काट्या-फुलातून, डोंगर-दऱ्यातून वाट काढत निघालो पुढच्या गावाला | sidu hake | dhangari jivan | banai

  Рет қаралды 119,662

धनगरी जीवन

धनगरी जीवन

8 ай бұрын

काट्या-फुलातून, डोंगर-दऱ्यातून वाट काढत निघालो पुढच्या गावाला | sidu hake | dhangari jivan | banai
#dhangarijivan #siduhake #banai

Пікірлер: 155
@user-hx2eh5nd9z
@user-hx2eh5nd9z 8 ай бұрын
राम कृष्ण हरी माऊली देहू नगरीत जगदगुरु संत श्रेष्ठ तुकोबांच्या चरणी साष्टांग दंडवत खुप छान आनंद वाटला देहू गावच नाव ऐकुन देह रोड किवळे विकास नगर क्वालनी येथे आमचे चुलते राहतात खुप छान वाटले देहू रोड ऐकून आपला हितचिंतक पंढरपूरकर
@mulanimumtaj4121
@mulanimumtaj4121 8 ай бұрын
खूप खडतर प्रवास आहे तरीही सर्व परिस्थितीत आपल्या कुटुंबाला बांधताना जराही कंटाळा आलेला दिसत नाही बरेच काही आपल्या कुटुंबाला पाहून शिकण्यासारखे आहे ❤🎉
@meeramhaske6900
@meeramhaske6900 8 ай бұрын
येवढ्या मोठ्या काट्या कुटत अडचणी तुन सगळे खुप खुश राहातात जिथे जागा मिळेल तिथे राहायचं तिथेच सोयपाका बनवायचे धन्यवाद दादा वहिनी अभीमान वाटतो तुमचा
@pandharinathshelke7826
@pandharinathshelke7826 8 ай бұрын
हाके दादा, तुम्ही भाग्यवान आहात म्हणुन तुम्हाला banai ताई सारखी मेहनती, कष्टाळू आणि सतत हसत मुख बायको मिळाली आहे. तुम्हा दोघा उभयतांना माझ्या हार्दिक शुभेच्छा
@user-zz9jr3jg8x
@user-zz9jr3jg8x 8 ай бұрын
खरच तुम्ही आणि किसन राम लक्ष्मण ह्याची जोडी आहे दादा आत्ता तुमच्या कडे किती मेंढर आहेत तुमचा प्रवास खूप खडतर आहे तुम्ही सगळ्यात खूप धार्मिक पण आहेत सर्व सण वार आनंदाने मजेत भावबंधन नाना घेऊन साजरे करता देव तुमचे भले करो काळजी घ्या सुरक्षित राहा धन्यवाद गॉड ब्लेस ❤❤
@anirudhapalnitkar1803
@anirudhapalnitkar1803 8 ай бұрын
अंदाजे 40 वर्षा पूर्वी नदी नाले यांचे पाणी स्वछ असायचे व मेंढ पाळ करणारे नदी नाले तलाव जवळ तळ लावायचे मुबलक पाणी मिळायचे खरच या काळात पाण्या साठी फिरायची वेळ आली आहे अर्चना ताई वाल पावट्याची उसळ बनवत आहे एक मन धनगर तळावर भाकरी खायला जावे या प्रकारे वाटत होते यल्कोट यल्कोट जय मल्हार
@abasahebauti6216
@abasahebauti6216 8 ай бұрын
2फेटे वाले मामा दीसले लई भारी वाटलं जुन्या काळात गेल्या सारखे वाटले फेटेवाले सुध्दा फार दुर्मिळ झाले आहेत 👌👍🙏🚩
@pramodbidkar5231
@pramodbidkar5231 5 ай бұрын
एक नंबर धनगरी जीवन जय मल्हार जय अहिल्या शासन सोयरे हो
@vaibhavsose2642
@vaibhavsose2642 8 ай бұрын
शिक्षणाची कास धरली पाहिजे तरच आपण मुख्य प्रवाह मध्ये येऊ शकतो हे वाक्य अत्यंत आवडल.... हि जागृती होन गरजेचं आहे....❤🎉 खूप छान ❤
@PratikshaRecipesAndVlogs
@PratikshaRecipesAndVlogs 8 ай бұрын
ढवळपुरी चे आहेत तुमच्याबरोबर बघून त्यांना मला खूप आनंद झाला
@kundlikambhore5889
@kundlikambhore5889 8 ай бұрын
खरच तुमचे खूप पहायला खूप आवडतात येवढ्या प्रवासात रानावनात किती आनंदाने जीवन जगता तुम्ही खरच तुमच्याकडून खूप काही शि कु न आहे
@indumatiraskar455
@indumatiraskar455 8 ай бұрын
खरोखरच संघर्षाचा मार्ग शिकवून जातो बाकी काट्याकुट्यातनं सांभाळून या आम्ही नवीमुंबई मध्ये आहे बानाई
@sandhyakumbhar1097
@sandhyakumbhar1097 8 ай бұрын
खूप खडतर प्रवास तरी बाणाई कशी खुदकन हसली सलाम आहे तिला.
