दालचिनी खाण्याचे फायदे । सर्दी कफ उलटी डायबिटीस हृदयरोग वजनवाढ कोलेस्टेरॉल दालचिनीचा उपयोग।

  Рет қаралды 25,993

Ayurvedshastra

Ayurvedshastra

2 жыл бұрын

तुमच्या स्वयंपाक घरात असलेली दालचिनी तुम्हाला वेगवेगळ्या आजारांमध्ये खरोखर उपयोगी पडू शकते. बराच वेळ आपल्याच घरात असलेले औषध आपल्याला माहीत नसतात .आपण मेडिकल मधून काहीना काही औषध घेत राहतो.
गरम मसाल्याचे पदार्थ हे नेहमीच कफावर चांगलं काम करतात .दालचिनी हा सुद्धा एक गरम मसाल्याचा पदार्थ आहे. सर्दी होणे ,कफ होणे, पडसे होणे तसेच डायबिटीस मध्ये साखर वाढणे, कोलेस्ट्रॉल वाढणे, हृदयविकार, प्रवासामध्ये उलटी होणे अशा अनेक आजारांमध्ये दालचिनी आपल्याला उपयोगी पडू शकते .दालचिनीचा वापर कसा करून घ्यायचा? या संदर्भात आपल्याला संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मिळेल. हा व्हिडीओ संपूर्ण पहा आणि अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा.
धन्यवाद
डॉक्टर रामेश्वर रावराणे
आयुर्वेदाचार्य
भाईंदर ईस्ट ठाणे
डॉक्टर रामेश्वर रावराणे आयुर्वेदाचार्य यांचा सल्ला घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून गुगल फॉर्म भरा.
डॉक्टर रावराणे यांची कन्सल्टिंग ची 500 रुपये आहे. ती आपण 9820301922 या नंबर वर गुगल पे किंवा फोन पे करू शकता.
docs.google.com/forms/d/e/1FA...
जर आपल्या जवळ गुगल पे किंवा फोन पे नसेल तर 9820301922 या नंबर वर व्हाट्सअप मेसेज करून बँक अकाउंट डिटेल मागू शकता आणि त्याप्रमाणे कन्सल्टिंग फी भरू शकता.
आपल्याला या व्हिडिओमध्ये दिलेल्या माहिती संबंधी काही शंका असतील, आपल्या आजारासंबंधी काही विचारायचे असल्यास खाली कमेंट बॉक्स मध्ये टाईप करून जरूर विचारा. आपल्या प्रश्नांची समर्पक उत्तरे दिली जातील.
आयुर्वेदाची माहिती मिळवण्यासाठी , तसेच उपयुक्त हेल्थ टीप मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून telegraam group जॉइन करा
t.me/joinchat/yrrs2U38hmA0NTFl
युट्युब वर आमचे विविध आजारांवर माहिती पूर्ण व्हिडिओ उपलब्ध आहेत. ते पाहण्यासाठी खाली लिंक देत आहे. त्यावर क्लिक करून आपण आमचे व्हिडीओ पाहू शकता.
हे पथ्य पाळा युरिक ॲसिड आपणच कमी व्हायला लागेल . खाली लिंकवर क्लिक करा.
www.youtube.com/watch?v=uEtaw....
100 टक्के आराम देणारी गाऊट या आजाराची ट्रीटमेंट कशी केली जाते हे समजून घेण्यासाठी खाली लिंक वर क्लिक करा.
www.youtube.com/watch?v=vWpcL....
हे पथ्य पाळा सांधेदुखी लवकर बरी होईल. तुमची औषधे कमी होतील लवकर . लगेच खाली लिंक वर क्लिक करा आणि विडियो पहा.
www.youtube.com/watch?v=pTxwP....
उतारवयात फिट राहायचे आहे का ? या करोना युगात आपले वृद्ध व्यक्तींनी आपले शरीर कसे स्वस्थ ठेवावे हे जाणून घ्या. म्हातारपणासाठी एकदम बेस्ट विडियो पहा. खाली लिंक वर क्लिक करा.
www.youtube.com/watch?v=8mA-0....
🏥 FOR CONSULTATION WITH DR. RAMESHWAR RAORANE OVER PHONE: 🏥
CONSULTATION FEE - 500/
WhatsApp No - 9820301922
DISCLAIMER -
Any information on diseases and treatments available at this channel is intended for general guidance only and must never be considered a substitute for advice provided by a doctor or other qualified healthcare professional. Always seek the advice of your physician or other qualified health care professional with questions you may have regarding your medical condition. Our channel shall not be liable for any direct, incidental, consequential, indirect or punitive damages arising out of access to or use of any content available on this channel.
