-xo4hy
@SK-xo4hy 7 күн бұрын
Vikas karun pun bjp harnar . Maharashtra til gavti 12 che lok Jaativar denar , corruption sathi
@sheilaireland3961
@sheilaireland3961 7 күн бұрын
Hope they listen to you....Excellent analysis!
@sujatafanse3588
@sujatafanse3588 7 күн бұрын
आमच्या मतदार संघात अजित पवार यांचा उमेदवार असेल तर आम्हाला नोटा वापरण्यासाठी मजबूर करणार आहेत
@panchsheelaraut9426
@panchsheelaraut9426 7 күн бұрын
हि सर्व जनता राजाची खेळी आहे🎉
@user-yu9tz2qd1p
@user-yu9tz2qd1p 7 күн бұрын
पराभव व्हावाच बघा जरांगै नाटक कंपनी एका दिवसात बंद पडेल
@baldevsuryawanshi9240
@baldevsuryawanshi9240 7 күн бұрын
Chhan
@sunitakulkarni2125
@sunitakulkarni2125 7 күн бұрын
तुम्ही आता स्पष्ट बोलायला सुरुवात केली . धन्यवाद
@mangalpatil2995
@mangalpatil2995 7 күн бұрын
भाजप ला खूप खूप काम करण्याची गरज आहे
@shridhargangal4765
@shridhargangal4765 7 күн бұрын
सर्व पक्षांनी स्वबळावर 288 जागा लढवायला पाहीजे. कोणाच्यात किती दम आहे ते कळेल. उगीच फुरफुरु नका.
@chandrashekharmhatre3900
@chandrashekharmhatre3900 7 күн бұрын
करमुसे,खिचडी, पत्राचाल घोटाळ्याच काय झाल?
@arpitaw5457
@arpitaw5457 7 күн бұрын
Development च्या नावाने प्राकृतिक संपदेचं destruction खूप होतय.. ही अतिशय गंभीर आणि काळजी ची बाब आहे..ह्याचा विचार सरकार ने seriously करायला हवी आहे.
@shaileshdeshpande55
@shaileshdeshpande55 7 күн бұрын
🙏👌👍🙏
@sandeepkulkarni3714
@sandeepkulkarni3714 7 күн бұрын
1. Mistake was to breakup SS. BJP would have allow UbaTha to continue till now so that BJP would have been in power for next 10 years minimum. 2. Now Kaka of tutari will ensure 3 party government in Maharashtra. 3. Kaka is Pitamaha Bhishma in tod mod ki coalition parties politics.
@rahulphapale407
@rahulphapale407 7 күн бұрын
🙏🙏🚩
@yogeshnaringrekar3189
@yogeshnaringrekar3189 7 күн бұрын
Janta fake netative varti jast vishwas thevte maha vikas aaghadi kade tashi manse aahet pan maha yuti kade nahi aani toch fatka maha yutila loksabhet badla aani vidhan sabhela pan basnar
@vinayakjambhekar1339
@vinayakjambhekar1339 7 күн бұрын
अजित पवारांना समजेल अशा भाषेत कानपिचक्या देण्याची गरज आहे. ते फक्त महा यूतीत नावाला आहेत की काय अशी शंका सर्वाना येते.तयांची गाडी शाहू फूले आंबेडकर आणि अल्प संख्याका च्या पूढे कधीही सरकत नाही. ....त्याना पण ऊबाठा प्रमाणे हिंदू शब्दाची अ‍ॅलर्जी आहे.
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 7 күн бұрын
AP हा महायुतीच्या भरजरी शालुला ठिगळ लावल्या सारखा आहे.
@nalinmajhu7686
@nalinmajhu7686 7 күн бұрын
बरोबर
@vamanbahirat8784
@vamanbahirat8784 7 күн бұрын
शहाला जय महाराष्ट्र करा
@sameer838
@sameer838 6 күн бұрын
मराठी मीडिया नीच अहे
@asawaripanse9018
@asawaripanse9018 6 күн бұрын
या सर्वामधे भाजप ने फडणवीसां सारख्या अत्यंत चांगल्या माणसाचा बळी दिला
@vaibhavgodase9733
@vaibhavgodase9733 7 күн бұрын
अनय जी, जुन्या format मध्येच व्हिडिओ बनवा, आजच्या याचात तुम्ही uncomfortable वाटताय. आणि जुना format दिसायला चांगला आणि प्रोफेशनल वाटतो.
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 7 күн бұрын
हो.मलाही जाणवले. आज तुमची प्रत्येक कॉमेंट दुजोरा देण्या योग्य..योगायोग?
@vasantisidhaye4400
@vasantisidhaye4400 7 күн бұрын
भाजपचे प्रवक्ते कमी पडत आहेत
Smart Sigma Kid #funny #sigma #comedy
00:25
CRAZY GREAPA
Рет қаралды 22 МЛН
Best father #shorts by Secret Vlog
00:18
Secret Vlog
Рет қаралды 17 МЛН
КАК ДУМАЕТЕ КТО ВЫЙГРАЕТ😂
00:29
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 1 МЛН
МЛАДШАЯ СЕСТРА И МОРОЖЕНОЕ ИЗ АРБУЗА
0:41
ОЛЯ ПЕРЧИК
Рет қаралды 3,1 МЛН
КОМПОТ В СОЛО
0:16
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 3,2 МЛН
DEFINITELY NOT HAPPENING ON MY WATCH! 😒
0:12
Laro Benz
Рет қаралды 46 МЛН
PUT CARDBOARD TOOTHPASTE ALL OVER ONE’S BODY!#asmr
0:40
HAYATAKU はやたく
Рет қаралды 20 МЛН