@surekhakamble320
@surekhakamble320 8 ай бұрын
दादा तुमचा व्हिडिओ पाहिल्यावर मनाला एक उभारी मिळते.
@neebee11
@neebee11 8 ай бұрын
चांगले message तुम्हीं पोचवतात - मुलांचे शिक्षण 👌👌👏👏🙏🙏
@NirmalaMahabale
@NirmalaMahabale 8 ай бұрын
सिदुदादा तुम्ही ज्या रस्त्याने जात आहात तो रस्ता आणि परिसर आम्हाला घरी बसुन माहिती मिळते.पुढील प्रवासा करीता हार्दिक शुभेच्छा.
@dattatraydongare-xc7do
@dattatraydongare-xc7do 8 ай бұрын
खुप छान दादा ऐवढी घाई असुन सुद्धा विडिओ बनवता मानल पाहिजे🙏🙏👌👍
@dhangarijivan
@dhangarijivan 8 ай бұрын
🙏
@LaxmiKenjale-pn2tc
@LaxmiKenjale-pn2tc 8 ай бұрын
सकाळी लवकर उठून जेवण बनवा लगेच सामान बांधून दिवसभर चालत नाही तर पळतच मेंढ्यांच्या मागं पळा आले का सामान लावा आणि रात्री कितीही दमले तरी जेवण बनवा आणि तरी ही चेहरा प्रसन्न खरच मानलं पाहिजे तुम्हाला.आहे त्या परिस्थितीत कसं जगायचं हे शिकण्यासारखे आहे
@sunilkhatode5142
@sunilkhatode5142 8 ай бұрын
दादा आम्ही रोज तुमचे हीडीओ‌ पाहातो आम्हाला आवडतात सकाळ आणि संध्याकाळ असे दोन टाईम हीडीओ टाकीत जा
@vatsalazende8256
@vatsalazende8256 8 ай бұрын
फुल खूप सुंदर आहेत
@NG-hj7zt
@NG-hj7zt 8 ай бұрын
बाळूमामा तुमच्या पाठीशी सदैव आहेत
@sakshichoukhande9992
@sakshichoukhande9992 8 ай бұрын
राम राम सिदू दादा भानाई वहिनी दादा कोणत्या मार्गाने कोकणात जाणार आहे खूप छान व्हिडिओ दादा सासवड
@ashakhachane2734
@ashakhachane2734 8 ай бұрын
खरोखर दादा संघर्ष केला तरच आयुष्यात काहीतरी कमवले अशी जाणीव होते. ईतक्या अडचणी तून नका जात जावू दादा. सगळ्यांना सल्युट❤❤❤❤❤❤❤❤❤
@pratibhameshram4462
@pratibhameshram4462 8 ай бұрын
खूपच छान.... रान झेंडू तर अतीच भारी👌🌼🌼
@smita_29
@smita_29 8 ай бұрын
लय भारी विडीओ 🙏 आणि माळरानावरची ती फुले किती छान 👌🏻
@kailaskudale7214
@kailaskudale7214 8 ай бұрын
गड्या तुझं कौतुक कराव तेवढं कमीच आहे. चाकणच्या बाजारचा व्हिडिओ पाहिला त्यावेळी शिरुर तालुक्यातील काही बांधव तुला भेटले होते त्यावेळी कोणते गांव कोठे आहे ते सांगितले आज ढवळपुरी नगर जिल्ह्यात पारनेर तालुक्यात आहे हे लगेच सांगितले. भरपूर माहिती आहे .