Wishing you good health, fitness and happiness.
Thanks & Regards
आयुर्वेदशास्त्र
आयुर्वेदिक क्लीनिक ऍन्ड पंचकर्म सेंटर
डॉक्टर रामेश्वर रावराणे
फ्लॅट नंबर 004 ग्राउंड फ्लोअर बिल्डींग नंबर c-16
अनमोल शांती नगर कोऑपरेटिव सोसायटी शांतीनगर सेक्टर 4
राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ऑफिस च्या मागे , नाना नानी पार्क जवळ
मीरा रोड पूर्व ठाणे 401107
वेळ सकाळी 11 ते 1.30
सायंकाळी 7 ते 9
दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बंद राहील
रविवारी संध्याकाळी बंद राहील
अपॉइंटमेंट साठी संपर्क करा 9820301922

Пікірлер: 56
@sureshthosar1435
@sureshthosar1435 2 жыл бұрын
खूपच छान माहिती मिळाली आहे आपण अशी जनसेवा करीत रहा परमेश्वर आपल्याला सुखी ठेवो. धन्यवाद साहेब. 🌹🌹
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपले खूप खूप आभार आपल्या अशाच प्रतिक्रिया आमचा उत्साह अधिक वाढवत असतात त्यामुळे आम्हाला नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी बळ मिळत असते
@mrunalkaole6438
@mrunalkaole6438 Жыл бұрын
dr.तुमच्या मुळे बरीच चांगली माहिती मिळते.धन्यवाद
@neelaysathe6782
@neelaysathe6782 Жыл бұрын
खूप छान माहिती. बरे वाटले.
@shivajipawar8767
@shivajipawar8767 Жыл бұрын
सर, खूपच उपयुक्त माहिती.
@padmashrideshpande100
@padmashrideshpande100 Жыл бұрын
सर खूप उपयुक्त माहिती दिली
@satishPatil-gd9dz
@satishPatil-gd9dz Жыл бұрын
खुपचं छान सर
@reshmakharade33
@reshmakharade33 2 жыл бұрын
खूपच सुंदर व्हिडिओ आहे त्याबद्दल धन्यवाद 🙏🙏
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया माझ्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत आमच्या चैनल वरची इतर व्हिडिओ पहा आणि कमेंट करा धन्यवाद
@bharatmore3127
@bharatmore3127 5 ай бұрын
जय महाराष्ट्र
@vimalshinde6899
@vimalshinde6899 Жыл бұрын
सर आपन सांगितलेली औषध उपचार पद्धत यामुळे आम्हाला चांगला उपयोग होतो थँक्स
@suchitathanekar2606
@suchitathanekar2606 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली. धन्यवाद.
@rajashreejoshi8757
@rajashreejoshi8757 2 жыл бұрын
खूप छान माहिती दिली डाॅक्टर
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzfaq.info/get/bejne/jb6leaWAkqjQias.html खूप धन्यवाद
@sangrammora3996
@sangrammora3996 Жыл бұрын
Thanks sir🙏🏻🙏🏻
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 Жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzfaq.info/love/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@pranavwalsepatil4122
@pranavwalsepatil4122 2 жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत 🙏
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzfaq.info/get/bejne/jb6leaWAkqjQias.html खूप धन्यवाद
@sanjayarankar8635
@sanjayarankar8635 10 ай бұрын
Sir dalchini chavun pota medhe gele ter chalte ka
@papasopatil9815
@papasopatil9815 Жыл бұрын
पॅरॅलिसिस वर उपाय सांग
@vimalmane9080
@vimalmane9080 2 жыл бұрын
खूप छान माहिती सांगितलात सर धन्यवाद 🙏🙏
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzfaq.info/love/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@sangrammora3996
@sangrammora3996 Жыл бұрын
Ho sir ata mala pn pot bighdle hote ho
@nishapatekar1305
@nishapatekar1305 2 жыл бұрын
खूप छान माहिती सांगितलीDr🙏🙏
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzfaq.info/love/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@bhaktikulkarni6581
@bhaktikulkarni6581 2 жыл бұрын
छान माहिती दिलीत डॉक्टर, धन्यवाद. पोटात जंत होतात , त्याची कारणे व त्यावरील घरगुती उपचार सांगावेत ही नम्र विनंती.
