Рет қаралды 14,308
'ईव्ही'ज बंद होणार ? | Electric Vehicles | Environment
#शाश्वत आणि #इको-फ्रेंडली वाहतूक व्यवस्था निर्माण होण्याच्या दिशेन #जागतिक #वाहनक्षेत्राचा कॅनव्हास सातत्यान विस्तारतोय. अशा #वाहतूक व्यवस्थेच्या दृष्टीन ‘ईव्ही'ज महत्त्वाची भूमिका पार पाडतायेत. या ‘ईव्ही’मुळेच #कार्बन_उत्सर्जन कमी होऊन आपलं भविष्य खऱ्या अर्थान स्वच्छ असणारे. पण.. ‘ईव्ही'ज प्रत्यक्षात वापरात येण्यात, अद्यापही अडचणी आहेत. ‘ईव्ही'ज ची #कार्यक्षमता आणि व्यवहार्यता वाढविण्यासाठी #सुपर_बॅटरीज् ची टेक्नॉलॉजी येत्या दोन वर्षात प्रत्येक इव्ही दिसेल.
#इव्ही #इलेक्ट्रिकवेहिकल्स #बॅटरी #लिथीयम #चार्जिंग #म #मराठी #इन्फोगप्पा #इन्फॉर्मेशन #भाषा #लोकसभानिवडणूक२०२४ #बारामती #बोलभिडू #पुणे #महाराष्ट्र #बोलभिडू #विषयचखोल #खासरे #थिंकबँक #सुपरबॅटरी
The #global vehicle sector is evolving rapidly, aiming to establish a sustainable and eco-friendly #transport system. #Electric Vehicles (#EVs) are pivotal in this endeavor, contributing significantly to reducing #carbon emissions and fostering a cleaner future. However, challenges persist in the widespread adoption of EVs. The future holds promise with the emergence of super batteries, set to enhance the efficiency and viability of EVs in the coming years.
#GlobalMobility #SustainableTransport #CleanEnergy #ElectricRevolution #SuperBatteries #FutureMobility #GreenTech #EcoFriendly #CarbonReduction #RenewableEnergy #Marathi #LokasabhaElection2024 #Maharashtra #Baramati #environment #india #upsc #mpsc #exam #bolbhidu #Vishyakhol #khasRe #thinkbank #InfoGappa