@sunandadrode6978
@sunandadrode6978 8 ай бұрын
आजचा व्हिडिओ खूप छान खरे आनंदी जीवन जगता काळजी घ्यावी ईश्वर तुमच्या सोबत आहेत 🎉👍🙏🙏❤️
@sujatakulkarni6756
@sujatakulkarni6756 8 ай бұрын
तुमच्या पुढच्या प्रवासा ला खूप खूप शुभेच्छा
@shobhagaikwad2529
@shobhagaikwad2529 8 ай бұрын
खुप संघर्षमय जिवन जगता दादा पुढच्या वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 👌👌👌👌🥰🥰🥰🥰👍👏👏👏👏
@midhutumkar3278
@midhutumkar3278 8 ай бұрын
अतिशय कनखर जीवन जगणारे धनगरी जिवन
@suvarnasable6728
@suvarnasable6728 8 ай бұрын
दादा खूप घाई गडबड झाली खूप अडचणीतून वाट काढत जाव लागत खूप कष्ट घ्यावे लागते एका ठिकाणी स्थाईक होईपर्यंत तुम्हाला खूप त्रास सण करावा लागतो काळजी घ्या सर्वांनी 🙏🙏🙏🙏🙏🙏
@rohinipandit4621
@rohinipandit4621 8 ай бұрын
🎉मस्तच व्हिडिओ🎉 तुमचं सगळ्यांचं कौतुक करावं तेवढं थोड आहे....तुमचे कष्ट बघत आम्ही त्याचा आनंद घेतो याचं मनातून वाईट वाटतं...सलाम तुम्हाला सगळ्यांना.🎉
@SantoshPAldar
@SantoshPAldar 8 ай бұрын
यातून आजही धनगर समाजाचा जगण्याचा संघर्ष दिसून येतो.
@vitthalvajeer8019
@vitthalvajeer8019 8 ай бұрын
🌹🌹🙏🙏 जय मल्हार दादा 🌹🌹 चला खुप छान वाटले तुम्हाला सोबतीला दुसऱ्या वाड्याचे पाव्हणं भेटले.👍👍
@kalpanagund7302
@kalpanagund7302 8 ай бұрын
Khup sangharshmay jeevan aahe tumche salam dada
@omkarbhave
@omkarbhave 8 ай бұрын
सिदू जी, तुम्ही ग्रामीण असलात तरी तुमच्या भाषेवरून तुम्ही खूप सुसंस्कृत आणि प्रगल्भ आहात असे जाणवते. सुसंस्कृत असणे ह्याचा जीवन पद्धती शी काहीही संबंध नसतो हे सिद्ध होते.
@pardipghotkule5783
@pardipghotkule5783 8 ай бұрын
शेवट लिहिलेला सुविचार खूप छान आहे खरा आहे
@aniketgambhirrao5683
@aniketgambhirrao5683 8 ай бұрын
दादा खूप मेहनत करता तुम्ही पारंपरा जपातंय तुम्ही तुमचं जीवन दाखवतंय खरंच तुम्ही ग्रेट आहेत
@pardipghotkule5783
@pardipghotkule5783 8 ай бұрын
आमच्या गावचा भाग आहे तुमच्यामुळे पुन्हा एकदा चांगला पाहायला मिळाला.
@eknathdeore743
@eknathdeore743 8 ай бұрын
हाकेदादा आपण आपल्या कूटूंबातील सदस्यांची आणी लक्ष्मीची किती काळजी घेता.खूप छान.
@hemantjoshi9045
@hemantjoshi9045 8 ай бұрын
देव तुमचे कायम कल्याण करो हा आशीर्वाद
@nandajadhav-rn3fj
@nandajadhav-rn3fj 8 ай бұрын
खुप छान 👌👌
@gulabshaikh6831
@gulabshaikh6831 8 ай бұрын
कठीण प्रवास तरीही कीती आनंदी तुमचा प्रवास सुखकर होवो 🙏🙏🙏
@dattatraygaikwad1956
@dattatraygaikwad1956 8 ай бұрын
कर्जतला पोहचल्यावर वेळ मिळाला तर व्हिडीओ बनवा, तसेच बदलापूरला कधी वाडा आला तर आपली भेट जरूर घेईल आपला प्रवास सुखाचा होवो, हीच सदिच्छा.