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
यावर दोन व्हिडिओ आधीच बनवलेले आहेत आमच्यावर चॅनलवर जवळपास 170 व्हिडिओ आहेत आपण सर्व व्हिडिओ पाहू शकता जनता च्या व्हिडिओ संदर्भात मि लिंक खाली देतो व्हिडिओ पाहू शकता
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
खाली दिलेल्या लिंक वर सहा व्हिडिओ आहेत त्यातले जनता संदर्भात व्हिडिओ पाहू शकता kzfaq.info/sun/PLZwGpPxdDg4Fvp-x_ST685mTEC4maoDhR
@neetagholap7327
@neetagholap7327 5 ай бұрын
दालचिनी च सेवा जास्त झाले तर अंगावर कोड येते असे ऐकले आहे. तर तसे काही आहे का . प्लीज सांगा
@sangitarane2825
@sangitarane2825 2 жыл бұрын
Dr. Mala dar 2 divasani ulati alya sarakhe vatate.sweet khau sakat nahi Karan mala diabetes ahe normal ahe Pan sweet khalle tar second day omit Hote.tya sathi upay sanga.
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
तुमच्या पोटामध्ये कफदोष किंवा आमदोष वाढले असण्याची शक्यता आहे माझ्या मते तुमची व्यवस्थित हिस्ट्री घेऊन तपासणी करून नीट उपचार करण्याची गरज आहे या व्हिडिओमध्ये जो मी तुम्हाला दालचिनी आल्याचा रस आणि मीठ हा उपाय सांगितला आहे तो आपण करू शकता 7 दिवस पर्यंत हा उपाय करून बघा जर फरक नाही पडला तर मात्र अंगावर काढू नका जवळच्या तज्ञ वैद्यांचा सल्ला घ्या प्रश्न विचारल्याबद्दल धन्यवाद
@albinadabreo209
@albinadabreo209 2 жыл бұрын
Mazi fasting sugar200 chaver yet hoti me dalchini ghayla survat keli.aata ti 150 paryant yete.after lunch pav chamcha alternetday aashi me ghete
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
अति उत्तम मधुमेहा मध्ये व्यायाम सुद्धा फार महत्त्वाचा आहे सतत काही दिवस साखर नॉर्मल येत असेल तर हळूहळू ऍलोपॅथीच्या गोळ्या कमी करता येतात किंवा एक दिवस दोन दिवस आड करून घेता येतात
@bhagwangole6127
@bhagwangole6127 Жыл бұрын
सर.15.वरषा.पासुन.पाट.दुखत.आहे.सकाळी.झोपेतून.उटले.वर.जात.दुखते.4महीने.पासून.पोटात.गुड.गुड.आवाज.येतो.जेवन.केलेवर.आणी.रिकामे.पोट.असेल.तरी.आवाज.येतो.सर.उपाय.सागा
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 Жыл бұрын
धने जिऱ्याचे पाणी घेऊ शकता पण यावर उपचार जर केले तर चांगला फायदा होईल उपायाने या गोष्टी पूर्ण बरा होणार नाहीत उपाय हे नेहमी तात्पुरत्या स्वरूपाचे छोट्या छोट्या त्रासांसाठी केले जातात जुन्या त्रासांसाठी उपचार करावे लागतात
@chetanapanchal8929
@chetanapanchal8929 2 жыл бұрын
मेथी पावडर खाण्याने पित्त वाढते का
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
रोज अनेक दिवस जर मेथी पावडर खाल्ली तर त्रास होऊ शकतो पण मेथी तशी विशेष पित्त वाढवणारी नाही आहे
@rohitsurwase9214
@rohitsurwase9214 Жыл бұрын
दाल चीनिने पोट व वजन कमी होईल का सर
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 Жыл бұрын
होऊ शकते
@nirmalasapre5913
@nirmalasapre5913 Жыл бұрын
दालचिनीचा अर्क घैतला तर चालेल का? तो कसा घ्यावा ते सांगावे
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 Жыл бұрын
अर्क घेण्यापेक्षा थोडीशी पावडर घेऊ शकता मी शक्यतो अर्क पेशंटला सजेस्ट करत नाही
@manjunaik374
@manjunaik374 2 жыл бұрын
Please तुम्मचा contact no cilenk कुडे आहे सांगा
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आमचं क्लिनिक भाईंदर ईस्ट ठाणे येथे आहे क्लिनिकल जर भेट द्यायची असेल अपॉईंटमेंट बुक करायची असेल तर व्हिडिओ खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये फोन नंबर आहे
@vandanachandanshive4831
@vandanachandanshive4831 Жыл бұрын
दोन - तीन महिन्याच्या बाळाला सुद्धा प्रवासात त्रास होतो तर त्याचेही वातपित्त वाढले आहे असे म्हणू शकतो का? म्हणजे एवढ्या लहान बाळाला वातपित्ताचा त्रास असू शकतो ?
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 Жыл бұрын
नाही प्रत्येक वेळी नसेलच असे नाही
@manjunaik374
@manjunaik374 2 жыл бұрын
Dr मला thyroid 5:27 आहे please thyroid उपया सांगा
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
थायरॉईड साठी 2 विडिओ आहेत ते पाहून माहिती मिळवू शकता लिंक खाली तुम्हाला देतो त्यावर क्लिक करून पाहू शकता थायरॉईड या आजारांमध्ये आयुर्वेदाची उत्तम चिकित्सा उपलब्ध आहे माझ्याकडे बरेच पेशंट आहेत त्यांच्या थायराइड च्या गोळ्या मी हळूहळू बंद केले आहेत एसटी पेशंट ची लक्षणे कशी आहेत शरीरामध्ये कफ पित्त वात यापैकी कोणता दोष वाढला आहे हे चेक करावे लागते माझे जर इतर व्हिडिओ आपण पाहिलात तर नेहमीच मी यासंदर्भात सांगत असतो हे दोष कमी झाले की थायरॉइडचा फंक्शन सुद्धा हळूहळू नॉर्मल व्हायला लागतो थायरॉईडची allopathy गोळी म्हणजे एक प्रकारे थायरॉईडची सप्लीमेंट असते ती थायरॉईडची पूर्ण ट्रीटमेंट कधीच नसते आमचा दवाखाना भाईंदर ईस्ट ठाणे येथे आहे व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पत्ता दिलेला आहे आपण भेटू शकता किंवा जवळच्या तज्ञ आयुर्वेदिक वैद्य ना भेटा आणि आपली चिकित्सा करून कायमस्वरूपी थायरॉईड बरा करून घ्या प्रश्न विचारल्याबद्दल धन्यवाद
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
या लिंक वर क्लिक करून थायराइड संबंधित व्हिडीओ आपण पाहू शकता kzfaq.info/sun/PLZwGpPxdDg4HH2ZmixI6P4N64OYi9oSGx
@snehasawant5961
@snehasawant5961 2 жыл бұрын
सर तुम्ही खूपच छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद.
@rajashreejoshi8757
@rajashreejoshi8757 2 жыл бұрын
माझे पोट साफ होत नाही तर काय करु
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
यासंदर्भात आमच्या आयुर्वेदशास्त्र या चॅनेलवर बरेच व्हिडिओ आहेत नक्की पहा
@jaimineerajhans9897
@jaimineerajhans9897 2 жыл бұрын
दालचिनी फार ऊष्ण असते सर्वांनाच मानवेल असे असे नाही
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
यासाठीच नेहमी वैद्यांचा सल्ला गरजेचा असतो समाजामध्ये असा समज भरपूर प्रमाणामध्ये आहे आयुर्वेदिक औषधांना साईड-इफेक्ट नसतात दालचिनी हे आयुर्वेदिक औषध सुद्धा आहे हा या सगळ्या गोष्टी वैद्यांच्या सल्ल्याने घेणे फार आवश्यक असते बऱ्याच वेळा अनेक गोष्टी सामान्य माणसांना माहीत नसतात गोमूत्र पीने हळद जांभळाच्या बिया कारल्याचा रस चवनप्राश या सगळ्या गोष्टी अनेक वैद्यांच्या सल्ल्याशिवाय घेत असतात प्रकृतीला जर सूट होत नसेल तर त्याचे चे दुष्परिणाम सुद्धा होऊ शकतात जेवण केल्या बद्दल धन्यवाद
@rameshtarade9269
@rameshtarade9269 Жыл бұрын
Nhi
@mpscsuccesspoint9003
@mpscsuccesspoint9003 Жыл бұрын
Thank u sir 🙏
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 Жыл бұрын
So nice of you
🤔Какой Орган самый длинный ? #shorts
00:42
Heartwarming moment as priest rescues ceremony with kindness #shorts
00:33
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 11 МЛН
5 Best Foods to Reverse Diabetes Permanently | Fit Tuber Hindi
14:00
Fit Tuber Hindi
Рет қаралды 2,4 МЛН
5 Foods that have More Calcium than Milk (Get Stronger Bones)
12:51
Fit Tuber
Рет қаралды 1,8 МЛН
🤔Какой Орган самый длинный ? #shorts
00:42