@PratikshaRecipesAndVlogs
@PratikshaRecipesAndVlogs 8 ай бұрын
दादा ते माणसं माझ्या मामाच्या गावचे आहेत थोरात पावणे मी ओळखते त्यांना
@shailaminde7091
@shailaminde7091 8 ай бұрын
खूप छान वातावरण आहे
@suparnagirgune7366
@suparnagirgune7366 8 ай бұрын
अर्चना ने आज छान साडी नेसली आहे 😊
@MadhukarShinde-gg4bt
@MadhukarShinde-gg4bt 8 ай бұрын
खुप. छान. फुले. दिसली. आनी. वाहने. पन. भेटले. सोबती ला❤
@vittalsalunkhe5783
@vittalsalunkhe5783 8 ай бұрын
बाणाई या ना डो का वरून पदर गे ते खुपच मस्त...... 👌
@mandadhongade3185
@mandadhongade3185 8 ай бұрын
इतक्या अडचणी तुण जाऊ नका
@lalitarupnar4350
@lalitarupnar4350 8 ай бұрын
मस्त पैकी आरचणाने डाळिंब्यांची भाजी केली
@padmajakulkarni39
@padmajakulkarni39 8 ай бұрын
Kamal ahe tumha lokanchi 🙏Khoop kashta asun hi Anandi asta 🌹🌹
@gokulkandalkar2200
@gokulkandalkar2200 8 ай бұрын
Khup chhan Dada
@anantgawai440
@anantgawai440 8 ай бұрын
खूप छान विडिओ आहे दादा
@dilipshinde5612
@dilipshinde5612 8 ай бұрын
दादा,बानाई चं पण दर्शन घडवा आम्हाला!
@ShailajaNandeshwar
@ShailajaNandeshwar 8 ай бұрын
Mi roj video chi wat baghate mala khup Prerna milte tumche video baghun mi Aadhi khup tenshan madhe rahaychi
@RekhaDaundkar-xo2fd
@RekhaDaundkar-xo2fd 8 ай бұрын
खुप सुंदर
@anitababar9877
@anitababar9877 8 ай бұрын
Shri Swami Samarth. Dada khup sangharsha aahe jivanat, pan sangharshacha Marg aaplyala jagayla shikavto he khar aahe.
@jeevanyangad
@jeevanyangad 8 ай бұрын
सुंदर निसर्ग दाखिवला, दादा 😊
@sangitapagare5874
@sangitapagare5874 8 ай бұрын
Nice video..flower is beautiful ..colour 👌👌😇 take care dada and all family
@sandhyakale8154
@sandhyakale8154 8 ай бұрын
अहमदनगर वडगाव तादळी या दादा
@SachinChavan-ho1ud
@SachinChavan-ho1ud 8 ай бұрын
खुप छान दादा मला तुमचे विडिओ खुप आवडतात ❤❤❤❤
@prathamesh801
@prathamesh801 8 ай бұрын
एकच नंबर दादा
@rehanapatel2254
@rehanapatel2254 8 ай бұрын
Khup chan
@ravikirangiri4331
@ravikirangiri4331 8 ай бұрын
खुप छान
@nitinkavankar3045
@nitinkavankar3045 8 ай бұрын
छान व्हिडिओ
@DyaneshwarThorat-pq7fq
@DyaneshwarThorat-pq7fq 8 ай бұрын
एकच नंबर व्हिडिओ बनवला
@maliniwani207
@maliniwani207 8 ай бұрын
सावकाश जा काळजी घ्यावी बाळुमामा आहे तुमच्या पाठीशी,
@varshakadam2651
@varshakadam2651 8 ай бұрын
Dada tumche video baghun khup prasanna vattey... 😊😊
@manishapatil9813
@manishapatil9813 8 ай бұрын
दादा आज जेवताना नाही दाखवलात तुम्हाला सर्वांना जेवताना पाहिले की समाधान होते. दिवसभर कास्ट करुन दोन घास आनंदाने खाता. दादा तुम्हि katyatun जाता सर्वांना घेउन सांभाळून काळजी घ्या. Banai आणि अर्चना मला त्यांचे हाल पहावत नाही. तुमच्या पेक्षा खुप पटीने कामे करतात दोघी पण. रोज घोडी khasaychi तेवढीच खाली उतरवायचे जागेला लावायचे जेवन बनवायचं पाणि भरायच अजुन किती बारिक सारीक कामे असतात. तुम्हि दोघांनी पण त्यांना सगळ्या कामात मदत करु लागलच पाहीजे. घरातील सगळे पाहून मेंढ्या पण पाहतात. मदत करा सगळ्या कामात घोडी बांधायला शिका जरा 😊नमस्कार वाईट वाटुन घेऊ नये. लक्ष्मी आहेत जपा त्यांना 😊😊
@jyotisawant1015
@jyotisawant1015 8 ай бұрын
Pawan mavalt yuenarka dada tumhi ale tr nkki bheta
@sachinsapkal7362
@sachinsapkal7362 8 ай бұрын
मस्त व्हिडिओ आहे ❤❤
@devidasbhogade2912
@devidasbhogade2912 8 ай бұрын
बिचकूले पाव्हणं सोडले माघ यंदा
@vijaykokate3223
@vijaykokate3223 8 ай бұрын
मी कजूॅऺलेकर ता पारनेर जिल्हा अ नगर नगर कल्याण रोड,, आमच्याकडेच आहे हाके पा
@minakshimane7522
@minakshimane7522 8 ай бұрын
Khup chan fule
@babanpulate257
@babanpulate257 8 ай бұрын
हकी दादा एखादा छोटासा टेम्पो घ्या व त्यात सगळ समान टाका काहीही अडचण येणार नाही
@VaishaliNavase
@VaishaliNavase 8 ай бұрын
Nice
@vidyasagvekar4560
@vidyasagvekar4560 8 ай бұрын
दादा तुम्ही टायटल जवळ जो msg दिला तो वाचून डोले भरून आले , बाकी वीडियो छान संघर्ष काय है तुमच्या वीडियो मधून शिकायल मिलते❤
@suhasjagtap09
@suhasjagtap09 8 ай бұрын
जय बाळुमामा🙏🏻🙏🏻
@sunitapatil1050
@sunitapatil1050 8 ай бұрын
मस्त व्हिडीओ
@vandanakamble713
@vandanakamble713 8 ай бұрын
खुप व्हिडिओ भारी
@rajeshpandit4399
@rajeshpandit4399 8 ай бұрын
Very nice video Dada 🙏🙏🙏👍👍👍
@GaneshSargar-ck2nn
@GaneshSargar-ck2nn 8 ай бұрын
Tumcha video chi vat bagat aasato dada divsatun 2 tar video takat java Sagar kasa ahe
@meenasahane627
@meenasahane627 8 ай бұрын
👌👌दादा
@sangitabhangade4013
@sangitabhangade4013 8 ай бұрын
दादा हे कोळेकर आमच्या गावचे आहेत आमच गाव ढवळपुरी आहे भनगडे वाडी
@sopanpatil77
@sopanpatil77 8 ай бұрын
मस्त दादा ❤
@NikhilGhutukade
@NikhilGhutukade 8 ай бұрын
Dada khali bagun chala
@sangeetadongare5506
@sangeetadongare5506 8 ай бұрын
Khuap mast ful 🌺🌺hoti .kiti kashtamay aahe tumche jivan
@anitachavan5545
@anitachavan5545 8 ай бұрын
दादा तुमच जीवन खूपच खडतर आहे काळजी घ्या
@dilipdevkate4223
@dilipdevkate4223 8 ай бұрын
Very nice👍 yelkot yelkot jay malhar🌹
@sanjaybhurke1183
@sanjaybhurke1183 4 ай бұрын
दादा खुपच चांगले व्हिडीओ असतात तुमचे
@ankushkadam5909
@ankushkadam5909 8 ай бұрын
Chan video
@NikhilGhutukade
@NikhilGhutukade 8 ай бұрын
Chan🎉🎉
@santoshghate6727
@santoshghate6727 8 ай бұрын
Super ❤
@B-xe7cj
@B-xe7cj 8 ай бұрын
सावकाश जा काळजी घ्या❤❤
@samir.pathan.4283
@samir.pathan.4283 8 ай бұрын
Super
@balasahebphule5973
@balasahebphule5973 8 ай бұрын
👌👌👌
@jagannathwagh3109
@jagannathwagh3109 8 ай бұрын
राम राम हाके भाऊ
@jyotsnamore118
@jyotsnamore118 8 ай бұрын
खुप खुप chan DADA 🎉🎉🎉.
@deepmalashinde3332
@deepmalashinde3332 8 ай бұрын
Japun pravas kara sagale 😊Dev tumcha marg sukhkar karo 👍👍😊
Please be kind🙏
00:34
ISSEI / いっせい
Рет қаралды 193 МЛН
लाडू ची डिलिव्हरी झाली ✌️🌍 Volg 2
5:24